मी २०२० पासून तुमचे vlogs बघत आहे. आजचा व्हिडिओ हा तुमच्या vlogs मधला अप्रतिम आणि Perfect 👌 व्हिडिओ आहे. प्रत्येक फ्रेम आणि दॄश्य अतिशय सुंदर, उत्कृष्ट आणि नयनरम्य सोहळा आहे. आपल्या कुटुंबासाठी Quality Time खूप अनमोल असतो. खासकरून तन्वीश च्या चेहऱ्यावरचा आनंद, निसर्गाच्या सान्निध्यात चित्रित केलेले क्षण सगळं काही छानच छान... असेच व्हिडिओ अप्रतिम वाटतात... प्रतिमा ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🎂💐 गावाकडच्या आणि अशाच निसर्ग सौंदर्य आणि cinematic व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत राहू... Europe series ची आतुरतेने वाट पाहत आहोत... (आजचा व्हिडिओ दोन वेळा पाहिला... अप्रतिम Cinematic views) खूप खूप शुभेच्छा 🎉
जीवन दादा सह्याद्री पहावा तर फक्त तुझ्या नजरेतून खूप छान व्हिडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी अप्रतिम असेच सह्याद्रीचे व्हिडिओ बनवत राहा आणि सह्याद्री दाखवत रहा
दादा तुझा व्हिडिओ पाहताना वाटतंच नाही की आपण youtube चा व्हिडिओ पाहत आहेत असं वाटतं एखादी Movie 🍿 किंवा Web series चां Episode पाहत आहे खूप छान होता आजचं व्हिडिओ खूप दिवसांनी Family व्हिडिओ पाहायला मिळाला🎉❤ लवकरच ट्रीप प्लॅन कर आम्हाला पण यायचं आहे तुझ्यावर भटकंती करायला Euuuuuuuu😮😊
वाह छान अद्भुत अगम्य wonderful amazing व्हिडिओ. पत्नी ही तर खर म्हणजे जीवाभावाची मैत्रीण,सखी, अर्धांगिनी, असं खुद्द उपनिषद म्हणत आपल्या दाम्पत्य जीवनात असच प्रेम, सौहार्द म्युच्युअल understanding राहो हीच आमच्या सद्गुरूचरणी प्रार्थना
प्रथमता वहिनींना वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤ दादा तु नावाप्रमानेच दिलखुलास जीवन जगतोस i like it 🎉 आ हा हा काय तो सह्याद्री फार मस्त निर्सगरम्य वातावरण होतं. तनुल्या आता मोठा झाला जीवनदा
खुपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे दादा 😊😊😊 तुझ्या व्हिडिओ तून इतकं सुंदर निसर्ग पाहून डोळे पाणावळे ❤❤❤❤😊😊Thank u dada ani vahini ani tanvish छान व्हिडिओ साठी
ताई आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🥮💐 आणि जिवन भाऊ खूप छान व्हिडिओ बनविला तुम्ही तन्वीश ने पण खूप धमाल मस्ती केली खूप छान वाटले. एकच म्हणतो एक सुंदर परिवरचा सुंदर असा भटकंतीचा व्हिडिओ पाहण्यास मिळाला. तुमचा पुढचा प्रवास सुखाचा आनंदाचा होवो. 👌👍
🚩जय शिवराय 🚩 दादा किती दिवस तू बाहेर फिरत होता😢 तुला कितीही तिकडे चांगलं वाटत असेल पण जी मजा आज तू आपल्या सह्यादित केली जे नजरे तुझ्या मार्फत मी पहिले 🤩 त्यांच explanation साठी माझ्याकडे आता शब्दच नाही these is so amazing, just loking a wow😮 काय ते नजरे होते यार म्हणून मी तुला नेहमी बोलतो की जी मजा आपल्या सह्याद्री मधे आहे ती कुठेच नाही😊
प्रत्तेक ठिकाणचं एक वेगळेपण असत, असतो तो शेवटी निसर्गच त्यामुळे सह्याद्री आपली जन्मभूमी म्हणून आपल्याला त्याचं आपलेपण वाटणं साहजिक आहे पण याचा अर्थ बाकीचे छान नाही असा होत नाही. आपल्याला आपल्या घरट्या मधून बाहेर पडलं तर जग कळत आणि आपण नक्की कुठे आहोत आणि त्याच काय महत्व आहे ते समजत ☺️👍🤘🏻
Jkv tuze vlog khup chan astat ani mi tuzha 2016 pasun fan ahe mi satara cha ahe gav gondavle. Tu roj video uplod karat ja 1 number marathi vloger. Chan..
दादा, तुझ्या व्हिडिओची क्वालिटी, कथा आणि पटकथा इतकी जबरदस्त आहे की, मला वाटतं आपण एखाद्या मोठ्या प्रॉडक्शनच्या फिल्म किंवा वेब सीरीजचा भाग पाहत आहोत.
खूप धन्यवाद ☺️❤️ कोणाला तरी ही गोष्ट समजली हे बघून समाधान वाटलं 🙏
Yes Ho
Just Loved the Vibe of this video.
Thanks Brother❤️☺️
मी २०२० पासून तुमचे vlogs बघत आहे. आजचा व्हिडिओ हा तुमच्या vlogs मधला अप्रतिम आणि Perfect 👌 व्हिडिओ आहे.
प्रत्येक फ्रेम आणि दॄश्य अतिशय सुंदर, उत्कृष्ट आणि नयनरम्य सोहळा आहे.
आपल्या कुटुंबासाठी Quality Time खूप अनमोल असतो.
खासकरून तन्वीश च्या चेहऱ्यावरचा आनंद, निसर्गाच्या सान्निध्यात चित्रित केलेले क्षण सगळं काही छानच छान...
असेच व्हिडिओ अप्रतिम वाटतात...
प्रतिमा ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🎂💐
गावाकडच्या आणि अशाच निसर्ग सौंदर्य आणि cinematic व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत राहू...
Europe series ची आतुरतेने वाट पाहत आहोत...
(आजचा व्हिडिओ दोन वेळा पाहिला... अप्रतिम Cinematic views)
खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप धन्यवाद ☺️🙏❤️
जीवन दादा सह्याद्री पहावा तर फक्त तुझ्या नजरेतून खूप छान व्हिडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी अप्रतिम असेच सह्याद्रीचे व्हिडिओ बनवत राहा आणि सह्याद्री दाखवत रहा
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिमाताई विघ्नहर्ता आपणांस उदंड दिर्घायुष्य देवो हिच प्रार्थना
☺️🙏
बेटा प्रतिमा वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐🎂 नेहमी असेच आनंदी रहा..... दीपावलीच्या शुभेच्छा....
दादा तुमच्या विडिओ ची वाट आम्ही खूप आतुरतेने पाहतो काही म्हणा पण तुमचे vlog खूप मस्त असतात. 👍👍
दादा तुझा व्हिडिओ पाहताना वाटतंच नाही की आपण youtube चा व्हिडिओ पाहत आहेत
असं वाटतं एखादी Movie 🍿 किंवा
Web series चां Episode पाहत आहे
खूप छान होता आजचं व्हिडिओ खूप दिवसांनी Family व्हिडिओ पाहायला मिळाला🎉❤
लवकरच ट्रीप प्लॅन कर आम्हाला पण यायचं आहे तुझ्यावर भटकंती करायला Euuuuuuuu😮😊
एक साधा सोप्पा फॅमिली ट्रीपला पण तू भव्यदिव्य canvas सारखे रंग भरतो. दादा सलाम तुझ्या कलेला .❤ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी ❤🎉.#jkv addicted.
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा वैनी 🎉🎂🎊🎂 आपणाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना 🙏
Beautiful location with beautiful people❤ wow!
दादा तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर निसर्गाच्या आणखी प्रेमात पडतो आम्ही
Thank you 😊
विडिओची गुणवत्ता खूप छान. सर्व द्रोण ड्रोन शॉट उत्कृष्ठ. फॅमिली सोबत वेळ घालवाने म्हणजे पर्वणीच. सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतीमा ताई आणि विडीओ नेहमी प्रमाणे कडक
खतरनाक video.. काय कडक frame होत्या जसं एखादे फिल्म ची दृश्य पण फिकी पडतील जबरदस्त. आतापर्यंतचा हा बेस्ट Best video. 👌🏻
Khupch chan vatla aaj full family baghun. Really you are setting a good example of good parents.
Nice to see you back... wow..amazing 👌 👍
अतिशय सुंदर वातावरणात मनसोक्त मनमोकळे पणाने आनंद घेतला आपण आणि बँग्ग्राऊंड म्युजिक अतिशय मनमोहक मन धुंद करणारी वाटली.
खुपच सुंदर विडिओ विहंगम दृष्य पाहायला मिळाले 😊😊👌👌
वाह छान अद्भुत अगम्य wonderful amazing व्हिडिओ. पत्नी ही तर खर म्हणजे जीवाभावाची मैत्रीण,सखी, अर्धांगिनी, असं खुद्द उपनिषद म्हणत आपल्या दाम्पत्य जीवनात असच प्रेम, सौहार्द म्युच्युअल understanding राहो हीच आमच्या सद्गुरूचरणी प्रार्थना
☺️❤️🙏
सुंदर
अप्रतिम
एक सूचना
इंग्लिश शब्द टाळा.
प्रथमता वहिनींना वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤ दादा तु नावाप्रमानेच दिलखुलास जीवन जगतोस i like it 🎉 आ हा हा काय तो सह्याद्री फार मस्त निर्सगरम्य वातावरण होतं. तनुल्या आता मोठा झाला जीवनदा
Mast video hota dada drone shot and small camping place mast hota.. Tuze old videos chi athavn aali he pahun ❤️😍😍👌
खूप सुंदर व्लॉग . Cinematic shots, soothing voice just a wow vlog ☺️
Ek number ❤
तुला वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा🎂🎂🎂🎂💐
खरं जीवन जगणं काय आहे, हे तू नेहमी तुझ्या ब्लॉग मधून आम्हाला दाखवून देत असतोस त्याबद्दल तुझे आभार जीवन दा❤
दादा तू शेवट आहेस आणि तुझ्या पुढे कोण्ही नाही ❤️ love you dada❤️
सातारकर नमस्कार
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हा सर्वांना 🎇🎇🚩🙏🙏
अख्ख्या जगात मराठमोळी संस्कृति लय भारी!😊
Video quality ekdum bhari ❤🔥
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
शुभ दीपावली
Superb vlog kaay family aahe yaaar🎉 kithi majja aani Masti naaad khula bhavaaaa😊
Shoot ek no asta JKV cha ❤
Love from Roha Raigad kokan ❤️ agri 👑
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिमा वहिनी साहेब
Kitti divasani family la baghitali,❤khoop chaan video.Tanvish motha zala😊🎉🎉
नादच खुळा जीवनदादा अप्रतिम व्हिडिओ क्युॅलिटी ड्रोन शॉट सुपरर्रर्रर्रर्र 👍👍👍
Wah,mast.would like to see more videos like this😊
अप्रतिम 👍👍👍🙏
अप्रतिम खूप छान वाटलं बघूनच खूप भारी फॅमिली टाइम स्पेंड केलात तुम्ही ❤❤❤❤❤❤❤❤
Thanks☺️❤️
Drone shots khup Masta aahe... Love you bro
Ek number video.
Quality
Cinematography
Everything just perfect ❤❤
Lots of love ❤️ #euuuuuuuu
#jkvfamily
भन्नाट ❤ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 वहिनी😍
best family vlog till date
अतिशय भारी निसर्ग
Khup divsa ne family vlog pahila mala khup maja ali
वहीनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
Ek number!
सह्याद्री आणि जीवन दादा एक अतूट नातं
Junior jkv la pahunch jaam bhari vtt ... Ak number weather Ani tyat dada tu Ani family khup bhari vttt. Nakkich bhet deu amhi kakun kade 🎉 khup bhari
Happy birthday 🎉 khup sundar vlog, nature ani Sahyadri ❤
Apratim Vlog Bhau
Khupch chan vlog astat Bhau Tumche
खरंच फॅमिली बरोबर फिरणे हे जगातले सगळ्यात सुंदर सुख आहे
☺️🙏
Khup mast ❤❤
Happy to see u all together after a long time, must needed break, belated wishes to pratima🎉
खुपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे दादा 😊😊😊 तुझ्या व्हिडिओ तून इतकं सुंदर निसर्ग पाहून डोळे पाणावळे ❤❤❤❤😊😊Thank u dada ani vahini ani tanvish छान व्हिडिओ साठी
खूप धन्यवाद ☺️❤️🙏
Khup chan video 🙏👍
Khup diwsatun family vlog bgayla bhetl..chan vatl😊
Khup chhan 👌🏻 zaly video, Dada ❤ Ani partima, happy birthday 🎂
Happy Birthday Pratima 🎂🍫🥳आजचा vlog खुपच सुंदर झाला ❤ ❤❤ तुम्हा सर्वांना पाहूण खुप आनंद झाला 👌❤️
Khupp Chaan❤❤❤
As Always Amazing Dada😍
Khupch Chhan..
ताई आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🥮💐 आणि जिवन भाऊ खूप छान व्हिडिओ बनविला तुम्ही तन्वीश ने पण खूप धमाल मस्ती केली खूप छान वाटले. एकच म्हणतो एक सुंदर परिवरचा सुंदर असा भटकंतीचा व्हिडिओ पाहण्यास मिळाला. तुमचा पुढचा प्रवास सुखाचा आनंदाचा होवो. 👌👍
खूप धन्यवाद ☺️🙏❤️
Tuze vlog bgun dada mla hi Asha thikani firave vatte tuzamule khup apricot thikane bghayla miltat tyabaddal dhanyvad...
एक नंबर विडीओ मित्रा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
Thankss☺️❤️
Both of you looks so sweet
Happy birthday 🎂 ani khup diwasani family la baghitli br vattla
Dada tuze video clearity khupch bhari aste tuzy bolnaychi padt pn khup chan aste manun tuze video khup awadtat
Kiti sundar video ahe💫. Asa vatat hota baghatach rahava😊
☺️❤️🙏
Beautiful location and very nice video
🚩जय शिवराय 🚩 दादा किती दिवस तू बाहेर फिरत होता😢 तुला कितीही तिकडे चांगलं वाटत असेल पण जी मजा आज तू आपल्या सह्यादित केली जे नजरे तुझ्या मार्फत मी पहिले 🤩 त्यांच explanation साठी माझ्याकडे आता शब्दच नाही these is so amazing, just loking a wow😮 काय ते नजरे होते यार म्हणून मी तुला नेहमी बोलतो की जी मजा आपल्या सह्याद्री मधे आहे ती कुठेच नाही😊
प्रत्तेक ठिकाणचं एक वेगळेपण असत, असतो तो शेवटी निसर्गच त्यामुळे सह्याद्री आपली जन्मभूमी म्हणून आपल्याला त्याचं आपलेपण वाटणं साहजिक आहे पण याचा अर्थ बाकीचे छान नाही असा होत नाही. आपल्याला आपल्या घरट्या मधून बाहेर पडलं तर जग कळत आणि आपण नक्की कुठे आहोत आणि त्याच काय महत्व आहे ते समजत ☺️👍🤘🏻
तर असेच video येऊ दे दादा आता ❤❤❤
Jeevan dada in Sahyadri is always mesmerizing❤❤
One of the best video by jeevan dada
Khup chan aahe vlog dada ❤👌👌
Mst Re Bhau ❤
Asa vate ki kuthli movie bhgtoy. ky editing ahe rao kadak ani background music tar superb 👌👌👍.
👍👍👍वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
अप्रतिम अति सुंदर ⛰️🏞️🗾 ❤
खुपच सुंदर दादा ❤
एक मनापासून निघालेलो स्मित संपूर्ण व्हिडीओ पाहताना चेहऱ्यावर होत ❤️
Jkv bhau 1 number vlog ❤❤from konkan ratnagiri
Kiti divsani dada family trip Kelis ....khup wait karyla lavtos dada tu
खूपच छान 🎉❤
काकू ना बघून खुपच छान वाटले
Happy Birthday vahini🌹🎉🎉God bless you and enjoy your day Tanulyala God God papa🥰
अप्रतिम ❤
Such a beautiful attractive place also amazing views and curiosity feels so enjoy with close family so keep it up jeevan dada❤️👌🙏👍🥳🎉
13:05 हे खर आहे वहिनी अगदी मनापासून बोलतेस तू
🎂♥️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिमा ♥️🎂
5:07 वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रतिमा वहिनी
Khup chan
Drone shots ani cinematic shots awsm dada ❤
Jkv tuze vlog khup chan astat ani mi tuzha 2016 pasun fan
ahe mi satara cha ahe gav gondavle. Tu roj video uplod karat ja 1 number marathi vloger. Chan..
Thanks☺️🙏
Mast 1 no
Lay bhari 🎉 vlog
Khup chhan vedio
सुंदर निसर्ग चित्रण
खतरनाक bhava