Turning Trolls into Comedy Gold Embrace the Laughter and Rise Above the Negativity

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лип 2023
  • माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
    Facebook Page - / travel-with-shilpa-103...
    ***********************************************
    Instagram Account Link - / travelwithshilpa
    ***********************************************
    Click here to watch America information Vlogs ☺️👇🏻
    • अमेरिकेत नविन घर घेताय...
    ***********************************************
    Click here to watch home tours ☺️👇🏻
    • Video
    ***********************************************
    Europe Trip ☺️👇🏻
    • युरोप ट्रिप - इटली | E...
    **********************************************
    America Festival ☺️👇🏻
    • अमेरिकेतील Halloween |...
    ***********************************************
    #ytshortsindia #marathivlogger #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa #marathivlog #marathivlogsinusa #americamarathivlog #marathiyoutuber #marathiyoutubers #marathimulagiinusa #america #marathivlogs #marathiyoutuberinusa #marathiyoutuberinamerica #marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogsinusa #travelwithshilpa
  • Розваги

КОМЕНТАРІ • 330

  • @povi756
    @povi756 11 місяців тому +42

    लोक आपल्या वर जळतात म्हणजे आपण फेमस झालो आहे 😂❤

  • @sudarshan3218
    @sudarshan3218 11 місяців тому +22

    ताई मी एका खूप छोट्याशा खेड्यातील शेतकरी आहे , अमेरिका कशी असते हे तुमच्या मुळे पहायला मिळते
    फालतू लोकांचा विचार करु नका
    जय महाराष्ट्र

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  11 місяців тому +3

      मी हे चॅनलच या साठी सुरू केल होत. खूप छान वाटत असे कमेंट्स आल्यावर 😊🙏

  • @varshadhekane
    @varshadhekane Рік тому +44

    Whoa!!! That's very strong, Shilpa!!! Proud of you 🫶🤗
    जय महाराष्ट्र 🫡

  • @AMKnewsChannel
    @AMKnewsChannel 11 місяців тому +6

    ताई तुम्ही खूप फेमस झाले आहात त्यामुळे जळाऊ लोक तुमच्यावर व्हिडिओ करत आहेत आमचा सपोर्ट आहे ताई तू मला

  • @-Prashant-
    @-Prashant- Рік тому +40

    अरे, ताई, please please ignore these fellows, खर तर I was surprised tu अशा लोकांना तू भाव देते आहेस. Sucess सोबत हे येणारच, u will not believe हे तर काहीच नाही, ह्या पेक्षाही खालच्या पातळीला जातात लोकं. Love u r videos and ur family and my dear ansh.👍👍👍👍💐💐

  • @punelivenews2019
    @punelivenews2019 7 місяців тому +1

    मी आपले सर्व व्हिडीओ पाहतो... अशा ट्रोलर्स लोकांना उतरे न दिलेली बरी... आपणच खर्या महाराष्ट्राच्या वाघीण आहात... आपल्या चैनलला खूप खूप शुभेच्छा शिल्पाताई .. टीम पुणे लाईव्ह ...

  • @dipalinagawekar4633
    @dipalinagawekar4633 Рік тому +22

    Vernekar uncle became the most searched person because of this video. Uncle is a true hindu 😜and he followed culture and religion seriously that why uncle marry to Barbie aunty 🙏🙏

  • @muralipatole2111
    @muralipatole2111 11 місяців тому +2

    शिल्पा तू मला माझ्या मुली सारखी आहेस तुझ्या चॅनेल मुळे आम्हाला अमेरिकेतील बरीच माहिती मराठीतून देतेस फार छान वाटते तुला विनंती आहे अशा लोकांना तू महत्व देवू नको पूर्ण आमचा कोल्हापूर जिल्हा व महारा्ट्रातील लोक तुझ्या बरोबर आहेत जय महाराष्ट्र

  • @komalbarde4622
    @komalbarde4622 Рік тому +18

    Brave Lady! Good that you replied. I watch your video for the same reason that you give information about America and what you do there it sounds interesting and fun. Got the intention behind your videos but I think some people are really fools who don't understand the intention behind it. You are doing a great job. Keep going!!

  • @vijaydeshpande4649
    @vijaydeshpande4649 Рік тому +7

    शिल्पा असल्या कमेंट्स कडे लक्ष नको देऊ. तू जितके जास्त लक्ष देशील तितके हे लोक जास्त ट्रोल करतील. तू तुझे काम छान करते आहेस.भारतातील लोकांना बरीच उत्सुकता असते की NRI खास आपली मराठी मंडळी अमेरिकेत कशी जगतात आणि तुझ्या अनेक व्हिडिओ मधून तू त्याचे वास्तवतावादी दर्शन घडवले पण आहेस. जी माहिती भारतातून अमेरिकेत वास्तव्यास येणाऱ्या मंडळींच्या साठी खूप महत्वाची व उपयोगी आहे. तर असल्या ट्रोलिंग कडे लक्ष न देता तू तुझे जसे पूर्वी करत आलीस तसे माहितीपट चालूच ठेव. यातून एकच पॉझिटिव्ह घ्यायचे ते म्हणजे "निंदकाचे घर असावे शेजारी" म्हणजेच जे लोक तुला जितकी जास्त त्रास देतील तितकी तू अजून जास्त लोकप्रिय होशील. अनेक आशीर्वाद व शुभेच्छा 🌹

  • @rishibhoir5060
    @rishibhoir5060 Рік тому +9

    ज्या माणसाची बायको सुद्धा अमेरिकेण आहे तो भारत आणि भारतीयांत्वावर बोलला पाहिजे.
    हे लोकांना वर्षातून चार पाच वेळा सानवराला भारतीय पैहराव करून विडिओ अपलोड केला मग आम्ही कडवट हिंदू आहोत
    अरे बाबा शरद्धा संस्कृती जण आतून असावी लागते नुसते सोसिअल मीडिया var शो करून नाही होता येत

  • @sharvarinikam9191
    @sharvarinikam9191 Рік тому +5

    शिल्पा असल्या फालतू लोकांकडे लक्ष देऊ नकोस अजून भरपूर व्हिडिओ बनव आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे.

  • @amrutanaik5033
    @amrutanaik5033 Рік тому +9

    Your videos are way more informative... Recently I suggested a couple of ur videos to our friends who are traveling abroad like USA or Canada.... Keep up with good work.

  • @SK-zi3of
    @SK-zi3of Рік тому +9

    Kudos to your response Shilpa! Don't bother about these comments, it's not worth wasting your breath on trolls. Their mentality is a lost cause. Keep doing what you do!

  • @FoodLifewithRupali
    @FoodLifewithRupali Рік тому +9

    शिल्पा आता त्याला कळेल, बाई पण भारी देवा😂

  • @shrutitawde9886
    @shrutitawde9886 11 місяців тому

    तु फार उपयोगी माहिती देतेस.... स्वतः चा वेळ खर्च करून ऐकतो ... लाईक करतो म्हणजे तू नकीच काहितरी चांगल सांगत असणार आणि माहिती देत असणार ना.... त्यामुळे तू या अश्या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष कर...आणि अजुन खूप छान- छान माहिती पूर्ण व्हिडिओ आणि ब्लॉग्स टाकत जा...तुझ्या सर्व चाहत्यांचा तुला पूर्ण सपोर्ट आहे ... बाप्पा blessings यू...take care... आणखी एक काही लोक अशी असतात. त्यांना स्वतः चे views वाढवण्या साठी दुसऱ्यांची negative उगाच पसरवात.. म्हणजे स्वतः चा फायदा करून घेण्यासाठी अस काहितरी बोलायचं, ट्रोल करायचं असे जाळे करतात..मुळात हे तुझे खरे followers नाहीत.... त्यामुळे काही कमेंट्स करतायत... जर तुझ्या ब्लॉग आणि व्हिडिओ यांनी पाहिले असते तर हे अस काही बोलले नसते.. त्यामुळं मूर्ख माणसांकडे लक्ष नाही दायच.... प्रामाणिकपने मी सांगते...खर तर मी काही ती vedio पाहिली नाही आहे.. आता पाहीन.. पण मला तुझ्या जवळपास सगळ्या मैत्रीणी माहीत आहेत... तुझे updates पाहते ना मी...आणि specially तुझ्या कडे पाहून वाटत नाही की, तुला येवढ्या मोठा मुलगा असेल... संतूर मम्मी ❤ .
    #मनु😊

  • @santoshvartak305
    @santoshvartak305 11 місяців тому +1

    Thanks Shilpa, You have proved You are from chhatrapati land . Proud of you. Some times it is needed that the trollers be given befitting reply.❤

  • @ladihdah
    @ladihdah Рік тому +6

    Hey Shilpa, I've watched quite a lot of your content, and find it good, no-nonsense and very honestly straightforward. Pls keep it up and ignore these silly commentators. His first comment was a single line which he must have put to irritate you. I was surprised you made video about him, now he's famous and getting views. Just remove his stuff and ignore anything he j. Don't allow him even 1 minute of your time, just let your good content shine.☺️

  • @nileshmalusare3675
    @nileshmalusare3675 10 місяців тому

    Every time to just neglect such trolling comments make those trollers fearless.We must be courageous like you mam to slap back.Your conntent is really good & informative which will speck louder.👍😊

  • @tusharpatil1960
    @tusharpatil1960 11 місяців тому +2

    Tai your videos are more helpful for peoples planning to go abroad for education or job. Keep going.

  • @5252sahil
    @5252sahil Рік тому +2

    Bhaarich video shilpa tai something for very first time I seen such unforeseen circumstances trolling comment vibes things which wax really very sad n very sad...
    Hope now r u fine with everything - - Stay optimistic more power to u Jai maharashtra 🎉❤☺️🤗

  • @deepagajre613
    @deepagajre613 Рік тому

    Hi Shilpa, good you made this video and gave answer to this kind of persons. Good job 👍🏻

  • @Blessedsoul19
    @Blessedsoul19 Рік тому +2

    Shilpa I really enjoy all your videos and Texas theme reel was awesome, you all weee looking superb in that reel , kahi lokana tumhi anandi aslela baghawat nahi
    Keep posting your content…lots of love 💗

  • @pujamohite2202
    @pujamohite2202 11 місяців тому +3

    ताई तू नको लक्ष देऊ.... त्यांचं विचार च एवढे संकुचित आहेत की त्यानं दुसऱ्यांची प्रगती सहन होत नाही... 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र ताई

  • @HangeRupali
    @HangeRupali 11 місяців тому +1

    Hi Shilpa ,u r true Indian, don't bother about any stupid comments and people,I'm proud of you tu video banawun jhe sansanit utter dila aahe love u for that💕

  • @prajaktamadavi6320
    @prajaktamadavi6320 11 місяців тому

    Kudos to you girl❤ we are always with you shilpa di❤

  • @sanjaykanoje36
    @sanjaykanoje36 11 місяців тому

    You are doing good, we highly appreciated sister, ignore such followers, hats off the way you replied. Keep doing good work.

  • @aniket_kh2291
    @aniket_kh2291 11 місяців тому +3

    ताई ignore करा ह्या trollers ला. "निंदकाचे घर असावे शेजारी" .आम्ही सगळे तुमच्या vlogs ची वाट पाहत असतो. भावी वाटचालीस साठी खूप खूप शुभेच्छा

  • @PallaviKumar-eg6hn
    @PallaviKumar-eg6hn 11 місяців тому +3

    These negative comment always come from weak and negative mindset people..but you make this video it's shown your strong mindset ..stay always like this

  • @sandeepsalunke5693
    @sandeepsalunke5693 11 місяців тому +3

    हाती चलता है..
    कुत्ते भौंकते है!!
    , मनावर न घेता, सोडून द्यायचं.
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🎉🎉
    जय जिजाऊ, जय शिवराय..

  • @kalpeshpatil.5720
    @kalpeshpatil.5720 10 місяців тому

    Are madam tumhi kiti chhan boltat sadhya, sopya, God ani premal bhashet America dakhavtat te khup mast watate aslya janawarankade kashala laksha detat

  • @kidscraft2643
    @kidscraft2643 11 місяців тому

    Amhi sagale tumachya sobat ahot...tumache sagale videos khup informative ahet...keep it up...shilpa tai

  • @vandanamothe4425
    @vandanamothe4425 Рік тому

    Di ignore it, and keep it up tu khup chan kam krtey👌👍

  • @meghaaVijay
    @meghaaVijay Рік тому +2

    मुळात त्याला kids आणि स्वतःच्या वया मधला अंतर स्मजलेल नाही ,भारतात असता तर घरात घुसुन मार खला असता त्यानी.kids चा पण आणि
    kids च्या बापा चा पण.हा तुमचा स्मजुतदार पणा म्हणवा लागेल तुह्मी शाब्दिक वागल्या। असो i love ur videos tai ❤ keep growing

  • @sheetalphatak6255
    @sheetalphatak6255 Рік тому

    Nice video asha lokana asach utter dyayala hava thanks for making this video we r with you

  • @Manoj_D_C
    @Manoj_D_C 11 місяців тому +1

    एवढ आटापिटा करूनही चॅनलचे व्हिव वाढत नसतील म्हणून त्याने असे केल असेल 😂. तो तुम्हाला प्रतिस्पर्धी समजतोय. जळुन खाक झाला असेल.
    तुम्ही खुप छान ❤ काम करताय. 😊

  • @hemantpatil5375
    @hemantpatil5375 11 місяців тому

    मी तुमचे बरेच विडीयो पाहिलेत मला खुपच आवडले आपण विडीयोत छान माहीती दिली आहे. यात दुमत नाही.
    जे तुम्हास ट्रोल करतात अशा लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका कारण आपण त्यांच्याकडे लक्ष दिलेत तर त्यांची हिम्मत अजून वाढते.
    कृपया तिकडे लक्ष देऊ नका.

  • @shekharjoshi5008
    @shekharjoshi5008 Рік тому +2

    Shilpa, तुम्ही सोडून द्यायला शिका,आणि अजून नेहमी सारखे व्हिडिओ बनवत जा, ऑल द बेस्ट

  • @jinendrachougule1008
    @jinendrachougule1008 11 місяців тому +6

    U explained it very nicely for ur trolers .ur expression was too good .I like it 😂

    • @jinendrachougule1008
      @jinendrachougule1008 11 місяців тому +1

      My son name is also ansh and he has also chesma 😂 ansh boys name is very clever boys

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  11 місяців тому +1

      @@jinendrachougule1008Thank you 😊

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 Рік тому +6

    असल्या फालतू लोकांकडे लक्ष द्यायचं नाही....आपण आपलं काम करत राहायचं...love from kolhapur 💗

  • @priya.Patil.
    @priya.Patil. 11 місяців тому

    Jay Maharashtra...
    Dakhaun dilat tumhi... Marathi mulicha naad nahi karaycha...
    Always Proud of you shilpa ma'am🎉...

  • @neelimakulkarni4447
    @neelimakulkarni4447 Рік тому +2

    Shilpa awesome reply loved thr way u replied 😊😊 lovely . U can go sue him for body shaming its taken very seriously here in USA. Such a shame ful act by all those who trolled u its not ur problem thats their problem theu have an issue who r so uncultured and talking about hindu culture no one have a right to call anyone aunty be it here or in india except ur kids friends . That too in USA they call by last names and not Aunty. U can report youtube and instagram for this they will ban him . I am somproud and happy the way u replied that man❤ u continue with ur good work enjoy ur kitty parties and keep
    Posting 👍🏻👍🏻

  • @rasikavaidya4452
    @rasikavaidya4452 Рік тому +5

    Shilpa- Before I reply to that man on his body shaming share your all the Shivjayanti videos. Share your Chicago home tour video in which you mentioned Marathi ahe ani gharat maharajncha statue nahi Asa impossible ahe, tell him you are not even proud to be an Indian you are proud to be Marathi. Share your video of Shivjayanti celebration with your FIL. Regarding aunty comment, I would not have said anything if he would not have made any video on his channel, it shows his male ego and jealousy. I will post a detailed comment and will try to tag him on his slim and trim Barbie comment.

    • @rasikavaidya4452
      @rasikavaidya4452 Рік тому

      Ani per him all “married women with kids” should be called Aunty then how did he assumed all your friends are married and have kids??? So many women struggle to get kids so assuming and saying on social media is incorrect

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  Рік тому

      Thank you 😊

  • @pradeepraokharadepatil9289
    @pradeepraokharadepatil9289 11 місяців тому +1

    जय जिजाऊ जय शिवाजी ! लडत रहा रडणारा कडे लक्ष देऊ नका ! शुभेच्छा,,

  • @Swatidarade573
    @Swatidarade573 11 місяців тому

    Ekdam kaddak shilpa tai

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 11 місяців тому

    खरंतर एडझवाज आहे तो, इतक्या छोट्या विषयाला एवढा वाढवायची गरज काही नाही. तुमचा kitty party चा विडियो काल मी पाहिला आणि त्यावर चांगल्या हेतूने व विचाराने कमेंट देखील केली की "मस्त टाईमपास आहे." पण कोणाला हा विषय जास्त ताणण्याची गरज नाही. आणि आणखी एक म्हणजे स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू आहेत. आणि शिल्पा नेहमी तू खरेपणाने बोलते, वागते, जगते. तुझ्या वागण्या बोलण्यात सरळपणा आहे, तुझा उद्देश सरळ आहे आणि तुझ्यावर मी impressed आहे तुझ्या चँनेलमुळे व तुझ्या गोष्टींमुळे आणि मी हे चँनेल subscribe केले आहे. शिल्पा ❤ लव फोर यूवर विडियो.

  • @devashrivyapari6712
    @devashrivyapari6712 10 місяців тому

    ❤❤❤❤ mast ch maj kami kel

  • @shubhadapawar8541
    @shubhadapawar8541 Рік тому

    Let them bark Tai. Ignore such fools and enjoy your life❤ tumhi tumche informative videos bnvat raha amhala avdtat.

  • @yogeshbhosale1937
    @yogeshbhosale1937 11 місяців тому +1

    खूपच strong answer दिले तुम्ही proud of you

  • @RaviR-wj6np
    @RaviR-wj6np 11 місяців тому

    Proud of you.Konihi kunala swpnatahi dkhuhu naye.tyani aunty mhane 100% chuk aahe.

  • @goureshsambrekar2485
    @goureshsambrekar2485 Рік тому +3

    ताई तू लक्ष देऊ नकोस ,, अखं बेळगांव तुझ्या पाठीशी आहे ,,,,मी खूप मोठा चाहता आहे तुमचा ,,,,,मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे ताई ,,,तुमचे व्हिडिओ बघून अमेरिका मध्ये काय काय आहे किंवा काय नवीन आहे हे बघायला मिळत नवीन शिकायला मिळत ,,हे खूप महत्त्वाचे आहे

  • @gurudaasnimbalkar482
    @gurudaasnimbalkar482 11 місяців тому

    ये ताई मी आठवी नाापास,तु काय इंग्रजी बोलते ते कळत नाही पण तुमच्यामुळेे अमेरिका पाहिला,

  • @abhaydagade3954
    @abhaydagade3954 11 місяців тому +1

    Hello Shilpa madam 🙏🙏🙏
    Greetings!!!
    You are doing a great job. 👍
    And this was good reply..
    हाथी चले आपनी चाल कुत्ते भौके हजार.😅😅😅
    These people are trolling you is sign of they are scared of you,

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  11 місяців тому

      Thank you 🙏 Yes 🙌 he is scared of me 🤣 He turned off his comment box after sending his brainless followers to my page

  • @user-um5tt6jd6t
    @user-um5tt6jd6t 11 місяців тому

    Shilpa u are doing good job. Ignore this type of people. Don't waste your time on this people. .u should not get disturb by this type of people.wish u all the best...

  • @ladihdah
    @ladihdah Рік тому

    Hey Shilpa, I've watched quite a lot of your content, and find it good, no-nonsense and very honestly straightforward. Pls keep it up and ignore these silly commentators. His first comment was a single line which he must have put to irritate you. I was surprised you made video about him, now he's famous and getting views. Just remove his stuff and ignore anything he says. Don't allow him even 1 minute your time, just let your good content shine.☺️

  • @faisalalsulkar
    @faisalalsulkar 11 місяців тому

    Shilpa your doing good job..
    JAY MAHARASHTRA.. 🔥🔥🔥🔥

  • @mahalaxmifashionlifestylec9198
    @mahalaxmifashionlifestylec9198 11 місяців тому

    Wow Di
    कसली भरी थोबाडीत मारलिय त्यांना
    खरंच भरी आहेस तू ❤ 😅

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 11 місяців тому

    मी तीस वर्षाचा आहे पण मला तू आंटि असे वाटत नाही, तू मला माझ्या वयाची तरूण मुलगी वाटतेस. I like u

  • @deepakgulve6843
    @deepakgulve6843 Рік тому +2

    Tai
    Let it be. We all are with you do not be serious about these kinds of psycho people.
    Wish you good luck for your next videos.

  • @darekard
    @darekard 11 місяців тому +1

    ताई.. मी पाहिले की तो महाराष्ट्रीयन नाव वापरतोय, पण तो बरोबर नाही. त्याला तुमच्या संघाबद्दल अधिक हेवा वाटत असावा! त्याला सोडा, त्याला जास्त किंमत देऊ नका !! Stay Strong!!

  • @iampremveer7
    @iampremveer7 Рік тому +1

    ❤❤❤❤ you are moving ahead that why people are jealous, my god influencer are doing such things

  • @dhanashribhat8960
    @dhanashribhat8960 Рік тому

    Mam mi aaj paryant fakt tumcha kahi videos like kelet pn mala tumcha almost sagle videos aavadtat ❤ Aaj comments yasathi taktey ki aapn konala importants dyaych he aapn tharvaycha ashya lokanchya comments or videos mule tumcha kahich bighadnar nahi fatk vel jail n manastap hoil ani tya trolls la pn hech hava asta
    Kachra ha dustbin madhech taka hatat theval tr haat kharab hotil
    Plz be happy n tumche chan chan videos pahun aamhi pn Anandi hoto 😊

  • @priyankajadhav3500
    @priyankajadhav3500 Рік тому +1

    Tai laksh nako deu mala n mazya family la tu kup aawdte tu disturb nako hovu asha lokansathi .. .. .. lots of love tai💕

  • @AkshaySalveSatara
    @AkshaySalveSatara Рік тому +1

    प्रेम स्विकारा, तिरस्कार नाकारा..
    गौतम बुद्धांची फार सुंदर कथा आहे. एके गावी बुद्ध प्रवचनाला गेले असता तेथील अनेक अनुयायांनी त्यांचे स्वागत केले. पण एका व्यक्तीने गौतम बुद्धांचा नको ते अपशब्द वापरून अपमान केला. मात्र त्यांनी आपले लक्ष्य प्रवचन देण्याकडे ठेवले. लोकांनी विचारले की तुम्हाला तो वाईट साईट बोलला तुम्हाला राग आला नाही का?
    बुद्ध फार सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात की त्याने वाईट शब्द उच्चारले असतील. पण मी ते स्वीकारले का? माझ्या मनाने ते स्वीकारले असते तर मला वाईट वाटले असते. मात्र काय स्वीकारायचे आणि काय नाही याचं पूर्ण नियंत्रण माझ्या मनावर आहे. त्यामुळे त्याने वापरलेले अपशब्द त्याच्याकडेचे राहिले. मन:स्थिती त्याची खालावली गेली. माझी नाही. आज ना उद्या तो सम्यक मार्गावर येईल अशी आपन इच्छा व्यक्त करूया.
    खरंच... कोणी काहीही बोलो. आपण आपले काम करत राहायचे. नावे ठेवणारे आपल्यापेक्षा दहा मजले खाली असतात. आपण सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचलेलो असतो. त्यांना उत्तर देण्यासाठी आपण खालच्या मजल्यावर यायची गरज नाही. ते बोलतील, थकतील आणि अपयशाच्या खाईत निघून जातील. आपण मात्र वर वरचे मजले गाठत राहायचं.

    • @sonalimhaisekar6151
      @sonalimhaisekar6151 11 місяців тому +1

      👏👏 barobar ahe Pragalbhata hech khare uttar ahe saglya prashnache.

  • @jivantalware
    @jivantalware 11 місяців тому

    ताई अश्या लोकांबद्दल जास्त लक्ष द्यायचं नसतं
    कारण जे मोठे लोक होऊन गेले त्यांना पन असेंच लोक मागे आणण्याचा प्रयत्न केले होते त्यामुळे you ignore them

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 Рік тому

    नमस्कार, हा माणूस फारच विकृत दिसतो. असे महाशय बरेच ठिकाणी असतात, जे मी 'म्हणजे कोण' अशा अविर्भावात असतात. अशा लोकांना हुज्जत घालण्यात किंवा दुसर्यांना कमी लेखण्यात वेगळा आनंद मिळतो. त्याच्या देहबोलीवरून कळते कि तो किती घमेंडी आणि विकृत आहे.

  • @aja371
    @aja371 11 місяців тому

    आपल्या इतिहासात थोर महान व्यक्तींना पण अश्या विचारसरणीच्या लोकांचा सामना करावा लागला होता ...दुसऱ्याची निंदा करण सोप्प असतं पण आपण आपल्या आयुष्यात अस काय महान कार्य केलंय दुसऱ्याला judge करायला ते हे लोक विसरतात.....तुमचे अमेरिका बद्दलचे informative vedios खूपच छान असतात....बऱ्याच unknown गोष्टी आम्हला कळतात...काही rumour mith असतात त्या देशा बद्दल ते दूर होतात....तुम्ही असेच नवनवीन information देत रहा....trollers कडे दुर्लक्ष करावं...कावळ्यांच्या शापाने गाय मरत नसते अशी म्हण आहे 😅.

  • @jyotijoshi6804
    @jyotijoshi6804 Рік тому

    Very nicely answered ...it is non of his business to comment on anybody..keep going.

  • @vivaan_king1113
    @vivaan_king1113 11 місяців тому

    Perfect Reply Shilpa 😃 Kudos To You !! Idiots Like That Guy Defame Man In General .. We Mans Are Not Like Him , We Respect Girls , Respect Their Privacy & Supports Their Dreams ❣️

  • @peacefulmusic2516
    @peacefulmusic2516 11 місяців тому +4

    My respect has increased a lot for you Shilpa Tai..I am also from Sambhaji Nagar and lives very near to Jijamata high school.

  • @yugapatil483
    @yugapatil483 Рік тому

    व्वा शेरनी मस्त, बोला -"छत्रपती शिवाजी महाराज की जय" त्याच्याच Video ला मस्त उत्तर दिल छाती ठोकून❤❤❤

  • @little_ovi_wid_mom4914
    @little_ovi_wid_mom4914 11 місяців тому

    सभांजीनगर चा तडका.. एक नंबर उत्तर with the best reaction 😅🤩😘

  • @happysoul1206
    @happysoul1206 11 місяців тому

    U did great Tai. Mastch

  • @kiranskraft
    @kiranskraft 11 місяців тому

    You guys should have just replied saying "thank you uncle "..mag tyala kalal asat 😂

  • @omkargore2641
    @omkargore2641 10 місяців тому

    Tai tumhi plz troller kade laksh deu naka tumch kaam khup chaan ahe. Amhala tumche videos khup avadtat 😊

  • @satamsachin7
    @satamsachin7 11 місяців тому

    ताई तुम्ही चांगले व्हिडिओ बनवत आहात....असेच बनवत रहा...आम्ही तुमच्या नजरेतून अमेरिका बघत असतो...हत्ती रस्त्यावरून जात असताना कुत्रे तर भुंकणारच...तुम्ही तुमचे कार्य सुरूच ठेवा...

  • @sonalimhaisekar6151
    @sonalimhaisekar6151 11 місяців тому

    Jab log mere daton ka majak udate hai..i smile out loud!..Colgate Visible White O2..i literally love this ad and attitude towards trollers 😁, my fav one! Shilpa..u r just too cute with this attitude..ani special mhanaje..sambhaji nagar chi ahes..kahihi kase khapavun gheshil? Ho na? But believe me..'Pragalbhata' ha shabd na jyachya tyachya sathi khup veg vegala asto, rather ahe..tyamule ignore it!
    Thayts why i find western culture cool, they just mind their own buissness! How cool is that!

  • @aarondandge6429
    @aarondandge6429 11 місяців тому +1

    Tu khupach mast aahes shilpa khupach cute aahes tu❤ lots of love girl

  • @prashantnawkar9987
    @prashantnawkar9987 Рік тому +1

    Just ignore them and Enjoy your life.

  • @AshwiniPatil-zr9qz
    @AshwiniPatil-zr9qz 11 місяців тому

    Garja Maharashtra maza very nice dear good job

  • @Megh6675
    @Megh6675 Рік тому +2

    By the way, त्या माणसाचा विडिओ न पाहणे श्रेयस्कर, जेणेकरून त्याचे views वाढणार नाहीत.

  • @rajsable
    @rajsable 11 місяців тому

    Ata tyanna kalel ki shilpa tai ahet ya,😎, yu dya tya lokanna tumch ch view vadhatil 👍🏻 yet ch rahtat ashi lok ugach tyanna dharun nahi rahaych aplya dokala tap,, स्वस्त रहा मस्त जगा ♥️ आणि तांदूळ घ्या जास्ती 😅

  • @shubhangidere3031
    @shubhangidere3031 Рік тому +2

    I just loved the way you replied that rud UNCLE😅

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  Рік тому +1

      😁🙏

    • @swap459
      @swap459 11 місяців тому

      Uncle nahi ho therda distoy, aamchya kde respectful asta therda mhana

  • @riyajoshi7793
    @riyajoshi7793 11 місяців тому

    we support you shilpa diiiii...

  • @vishalbhokate619
    @vishalbhokate619 11 місяців тому

    दीदी तो माणूस गोंधळलेला दिसतोय त्याला नक्की काय बोलायच तेच त्याला माहीत नसेल mahun काय पन बोलतोय तो. Proud of you Didi
    Keep answers that All fellow Trollers. They deserve disrespect

  • @sun_shinealways2023
    @sun_shinealways2023 Рік тому

    It is not good way to increase your followers and views to trolling and commenting other people, who are doing their best. do your good. It is not easy to Multitentend and Multitasking. shipa we all are with you. Shilpa Thank you for all your informative videos.

  • @gaurav21397
    @gaurav21397 11 місяців тому +2

    I like your expression 😂👍

  • @AdorableShreya1407
    @AdorableShreya1407 11 місяців тому

    Ase vichar asnara lokanch bad ch hot bestway is ignore them, maybe they are too much jealous seeing your funlife

  • @veenasd9337
    @veenasd9337 11 місяців тому

    Well done... Love you❤

  • @poojawaje3182
    @poojawaje3182 11 місяців тому

    Brave lady 🎉

  • @ketkimahajan5923
    @ketkimahajan5923 11 місяців тому +1

    Savage 🔥

  • @quillingcarnival5873
    @quillingcarnival5873 Рік тому +2

    Stones are always thrown at only that tree which is full of juicy fruits 😊 May god bless you with more success 😊🙏

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 11 місяців тому

    Bala Tu phar chan karates Tumha is Ubhayatana anek shubh aashirwad Tuzya mulala shubh aashirwad Tu mazya. Muli sarkhi aahes mazi Ek bhahin aashwini Ghogare sud he Americet Rahate Jay hind Jay maharashtra vande Mataram Jay kokan 🌹⚘️🌷💐🇳🇪🚩❤️🙏

  • @shitushitu193
    @shitushitu193 Рік тому +2

    अजीबात मनावर घेऊ नको तुझ्या चेनलव जळतात त्या तले लोक.🙏🏻😀

  • @AmitNS-ne5yq
    @AmitNS-ne5yq Рік тому +1

    तुम्ही झोप व्यवस्थित घ्या ताईसाहेब..........डोळ्या खालील black Circle दिसत आहेत........
    झोप पूर्ण घ्या 🙏 आयुष्य खुप सुंदर आहे जो पर्यंत शरीर स्वस्थ आहे तोपर्यंत.............
    बाकी trollers साठी ............ काही लोक डोक्यात कचरा घेवून फिरतात........‌दुसरा पुढे चालला की पाय कसे खेचू ह्यांना ignore करू शकतो बाकी काही करू शकत नाही............

  • @renukawale8452
    @renukawale8452 11 місяців тому

    Khup mast uttar dilas, koni mahila samor jat asaleli tyanna baghwat nahi, pan mala sagle vedios awadtat, Tu diste suddha sundar.

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Рік тому

    शिल्पा ताई खूप छान उत्तर दिल त्याच्या trolling ला

  • @rashmijyoti2111
    @rashmijyoti2111 Рік тому

    I proud of you Beta 👍

  • @saanvishedge.5739
    @saanvishedge.5739 Рік тому +1

    👍you are really brave and great. Jai maharashtra, jai bhavani.
    And i don't understand yevdhya educated ahat tari tyana kai karaycha ahe bayka kai kartat and kai nai tyacha. Even sindoor, Tikali india madhe rahnare pan kitek womens lavat nahi. Pratekachi choice ahe yaar.

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  11 місяців тому

      Thanks! Most importantly he is telling us to be more indian who didn’t even find a indian person to get married 🥴 Ironic!!! 😂

  • @jyotichandole8574
    @jyotichandole8574 11 місяців тому

    Tuza aani troilars he Shaykh ch nahi tu tar khup god aahes😂😂❤