Suresh Dhas on Walmik Karad | आधी 302 लागू द्या, विष्णू चाटे वाल्मीक कराडच्या जवळचा- सुरेश धस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @akshay104
    @akshay104 13 днів тому +20

    निष्क्रिय आहे सरकार

  • @ganeshdeshmukh8141
    @ganeshdeshmukh8141 13 днів тому +5

    सजा एकच छत्रपती शासन....!

  • @VishnuKhedkar-r4d
    @VishnuKhedkar-r4d 13 днів тому

    सुरेश धस राजकारण करू नये व आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे याचं भान ठेवा

  • @SantoshKakde-hl4yr
    @SantoshKakde-hl4yr 13 днів тому +2

    साहेब..फक्त..स्वतःला....वीकू... नका.....आमचा..खूप...विस्वास....आहे..तुमच्यावर

  • @Adityakingdrl2y
    @Adityakingdrl2y 13 днів тому +8

    ग्रह मंत्री कोण आहे साहेब लोकांना पागल समजतात का?? तुमचच सरकार आहे आणि तुमीच प्रश्न विचारतात

  • @Punegm-n7b
    @Punegm-n7b 13 днів тому +4

    Rokh thok dhas saheb...

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 13 днів тому +3

    घडी किसका ईंतजार नहीं करती है 🧭 सुरेश धस साहेब तुम्ही राजकारण करत आहे पणं घडी किसका ईंतजार नहीं करती है 🧭 दादा जी

    • @rushirajkadam3341
      @rushirajkadam3341 13 днів тому +2

      कसलं राजकारण जतियवादाला सडेतोड उत्तर. सुट्टी नाही खुन्यांना

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 13 днів тому +1

    वाल्मिक कराड ने धनंजय मुंडे आणि अजीत पवार यांना बहुतेक खुप मोठ्या प्रमाणात निवडणूक फंड दिलेत म्हणून सगळेच त्यालाच वाचवत आहेत. यातील पोलीस प्रशासन सीआयडी आरोपींविरुद्ध नार्को टेस्ट का करत नाहीत. पोलीस नक्कीच मोठ्या माणसाना वाचवत आहेत

  • @Unknown_Tai
    @Unknown_Tai 13 днів тому +1

    पण हे नक्की आहे.कि पुर्ण यंत्रणा मॅनेज आहे.

  • @SatishSonawane-bi2nh
    @SatishSonawane-bi2nh 13 днів тому +6

    हो पेटवून द्या आणखी भांडण तुम्ही चर्चा करा

  • @VishnuKhedkar-r4d
    @VishnuKhedkar-r4d 13 днів тому

    हा कोणत्या चिन्हावर निवडणूक लढला होता आणि सरकार कोणाचे या हा बोका सुरेश धस

  • @BhaktiBlog_12
    @BhaktiBlog_12 13 днів тому +1

    बोला अण्णा

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 13 днів тому +5

    धस साहेब बाकीचे आमदार जिवंत आहेत की स्वर्गवास झालाय

  • @jsheal
    @jsheal 13 днів тому

    सरळ सरळ धस फडणवीस वाचवत आहे.

  • @shashikantpatil7829
    @shashikantpatil7829 13 днів тому

    धस साहेब विकले जावू नका

  • @aadamshaha3872
    @aadamshaha3872 13 днів тому +1

    सुरेश अण्णा बोलते सबको कोलते

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 13 днів тому

    CDR KADHUN DESHMUKH FAMILY LA CID, CM NE DENE JARURI AAHE.

  • @Gauravmotrs
    @Gauravmotrs 13 днів тому

    Nusta tembha peta peti
    Sarvanvar gunhe dakhal honar
    Fasi honar
    Marnarala fasi honar
    Faltu aarop karnaranche rajkaran honar
    Nantar dushmani vadhnar rajkarni lokanchi
    Maratha samajatil mula mulinla shikva nokrila lava nuste morche naka kadhu
    Rajkarni lokanche mul aaramat aahet garib rasteyavar aahe
    He dhas pan kay don aahet maharaj nahit jay shivray

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 13 днів тому

    Good decision by Deshmukh family. RSS BJP CM DEVENDRA GANGADHAR FADTUS HA NCP AJEET PAWAR GUT VANJARI DHANANJAY MUNDE MANTRY VALMIK KARAD VANJARI LA MOCCA KA KAWIT NAHI.