आम्ही गेलो गावच्या खाडीत खेकडे पकडायला 😍| Kokan Village Lifestyle | S For Satish | Ambavali (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • आम्ही गेलो गावच्या खाडीत खेकडे पकडायला 😍| Kokan Village Lifestyle | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan) #KokanVillageLifestyle #AamhiGeloKhaditKhekdePakdayala #CrabCatchingInKokan #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 187

  • @ashishdhongade7214
    @ashishdhongade7214 Рік тому +29

    Kokan khup bhari ahe Satish bhau 👌 jivnatli khari majja koknatch ahe

  • @dawalekishor2257
    @dawalekishor2257 Рік тому +10

    खूप दिवसानंतर खेकडे पकडण्याचा व्हिडिओ बघायला मिळाला...छान आहे...

  • @abhishekkudale8215
    @abhishekkudale8215 Рік тому +4

    दादा तुम्ही गावाची लाइफस्टाइल दाखवून शहरी भागात गूंतलेल्याना गावचे महत्व पटवून देत आहात.. खूप छान.. 👏👍

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa Рік тому +1

    खूप छान
    गावाकडील मजा काय वेगळीच असते आणि कोकणातील तर अजूनच मस्तच......

  • @aforairplane
    @aforairplane Рік тому +28

    कोणा कोणाला दादा चे
    व्हिडिओ आवडतात. 💕😊💓

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 Рік тому +15

    खरच गावासारखी मजा नाही शहरात जय सदगुरू 🙏

    • @KOLI7994
      @KOLI7994 Рік тому +1

      Khara aahe bhava Jay sadguru

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Рік тому +1

    निसर्ग सौदंर्य पाहून मन फार प्रसन्न झाले. ती सावित्री नादी, ते डोंगर, ती झाडं फारच छान, खेकडे पकडताना धोका पत्करावा लागतो हे पाह्यला मिळाले. यामध्ये खूप कष्ट आहेत. धन्यवाद. (दासगांव )

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Рік тому +4

    सूर्यास्त फारच छान आणि गाव तर नेहमीच छानच दिसते 👌🏻👍🏻

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Рік тому +3

    कोकणी माणसाचे जेवण मच्छी, खेकडे याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही, जय सदगुरू 🙏

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 Рік тому +4

    खुप छान आहे कोकण दादा तुझे गावाकडचे व्हिडिओ मी खूप आवडीने पाहते मला क़ोकण खुप आवडतात

  • @punampandit5445
    @punampandit5445 Рік тому +3

    I love kokan video खूप छान आहे खूप मेहनत आहे खेकडे पकडायला

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому +6

    Khupchan dada anna gavala chan ENJOY karata so LUCKY thanks for sharing 🙏👍👌

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Рік тому +6

    खुप सुंदर नजारा होता आज खेकडे नाही मिळाले काही हरकत नाही छान विडिओ होता

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Рік тому +7

    छान वाटलं पाहून मस्त वाटलं 👌👌👌👍👍👍🙏

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 Рік тому +2

    खूपच छान वाटते गावाकडचे वातावरण.

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Рік тому

    थोडक्यात समाधान! खूप छान शिकवण
    सुर्यास्त आणि खाडीच्या वरचं गाव खूपच सुंदर.... खेकडा नाही तर नाही

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +5

    Very nice vlog , Ekdum Kadak ,Mast

  • @veenathakur6441
    @veenathakur6441 Рік тому +1

    तूझी आई खरच खूप छान वर्षा पण छान मूल पण छान आंना पण छान तू पण छान सगळय़ा ची कालजी घे

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 Рік тому +5

    Satish Saheb Khup Bhari 👌👌

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Рік тому +8

    खुप छान सतीश दादा😊

  • @yogeshthakur3496
    @yogeshthakur3496 Рік тому +7

    Anna alrounder aahe 👍

  • @nagueshchodankar6092
    @nagueshchodankar6092 Рік тому +3

    तुमच्या कुटुंबा बद्दल सांगा. वडील दिसत नाहीत म्हणून विचारते. विडिओ छान. गावातील विडिओ बघायला आवडतात.

  • @rupeshp5014
    @rupeshp5014 Рік тому +2

    खुप मस्त आणि चवदार लागतात😋😋😋😋😋

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Рік тому +11

    Love to see village video and so peaceful.💕💕

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Рік тому +2

    गावाकडचे व्हिडिओ एकदम interesting आसतात दादा मस्त 👌❤️🙏

  • @qaziaejaz3590
    @qaziaejaz3590 Рік тому +2

    Ek no. Bhau

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Рік тому +2

    नेष्ट टाईम लवकर जा .खेकडा पकडायला मेहनत कष्ट भंयकर आहेत .आपण पकडलेल्याचा आनंद फार असतो..

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому +6

    खेकडे...👌👌👍✌️

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Рік тому

    दादा तुमचे गावाकडचे व्हिडिओ मला खूप खूप आवडतात कोकणातील निसर्ग बघायला सुद्धा खूप आवडते...... 👍

  • @sachinsakhare9727
    @sachinsakhare9727 Рік тому +5

    मस्त दादा👍👍

  • @anushkanaik7670
    @anushkanaik7670 Рік тому +1

    Ekdam mast vedio...mala khekde khup आवडतात

  • @sureshkadu9533
    @sureshkadu9533 Рік тому +2

    खूप छान व्हिडीओ. आता जंगलातील एक दोन व्हिडीओ आलेच पाहिजे.

  • @yashshejwal3909
    @yashshejwal3909 Рік тому +6

    Kadak Dada ❤️

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho Рік тому +5

    nice video. love for pradnu.

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 Рік тому

    Aata lavkarch rasaaa dhakhav mast zanzanit resipe

  • @vishakhachavan7645
    @vishakhachavan7645 Рік тому +3

    Mast 👌🙏Jai sadguru

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Рік тому +1

    kokan mhanje aapli jaan video khup must ahe 👌👌👌👌🙏

  • @kiransakhalkar7242
    @kiransakhalkar7242 Рік тому +1

    Mi khup enjoy kela ha video 👌👌👌👌

  • @madhurilahane6193
    @madhurilahane6193 Рік тому

    Khup Chan video dada.. gaavche video tr khup ch chaan😊

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 Рік тому +6

    दादा मला तुमचे गाव खूप आवडले ❤❤❤🌴🌴

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Рік тому +1

    Khup chan sunder video

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому

    वा सतिशबाळा खुप सुंदर सुरेख अप्रतिम मस्त एक नंबर गाव आहे गावातील जीवन म्हणजे आनंदी मजेत व सुखी निरोगी जीवन खुप छान वाटले खेकडे पकडताना व खुप सुंदर नदी आहे एक नंबर नजारा संध्याकाळी किरणाचा व देखावा बघून मन प्रसन्न झाले व वर्षा छान तांदूळाची भाकरी बनवते खेकड्याचा रस्सा बघून तोंडाला पाणी सुटले प्रदंनूची मस्ती व बोबडी भाषा खुप आवडली अण्णा सुध्दा गावात रमून गेला आहे आवडला एक नंबर विडिओ देव बरे करो

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 місяці тому

    Sundar vdo.....Jeevnacha aaswaad kharyaa arthaane asa ghyaavaa.....gaav asel tumhaalaa tar asa Jeevan zagaa.....natural, simple, beautiful, hardworking😊🙌🚩🚩🚩🚩🚩kontihee recipe kiti vela daakhvaa...fish chi, crabs chi...basically chuli var cha jevan Ani tee purn process baghaaylaa khup chhaan vaatta👍

  • @sanketshinde0909
    @sanketshinde0909 Рік тому +2

    Khatarnak 🦀🔥

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Рік тому +1

    Holi pornimela khekde bharlele nastat. Amvasysals bharlele khekde miltatat. Thanks❤🌹🙏 for sharing khekde pakadne. Anna ekdam smart zala.

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Рік тому +2

    EK NMBER VIDEO 👌

  • @Unboxing_videos.475
    @Unboxing_videos.475 Рік тому +1

    Nice vidio village life alag aste nasibwan aahet

  • @mandarambokarvlogs
    @mandarambokarvlogs Рік тому +3

    वा दादा वा☺️😍

  • @pankeshkadam8480
    @pankeshkadam8480 Рік тому +3

    खुप छान ❤️💐

  • @vinodsatelkar8423
    @vinodsatelkar8423 Рік тому +4

    3 lakhs subscribers in next week ...
    Good luck bro..

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Рік тому +1

    खूप छान होता आजचा विडियो

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Рік тому

    खेकडे काढायची मजा लय भारी. गावाकडे कस मस्त वाटले.

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Рік тому +1

    खूप छान आहे व्ही डी ओ 👌👍

  • @dnyaneshwaragalave7311
    @dnyaneshwaragalave7311 Рік тому +5

    Nice vlog

  • @tiarawheelstiarawheels2245
    @tiarawheelstiarawheels2245 Рік тому +1

    Actually Satish sir hyanchya sadhepanatach khup pragati aahe tyanchi

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Рік тому +1

    खुप छान व्हिडिओ 👌👌👌

  • @mohanrale5809
    @mohanrale5809 Рік тому +3

    खुप छान

  • @vishaldhanva6463
    @vishaldhanva6463 Рік тому +3

    Dada ase video khup avadtat

  • @aafrinmulani
    @aafrinmulani Рік тому +5

    👌👌

  • @aafrinmulani
    @aafrinmulani Рік тому +2

    Mastch

  • @namratapatil8009
    @namratapatil8009 Рік тому +2

    Khup bhari 👍👌

  • @prabhakarpatil9650
    @prabhakarpatil9650 Рік тому

    प्रधनु बोलत पाणी देना खुप छान आवाज वाटतं होतं तुमचे गावाकडचं निसर्ग खुप छान वाटलं

  • @seemakharat8300
    @seemakharat8300 Рік тому +1

    Khup chan👌

  • @sarasarang1249
    @sarasarang1249 Рік тому

    Mast happy shimga

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Рік тому +1

    छान मस्त

  • @mujaffargaonkhadkar3217
    @mujaffargaonkhadkar3217 Рік тому

    Khub chaan

  • @TechVisionAI
    @TechVisionAI Рік тому

    Bhari 👌👌👌

  • @preetamdhanawade3364
    @preetamdhanawade3364 Рік тому

    Bhari yar gavla gel ke gava sarkhe mast ❤️

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Рік тому +2

    Chan Chan 👍 👍 👍 👍 👍

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому

    सुर्यास्ताचा नजरा अप्रतिम होता.शुट करायला हवे होते. पाण्यात हि छान प्रतिबिंब पडल होत..फोटो शुट छान झाले आसते...300 k लवकरच पूर्ण होवोत 💐💐💐💐💐💐💐

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Рік тому

    खूप छान व्हिडीओ

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Рік тому

    Ek number video hota satish dada

  • @swamisamarth9478
    @swamisamarth9478 Рік тому +1

    खूप छान असतात तूमचे vedio 👌👌

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 Рік тому +1

    खूप छान विडीओ सतिश

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 Рік тому +1

    I love kokan

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому +1

    छान

  • @rupeshp5014
    @rupeshp5014 Рік тому +1

    मि सुद्धा पकडतो खेकड़े भाव

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 Рік тому +1

    Excellent

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 Рік тому +1

    Super very nice vlog dada

  • @ubedshaikh5487
    @ubedshaikh5487 Рік тому +2

    Nice video

  • @govindajadhao463
    @govindajadhao463 Рік тому

    Wow.Dada.mast.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    Mast video dada

  • @sameenatazkeerkhan3542
    @sameenatazkeerkhan3542 Рік тому +3

    Nice

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 Рік тому +7

    KONKANI=SWARG 😍😊🥰✨

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 Рік тому

    Gavasarkhi mjja kuthech nahi...Vedio bggun mst prasann vatt

  • @swapniljadhav4938
    @swapniljadhav4938 Рік тому +1

    My favorite atach khale mi

  • @kokare_J
    @kokare_J Рік тому +3

    Mst

  • @tanvi3427
    @tanvi3427 Рік тому

    Full adventure mast👍

  • @sushmitakambli4018
    @sushmitakambli4018 Рік тому

    Mst vlog 👌👌👍👍

  • @bajarangshingare381
    @bajarangshingare381 Рік тому

    खुप छान आहे गा्व कोकणात येवून राहावे वाटते पण चरितार्थ चा मार्ग नाही नाविलास्तव शहरात राहावे लागते

  • @jyotipatiljyotipati3396
    @jyotipatiljyotipati3396 Рік тому +4

    👌👌😍❤️

  • @shobhasubhash82
    @shobhasubhash82 Рік тому +2

    Very nice

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Рік тому

    खूप खूप छान विडिओ शिमगा सण संपला वांटत

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 Рік тому +1

    Nice 🥰

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 Рік тому +1

    Khup mast Video. Tumchya kade 🍅 tomatocha jhad lavla na Tyasaathi tomatochya biya takavya lagtat ka? Ki jhad aanun lavla tumhi pl saanga. Pradnu cute aahe. Khekde baghun khup khush jhala toh. Tumhi doghani khekde pakdayla khup mehnat ghetli. Tumhi dogh khekde swataha pakdun khup khush jhalat. Tumchya gaavcha watavaran khup chhan prasanna watatay. Mastach.

    • @shitalkule388
      @shitalkule388 Рік тому +1

      Nahi tomatochya biya takaychya mg kahi divsani rop येतात

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Рік тому

    Khup Chhan 👌👌👌👌👍👍

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 Рік тому

    छान झाला विडिओ 👌👌

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 Рік тому +1

    Gava kadche vedio yekadam bhari 👌👌

  • @rajuratate6196
    @rajuratate6196 Рік тому +1

    👍👍

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 Рік тому +1

    Nice vlog di ❤👌