आपण एक आदर्श कुटूंबवत्सल आहात...आपल्या व्यायामाच्या पद्धती कौटुंबिक वातावरणात दाखवत असल्यामुळे अनेकांना वैशिष्टय़पूर्ण वाटते...अशी ही जीवन पद्धती असू शकते याचे आश्चर्य वाटते...आपला अनेक कुटूंबिय आदर्श घेतील... आपल्याला खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद...!
तुमच्या मुळे रोज कोकण दौरा होता आम्हां लोकांना घरात बसुन नेत्र निसर्ग सुख. रोज नविन नविन पदार्थ पप्पु ताट आमच्या समोर करून आम्हांला जेवणाचा स्वाद आठवणी ने देतो. रोज तुमचे व्हिडीओ पाहाण्यासाठी अधीर असते.
खूप छान वातावरण आहे... ह्या वातावरणात excercise करायला मस्त वाटत असेल.. ओंकार आणि काकू चे खूप आभार ...तुम्ही excercises दाखवल्या .. आभारी आहोत.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup cchan vyayam ahet but mi daily 1taas heavy workout karte pan tumchi exercise aavadli kahitari physical activity pratyekane roj kelich pahije👍👍👍👍👍👍
आजुबाजुला निसर्ग सौंदर्य आणि व्यायाम आणखी उत्साह येतो खरंच आजचे साधे सोपे पण उपयुक्त असे व्यायाम प्रकार मीपण केले मी तुझ्या आईच्या वयाची असल्याने मला पण ही व्यायामाची सोपी पध्दत छान वाटली👍 आणि नंतर खूप fresh वाटत, ताई मला शेवटचा व्यायाम प्रकार तेव्हढा नाही जमला पण प्रयत्न नक्कीच करेन 👍😁
Omkar tumhi health sathi khup Chan information deta thanks mala pan ek tip tumchyasathi aahe tumhi plastik bottle pinyech Pani naka use Kara steel kiva copar
हा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला हे व्यायाम खुप छान आहे 👍 तुमच्या मुळे गावांचे वातावरण बघून खूप छान वाटले आता रोज गावात हे दृश्य पाहून खूप आनंद होतो तुम्हाला दोघांना माझा नमस्कार आणि पप्पु ला आशिर्वाद 👍🙏
Thank You Omkar ... This is a really useful video because people like me have put on weight during lockdown. Tumche khaanyache Chaangle & delicious videos baghun Gharat Maast khaane banvayche & no exercise. So this video is Maast 👍 to keep us fit & healthy. Thank you Tai & Omkar 🙏💐
आमच्या कडेयोगा क्लास चालू केलेले आणि आम्ही ते नियमित करतोसकाळीपाऊण तास जाते पंचवीस तरी वायाम करतो नियमित तुम्ही पण चांगले योगाचेप्रकार केले आहेत छान छान माहिती दीलीत आईना ड्रेस घालायला पाहिजे होताखुप सुंदर
Shubhangitai tumhi khup sundar hasta tyamule.sakshat laximich vattat aashach.hast raha mee roj sakali 5 AM 1 tas exrsais KARTE aata maze 68 years chi aahe mazi tbyet changla aahe tumcha video mala far aavdtat kalji..ghya🙏🙏🙏
पप्पु तुझे कोकणातील भव्य आणि सुंदर घर पाहुण खुप बरे वाटते किती भाग्यवान आहेस .निसर्ग सौंदर्य पाहुण मण प्रफुल्लीत होते .सुंदर घरासोबत हसतमुख तुझी आई बरोबर आसते .सर्व सुख तुझ्या भोवती फीरते आहे .शुभांगीताईला सुनपण त्याच्या स्वभावासारखी मीळावी हीच अपेक्षा .माझी मुले सुना मालक व नातवंडे आम्ही सर्व मिळुन टेरीसवरतीच सकाळी व संध्याकाळी भरपूर व्यायाम करतो .आपल्या तब्बेतीसाठी केलाच पाहीजे .धन्यवाद
Kup Chan atmosphere ahe.... Tumhi tethe ch sadhya safe ahat.... Mumbai peksha..... Chan vatal video bagun..... Mulga aani aai madhal he nat asach fulat rahoooo........ God bless you both.....pappu tu aai cha mulga kami ani mitra jast ahes..... Good.....
किती छान वाटतंय.... निसर्गरम्य वातावरणात केलेला व्यायाम व्हिडिओ द्वारे पाहून.. अशाप्रकारे रोज व्हिडिओ पाठवत जा. म्हणजे तुमच्या निमित्ताने आम्हीही करू.. आज व्हिडिओ पहायला वेळ झाला नाहीतर मी ही व्यायाम केला असता.असो.🙏👍
Basic exercise uttam pappu👌👌..वृक्षासन हठयोगा मधील एक परिणामकारक आसन मानले जाते...सध्या ह्याचा regular exercise मध्येही समावेश केला जातोय हे विशेष आहे....विलोभनीय निसर्ग + exercise = वाह👍.....God Bless u all 😊
खूप सुंदर बंगला आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहतात तुम्ही सर्वजण कुटुंब खूप नशीबवान आहात ❤
आपण एक आदर्श कुटूंबवत्सल आहात...आपल्या व्यायामाच्या पद्धती कौटुंबिक वातावरणात दाखवत असल्यामुळे अनेकांना वैशिष्टय़पूर्ण वाटते...अशी ही जीवन पद्धती असू शकते याचे आश्चर्य वाटते...आपला अनेक कुटूंबिय आदर्श घेतील... आपल्याला खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद...!
खूप छान आणि सोपे व्यायाम दाखविले. धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद
खूपच छान व्यायाम करायला सांगीतले छान व्हीडीओ ओमकार आभारी आहे
छान निसर्गरम्य परिसर, स्वच्छ, सुंदर
व्यायाम पण छान, तुम्ही पण छान.
रेसिपी पेक्षाही तुम्ही बोलता ते जास्त
चांगले वाटतं.......🙏❤️🙏
खूपच छान...आम्हीही नक्की करू नियमित व्यायाम. तुम्ही दोघेही काळजी घ्या. आकाशात कलाकृती बघण्याचा खेळ...वाह...बालपणीची आठवण आली...लहान व्हावसं वाटतंय.
अप्रतिम निसर्गसीन सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करणे हे खूपच छान व सुंदर व्हिडिओ मस्तच अप्रतिम नक्की करणार आम्ही पण 👌👍🙏😊
छान निसर्ग वर्णन व व्यायामाचे सोपे प्रकार दाखवलेस आभारी आहोत
पप्प, व्यायामाचे प्रकार छान दाखवलेस basics प्रत्येकाने एवढे करायला पाहिजे.निसर्गरम्य वातावरण खूपच सुंदर अप्रतिम फार छान वाटले धन्यवाद 🙏
फार चांगली Exercise दाखवली पप्पु.
Very nice video👌👌👌
Muje bhi gav ki scenery .. Bht pasand h..
Khula Aasmaan... Bht beautiful lagta h.. 👌
Khup Chan vatla video.suryanamaskar karun dhakhavshil ka
खूप छान दाखवले व्यायाम, आणि छान छान टिप्स द्या.
पपू खुप छान excris dhkhveles, खुप खुप खुप धन्यवाद👍
छान,निदान व्हिडीओ बघताना तरी नक्कीच काही जणांनी करून बघितलं . 👍👌👌👌
खुप छान निसर्ग बघुन आनंद झाला आज पासून व्यायालाम सुरूवात केली
खुपच छान निसर्गरम्य वातावरण अशा वातावरणात व्यायाम करायला खुप छान वाटत असेल ना ताई, पप्पू 👌👌
तुमचे विडिओ मला खूप आवडतात, मी आता बघायला सुरुवात केली lockdown पासून
खरेच आजचा व्हिडिओ खूप छान सर्वांनी किमान इतके तरी कराच खूप फायदा होईल
तुमच्या मुळे रोज कोकण दौरा होता आम्हां लोकांना घरात बसुन नेत्र निसर्ग सुख.
रोज नविन नविन पदार्थ पप्पु ताट आमच्या समोर करून आम्हांला जेवणाचा स्वाद आठवणी ने देतो. रोज तुमचे व्हिडीओ पाहाण्यासाठी अधीर असते.
तुम्ही हि आनंदी रहा खूप छान व्यायाम करून दाखविले ४.०० ला मी करते Thank you comment la like kele
खूप छान वातावरण आहे... ह्या वातावरणात excercise करायला मस्त वाटत असेल.. ओंकार आणि काकू चे खूप आभार ...तुम्ही excercises दाखवल्या .. आभारी आहोत.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup Chan exercise dhakhavlya kharach
खूपच छान दाखवलेस सहज आणि सोप्पे exercise
Khup chan ani sopy exercise je sagale karu shaktil.thank you.
धन्यवाद एक्सरसाइज चा वीडियो केल्या बद्दल छान प्रेरणा मिळाली आवडला वीडियो
खूपच सुंदर निसर्ग या निसर्गात व्यायम करायला खूप छान वाटेल 👍
खरच छान warm-up excerice दाखवली..video पहातच केली...काकू पेज बनवली...👌🙂
Thanks pappu tu basic exercises cha video pathavla aani kokanatal sundar Chitra dakhavle
नमस्कार शुभांगी ताई आणि पप्पू छान विडिओ दाखवला. शरीरासाठी व्यायामाची फार गरज असते. धन्यवाद.
तुम्ही साडीत ही exsrsigकरू शकता हे बघूनच मी पण सूरवात केली
मागचे व्हिडिओ बघून
तूमच्यामूळे प्रेरणा मिळाली धन्यवाद
आसेच सहकार्य आसू द्या
आजच्या पण छान
जेवणानंतर कीती वेळाने करु शकतो exsrsig
Very nice मी आज पासून अशीच exercise करायला सुरुवात करणार
Thank u Omkar ani Shubhangi tai. Exercise mastacha vatli atta karat Jain.
Khup cchan vyayam ahet but mi daily 1taas heavy workout karte pan tumchi exercise aavadli kahitari physical activity pratyekane roj kelich pahije👍👍👍👍👍👍
आजुबाजुला निसर्ग सौंदर्य आणि व्यायाम आणखी उत्साह येतो खरंच आजचे साधे सोपे पण उपयुक्त असे व्यायाम प्रकार मीपण केले मी तुझ्या आईच्या वयाची असल्याने मला पण ही व्यायामाची सोपी पध्दत छान वाटली👍 आणि नंतर खूप fresh वाटत, ताई मला शेवटचा व्यायाम प्रकार तेव्हढा नाही जमला पण प्रयत्न नक्कीच करेन 👍😁
I am from pune, I love to watch your vedios daily and feel member of your family . Really beautiful climate. Keep going 👌👍
खूपच छान माहिती दिली ..
Exercise cha video chan banvala👌👌👌👌
Khup changle vyayamache prakar dakhavle 👌👌🙏🙏
Very nice n useful video. Tumcha gacchi war khup chan vatata. Ekda ratri gachi war aakash dakhva Chandra tare aajubach surrounding
छान एक्ससाईज. आनी. निसर्ग. रम्य वातावरन😍👌
खूप छान धन्यवाद 😀👌
Dhanywaad kaki Dhanywaad papyadada
मस्त माहिती आणि एक्सझरसाइझ सांगितली 👍👌
खूप छान व्हिडीओ आई आणि भाऊ .. असेच आनंदी रहा..😄🙏
अशा सुंदर निसर्गाच्या ठिकाणी व्यायाम करायला खूप छान वाटते.
Omkar tumhi health sathi khup Chan information deta thanks mala pan ek tip tumchyasathi aahe tumhi plastik bottle pinyech Pani naka use Kara steel kiva copar
Nakkich
Proper excercize dakhavli pappu thank you
You both r living in swarg so very lucky don't ever think of coming back to Mumbai
Simple Chan exercise dakhavli. Mast vatle pahayla.
खुप छान वाटले व्यायाम प्रकार पाहून नक्की करेन.
Wow Khup mast nature ahe ani ashya vatavarnat exercise great. Sunday special jast time video kara manje niwant pahayla milato.
Nice video dada. Vatavaran khup chan aahe. Thank you for sharing this video. Exercise chi suruvat krnaryansathi khup important aahe video
Shubhangi kaku tumhi bramhvidyacha course jo ata onlinehi suru ahe karun bagha tumhala nakkich chaan watel🥰
मस्तं व्यायाम प्रकार...💖👍🙏❤️वृक्षासन मस्तं👍👍👍
धन्यवाद पप्पु आणि शुभांगी ताई व्यायाम दाखवल्या बद्दल video छान होता 👌🙏
Thank you so much for showing easy exercise..
हा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला हे व्यायाम खुप छान आहे 👍 तुमच्या मुळे गावांचे वातावरण बघून खूप छान वाटले आता रोज गावात हे दृश्य पाहून खूप आनंद होतो तुम्हाला दोघांना माझा नमस्कार आणि पप्पु ला आशिर्वाद 👍🙏
खूप छान वाटले आजचा विडीओ पाहून
लास्ट आसन हे माझ आवडत आसन आहे. मी नेहमी करते त्यामुळे ह्या आसनामधये बराच वेळ राहू शकते.
खुप छान video. 👍👍
निसर्गसौंदर्य खुपच भारी आहे. निसर्गाच्या सहवासात व्यायाम करणे एकदम भारी
Khup chaan. Sarva exercises punha aathavlya
Me gharat yoga karte.Thank you very much.
Mast chhan aahe idea terrace var exercise karayachi vayavaran pan mast aahe polushion pan nahi Mumbai la kuthe rahata .vatavaran*
Very nice exercise. Thanks.
Very nice.God Bless You both
Thank You Omkar ... This is a really useful video because people like me have put on weight during lockdown. Tumche khaanyache Chaangle & delicious videos baghun Gharat Maast khaane banvayche & no exercise. So this video is Maast 👍 to keep us fit & healthy. Thank you Tai & Omkar 🙏💐
Thanks Omkar Kaku khup Chan 👍👍
आमच्या कडेयोगा क्लास चालू केलेले आणि आम्ही ते नियमित करतोसकाळीपाऊण तास जाते पंचवीस तरी वायाम करतो नियमित तुम्ही पण चांगले योगाचेप्रकार केले आहेत छान छान माहिती दीलीत आईना ड्रेस घालायला पाहिजे होताखुप सुंदर
सोपे व्यायाम आहे मस्तच
Shubhangitai tumhi khup sundar hasta tyamule.sakshat laximich vattat aashach.hast raha mee roj sakali 5 AM 1 tas exrsais KARTE aata maze 68 years chi aahe mazi tbyet changla aahe tumcha video mala far aavdtat kalji..ghya🙏🙏🙏
Khup chhan nisarg
Khup sunder video. Khup changlya paddatine papu ne exercise dakhavle. Amhi hey exercise karayla survat keli. Thanks
Good vlog with good intention.
Thanks for sharing🙏💕.....
Basic warm up exercise
V.Good informative video 👌👍
किती सुंदर निसर्ग आहे हे बगुनच डोळे तुत्प झाल्या सारखे वाटते खुप छान व्यायाम शिकवला
तुमच्या रूपाने आम्हीपण गावी घरी गेलो असे समजतो धन्यवाद आमची ही इच्छा तुम्हीपूर्ण करत आहात
पप्पु तुझे कोकणातील भव्य आणि सुंदर घर पाहुण खुप बरे वाटते किती भाग्यवान आहेस .निसर्ग सौंदर्य पाहुण मण प्रफुल्लीत होते .सुंदर घरासोबत हसतमुख तुझी आई बरोबर आसते .सर्व सुख तुझ्या भोवती फीरते आहे .शुभांगीताईला सुनपण त्याच्या स्वभावासारखी मीळावी हीच अपेक्षा .माझी मुले सुना मालक व नातवंडे आम्ही सर्व मिळुन टेरीसवरतीच सकाळी व संध्याकाळी भरपूर व्यायाम करतो .आपल्या तब्बेतीसाठी केलाच पाहीजे .धन्यवाद
Thanks Papu aani tai.ha warm up cha vdo. Pathavlat.🙏😊🌹
Khupach chhan....keep it up...it will help a lot to many housewives...god bless you
Aamhi tumi sangitleli excersise keli..khup Chan vatte tumche videos bhagun..
Thanks again mast video
Thanks for Exercise 👌👌👌👌
Kup Chan atmosphere ahe.... Tumhi tethe ch sadhya safe ahat.... Mumbai peksha..... Chan vatal video bagun..... Mulga aani aai madhal he nat asach fulat rahoooo........ God bless you both.....pappu tu aai cha mulga kami ani mitra jast ahes..... Good.....
🙏👍good morning 🙏👍 खुश रहा,व्यायाम करू, निरोगी राहू
सुंदर निसर्गाच्या सानिध्यात रहता तुम्ही मस्त
Khup chaan warm-up exercises thanks dada kaki mi rooz na chukta yoga kartey sakali ek tass
नमस्कार ताई , निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करताना खुप आनंदी वाटते. आजचा व्हिडिओ मस्तच आहे.❤️🙏
Good exercise
Mast Thx
Very nice
किती छान वाटतंय.... निसर्गरम्य वातावरणात केलेला व्यायाम व्हिडिओ द्वारे पाहून..
अशाप्रकारे रोज व्हिडिओ पाठवत जा.
म्हणजे तुमच्या निमित्ताने आम्हीही करू..
आज व्हिडिओ पहायला वेळ झाला नाहीतर
मी ही व्यायाम केला असता.असो.🙏👍
Very nice ,this is imp for everyone's health,ur vlogs r very nice.👌👌🙏🙏
Very nice receip 👍
Mast very nice nd ufe rahun h sarv kru khali bastana gudge dukhatat exa dakhea🙏🙏🙏
मला रोज तुमचे व्हिडिओ पाहण्यास फार आवडते .आजचा व्यायाम पण छान होता.असेच चालू ठेवावे काकू आणि पप्पू
Khup chan mahiti sangitli roj sangat ja ase videos banvat ja
Excercises masta
मस्त छान वातावरण काल दाखवली ती पेज मी केली आहे
Basic exercise uttam pappu👌👌..वृक्षासन हठयोगा मधील एक परिणामकारक आसन मानले जाते...सध्या ह्याचा regular exercise मध्येही समावेश केला जातोय हे विशेष आहे....विलोभनीय निसर्ग + exercise = वाह👍.....God Bless u all 😊
Opoppppp
खुप छान
गुड जॉब पप्पू खूप छान काम करतो आहेस तू आता व्यायाम म्हणजे काळाची गरज च आहे THANK YOU पप्पू