दादा तुझे व्हीडीओस मला आवडतात , कारण तू जे व्हीडीओ बनवून आमच्या पर्यंत पोहोचवतोस त्या व्हीडीओस मध्ये येक वेगळ्या प्रकारचे आनंद मिळते | मी आता मुंबईत आहे मला गावच filling याव म्हणुन मी तुझी Video बघतो |
पुन्हा एकदा अप्रतिम vlog, कुठलाही artificial effects नाही , तुम्ही निघताना तुमचे शेजारी तुम्हाला हाका मारत होते, एकदम गावचे दिवस आठवले दादा, खुप खुप मोठा हो आणि यशवंत हो आणि असेच गावचे वेड लावणारे वलोग् आम्हाला पाहायला भेटू दे हिच ईश्वचरणी विनंती
सतिश भाऊ मस्त ट्रॅव्हल ब्लॉग होता. तुम्ही पण आता अशी एक 'सी.एन.जी. वाली वॅगन आर' घ्या जी तुलनेने स्वस्तात मिळते. मग तुम्ही तुमची पूर्ण फॅमिली फिरु शकाल आणि आम्हाला पण असा छान ट्रॅव्हल ब्लॉग बघायला मिळतील.👍☺
खरच गावचे व्हिडिओ मस्त पाहण्यासारखे असतात.गावावरून निघताना मन पाठी राहतं हे अगदी खरं आहे.पण त्याच ओढीने तू ते गावचे व्हिडिओ गावी गेलास की tevhdyach हॉसेने टाकतो व तेव्हढीच मजा ते व्हिडिओ पहायला येते खूप छान .तुमची एकत्र फॅमिली बघून बरे वाटते. आता अण्णा ची बायको पण अशीच मिळू दे जी सर्वांसोबत राहील व सर्वांना समजून घेईल हीच ईश्वचरणी प्रार्थना.
Tumchya ,dedi la etakyat lipstic lau naka ,nanter oth kale padatat ,ata june la prdanu la chotya bal gatat ghala ,ata aabhyasachi godi lagali ter chan ahe ,
खूप छान व्हिडीओ. गावाकडून निघतांना डोळे भरून येत असतील ना. तुमचे गावचे व्हिडीओ अप्रतिम असतात. तरि पण यावेळस जंगल सफारी, रानमेवा, इ.च्या व्हिडीओ राहून गेल्या.
Dada mahja pan gaav Khed ahe ani mahja mama cha gaav Mandangad alkad ahe alo gaavi may made tar nakki bhetu tujhe video khoop masta astat darrooj bagtoh me video ❤
आंबेत मार्गे खूपवेळा दापोलीत गेलोय केवळ पूल बंद याकारणें भरणी नाक्यावरुन जावे लागते नाहीतर आंबेत रस्ता निसर्गरम्य आहे Content मनाला भावतो कारण तुम्ही प्रांजळपणे मांडता गावचे कडवे पावटे कुठं मिळतील?
दादा तुझे व्हीडीओस मला आवडतात , कारण तू जे व्हीडीओ बनवून आमच्या पर्यंत पोहोचवतोस त्या व्हीडीओस मध्ये येक वेगळ्या प्रकारचे आनंद मिळते | मी आता मुंबईत आहे मला गावच filling याव म्हणुन मी तुझी Video बघतो |
तुमचे प्रेम त्यामुळे आणखी व्हिडिओ करण्याची इच्छा होते
Agdi brobr🌴🙏
तुमचे गावाकडील व्हिडीओ पाहण्यासारखे असतात, तुम्ही मुंबई ला जाऊ नये असेच वाटते😊
जय सदगुरू, सतीश दादा सर्वांना, छान वाटत तुम्हाला सर्वांना एकत्र पाहून
पुन्हा एकदा अप्रतिम vlog, कुठलाही artificial effects नाही , तुम्ही निघताना तुमचे शेजारी तुम्हाला हाका मारत होते, एकदम गावचे दिवस आठवले दादा, खुप खुप मोठा हो आणि यशवंत हो आणि असेच गावचे वेड लावणारे वलोग् आम्हाला पाहायला भेटू दे हिच ईश्वचरणी विनंती
सतिश भाऊ मस्त ट्रॅव्हल ब्लॉग होता. तुम्ही पण आता अशी एक 'सी.एन.जी. वाली वॅगन आर' घ्या जी तुलनेने स्वस्तात मिळते. मग तुम्ही तुमची पूर्ण फॅमिली फिरु शकाल आणि आम्हाला पण असा छान ट्रॅव्हल ब्लॉग बघायला मिळतील.👍☺
Hoy तुमचे म्हणणे खरे ठरो🙏❤️
Aapla kokan jagat lay bhari ani aamcha satisha dada pan bhari ❤❤❤❤
गावाकडचे व्हिडिओ खुप छान असतात. मला खुप आवडतात.❤❤️❤️❤️👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Varsha Tai ka jhopliy tichi tabbet thik aahe na
जय सदगुरू family ☺️
जे साहेब प्रवासात एकत्र आहेत त्यांची ओळख का नाही करून दिली?
सतीश तू गावाकडे आ लास की तुझा चेहरा व त्या चेहऱ्यावरील भाव खूपच गोड असतात.❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you🙏🙏❤️
Tya boatila jetty naha bolat !! Tyala ferry boat mantra👌👌
सतिश गाडीत बुद्ध पाहून फार बरे वाटले
Khupach Chan video banvata dada
Varsha ka zopali aahe. tila bare nahi ka?
Very nice to see the beautiful konkan villages.
खुप छान वाटलं पाहून,प्रवास सुखाचा मस्त झाला छान वाटलं पाहून प्रवास 👌👌👌👍👍🙏
Tumchya mauu la please gheun java .. 😭tummhi tyala sanbhalal aahe na mg ks sodun jau vatt tumhhala... Tya mukya pranyala bolta yet nahi .. pn Tyanna pn emotions astat... Plzz gheun java. .REQUEST
जय सदगुरु
खरच गावचे व्हिडिओ मस्त पाहण्यासारखे असतात.गावावरून निघताना मन पाठी राहतं हे अगदी खरं आहे.पण त्याच ओढीने तू ते गावचे व्हिडिओ गावी गेलास की tevhdyach हॉसेने टाकतो व तेव्हढीच मजा ते व्हिडिओ पहायला येते खूप छान .तुमची एकत्र फॅमिली बघून बरे वाटते. आता अण्णा ची बायको पण अशीच मिळू दे जी सर्वांसोबत राहील व सर्वांना समजून घेईल हीच ईश्वचरणी प्रार्थना.
Thank you❤️🙏
छान झाला प्रवास,कोकणातील होळी लई भारी 👌👌
मला तुमचा गाव पहायला जायचं आहे तरी मी कशी प्लँनिग करु.?
गावातून मुंबईकडे जाताना गावाची आठवण येणारच ना सतीश दादा 😃😍😥
खूप खूप छान विडिओ खूप छान प्रवास
Tumche June video bagitle Varsha kiti barik hoti
Tumchya ,dedi la etakyat lipstic lau naka ,nanter oth kale padatat ,ata june la prdanu la chotya bal gatat ghala ,ata aabhyasachi godi lagali ter chan ahe ,
Nice vlog... again simple,sweet n positive.. thank you dada
हाय मामा मामी आई 🙏🙏
दादा माझी खुप इच्छा आहे तुझी पण अशीच गाडी असणार लवकरच मस्त खूप छान वाटल गावची होळी बघुन खुप खुप सुंदर मला माहेरची आठवण आली
तुमचे आशीर्वाद 🙏🙏❤️
Satish bhai you are making good videos but sometimes try to make in hindi also
Morba Sai is my native...love to see that route...thank you
Which one. I am from mhasalA
खूप छान व्हिडीओ. गावाकडून निघतांना डोळे भरून येत असतील ना. तुमचे गावचे व्हिडीओ अप्रतिम असतात. तरि पण यावेळस जंगल सफारी, रानमेवा, इ.च्या व्हिडीओ राहून गेल्या.
खुपचं छान, गावावरून निघताना पाय जड होतात आणि पाय निघत नाही घसा कोरडा होतो का कुणास ठाऊक गावची ओढच न्यारी ......
एक cng गाडी स्वस्त आणि मस्त ट्रावेल चा मजा घेता येते आतां च घर घेतले आहे पण जमेलतर घ्यावे एक फोरविलर गाडी खुपच सोईसकर वाटणार.
Hoy
तुमचे गाव गावाकडचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात...
माझं गाव वांझळोली आहे दादा तुझे विडिओ बगून मला माझ्या गावची आठवण येते मला तुझे विडिओ बगून खूप आनंद होतो
सतिश भाऊ तूमचे विडीओ खूप भारी छान छान असतात तूमचा नंबर मिळेल का
आमचे नागोठणे चे रस्ते कधी सुधरणार काय माहित
Kitti paise ghetle ola wale ni
Aamhi pan mis karnar gaav. Thital chuliwarcha jewan. Mumbai aalat ki Olya kajuchi recipe taka. Padu khup God aahe.
खूपच छान विडीओ आहे हायवेने जाताना चा विडीओ मस्त आहे
खूप छान व्हिडिओ
Khup chhan Video, Navin Navin route chi chhan mahiti milali dhanyawad
Mahsla dighi shrivardhan amcha road ahe lay bhri vatl tumhi😂dkhlvle tevha
90s songs with travel, excellent combination
दादा गावची होळी तुमच्यामुळे बघायला मीळाली मी पहिल्यादाच बघितली मला खुप खुप आवडली
छान झाला प्रवास सतिश भाऊ आता आई पनवेलला राहणार का कारण गावी असली की तुम्ही मध्ये मध्ये गावी जातात आणि आम्हाला गावचे विडियो बघायला मिळता
Mast video happy jarni
Gavachi Maja waygalicha
Mazya aaila tumche video awadatat
Love from Alibaug ❤️
Aaj saglyat jast jar kahi awdal asel tar gadi madhe lavli januari gani kay mast hoti💞
Thank you❤️❤️
Maze sasar roha aahe. Maher ballaleshwar Pali aahe. Khup chhan vatate gavi. Kadhi tri bhet dya Pali chya ganpati bappa la. Nice vlog
300 k होतील या साठी congratulations Bhau 🎉
Dada.he.gar.kup.mast
ahe.franeicar
agodarce.hote.ka..reideimd.
.garatac...ahe.ka..Dada.tula
khe.kame
pdnar
nahe
deiv
tuzei.sarave..mano.kamna
purei.krnar
महाराष्ट्रा तून कोण कुठून पाहत आहे
Kharch dada chan vatat.... Aaplya mandangad la tumhi famous krt ahat😊😊😊 ratnagiritl ek chotasa taluka aaj tumhi jagbharat dakhvt Ahat khup Chan😊😊😊🥰🥰
Thank you❤️❤️
Happy journey 👍
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
Dada room chya furniture che kam zale ka complete ?
सतीश दादा तुझे गावाकडचे विडिओ बघायला खूप छान वाटतं ❤️🙏👍❣️
DADA tuza video vaghun Maher athvt.. keep it up
Panvel mumbai madhey nahi yet😂😂😂
Road chi condition ky aahe sanga plzzz mumbai Goa highway
Dada kuthla camera use krto tu khupch clear video astat khup mast..❤
Very nice vlog, mast, nice father son bounding , ek no
जय सद्गुरू भाऊ
Pravas chanach jala Dada
Satish bhau one day you will also have car and you will drive it.
Prdnu आणि प्राजू खूप गोड आहेत ...दादा गावाकडचं व्हिडिओ खूप छान होते
Good journey Satish bahu iam going to miss your Village and Mau. ❤️❤️
Jam mahag ahe fakta Vada pav 20 la ahe
Tumcha gav khup sundar aahe.
सतीश.तुम्ही. ना.आता.एक.फोर.व्ही लर.घ्या.तुम्हाला.गावी.जायला.यायला.बरं.होईल.
Hoy khare aahe
Indapur tala road pan dakhva kadi dada time bhetla tar. Mi tumche daily video baghto. Jyam bhari astat
दादा पांजूला तुझी किती काळजी आहे ❤
Chan mast Bhari
👌👌👌👌👌👌
My Golli is cute small sweet hero
😍🥰
Jetty nay bolat re barj bol tila
Tumhi sarve mumbai la jaatat tevah tya manjarila kon bagtey😅.. baki video nehmi pramane apratim😊❤
आंबेत जेट्टी येथे खूप वेळ थांबावे लागते असे ऐकले होते...... तरी शक्य असल्यास किती वेळ लागतो हे समजू शकेल का.....
Khupch chhan vlog hota...
प्रदनु गोंधळी क्युट 😘❤️❤️❤️❤️❤️
So sweet family happy ❤️❤️
Good video
खूप छान वाटते तुमचं नाव
Khupach Chan
Missing manimau ❤
Chan vlog dada ❤
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT
Ho barobr saglyani jayche asel tr sagle avrun jave lagte vel lagtoch
Dada mahja pan gaav Khed ahe ani mahja mama cha gaav Mandangad alkad ahe alo gaavi may made tar nakki bhetu tujhe video khoop masta astat darrooj bagtoh me video ❤
Very nice video traveling VLOG pan in hot summer season traveling karane khup trasdayak god bless you all FAMILY 🙏👍👌
Very nice vlogs 😍❤️😘🤗😋
Are you going to sell this house
Dada majha gav mangaon indapur tala. Pan mangaon dakhaun jyam bhari watala.
Mandangad te Ambet rasta kasa aahe jeti milnyasathi vel lagto ka atta
Happy journey 💜💜
Nice 👍🙂😍😍
Yummy yummy 😋
Video chan astat dada mast ani anna tumcha sakka bahu ahe ka
Excellent ❤
Mala gavakdche vidio khup avdtat chan astat
आंबेत मार्गे खूपवेळा दापोलीत गेलोय केवळ पूल बंद याकारणें भरणी नाक्यावरुन जावे लागते नाहीतर आंबेत रस्ता निसर्गरम्य आहे
Content मनाला भावतो कारण तुम्ही प्रांजळपणे मांडता
गावचे कडवे पावटे कुठं मिळतील?
Pradnu khup god ahe dada