आलो माझ्या माहेरी ३ वर्षां नंतर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
    Facebook Page - / travel-with-shilpa-103...
    ***********************************************
    Instagram Account Link - / travelwithshilpa
    ***********************************************
    Click here to watch America information Vlogs ☺️👇🏻
    • अमेरिकेत नविन घर घेताय...
    ***********************************************
    Click here to watch home tours ☺️👇🏻
    • Video
    ***********************************************
    Europe Trip ☺️👇🏻
    • युरोप ट्रिप - इटली | E...
    **********************************************
    America Festival ☺️👇🏻
    • अमेरिकेतील Halloween |...
    ***********************************************
    #marathivlog #marathivlogsinusa

КОМЕНТАРІ • 203

  • @ankushmaskar7759
    @ankushmaskar7759 2 роки тому +18

    शिल्पा ताई एकदम भारी.....अमेरिकेत राहून महाराष्ट्राची संस्कृती जपताय हे बघून खूप बरं वाटलं

  • @rameshbhore8396
    @rameshbhore8396 2 роки тому +18

    शिल्पा, माहेरी आल्यावर मुली किती भावूक होतात, हे तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे 😘

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 2 роки тому +7

    आज मी पहिल्यांदाच महेश भाओजीना vlog मध्ये हसताना बघितले. अंश पण आजी आजोबांना भेटून खूप खूष आहे. माहेरी तुमचे छान स्वागत झाले. औरंगाबाद शहर छान आहे. तुमचे माहेरचे घर 🏡 छान आहे. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. जागा बदल झाल्याने त्रास होतो. माहेरच्यांना माझा नमस्कार सांगा. आम्ही वाट बघत आहे पुढच्या vlog ची. Bye.Take care. 😊

  • @valikhanpathan8047
    @valikhanpathan8047 2 роки тому +3

    शिल्पाताई खूप छान वाटला
    हा पुणे ते औरंगाबाद चा vlog
    एक्दाम मस्त👌👌👌
    ताई तुमचं खूप खूप स्वागत छोट्याश्या परभणी मध्ये,, तुम्ही तीन वर्षानंतर माहेरी आल्यानंतर बऱ्याच भावूक झालेल्या दिसत आहात, ताई तुमच्या घरी पंच पकवान पन छान पैकी केले आहे तुमच्या आइने
    भाउजी साठी,,
    wow खुफच मस्त आहे शिल्पाताई तुमची
    family पण👪 👪

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 2 роки тому +5

    खुपच छान vlog माहेरचा..छान मेनू अगदी महाराष्ट्र थाळी...👌

  • @kshitijfutane5542
    @kshitijfutane5542 2 роки тому +2

    शेवटी आमचा शिल्पा💃 ताई आल्या माहेरी. माहेरी तुमचे खूप खूप स्वागत💐🌹. खूप आनंद झाला😁.तुम्हाला एवढे भाऊक कधी पाहिले नाही. आता माझ्या घरच्या लग्नात माझी बहिण आली मला असेच झालं. ती पण तीन वर्षांनी आली. चिपळूण ला राहते. जावई आणि ती डॉक्टर आहे. या तीन वर्षात खूप काही झाले. त्या सगळ्यांना कोरोना झाला. दोन मुलं आहेत तिला. ती डॉक्टर असल्यामुळे तिला खूपच कोरोनाचा त्रास झाला होता. त्या वेळी जाऊ पन शकलो नाही. कोरोनाची परिस्थिती तशी होती. त्यानंतर चिपळूण ला पूर आला. त्यावेळेस दुसऱ्या मजल्यावर पाणी. खूप खराब परिस्थिती. दोन मुलांसोबत एकटी बाहेर राहिली. पाणी नाही, खाण्याचे प्रॉब्लेम. आणि त्या वेळी पण जाऊ शकलो नाही. पूर्ण रस्ते पुरामुळे बंद होते.काहीच करू शकलो नाही खूप वाईट वाटत होते. जशी ती आता अमरावतीला आली. तिला मी सोडलच नाही. मी कधी रडत नाही. पण या वेळी खूप भाऊक झालो.तुमचे दोघा बहिण भावा कडे पाहून थोड मंन हलके केले. तुमचे घर खूप छान🏡 आहे .नाव शिवकृपा छान👌. आणि ते कुर्यात सदा मंगलम ते फारच छान 👌👌.आई बाबा पण तुमच्यासारखे सिंपल. त्यांना माझा 🙏 नमस्कार सांगाल. आणि तुमचे एक माहेर आहे औरंगाबाद नंतर अमरावती दोन्ही अ वरूनच आहेत. इकडे पण या नक्की शिल्पा ताई 😊. माझ्या आईला खूप आनंद होईल. तिला आपल्या अंश ला भेटायचे आहे. खरंच आपले लोक इतक्या दिवसांनी भेटले की खूप छान वाटते. आता छान एन्जॉय करा सगळ्यांसोबत. तुमचे घर पाहायला नक्की आवडेल.
    सिंपली ग्रेट फॅमिली😊
    ग्रेट शिल्पा ताई 💃
    ❤️ अमरावती ❤️

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 роки тому +1

      खुप धन्यवाद 😊 तुमची बहीण या सगळ्या कठीण प्रसंगातून सुखरूप बाहेर पडली हे एैकून खुप बर वाटल. सगळे काळजी घ्या मी जर अमरावतीला आले तर नक्कीच भेटायचा प्लॅन करूत 😊 काकूंना माझा नमस्कार सांगा 🙏🏻

    • @kshitijfutane5542
      @kshitijfutane5542 2 роки тому

      @@TravelWithShilpa 🙏🙏 खुप खुप धन्यवाद शिल्पा ताई 💃. नक्कीच भेटू😊.

  • @kalpanazine603
    @kalpanazine603 2 роки тому

    किती छान तु माहेरी आलीयेस ताई, 👍 मज्जा आहे मस्त मज्जा करा व्हिडिओ पाहुन खुप बरं वाटलं. तुमच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत आहे 🥳👌

  • @ravindraveer8215
    @ravindraveer8215 2 роки тому +1

    Welcome औरंगाबाद 🚩💐🌨🌧

  • @pandurangpisal6098
    @pandurangpisal6098 Рік тому

    छान छान व्हिडिओ ताईसाहेब, आमच्या मराठी भगिनी ही तपशील वार quality व्हिडिओ
    बनवतात.

  • @manojkarnewar
    @manojkarnewar 2 роки тому +1

    मॅडम, परभणीला आलाच आहात तर तिथून चाळीस किलोमीटरवर माझं गाव वसमत , बघा जमत असेल तर महेश सर तुम्ही अंश या घरी

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 роки тому +1

      मी मागच्या आठवड्यात आले होते परभणीला. आत्ता मी पुण्यात आहे. 😊

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 2 роки тому +2

    घर आणि घरचा परिसर खूप छान आहे. झाडांच्या मुळे हिरवगार वाटतय...🥰🥰

  • @rohitgadekar.3056
    @rohitgadekar.3056 2 роки тому +1

    तू औरंगाबादला आली मला आस वाटल की तू माझ्या घरीच आली,अपल औरंगाबाद,जय महाराष्ट्र, enjoy trip

  • @milindpadale6481
    @milindpadale6481 2 роки тому +1

    शिल्पा जी महेश जी आणि अंश तुमचे सर्वांचे भारतात स्वागत आहे
    I AM FROM PUNE

  • @reflex6865
    @reflex6865 Рік тому

    #viral
    हा टॅग add करा यापुढे प्रत्येक व्हिडिओ वर, तुमचा व्हिडिओज किंवा shorts सर्व लवकर viral hotil पूर्ण यूट्यूब वर

  • @viranshandmummasdiary4229
    @viranshandmummasdiary4229 2 роки тому +2

    Feeling same.. Maz Maher pn Aurangabad aahe , ani sadhya me USA madhe rahte, Sagle aurangabadche road dakhwatana (kranti chowk,baba petrol pump)Athwan aali Aurangabachi ,Tnx for the memories👍🤗

  • @Atharvasonar02b
    @Atharvasonar02b 2 роки тому +2

    पहिल्यांदा महेश ला हसतांना बघितलं👍🏻😊

  • @pravinwakode007
    @pravinwakode007 Рік тому

    ताई सगळ्यांना बघुन खुप छान वाटल तुम्ही मला माझ्या फॅमिली मेंबर सारखे वाटता मि जेव्हा पण तुमचे व्हिडिओ बघतो तेव्हा मला असा भास होतो कि खरच तुम्ही माझी ताई आहात गर्व वाटतो मला तुमचा ❤🙏
    आपण भविष्यात कधी तरी भेटुत याची मला खात्री आहे (see you soon tai )

  • @pardikersuresh1803
    @pardikersuresh1803 2 роки тому +4

    u r lucky to have caring parents, bro, husband, f I l, son and wish to share happiness with viewers .

  • @prasadk8486
    @prasadk8486 2 роки тому

    तुका साद तुझ्या माहेराची
    वाट दिता गो.. खूप छान ताई तुमची फॅमिली बघून खूप छान वाटले. 🤗

  • @AmitNS-ne5yq
    @AmitNS-ne5yq 2 роки тому +1

    1:09 अंश आर्मी मेन दिसतोय
    Hey, Ansh how are you little king?

  • @AdamSmith-zx2xj
    @AdamSmith-zx2xj Рік тому

    5:29 khop Chan didi ❤️❤️
    Mi nehmi jato ethun ❤️ ..
    He baghun khop Chan vatla .. छं संभाजीनगर to usa
    ❤️❤️❤️

  • @vvvvj5248
    @vvvvj5248 2 роки тому

    Baba petrol pump...मी पहिल्यांदा औरंगाबाद येथे आलो होतो तेव्हा तेथे उतरलो होतो...Memories...

  • @manishakamble5281
    @manishakamble5281 2 роки тому

    Khup chan vlog👌👌 maheri ale too anand veglach. Lai bhari vatth bg..... J1mstch. 👌👌

  • @amitadedhia772
    @amitadedhia772 2 роки тому

    Khup Chan👌👌 Maherla aalyavar manaat khup khup anand hoto to anand distoy tujaya chehrya var 💖💖 God bless you Shilpa 💗☺️

  • @aradhyachowkekar9923
    @aradhyachowkekar9923 2 роки тому

    Khup mast. Aai la bhetlyavar kay vatat he aapan sangu shakat nahi. 😊😊te aplya dolyat disata. Tya sathi video chi garaj nasate.

  • @ravishankar7694
    @ravishankar7694 Рік тому

    Masta Vahini Chan

  • @geetasuryawanshi6506
    @geetasuryawanshi6506 2 роки тому +1

    ताई परभणीत तुमचे स्वागत आहे ❤

  • @vaibhavsuryawanshi9638
    @vaibhavsuryawanshi9638 4 місяці тому

    almost all episode ssen , very nice kep it up

  • @nehagupte8825
    @nehagupte8825 2 роки тому

    खूप छान स्वागत केले आईने, घर खूप छान आहे.

  • @vishakhaghode1313
    @vishakhaghode1313 2 роки тому

    अग आपला भारत देश ही खूप छान दिसतो या block मधे,love you Anshu

  • @foodocityfrombayarea
    @foodocityfrombayarea 2 роки тому

    Tai kup ch bhari bhet kelay kaku ne

  • @pravinshrinath7554
    @pravinshrinath7554 2 роки тому

    खूपच छान ताईसाहेब..... अभिनंदन औरंगाबाद.....आम्ही अकोलेकर 👆

  • @-Prashant-
    @-Prashant- 2 роки тому +1

    There is huge difference in USA and india, but our India is incredible, so nice to see u in India, and a big hiii to nilesh bhau, nilesh drives car well, try all our Indian snacks that u won’t get in USA, but at good places, what a beautiful house of aai baba. Front viewch kiti chan hota, I loved the 🌴 in front of ur home. Ani apratim jevan, we do same menu for jawai. Except mangoes ras, it’s not available in December, I too can’t sit at back in car, for same reason. Ansh hi how ur feeling till now in India? Protect ansh from mosquitoes, use repellents for that. Kupach masta video aajcha.👌👌👌👍👍👍😎😎😎

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 роки тому

    लहानपणापासून जिथे रहातो त्याच आठवणी रहातात, मी मुंबईकर पण औरंगाबादला अनेक वेळा आलो आहे.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 9 місяців тому

    👍👍👍👍👍 नगर जवळच माईल स्टोन रेस्टॉरंट आता बंद झाले आहे कोविड काळा नंतर.. औरंगाबाद चे आता छत्रपती संभाजी नगर असं नामकरण झाले आहे 😊😊🎉🎉🎉🎉🎉

  • @Nilam80
    @Nilam80 2 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @AMKnewsChannel
    @AMKnewsChannel 2 роки тому +3

    6:58
    औरंगाबाद मध्ये स्वागत आहे
    एकदम छान व्हिडिओ ताई 👌
    तब्येतीची काळजी घ्या वातावरणामुळे ताई
    🙏

  • @gauridhekale4116
    @gauridhekale4116 Рік тому +1

    छान

  • @rashmirane6814
    @rashmirane6814 2 роки тому

    Khup chan n tumch maherch ghar pan chan aahe n your family also ...

  • @nileshkhare430
    @nileshkhare430 2 роки тому

    ताई मी परभणी चा आहे परभणी मध्ये तुमचं स्वागत आहे ❤️🙏

  • @TejaswiniMulikPatil
    @TejaswiniMulikPatil 2 роки тому

    chan watty ghar tuz didi entry varunch samazt kiti chan zad lavlet

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 роки тому

    Khup chan

  • @pravinpawar7505
    @pravinpawar7505 2 роки тому

    Welcome to sambhajinagar

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni 2 роки тому +1

    Avoid pohe before travelling ! To avoid feeling sick

  • @vrushaliubhal4521
    @vrushaliubhal4521 2 роки тому

    Khup Chan vatla video pahun.... Aanad 😇

  • @adityashinde5587
    @adityashinde5587 2 роки тому

    Tai mast video
    Video chi kup waiting keli 2-3 divsani mi subscribers madhe jaun check karat hotho ala ki nay video
    Tai video post karayala kup jast vel nako lau

  • @pradippawar9085
    @pradippawar9085 Рік тому

    लय भारी

  • @nishigandhakamble3800
    @nishigandhakamble3800 2 роки тому

    Khup chhan video aahe ani tai tuzay family pn khup chhan.

  • @Pankaj-lo5tr
    @Pankaj-lo5tr 2 роки тому

    Welcome to India 🇮🇳
    Nice vedio....

  • @sarikapawar4786
    @sarikapawar4786 2 роки тому

    Khoop chaan vedio tai.tumhi tighanni pan tabbetichi kalji ghya.

  • @vibhasankhe6369
    @vibhasankhe6369 2 роки тому

    घर खूप छान आहे, ताई तुझ

  • @purvagawade346
    @purvagawade346 2 роки тому

    Welcome to INDIA shilpa and Mahesh, Ansh 😊khup Chan welcome zal 😊Maherch ghar Khup Chan. Tabetichi kalaji ghe 😊😊💐💐💐💐🎊🎊🎊🙏🙏🙏

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 2 роки тому

    Tu khup khush aahes na shilpu maheri Yeun🥰🥰

  • @surekhahulsurkar8235
    @surekhahulsurkar8235 2 роки тому

    आम्ही पण माॅटक्लेअर न्यू जर्सी ला जात आहोत

  • @igShubhfans
    @igShubhfans 2 роки тому +1

    Mam mi sudha Aurangabad madhe aahe bus stand cha samor aamcha flat aahe

  • @reenapatil9132
    @reenapatil9132 2 роки тому

    आपल्या औरंगाबाद मध्ये स्वागत आहे ताई

  • @anilgaikwad8732
    @anilgaikwad8732 2 роки тому

    Nice volg nehmi sarka iojoy

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 2 роки тому

    Welcome India Tai

  • @bhumisvlogzz9549
    @bhumisvlogzz9549 2 роки тому

    खूप छान माहेर आहे.😊👌

  • @ashwinijadhav1414
    @ashwinijadhav1414 2 роки тому

    Mastch ...........Ghar khup chan ahe

  • @sharvarinikam9191
    @sharvarinikam9191 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ असं वाटलं की माझी मुलगी श्रुती च घरी आली आहे.डोळ्यात पाणी आले.

  • @sushilshelke2896
    @sushilshelke2896 2 роки тому

    Well come

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 2 роки тому

    प्रिय शिल्पा! तब्येतीची काळजी घ्या सगळे. सुरवातीला वातावरणातील बदल थोडा त्रास देतो. तूझे आई वडील भाऊ सगळेच जण छान आहेत. घर पण छानच दिसतेय. माहेरी आल्यावर मिळालेलं समाधान आणि आनंद तूझ्या चेहर्यावर छान झळकत आहे. अंश पण खुष दिसतोय. जावयाच्या स्वागताचा जंगी बेत एकदम मस्तच होता. खूप ऐंजाॅय करा. आराम करा. सर्वांना खूप शुभेच्छा 👍💐❤️

  • @bhartikadlag2576
    @bhartikadlag2576 2 роки тому

    Tuza awaj kiti gahivarala hota tai...... sahik ahe te..... khup majja kar.... video nantarhi takale tari chalel pn tuza enjoy fulll houn jaun de.... n tu kiti divas ahe aurangabad madhe.......

  • @shivanianmolpawar8537
    @shivanianmolpawar8537 2 роки тому +2

    I like your all videos bapp bless you dear love you so much ❤❤❤❤❤😘😘😘😘😘

  • @mangeshbhagwan1708
    @mangeshbhagwan1708 2 роки тому

    Khup mast 👌🤗🥰.. 🏡Ghar mast aahe Tai 🏠👌👌.. Sagle chaan distay 👌👌.. Mast welcome zal 🤗👌👌... Jevan pan khup ch bhaari tasty 😋😋.. Mahesh Dada khush. Tai khush 😎😃.. Tai che mummy pappa brother. pan chaan Ahe 👌👌

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 2 роки тому

    छान ताई साहेब काळजी घ्या तब्येतीची लवकर बरे व्हा 🙏😊🚩

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 2 роки тому

    Khup mast Shilpa 👍👍

  • @dilipvernekar1472
    @dilipvernekar1472 2 роки тому +1

    Welcome to India tai ❤️🌹

  • @chandrakantkalode9781
    @chandrakantkalode9781 2 роки тому

    Khup chan video aahe

  • @madhavnene9312
    @madhavnene9312 Місяць тому

    Ansh tyacha mama sarkha disto, Ani tumachi bahin same tumacha aai sarakhi disate

  • @yogeshawchar3888
    @yogeshawchar3888 2 роки тому

    Madam, khup Chan.....

  • @anirudhakulkarni5745
    @anirudhakulkarni5745 2 роки тому +1

    आपला मराठवाडा😍
    परभणी ला आली होती तर नांदेड ला पण चक्कर टाकायची ना❓

  • @prachikutre5980
    @prachikutre5980 2 роки тому +1

    Tai mangalsutra chaan disaylay g tikad tu kadi ghalat Nahis na

  • @prathamanasane_1234.
    @prathamanasane_1234. 2 роки тому

    Video khup chhan.👌🌷🌷🌷🌷🌷

  • @rajaramjadhav2940
    @rajaramjadhav2940 2 роки тому

    Nice to meet u all in India.....enjoy....take care .....

  • @maggi12347
    @maggi12347 2 роки тому

    Didi ata Bhartat aalyach aha tr Akolyala pn yaa mazya ghri 😍

  • @seemagupte873
    @seemagupte873 2 роки тому

    Enjoy yr days with yr maher, vlog chaan, waiting for yr new vlogs of home tour n yr sisters marriage videos, hv a memorable trip.

  • @maheshkale2269
    @maheshkale2269 2 роки тому

    😋😋😋😋😋😋😋😋 mango juice and puranpoli

  • @kavitaborse5832
    @kavitaborse5832 2 роки тому

    Tai tumcha avaj khup chhan ahe

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 2 роки тому

    Very nice Shilpa, happiness is overflowing on your face 🙂

  • @rajmore3199
    @rajmore3199 2 роки тому

    Khup ch Zan ❤️❤️

  • @dipali7889
    @dipali7889 2 роки тому

    खूप छान मी जालन्यात असते पुण्याचा हा रस्ता नेहमीचाच आहे तरी बघायला छान वाटले आमच्याकडे आली असेच वाटते

  • @vijaymisal2746
    @vijaymisal2746 2 роки тому

    Shilpa tai jatana punayat alyavr sanga ..

  • @jayshireekrishana1904
    @jayshireekrishana1904 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏👍👍👍welcome tai🙏🙏

  • @amitkokare729
    @amitkokare729 2 роки тому

    वेलकम होम ताई..

  • @manisha_Vijay_vlogger
    @manisha_Vijay_vlogger 2 роки тому

    Tai mala pan datun aal video pahun....maheri aalya aanand disat hota tuzya chehryavr

  • @vaishnavivasmatkar3756
    @vaishnavivasmatkar3756 2 роки тому

    Me pn parbhanichi ahe. Pn punyat asate

  • @sharvarisdreamland2420
    @sharvarisdreamland2420 2 роки тому

    Nice vlog Shilpa 👌👌👌👌 aurangabad la jatana aamhi suddha smile stone la thambto nashta karayla 🙂 mi last week madhe ch gele hote 😀

  • @dipalidandge8744
    @dipalidandge8744 2 роки тому

    Tai sasarch pn ghar dakhva

  • @prashantpatil8591
    @prashantpatil8591 2 роки тому

    भाऊ बहिण खूप छान

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 2 роки тому

    मस्तच

  • @laxmanadhri3331
    @laxmanadhri3331 2 роки тому

    खूप छान

  • @prachikutre5980
    @prachikutre5980 2 роки тому

    Tujya mahercha gharchi pn tour de ha

  • @kanchanjadhav8090
    @kanchanjadhav8090 2 роки тому

    Khup Motha aahe tai to putala....aamhi just 2 Diwss zale Aalo tithun..... Mavshi kde hote.... Bhetlo asto apan

  • @Sohum_lifetricks7A
    @Sohum_lifetricks7A 2 роки тому

    Aai la Anand zala pan vadilana zalay ki nahi mulgi gari alvaar

  • @anandee6740
    @anandee6740 2 роки тому

    Parbhani maza jilha ahe..

  • @amolpotadar2369
    @amolpotadar2369 2 роки тому

    आभिनंदन,,,,,, आभिनंदन,,,,, खुंप,,,,, खुंप,,,,,, सुदंर,,,,,,, सुदंर,,,,,,,,,, जि,,,,,,,उरमानाबाद

  • @Div978
    @Div978 2 роки тому

    Chan happy for you

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 2 роки тому +1

    ताई तीन वर्षांनी माहेरी आल्यावर मुलीच्या चेहर्‍यावर जो आनंद होतो तो सांगता येत नाही. आणि ताई तबेतीची काळजी घे.