This is an important episode - a must watch for obese people and younger generation. This explains why youngsters are getting heart attacks today. Thank you Doctor for the well explained prescription of Acute Lifestyle change.🙏
डॉ भाग्येश्य, नमस्कार. तुमचं नावं भाग्येश आहे परंतु मला असं वाटतं की भाग्य आमचं सर्वांचं उजळते आहे. माझ्या आयुष्यात आणि ऐकण्यात लाईफ स्टाईल या प्रचंड महत्वाच्या विषयी एवढं अभ्यासत्मक विवेचन मी पहिल्यांदा ऐकतो आहे...अनुभवतो आहे. सर्वात प्रथम मी हा व्हिडिओ ५० लोकांना शेअर केला. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ एकट्याने न ऐकता कुटुंबाने एकत्र बसून बाकी काही काम न करता पूर्ण लक्ष्य केंद्रित करून ऐकावा. बऱ्याच शारीरिक अंधश्रद्धा समूळ निघून जातील. Amazing...mind blowing... awesome.... शब्द कमी आहेत...
डॉ. कृपया मला हे सांगा कि मी शाबूदाण्याची खिचडी व पोहे याचा नाश्ता करून एचबीएवनसी केली अर्ध्या ते पाऊण तासाने. ती ५.८ आली रिपोर्ट वर प्री डायबिटीस असा शेरा आला तर मी प्री डायबेटिक आहे का?
तुम्ही म्हणत आहे प्री debitic Revers होतो 3 महिन्यात diet follow केले तर नंतर नॉरमली जेवण केले तर परत होईल म्हणजे तुम्ही जे diet दिले ते नेहमी फॉलो केले तर Reversal होईल नाहीतर नाही
ज्येष्ठ नागरिकां साठी जास्त उल्लेख आपल्या एपिसोड मध्ये नसतात डॉक्टर , लहान मुले आणि तरुण मुलांसाठी माहिती असते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये शुगरचे प्रमाण वगैरे माहिती दिली तर बरे होईल
खूप छान माहिती देतात. पण मधे मध्ये इंग्लिश का बोलतात?? सगळ्या मराठी लोकांना कळायला नको का? जुन्या लोकांना कसे कळणार? आणि त्या मॅडम छान सांगतात. फक्त mhanun म्हणजे म्हणून न म्हणता ण च्या ऐवजी न बोलतात.
Very important information
Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
One of the best apisode ...👆👍👍👍
डॉक्टर खूप महत्वाची माहिती दिली त्या करिता खूप खूप धन्यवाद 🙏🙏
डॉ. कुलकर्णी सरांचे खूप खूप आभार, अतिशय अभ्यासपूर्ण माहिती. आणि मुलाखतकारांचे ही आभार.
डॉक्टर खूप खूप धन्यवाद... अतिशय उपयुक्त आणि छान माहिती दिल्याबद्दल 🙏
खुप महत्व पूर्ण ज्ञान दिलं 👏🏻
खूपच महत्त्वपूर्ण माहिती व याद्वारे आपण भारताचे भावी नागरिक आरोग्यवान कसे होतील हे राष्ट्रीय कार्य देखील करीत आहात great dr. Kulkarni sir
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
आपला कार्यक्रम खूप आवडतो.
माहितीपूर्ण असतो. असाच चालू ठेवा.
तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 लवकरच येत असलेल्या अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
Excellent Guidance to predebetic
Thank you! Glad the guidance helped. Stay healthy. Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
जे फोटोज् दाखवता ते का दुसऱ्या देशातले? आपल्याकडे असे नाहीत का? 27:23
Test krnyasathi kanjushi karu nka 👍... Pn bharpur lok hech krtat khrch khupch changlya paddhtine sangitl sirranni🙏👍
खूप छान मार्गदर्शन मिळत आहे
तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 लवकरच येत असलेल्या अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
खूप छान महत्त्वपूर्ण मुलाखत
खुफ छान म्हायती दिलात डॉक्टर मला फ्री डेयबीटीस आहे आणि बीपी आहे मी जीम लावलय कच खायलेय डॉक्टरण सांगितल्य एकच भाकरी खातय
डॉक्टर खूप चांगली माहिती दिली 🎉🎉
Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
खुप छान माहिती दिली सर
खूप छान माहीती मिळाली 🙏🏻🌹
Khup chan
खूप छान माहिती मिळाली
This is an important episode - a must watch for obese people and younger generation. This explains why youngsters are getting heart attacks today. Thank you Doctor for the well explained prescription of Acute Lifestyle change.🙏
Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
मला वयाच्या चौसष्ट वर्षापासून प्री डायबेटिस चालू झाल आधी काहि नव्हत
खूपच छान माहीती
डॉ भाग्येश्य, नमस्कार. तुमचं नावं भाग्येश आहे परंतु मला असं वाटतं की भाग्य आमचं सर्वांचं उजळते आहे. माझ्या आयुष्यात आणि ऐकण्यात लाईफ स्टाईल या प्रचंड महत्वाच्या विषयी एवढं अभ्यासत्मक विवेचन मी पहिल्यांदा ऐकतो आहे...अनुभवतो आहे. सर्वात प्रथम मी हा व्हिडिओ ५० लोकांना शेअर केला. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ एकट्याने न ऐकता कुटुंबाने एकत्र बसून बाकी काही काम न करता पूर्ण लक्ष्य केंद्रित करून ऐकावा. बऱ्याच शारीरिक अंधश्रद्धा समूळ निघून जातील. Amazing...mind blowing... awesome.... शब्द कमी आहेत...
तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 लवकरच येत असलेल्या अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
माहिती खूप महत्वाची आहे. तुमचं सेंटर आहे का मुंबई मध्ये
Very useful information TQ Dr Mahadevi gheji Sangli
Very useful info 👍
Dr. Farch chan mahiti dilit. Thank you very very much.
So grateful for your kind words! 🤝❣😊Exciting new videos on the way, stay tuned!🎬
Excellent information
खूप छान माहिती आहे.धधन्यवाद सर.
Khup zan mahidi dili sar abhari ahe
Dr, you explained very well.....pl explain fasting insulin's range
All your questions will be answered in the upcoming new podcast. Follow us now to see every upcoming video.
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली आहे डॉक्टरांनी... आपल्याशी भेट घेण्यासाठी कोठे संपर्क साधावा लागेल...
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Khup changli mahiti dili. Jage kelet pre diabetic lokana.khup dhanyvad dr.
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
Please inform ideal level of fasting insulin for pre diabetes
All your questions will be answered in the upcoming new podcast. Follow us now to see every upcoming video.
डॉक्टर ने खूप छान माहिती दिली आहे त्यांची स्टेटमेंट मला घ्यायची आहे त्यांचे डिफेन्स जरी कुठे आहे ते मला कळवा फोन नंबर कळला तर फारच बरं होईल
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
ताई विनाकारण मधे बोलतात
खुपचं सुंदर माहिती..डाॅ.ना संपर्क कसा करता येईल
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
kuup chan ahe mhete sir .aple clinic punyat kothe ahe? please contact no or Address.
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
मला ही प्रीडाईबेटीक आहे सर.🙏
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Is exercise alloweded in fasting ?!
All your questions will be answered in the upcoming new podcast. Follow us now to see every upcoming video.
डॉ. कृपया मला हे सांगा कि मी शाबूदाण्याची खिचडी व पोहे याचा नाश्ता करून एचबीएवनसी केली अर्ध्या ते पाऊण तासाने. ती ५.८ आली रिपोर्ट वर प्री डायबिटीस असा शेरा आला तर मी प्री डायबेटिक आहे का?
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
@DrBhagyeshKulkarniIndia ok
तुम्ही म्हणत आहे प्री debitic Revers होतो 3 महिन्यात diet follow केले तर नंतर नॉरमली जेवण केले तर परत होईल म्हणजे तुम्ही जे diet दिले ते नेहमी फॉलो केले तर Reversal होईल नाहीतर नाही
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील.
ज्येष्ठ नागरिकां साठी जास्त उल्लेख आपल्या एपिसोड मध्ये नसतात डॉक्टर , लहान मुले आणि तरुण मुलांसाठी माहिती असते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये शुगरचे प्रमाण वगैरे माहिती दिली तर बरे होईल
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
dr khau naka mhanatat pan kam karayla energy kadhi milel
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
५.५ कसे ठरवतात
शुगर आहार तक्ता मिळेल काय ?
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Fasting insulin 4 asel tar Kay karave
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
खूप छान माहिती देतात. पण मधे मध्ये इंग्लिश का बोलतात?? सगळ्या मराठी लोकांना कळायला नको का? जुन्या लोकांना कसे कळणार?
आणि त्या मॅडम छान सांगतात. फक्त mhanun म्हणजे म्हणून न म्हणता ण च्या ऐवजी न बोलतात.
कार्य शाळा कधी असणार
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
Doctor yancha hospital cha patta sangawa mam kinwa phone number sangawa🙏🏻
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
drbhagyeshkulkarni.com/
Mobile no: 9284713760/9881616277
खोकली पिढी बोललात
ते पटलं
सत्य आहे ते
सकाळी 8 ते9 भूक लागत 1/2चपाती खाली। भुक क्षमते व्य यम करता येत नाही
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
खूपच महत्त्वपूर्ण माहिती व याद्वारे आपण भारताचे भावी नागरिक आरोग्यवान कसे होतील हे राष्ट्रीय कार्य देखील करीत आहात great dr. Kulkarni sir
Khup Chan mahiti milali dr ❤
Very useful information
I'm so glad you found the information useful! Stay tuned for more empowering videos coming soon!🎬