खूप छान विचार सांगितले सर..खरच आहे पत्नी शिवाय घराचं घरपण टिकून राहू शकत नाही..परिवारासाठी किती राबते ती.स्वतःची सुख दुःख बाजूला ठेवून जगते ती..स्वतःचा विचार नाही करत ती..पण अशाच पत्नीला काही घरामधे अजिबात किंमत दिली जात नाही..तेव्हा एकदा विचार करून बघावं की ती आपल्या आयुष्यात नसती तर,तिचं अस्तित्व वगळून बघावं आपल्या आयुष्यातून,मग कळेल तिची किंमत काय असते ती..
@@pragatishinde2469 चिंता करू नका.स्वतःला इतर कामात व्यस्त ठेवा.स्वतःसाठी जगायला शिका.स्वतःला वेळ द्या..स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.दुसरीकडे मन रमवायच,म्हणजे मोबाईलवर लहान मुलांचे व्हिडिओ बघायचे,आरोग्य विषयी माहिती बघायची,छान आवडीची गाणी ऐकायची,झाडांची काळजी घ्यायची.स्वतःला रमवायचे..आणि शक्यतो थोडेसे पैसे वाचवून भविष्य साठी ठेवायचे किंवा त्या पैशाचा लहान मोठे स्वतःसाठी दागिने करून ठेवायचे.जेणे करून ते आपल्याला पुढील आयुष्यात बिकट काळी उपयोगी पडतील..
@@pragatishinde2469 ani सरांच्या कथा आणि सुविचार ऐकत रहा.जगण्यासाठी धीर मिळेल.आणि तुम्हाला कधीपण जास्त टेन्शन असेल तेव्हा कोणाशी पण बोलून मन हलके करा.एखाद्या मैत्रिणीशी,किंवा इथे अस कमेंट द्वारे बोलत रहा.दुःख मनात साठवत गेलं तर त्याचा स्फोट होतो..बोलण्याने मन खूप हलके वाटते..जातात हेपन दिवस..नवीन दिवस येतील..थोड धीर धरावा लागतो..
खुप खुप सुंदर व्हिडीओ आहे .👌👌🙏 खुप छान कविता आहे.कवितेप्रमाणे बाई घर सांभाळते सगळ कस बरोबर आहे हे कवितेत आहे अगदी तस .पण काहींना बायकोची किमंतच नसते. ति नसली तरी चालते. कारण दुसरी येणारी असते .
जिवंत असताना काही किंमत नसते मग गेल्यावर पूळका येतो माझी बायको बायको करतात. फ्रेम बनवतात नविन घराला स्मुति नाव देतात... आणकी काय काय करतात पन जिवंत असताना काडीची किंमत देत नाही
माझ्या आयुष्यात खूप खूप सुंदर क्षण आहे एक स्त्री लाग्न खूप मोठं महत्व आहे. मलाच माहित नाही माझ्या आयुष्यात काय होणार आहे म्हणून तर मी एक स्त्री पत्नी म्हणून आहे
Karach khup Sunder aahe paan saglech navree aaplya baiko la ase ticha importance kalla ter jaag aani pratek navra baikoo che Nate hya suvichara sarkhe sunderch aste
,आपले माहेर सोडून ती सासरी येते. सर्वना आपलेसे करते. फार कमी ठिकाणी तिला सन्मानाने वागणूक दिली जाते. ती पती ची. अर्धीगिनी असते. या अर्थाने ती पतीच्या सुख दुःखात सहभागी होते. पत्नी घरची लक्ष्मी असते.. ती समाधानी असली कि सर्व घर... हस्ते खेळते राहते. काही ठिकाणी तिची अवहेलना होते. त्यामुळे घराला घरपण असत नाही. जर पत्नी नसेल तर घराला शोभा राहत नाही. एक सुखी समाधानी आणि आदर्श कुटूंब हवे असेल तर घरच्या लक्ष्मीचा मान ठेवलाच पाहिजे. तिच्या सुखात आपले सुख मानले पाहिजे. मग हा संसार अधीकच फुलेल. कशाची पण उणीव राहणार नाही. खऱ्या अर्थाने लक्ष्मी वास करेल. समस्त स्त्री जातीचा गौरव करून तिला सन्मानित केले आहे. हया विचारांचा गूढ अर्थ हाच कि स्त्री दाक्षिण्य जपा. तिला फुलासमान जपा.
Kavita apratim...he shabd kavitit ch chan vatat...ha video tr khup jana ni bgtla ani aikla sudha..pn kon kon atamsad krtay...aikla ani sodun dila...evdhch bayko ch kautuk kela asta tr sansar saglancha Sukha ch zala nasta...
अप्रतिम ❤❤अतिसुंदर घरातील घरपणाचे बोल छानआवडले🎉🎉
🙏सुप्रभात. पत्नी बद्दल जो उल्लेख केलाततो💯टक्के सत्य आहे.हे अनुभवत आहे पण...?धन्यवाद आपल्या या सुंदर विचारांना सलाम!👌👍
खूपच छान आहे कविता या कवितेच्या माध्यमातून तुम्ही स्त्रीचे महत्त्व लक्षात सुद्धा पटवून दिलेत... धन्यवाद 👌👌🌹🌹
Khup Thanks
खूप सुरेख लिहिलं आहे कदाचित असा समजून घेणारा जीवनसाथी असावा
स्त्रियांना समजून घेणाऱ्या पुरुषांना मानाचा मुजरा 👍👍👍
P
अप्रतिम कविता सत्य वास्तव समाजापुढे कवीला त्रिवार वंदन
जिच्या नवर्याने हे लिहिले असेल ती किती नशीबवान असेल 👌🏻
Ho
Really great...
Ho na
खूपच सुंदर विचार करत आहेत सर तूम्ही
आपल्या ह्या सुंदर आणि मूल्यवान विचारांचे
सर्वत्र निश्चितच स्वागत होईल. खुपच 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
मनःपूर्वक धन्यवाद...
खरंच आहे....बायकोची आनेकांना किंमत वाटत नाही....तिच्या शिवाय घर स्मशान असतं...
धन्यवाद सर. खुप आभारी आहोत. आम्ही. सर्व
🌹🌹🌹शुभ रात्री 🌹🌹🌹. .
.🌹अहंकाराचे, स्वार्थी भावनांचे बंध गळून..
पडले की प्रेमाचे अतूट नाते आपसूकच दृढ होते. 🌹
खुप खुप धन्यवाद
🌹सर्वांना दिवाळीच्या सोनेरी शुभेच्छा 🌹
🌹🌹🌹सुविचार 🌹🌹🌹
रोज उदयाला येणाऱ्या सूर्या प्रमाणे...
तेजस्वी राहून कार्यशील राहा आणि
अस्ताला जाणाऱ्या सूर्या सारखे. सदा
क्षमाशील आणि नम्र राहा. 🌹🌹
हो सर कविता खूप आवडली,माझी पत्नी होती म्हणून माझा संसार झाला,माझी पत्नी माझ्या घरची लक्ष्मी आहे. 🙏🏻
खूप छान विचार सांगितले सर..खरच आहे पत्नी शिवाय घराचं घरपण टिकून राहू शकत नाही..परिवारासाठी किती राबते ती.स्वतःची सुख दुःख बाजूला ठेवून जगते ती..स्वतःचा विचार नाही करत ती..पण अशाच पत्नीला काही घरामधे अजिबात किंमत दिली जात नाही..तेव्हा एकदा विचार करून बघावं की ती आपल्या आयुष्यात नसती तर,तिचं अस्तित्व वगळून बघावं आपल्या आयुष्यातून,मग कळेल तिची किंमत काय असते ती..
खरं आहे...
खूप थँक्स
Maja life mde sadya tech chalay.😭
@@pragatishinde2469 चिंता करू नका.स्वतःला इतर कामात व्यस्त ठेवा.स्वतःसाठी जगायला शिका.स्वतःला वेळ द्या..स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.दुसरीकडे मन रमवायच,म्हणजे मोबाईलवर लहान मुलांचे व्हिडिओ बघायचे,आरोग्य विषयी माहिती बघायची,छान आवडीची गाणी ऐकायची,झाडांची काळजी घ्यायची.स्वतःला रमवायचे..आणि शक्यतो थोडेसे पैसे वाचवून भविष्य साठी ठेवायचे किंवा त्या पैशाचा लहान मोठे स्वतःसाठी दागिने करून ठेवायचे.जेणे करून ते आपल्याला पुढील आयुष्यात बिकट काळी उपयोगी पडतील..
@@sweetys2737 ho tech karte.mulisati jagayche ata.karan tich motha adhar ahe mala.
@@pragatishinde2469 ani सरांच्या कथा आणि सुविचार ऐकत रहा.जगण्यासाठी धीर मिळेल.आणि तुम्हाला कधीपण जास्त टेन्शन असेल तेव्हा कोणाशी पण बोलून मन हलके करा.एखाद्या मैत्रिणीशी,किंवा इथे अस कमेंट द्वारे बोलत रहा.दुःख मनात साठवत गेलं तर त्याचा स्फोट होतो..बोलण्याने मन खूप हलके वाटते..जातात हेपन दिवस..नवीन दिवस येतील..थोड धीर धरावा लागतो..
सर तुमचे विचार खूप आवडतात
tumchi bayko khup khup nashibvan ahe sir.khup sunder vichar ahe tumche tumchya bayko baddal.ani itar mahilanbaddl suddha great sir thank u👌👌👌
खरंच खूप छान कविता आहे सर....तुमच्यासारखे सर्व पुरूष विचार करायला लागले तर एकही अर्धांगिणी दुःखी राहणार नाही
Hrvxi
Khup chan vichar.
ᴠᴇʀy ɴɪᴄᴇ ꜱɪʀ.🙏🙏🙏
खुप सुंदर माहिती दिली आहे.🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप सुंदर विचार आहेत सर धन्यवाद सर 👌👌👍🙏🙏
!!❤❤ ❤❤खुप च छान. ❤❤❤❤!!
!!❤❤!!खुपच सुंदर विचार!!❤❤!!❤!!
!!❤❤❤!!अभिनंदन. अभिनंदन.❤❤❤!
सर तुमचा शब्दं न शब्द खरा आहे
खुपचं छान सर सलाम तुम्हाला
Khup Thanks
Khup khup dhanyavad patnibaddal avdhe chhan vicharlar
खूप खूप धन्यवाद
खुप अप्रतिम विचार Solute तुमच्या विचारांना 🙏🙏👌👌
🙏👌👌खुप छान सुंदर आहे 🙏
खुप खुप सुंदर व्हिडीओ आहे .👌👌🙏
खुप छान कविता आहे.कवितेप्रमाणे बाई घर सांभाळते सगळ कस बरोबर आहे हे कवितेत आहे अगदी तस .पण काहींना बायकोची किमंतच नसते. ति नसली तरी चालते. कारण दुसरी येणारी असते .
खरच खूप छान कविता आहे पुरुष ला स्त्री महत्व कधी कळतच नाही
Ati sundr❤❤
Khub chan kavita ahet tumce vicar pn khub cha ahet
जिवंत असताना काही किंमत नसते
मग गेल्यावर पूळका येतो माझी बायको बायको करतात.
फ्रेम बनवतात
नविन घराला स्मुति नाव देतात...
आणकी काय काय करतात
पन
जिवंत असताना काडीची किंमत देत नाही
राणी, पंदरकर
प्
सर, तुम्हाला हे इतके, सुंदर, शब्द,जुळवून, कसं, जमतं अती,उत्तम, खूपच सुंदर, खुपचं छान सर
तुम्ही,बोलता हे,खंर, आहे
मनःपूर्वक धन्यवाद
Very nice.
Thanks so very much
Sunder 👌👌👌
👍खूप छान आहे कविता ज्यांची असेल.जानी कोणी लिहिली आहे त्यांचें मनापासून आभार 🙏🙏
Khup Thanks
एक दम बरोबर.
अगदी बरोबर आहे....🙏🏽🙏🏽🙏🏽👍👍👍👌👌👌
बहुत आछे धन्यवाद सुनकर सुकून झाला
बरे लिहले कविता सुरेख आहे ,
खूप छान अगदी बरोबर आहे सर धन्यवाद
Kharach khup cchan vatl. .. koni tarre asaa vichar kartay sree badal 👌👏👏👏
Khup Thanks
Dada kharech khup thanks karan aamchya navre nahi samjun get pn tumhi khup sangitle 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😞😘😘😘🤗
Khup Thanks
Pratekala LA samjhte pan nawre sangun wyakt nahi karat
खरच सगळे समजून घेत नाही उलट तिलाच गृहीत धरून तिनेच प्रत्येक ला समजून घ्यावं लागतं
@@sushmakhilari6044 mmm
Lq1q
Thanks...🙏🥰 .....
Saglya patni vargakdun🥰
Khup chan Daa 🙏..khup kami Lok ase aste Daa ...very heart taching💞 thought Daa...🙏
अगदी खरं आहे.
माझ्या आयुष्यात खूप खूप सुंदर क्षण आहे एक स्त्री लाग्न खूप मोठं महत्व आहे. मलाच माहित नाही माझ्या आयुष्यात काय होणार आहे म्हणून तर मी एक स्त्री पत्नी म्हणून आहे
सर खूप छान खूप बर वाटले धन्यवाद सर
Thanks
Khup chan video ahe 👏👏👏👌👌👍👍🙏🙏Kharach doyat pani ale😭😭 very nice 👌👌👏👏taaliya👏👏👏👏👌👌👌👍👍🙏🙏
खुप सुदर विडिओ
Khup khup Thanks
खूपच छान आहे विडियो
खूप छान माहिती दिली धन्य वाद सर
Khup mast👌👍
खूप खूप धन्यवाद
Waw sir I will salute jyane pan hi kawita lihli Tyana mana pasun salute I really heart touching story
Thanks
Khupch chaan
फार सुंदर लेख
सर्व /प्रत्येक पुरूषाने हा विचार केला तर महिलांचे जीवनच बदलून जाईल..बदल घडायलाच हवा..खूप सुंदर ..
Barobar
खूप खूप धन्यवाद
💐👏🌷🙏👌niec sir 💐👏🌷💐
खूप खूप चांगला छान
Khupach Sunder आवडले
Ladies is great human being
खूपच छान कविता आहे👍👍👍👌👌👌
Khup khup Thanks
Karach khup Sunder aahe paan saglech navree aaplya baiko la ase ticha importance kalla ter jaag aani pratek navra baikoo che Nate hya suvichara sarkhe sunderch aste
Very nice sir
,आपले माहेर सोडून ती सासरी येते. सर्वना आपलेसे करते. फार कमी ठिकाणी तिला सन्मानाने वागणूक दिली जाते. ती पती ची. अर्धीगिनी असते. या अर्थाने ती पतीच्या सुख दुःखात सहभागी होते. पत्नी घरची लक्ष्मी असते.. ती समाधानी असली कि सर्व घर...
हस्ते खेळते राहते. काही ठिकाणी तिची
अवहेलना होते. त्यामुळे घराला घरपण असत
नाही. जर पत्नी नसेल तर घराला शोभा राहत
नाही. एक सुखी समाधानी आणि आदर्श कुटूंब
हवे असेल तर घरच्या लक्ष्मीचा मान ठेवलाच
पाहिजे. तिच्या सुखात आपले सुख मानले पाहिजे. मग हा संसार अधीकच फुलेल. कशाची
पण उणीव राहणार नाही. खऱ्या अर्थाने लक्ष्मी
वास करेल. समस्त स्त्री जातीचा गौरव करून
तिला सन्मानित केले आहे. हया विचारांचा गूढ
अर्थ हाच कि स्त्री दाक्षिण्य जपा. तिला फुलासमान जपा.
So nice videvo
खुप खुप धन्यवाद दादा तुला आजकाल तर ह्यची खुप गरज आहे दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 very nice 🙏
तुमचा आवाज मस्त आहे,🤩🤩
Khup Thanks
Veri nice
Very good. Thank you. And salute.
खूप सुंदर व्हिडिओ काढलात .सर.
खरच सर तुम्ही किती छान बोलता लैडीज बदल
Khup Thanks
Khup Chan aahe tumche bol ani tumcha aavaj pan bhari aahe 👌👌👌👌
Khup Thanks
Ase Vichar krnare khup thode astat... Nc all words n sentence....
खूपच छान विचार 👌👌👌👍👍💕💚
स्त्री बद्दल चे तुमचे विचार छान आहेत ,
Khup chhan 👌👌👌 apratim ,shabdach nahit🙏
Khup khup Thanks
दंडवत प्रणाम 🙏🙏
Nice
👍🙏 Chan 🙏👍
Khup bhari ❤
Khup Thanks
खूपच सुंदर
खूप छान आहे कथा
Thanks
खुपच छान सांगीतले आहे आपण.. धन्यवाद..
Khup Thanks
So sweet 👌😘😘
खूप छान दादा मनभरुन आल
Khup Thanks
हो सर अगदी बरोबर आहे.. धन्यवाद
खूप छान आहे 👌👌
Khup Thanks
Very very nice.......And I m very lucky
Khup Thanks
Khupkhup chaan aani savistar baykoche importance sangitlet😇👌👌👌
Khup Thanks
Kavita apratim...he shabd kavitit ch chan vatat...ha video tr khup jana ni bgtla ani aikla sudha..pn kon kon atamsad krtay...aikla ani sodun dila...evdhch bayko ch kautuk kela asta tr sansar saglancha Sukha ch zala nasta...
Barobar
Khup khup Thanks
Khup khup abhar
Very very nice
Awesome too GooD it's true
खूप सुंदर विचार,
Khup Thanks
🙏🙏👍👍Very nice 👍👍🙏🙏
तुमचा आवाज खुपच गोड आहे 👌👌👌👍
Khup Thanks
Awesome thought
Asch changle suvichar det raha badal,nice motivation 👍👌
Ho
Khup khup Thanks
Thanks Sarah veri naees
Thanks
Nice 👌👌👌👍👍👍🤗
Khup Thanks
खुपच सुंदर कविता आहे
Khup Thanks
खूप छान विचार आहेत. मानाचा मुजरा.
Kup chan aahe kavita sir
Kharay
Khup Thanks
खूपच सुंदर आहे आणि तितकेच खरे आहे अश्या सर्व महिलांना मानाचा मुजरा
Khup Thanks