दादा सुरज ची एन्ट्री होईल गावात तेव्हा लाईव्ह वरती या आम्हाला पण बघायला आवडेल सुरजची ग्रँड एन्ट्री एकदम गोली गत पॅटर्न ने त्याचं स्वागत कराल अशी अपेक्षा अभिनंदन भावा सुरज जिंकलस मन💐💐
❤️आपला भाऊ सुरज भाऊ बिग बाॅस मराठी विनर🏆झाल्याबद्दल भाऊला खुप-खुप अभिनंदन💐आपल्या सुरज भाऊला महाराष्ट्र कडुन खुप सपोट मिळत होता.आणि काळजी नको सुरज भाऊ तुला तुझ्या आई-वडीलांचा आणि देवाचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे.🙏देव बरोबर करतो🙏आणि महाराष्ट्र प्रेक्षकांची(लोकांची)इच्छा पुर्ण झाली.धन्यवाद रितेश भाऊ आणि बिग बाॅस🙏
यावरून गावकरी कसे असतील ते समजते ना . बॅनर बाजी केले आपण दिसावे सूरज सोबत पण एक व्यक्ती ही कलर करावे असे बोलले नसेल . पण करायला पाहिजे होता . सूरज ला खूप आनंद झाला असता.
200kg cha har kashyala banavlay?tyachya galyat kasa ghalanar to ani kiti vel ghanta !dusara kahitari karaycha!tumcha prem khup aahe suraj war he kharach aahe ragay naka!🙏
दादा सुरज ची एन्ट्री होईल गावात तेव्हा लाईव्ह वरती या आम्हाला पण बघायला आवडेल सुरजची ग्रँड एन्ट्री एकदम गोली गत पॅटर्न ने त्याचं स्वागत कराल अशी अपेक्षा अभिनंदन भावा सुरज जिंकलस मन💐💐
Agadi manatl bollat tai ❤
Ho nakii live ya
Vidio krel share mi janar ahe
❤️आपला भाऊ सुरज भाऊ बिग बाॅस मराठी विनर🏆झाल्याबद्दल भाऊला खुप-खुप अभिनंदन💐आपल्या सुरज भाऊला महाराष्ट्र कडुन खुप सपोट मिळत होता.आणि काळजी नको सुरज भाऊ तुला तुझ्या आई-वडीलांचा आणि देवाचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे.🙏देव बरोबर करतो🙏आणि महाराष्ट्र प्रेक्षकांची(लोकांची)इच्छा पुर्ण झाली.धन्यवाद रितेश भाऊ आणि बिग बाॅस🙏
सुरजिच आठवन काडा फक्त दाजी नायतर गटुड पळवचाल😂😂😂😂😂
हो रे 😂😂
😢😢 बेस्ट माणूस सूरज भाऊ योग्य माणसाला ट्रॉफी दिली 🎉🎉🎉🎉
तुषारभाऊ , कृपया विनंती आहे की, सुरज ची विजययात्रा आम्हाला बघूद्या
सुरज च्या गाववाल्यांचं खुप आभार जो त्यांचा साठी खुप जोरात तयारी केली आहे धन्यवाद
सुरजचे आणि गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये 🎉🎉🎉🎉गोलीगत inspiration ❤सूरज चव्हाण ❤
आई ची जागा फक्त बहीणच घेऊ शकते...भावा साठी सगळ्या बहिणी कामात आहेत ❤❤❤
वाट पाहत होता मी खूप तुमच्या व्हिडिओची
अभिनंदन सुरज चव्हाण... 💐💐💐
शुभेच्छुक :- तेजनाथ केंगार आटपाडी
Ami gharniki❤
गावातील लोकांनी सुरज ला मदत करावी तसेच राजकीय लोकानी गरीब मुलगा आहे मदत करावी
पोरांना गोट्या खेळताना बघून लहान पण ची आठवण आली 😊
अभिनंदन सुरज
अभिनंदन सुरज.दादा आम्हाला सगळे दाखवा. ❤
Waa kiti bhariy suraj❤❤
हेच पैसे आत्ता खर्च करण्यापेक्षा आणि दिखावे दाखवण्यापेक्षा आधीच सूरजला मदत केलं8 असती तर बरे झाले असते राजकारणी लोकं अशीच असतात.
तर त्याला बिग बॉस काय आहे हे माहीत सुद्धा नसत,मदत नव्हती म्हणून तो ट्रॉफी पर्यंत पोहचला ,
एवढ्या दिवस नाय मदत केली त्याला
भाऊ ताईंना हात वगैरे धुवून द्यायचे ना राव काय तुम्ही पण... तुमची बहीण असती तर असंच घेतला असता का इंटरव्यू
पैसा अशी चिज आहे ना भावानो....
.
आधी तैकडा न देणारे न विचारणारे...टिंगल करणारे आजस्वखर्चाने बॅनर बनवतात
दादा सुरज यायच्या आधी घराला थोडा कलर,डीस्टबंर लावण्याचा प्रयत्न करा संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे.
यावरून गावकरी कसे असतील ते समजते ना . बॅनर बाजी केले आपण दिसावे सूरज सोबत पण एक व्यक्ती ही कलर करावे असे बोलले नसेल . पण करायला पाहिजे होता . सूरज ला खूप आनंद झाला असता.
बिग बांस बघता बघता लईच ऊलास आला सुरज चव्हाण विनर झाला
बरोबर आहे या पाच बहीणी चा एकच भाऊ त्याने गरीबीचे दिवस काढले त्याने त्याच्या बहीणी ना त्रास दिला नाही
तो येताना तुषार भाऊ लाईव्ह घ्या...तुमचं मनापासून आभार
सुरज जिनका खुप अभिमान वाटते ❤❤❤
साथी माणसं सुरज अभिनंदन
Congratulations Suraj dada🎉❤
Congratulations Suraj ❤
सुरजने गावाचं नाव मोठं केलं
तुषार सर तुमचा फोन नंबर पाहिजे आहे तुमच्या कामाला सलाम 👍🎉🚩 जय शिवराय जय शंभुराजे🚩
❤❤❤❤ ओन्ली सुरज खुप अभिनंदन ❤❤❤❤
तुषार आपली भूमिका चोख पणे बजावत आहे.
Congratulations
गावाची प्रगती करा... सोयीसूविधा मिळवा. मागास आहे अजूनही तुमचा भाग
♥️♥️♥️♥️♥️
Hi dada Suraj che ajun new video gheun ya Ani Suraj winner zala yacha khup abhi man wato ahe love you Suraj ❤🎉
Congratulations suraj ❤🎉🎉
सूरज ची गावातील मिरवणूक आणि स्वागत online दाखवा
Suraj chavan congratulations ❤❤
Congratulations Suraj 💐💐💐
Best 🎉❤
Wow🎉🎉🎉❤
तुम्ही पण गुलीगत स्वागत केलं ❤❤🔥🔥
Dada Suraj aali ki Live Kara aamhla pn bghych aahe Plzzzzz
❤❤❤khup chan mulakhat Tushar sir❤❤❤
सुरज चव्हाण साठी लाईक तर बनतो बावा गुलीगत ❤❤❤
❤❤❤
Congratulations 🎉
Congratulations 🎉🎉🎉🎉
गावकरी बांधवांना सलाम
Tushar dada Suraj ala ki live la amhala pahach ahe Suraj la❤
👍💐
सुरज
सूरज किती वाजता येणार आहे आम्हाला जी सांगा आम्ही पण येऊ
या बहिणी कुठे होत्या तो निवड नारळ खात होता कुणालाही जवळ करू नको सुरज
ये गपे, तुझ तु बघ.. काही माहित नसताना विनाकारण त्यांना काही बोलु नकोस... नाहीतर बुक्कीत टेंगुळ काढेन समजलं...
😂@@pinkyl1116
त्या सगळ्या बिचाऱ्या स्वतः कष्ट करून खातात त्या काय बघणार होत्या
❤❤❤❤🎉🎉🎉
❤❤श्रीकांत पगारे
Boll किती नंबर चे 😂
दादा सूरज गावात आल्यावर लाईव्ह या विनंती आहे आपल्याल
Dada live ye suraj aala ki plz plz plz
गावातली पुर्व तयारी दाखवली मस्त वाटल
more dada 👌❤️💐👍🙏
yashala khup natewaik astat,apyash anath ast💔
दादा सूरज आल्यावर ऑनलाईन दाखवा आम्हाला plz
Kiti vajata yenar dada,aami tumachya video chi vaat pahatoy
भाऊ सुरज येताना लाईव दाखवा 🙏 विनंती आहे
Suraj aalyavar live dakhva 🚩 Jay shree ram 🚩
200kg cha har kashyala banavlay?tyachya galyat kasa ghalanar to ani kiti vel ghanta !dusara kahitari karaycha!tumcha prem khup aahe suraj war he kharach aahe ragay naka!🙏
Kadak 😊😊😊
लाईव्ह करा सुरज आल्यावर
फक्त त्याचेच फोटो लावा आतापर्यंत तो संघर्ष करत होता त्यावेळी कुठे गेला होता
लाईव्ह व्हिडिओ दाखवा सुरज आल्यावर
अभिनंदन सुरज🎉🎉
Hech lok tyala vedyat kadhat hote...Ani aata😂
हे काय लाइव या लाइव 😂
Suraj gavi ala natrr cha video pan taka sir
Live pahije
Entry la live kara
सुरज येताना चा व्हिडिओ काढा
Jinkales suraj purn maharashtra la
आम्हाला सूरज ची entry दाखवा आणि त्याची प्रतिक्रिया ते सगळ दाखवा
Live ya nakki
दाजी तर खुश च नाही वाटत😂
पैसा 😂😂 तसंगे 😂😂
Kiti vajta yenar aahe suraj
Suraj aplya bahinina pn madat kar baba
Hi
मिरवणूक व्हिडिओ अपलोड करा
जळणारे लोक नुसता टीका करतात
🥹🥹❤❤
Baramati mthe gaav ahe tri gaavat suvidha nhiyet.
Suraj hushar asayla hawa ithun jar pudhe jaych asel tr
ज
Ata sagle banner lavtil tya veli koni tyala madat nai keli asnar
Tchacha peshawar nazar naka taev tyala koni madat nai keli ata sagle aahe
Ani jalosha kasa hota to pn video taka ki
मुतू (अजित पवार )शेट चा का फोटो लावता सूरज सोबत.. उद्या सूरज पण आत्या आणि बहिणी सोबत गद्दारी करून वेगळं होईल 😂...
Congratulations Suraj ❤❤
❤❤❤❤