Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान टॉपिक नीवडला छान माहिती सांगितलीमला पण आपल्या सारखा नियोजन नियोजन करायचा आहे तरी आपल्या माहितीचा खूप फायदा होईल 🙏🙏
धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
सुंदर वाटला व्हिडीओ
🙏
खूपच छान नियोजन केलेला आहे अवश्य तुमच्या पोल्ट्री फार्म एकदा भेट देईल
अवश्य भेट द्या. तुमचे स्वागत आहे. दिलेल्या नंबर वर मॅसेज करा.
Very good video madam
Thanks a lot
ताई खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
खुप छान नियोजन केले आहे लय भारी
🙏🙏🙏
खुप छान माहिती आहे
धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या 🙏
Tai Khup sundar mahiti dili.
खुप छान ताई
Kup chan mahiti dili tai
किती गुंठे क्षेत्र आहे, मस्त नियोजन आहे
5 गुंठे क्षेत्र आहे अजून 30 गुंठे
छान माहिती
छान माहिती दिली🙏😊
Hirva chara kombdya khup aavdine khatat tyamule khadya varcha kharach kami hote .aani savli pn milte.👌👌🐔🐔
याच कारणांमळे देशी कोंबडी पालन फायद्याचे ठरते. अन्यथा तोट्यात जाते.🙏
छान व्हिडिओ
Lay bhari madam
Kobadi cha angavar padnari kitake ya upay video sanga
लवकरच व्हिडिओ बनविणार आहोत. धन्यवाद 🙏
Tumcha Kade pivor gavran ch pill miltilka
दिलेल्या नंबर वर फोन करा
Excellent💯👍
Thank you!
Tumachya kiti kobadya aahet
दिलेल्या नंबर वर फोन करा.
त्याला कुर्डु कींवा काटेमाठ असेल ती भाजी
असेल🙏
शेवगा माझ्या शेतात आहे पण खात नाही
9175926555 या नंबर वर फोन करा
मोहरी एकदा लावावि लागते का सारखि सारखि
त्यांची पाने काढून दिली तर तीन महिने लावण्याची गरज नाही
भाजी ज्या ठिकाणी लावली त्या ठिकाणी कोंबडी येतात का
हो येतात त्यामुळे भाजी मोठी होईपर्यंत कोंबड्यांना येऊ देऊ नये. यासाठी नियोजन करा.
Khup.chan.
आपल्या फार्म कूठे आहे
दिलेल्या नंबर बर फोन करा
ताई पिलांची वाढ ..वजन वाढत नाही आहे. ऊपाय सांगा
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
W100%
ताईसाहेब कुकुट पालन प्रशिक्षण कुठे मिळेल
पशु संवर्धन कार्यालयास भेट देऊन प्रशिक्षना बद्दल माहिती मिळवता येईल.
कुंद्रा भाजी आहे ती
💥💥💥💥💥💥💥💥💥💥👏👏👏👏👏🇮🇳
कोबडी कशी बसवता तो व्हिडिओ टाका मावशी
व्हिडियो uploaded आहे.
ताई घास लावलेला दिसला नाही घास लावा 🙏🏻
कोणता घास??
खूप छान टॉपिक नीवडला छान माहिती सांगितली
मला पण आपल्या सारखा नियोजन नियोजन करायचा आहे तरी आपल्या माहितीचा खूप फायदा होईल 🙏🙏