महाराज ऊदयणराजे भोसले महाराज खरे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे वारसदार आहेत जे सर्व अठरापगड जाती बारा बलुतेदार वंचीत बांधव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत
मराठा समाजाला खुप धन्यवाद आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ले यावर अतिक्रमण करणाऱ्या ना साथ देणार्याना लाथ घालून दाखवून दिले आपले किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहेत
दोन्ही महाराज साहेबांना मानाचा मुजरा सातारा जिल्ह्यात तरुण बेरोजगारी वाढत आहे तेव्हा आपण केंद्रसरकारकडे नवीन औद्योगिक वसाहतीत मोठ्या उदयोगाची मागणी करावी तिकडे संभाजीनगर मध्ये किर्लोस्कर टोयोटा 850एकरात येत आहे तेथील खासदार तसेच केंद्रीय मंत्री मा.श्री.भागवत कराड साहेबांनी हा उदयोग आणला
महाराज तुम्ही नेहमीच आमचे दैवत राहिलेला आहात, पण माझ्या छत्रपतींचा 350 वर्षांपासून असलेला इतिहास त्यांचा पुतळा उभा करताना त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यामुळे माझ्या राजाचा झालेला अपमान त्या पक्षाच्या बाजूने तुम्ही बोलताय फक्त आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी , हा एक कडवट मराठा म्हणून कडवट हिंदू म्हणून मला शोभत नाही. तुमची माफी मागतो पण तुमच्या आमदार खासदारकी पेक्षा माझ्या राजाचा मान स्वाभिमान खूप मोठा आहे
सगळे जातिवंत मराठे जे धर्माच्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन🙏🙏🙏🙏
जय श्री राम 🙏 जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏 जय भीम 🙏 🧿
अभिनंदन उदयनराजे,देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक. जय शिवराय, जय श्रीराम, वंदेमातरम.
🚩आज धर्मयुद्ध जिंकलं आहे, जातीवादा विरुद्ध...🚩
देव देश अन् धर्मासाठी
जातीपातीच्या राजकारणाला मुठमाती 💝
जय हो जय हो महाराज साहेब जय जय महाराष्ट्र जय जय आखंड हिंदू भारत राष्ट्र 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नांदेड जिल्हा
आज हिंदुत्वचा विजय झाला 🚩🚩🚩🚩
महाराज ऊदयणराजे भोसले महाराज खरे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे वारसदार आहेत जे सर्व अठरापगड जाती बारा बलुतेदार वंचीत बांधव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत
पण आता कुठल्याही जातीचा उल्लेख टाळून जातीवाद खरोखर बाजूला ठेऊया, आता फक्त विकास
🎉 श्रीमंत छत्रपती शीवेंद्रशींह राजे भोसले बाबा महाराज ह्यांनी दाखवून दिले आहे का खरं राजकारण कसं करावं, कॅबिनेट मंत्रिपद मिळाले ही एकमेव ईच्छा 🎉
ं
जाणता राजा फक्त आमचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज
Jug jug jio udayan Raje.
Take care
Of yourself and take care of your people.
छत्रपती शिवरायांचे अठरापगड हिंदवी स्वराज्य जिंकले... 🚩एकगठ्ठा पॅटर्न...!! 💯 देव, देश अन् धर्मासाठी...!! 💯🚩जय श्रीराम...!! 🚩 जातीवाद + वोट जिहाद = ❌🚫
जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩
महाराजसाहेब तुमचे नेतृत्व सातार मधुन पिपानी पंजा मशाल हद्दपार केली
मराठा समाजाला खुप धन्यवाद
आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ले यावर अतिक्रमण करणाऱ्या ना साथ देणार्याना लाथ घालून दाखवून दिले आपले किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहेत
No Cast just HINDU🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सगळ्या समाजाला घेऊन चालणारे व्यक्तिमत्व राजे छत्रपती विजयी भव सत्य प्रखर व्यक्तिमत्व जय हिंद
छत्रपती उदयनराजे भोसले जिंदाबाद 🚩🚩
बिजेपी युती सातारचे सर्व उमेवार विजयी झाले , महाराजसाहेब अभिनंदन
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय
🌺🙏🌸हर हर महादेव 🌺🙏🌸अभिनंदन राजे
पत्रकार परिषद संपताना जे शब्द बोलले ना राजे ते एकच नंबर शेवटी भोसले
Pranam Maharaj ji 🙏🎉❤
❤❤खूप छान महाराज❤
भावा भावांना पलीकडे काहीच करिष्मा नव्हता जाती जातीत भांडणापलीकडे दुसरा काहीच करिष्मा नव्हता
Raje ho jai shivraya🎉
जरा कोल्हापूर वाल्या वंशजांना सांगा ना समजावून.
✅️
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच संवर्धन करण्याच सुद्धा मनावर घ्या महाराज.. आता सत्ता पण आहे . 🙏
महाराज आपले शरद राव तर कधीच छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आज पर्यंत असे शब्द उच्चारला नाही.. त्यांना वाटतं
मी म्हणजे या महाराष्ट्राचा मालक आहे.
Congratulations raje ❤❤❤
Jarange Patil Disla Ka Kunala?
Very Good Raje
महाराज की जय हो,जय शिवाजी, जय अहिल्या
दोन्ही महाराज साहेबांना मानाचा मुजरा सातारा जिल्ह्यात तरुण बेरोजगारी वाढत आहे तेव्हा आपण केंद्रसरकारकडे नवीन औद्योगिक वसाहतीत मोठ्या उदयोगाची मागणी करावी तिकडे संभाजीनगर मध्ये किर्लोस्कर टोयोटा 850एकरात येत आहे तेथील खासदार तसेच केंद्रीय मंत्री मा.श्री.भागवत कराड साहेबांनी हा उदयोग आणला
मराठे हिंदु धर्माच्या पाठीमागे उभे राहिले...
आता धर्माने मराठ्यांना काही तरी दिले पाहिजे.
फडणीस करिश्मा
लव यू राजे
जय शिवराय !
Jai shivray
बरोबर बोलतात छत्रपती उदयनराजे भोसले साहेब
ऊदयण राजे भोसले महाराज मुंडे साहेब
जय शिवराय 🚩
Jabardast Maharaj🚩🚩🚩
REALLY
👍👍👍👍👍👍
जय श्री राम
Khare raje udayan maharaj ki Jay🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
Rajesaheb abhinandan 🌹🌹🌹🌹.
Congratulations Raje
Very true and PARKHAD
मराठयाचे मनापासून धन्यवाद... जात नाही धर्म जिंकला आता हिंदू म्हणून आम्ही सर्व तुमच्या मागण्यासाठी सोबत उभे राहू ❤🚩⛳
मराठा समाजाला येणारे मुख्यमंत्री आरक्षण देतील अशी अपेक्षा आहे
आम्ही सगळे हिंदू एकत्र. एक है सेफ है 🚩🚩🚩
Jai shivendra raje
हिंदू 🚩
Fakta Bhagwa 🚩✨️🚩✨️🚩✨️🚩🚩🚩✨️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Maharaj saheb Jay ho
रयतेचा राजा.... 🙏
आता त्या जरंगे मिथुन साहेबांकडे बघा
Adharmavar dharma cha vijay
Jay shree ram 🙏
महाराज तुम्ही नेहमीच आमचे दैवत राहिलेला आहात, पण माझ्या छत्रपतींचा 350 वर्षांपासून असलेला इतिहास त्यांचा पुतळा उभा करताना त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यामुळे माझ्या राजाचा झालेला अपमान त्या पक्षाच्या बाजूने तुम्ही बोलताय फक्त आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी , हा एक कडवट मराठा म्हणून कडवट हिंदू म्हणून मला शोभत नाही. तुमची माफी मागतो पण तुमच्या आमदार खासदारकी पेक्षा माझ्या राजाचा मान स्वाभिमान खूप मोठा आहे
1 no bolale raje
We are United No Cast Only Hindu and Only Hindustan 😊
Ekdam barobar
Kaka Gela tel lavala parat
🔥🔥👌👌🔥🔥🙏
आता साकारला उद्योग आणा
जनतेने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला..
Satara sudarava nust वढ 5chi hotey
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Raje ekdam barobr boltay tumhii Jai shree Ram ❤
माळी आणि मराठा समाज हा 97 पासून एकत्र होता पण आमचे नेते छगन भुजबळ काय यांनी आमचं ताट ताट वाटून केलं माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नादाला लागू
आपण लोकसभेला पिपाणी मुळे वाचलात राजे
Abhinabdan raje
महाराज जरागे सांगतो मी पहिले शिवाजी महाराज होतों आता माझा पुनर्जन्म घेतलो म्हणतो
😅😂😂
Aadhi mibtujha bap hoto as म्हणलं tar chalel ka 😅😅😅😅
कराडला industrial hub बनवा 🔥🔥🔥
Khara ahe , maintan moto
007
👍🙏💥✨✌️👍🙏💥✨✌️👍🙏💥✨✌️
महाराज सगळं काही चांगले झाले आहे, आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ताकद लावावी
लय मोठं बोलू नका
Marathyani dakhavun dile ki Marathe he Chatrapatinchya Hindavi swarajyachya mage khambir ubhe ahet!
Bhavu asava tar asa
Right bole👍
लोकशाही चा खून आज होताना पहिला
Tumhi tar vaat lavun thevliye sataryachi Maharaj mhane
मुंडे नाम हि काफी हे
Only BJP
जरांगेला ऐकायला लावा
Jarange shivya denyamule bad zale
आज भर दुपारी च
तुमच्या घरी आलते काय
शरद पवार की संजय राऊत ने????
आदराने बोलावं ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत 🙏
Maratha lokanch abhinandan je arkshan Sathi je kele te BJP ne kele
।
Tumhich aamche raje aahat hidu raje
Maharaj maharaj ahet spast boltat sharad pawarani ata ghari basav 50 varsh rajkaran kele
Raje cha vijay aso.
First time raje na boltana pahle
Maratha harla aaj
मराठा नाही फक्त जरांग्या हरला
Kahi thikani haranyatqch changla aahe karan congress pan maratha samajala obc reservation denar navhat
Kadhi kiti vajta. Me pn maratha aahe me nahi harlo
@@pankajkale4065baroabr ,,,,sharadya pan denar nvhta aarakshan,,,,mhnun mnse la kinva yuti la vote apal
मित्रा मी सुद्धा मराठा आहे आणि कट्टर हिदू पण. तुझे हे वाक्य चांगले नाही. आम्ही पण मतदान केले भाजपला 🚩
महाराज तुमाला 35000 मताची लीड होती आणि बाबांना 140000 लीड आहे तुमच खची करण होतंय
लडकी बहीण योजना 😂😂😂
शिवाजी महाराज म्हण्यायचे शेतकऱयाच्या भजीच्या डेटाला सुद्धा हात लावू नका आणि बरोबर BJP सरकार बरोबर उलटा कारेक्रम राबवत हे दुर्दैव आहे 😴
Jai Hindu Rashtra ,Jai maratha ,Jai Shivaji, Jai Bhawani. Ha sarva हिंदूंचा विजय आहे 🚩
कट्टर हिंदू मराठा