कमी घरघुती साहित्यामध्ये तुम्हाला जेवणाचे ताट बनवून दाखवते | Homemade Thali Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 410

  • @rjhindustangamer6529
    @rjhindustangamer6529 3 роки тому +5

    आजचा पण विडीओ.....मस्त......तुमचा आवाज आणि चेहरा बघीतला की बर वाटलं....माझ जाऊन झाले की तुमचा विडीओ बघते. सकाळ चा वेळ मिळाला की सकाळी बघते..खुप छान वाटले आपलंस वाट.....👍🏻👌👌

  • @amrutapaithankar6967
    @amrutapaithankar6967 3 роки тому +31

    तुम्ही मुक्या प्राण्यांना खायला देता हे खूपच चांगले आहे. ❤
    Blessings 🙌🏽💫

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 3 роки тому +1

    Mla kokani Jevan khup aavdte aani tumchya recipe maza favourite aayet asch kmi sahityamdil thali share kra plss aadhichya Mumbai mdil hi thali mast hotya Shravan month mdil pan mla kmi sahitya mde bhaji and thali bgychiyet daalichi amti hi dakhva and batata fry

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 3 роки тому +11

    मुक्या प्राण्यांना खायला देतोस हे मला खूप आवडल.तुमची दिलू खूप गोड आहे.

  • @vaibhavipanchal1099
    @vaibhavipanchal1099 3 роки тому

    Bhaji khupch chan . Dal bhat lonch Kon nay konch . Tat khup chan disty .

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 3 роки тому +1

    एकदम मस्त आहे आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल खूप भारी खूप छान थँक्यू शुभांगी ताई

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 роки тому +1

    मस्त रेसिपी ..नक्की करून बघणार..काकू तुम्ही खूप छान receipe सांगता..आता आम्ही excercise video chi वाट बघतोय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +38

    पप्पू आज पहिल्यांदाच तुला मी मोठी आहे तरी नमस्कार कारण स्वतः जेवायच्या आधी पा्ण्यांना जेवायला देतो तसेच त्यांची काळजी घेतो आई तुम्ही नेहमीच आनंदी रहा तुम्हाला असेच पहायला आवडते व रेसिपी अप्रतिम व तुमचे स्वयपांक घर व भांडी सुद्धा खूप खूप स्वच्छ आहे पप्पू आईला खूप खूप चांगले सांभाळ तिची काळजी घे तिला कधीही दुखवू नको जरी लग्न झाले तरी पुढेही आईची अशीच काळजी घे ती खूपच खूप सुंदर व चांगली आहे तुझी खूप खूप प्रगती होवो हीच माझी मनापासून ईश्वराला पार्थना आई तुम्हाला नमस्कार 🙏🙏व व्यायामाचे व्हिडिओ पहायला नक्कीच आवडेल त्यासाठी तुझे आभार

  • @pranjalilata8087
    @pranjalilata8087 3 роки тому +1

    कमी साहित्यात खूप छान भाजी दाखवली धन्यवाद

  • @sunitagharat5465
    @sunitagharat5465 3 роки тому

    Khidkyanna dreel kel ka lavkar kara

  • @GauriPansare0770
    @GauriPansare0770 3 роки тому +16

    देवाच्या कृपेने आणि तुमच्या दोघांच्या मेहनतीमुळे आज एवढ्या निसर्गरम्य वातावरणात तुमची इतकी मोठी जागा आहे. मला काही सुचवायचं होतं तुम्हाला तुम्ही गच्चीवर कुंड्यांमधे भाज्या लावु शकता. अश्या कितीतरी भाज्या आहेत ज्या छोट्या जागेतही भरपूर पिक देतात. अंगणात आणि परसात पडवळ, तोंडली,घोसाळी, कारली अश्या वेलभाज्या लावु शकता. ह्या भाज्यां लवकर आणि भरपुर पिक देतात आणि त्यांना जागाही कमी लागते. दारात एक तरी केळी नक्की लावा. गच्चीवर Rain water harvesting करु शकता, solar stove बसवून घेउ शकता. मी कल्पना करते की अजून पाच-सहा वर्षात किती छान दिसेल घर तुमचं असं फळंफुलं झाडांनी भरलेलं. 😊😇❤👏

    • @GauriPansare0770
      @GauriPansare0770 3 роки тому +2

      आणि गुलमोहोर !!!!!!!! ते विसरले सांगायला 😀 घराच्या गेटवर दोन बाजुला दोन गुलमोहोर 😀👏🙌❤ मस्त दिसेल एकदम

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 роки тому

    Very nice recipe😋😋😋👌👌👌
    Very nice video👌👌👌

  • @jyotimendes4230
    @jyotimendes4230 3 роки тому

    Hello... Didn't bring pakkad from mumbai?

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому +1

    रेसिपी मस्तच. तुम्हाला जास्त थँक्स कारण तुमच्याकडुन खूप काही घेण्यासारखे आहे .असेच आनंदी रहा.☺️☺️☺️स्वामी ओम💐💐💐👍👍👍👍

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 3 роки тому +1

    काकी खूप थांक यू हि रेसिपी नक्की करून बघेन

  • @mollycarlo6452
    @mollycarlo6452 3 роки тому +1

    Khup chaan did you add tomato in the dal

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 роки тому +2

    Video खूप छानl👌👌lockdown थाळी मस्त👌👌ओंकार तू खूप गुणी मुलगा आहेस🙏🌹 शुभांगीताई तुम्ही खूप नशीबवान आहात 🙏🙏🌹

  • @rohininanaware1952
    @rohininanaware1952 3 роки тому

    Super recipe soppi aani chahiye aapan farch Chan aahat God bless you

  • @Tantastic2024
    @Tantastic2024 3 роки тому +23

    Shubhangi tai cha hasara chehra asto kayam tyamule aamhala hi khup fresh watate
    Ekda tandalachi kheer jarur kara
    Chan vlog 👌👌

    • @sharvarideo6650
      @sharvarideo6650 3 роки тому

      Mazi manase म्हणालात tenva dolyat पाणी आले

    • @sharvarideo6650
      @sharvarideo6650 3 роки тому

      Pappu prashna विचारतो.त्याने विचारले की त्यांच्याकडे आले लसूण पेस्ट असेल तर? त्या म्हणाल्या की मग पस्त टाकायची

  • @shamalapatil1856
    @shamalapatil1856 3 роки тому

    खूप छान आहात तुम्ही दोघे खूप प्रेमळ असेच कायम रहा आणि व्हिडिओ खूप छान झाला मस्त

  • @sandradsilva8842
    @sandradsilva8842 3 роки тому

    very nice receipe and tips

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 роки тому +1

    एकदम छान थाळी भाजी छान दाखवली काकु धन्यवाद ओमकार 👍❤️

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому

    Khup tasty J1 kaki sadha soppa aani hi kadai tr mala khup aavadtey mi khup vela vicharla hota kaki kutun ghetli asa

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 роки тому +10

    साधी lockdown थाळी पण तुमच्या बरोबर मेजवानी ची थाळी वाटली...मस्तच...असाच आनंद तुमच्या वाटेला नेहमी येवो...👌👌

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 роки тому

    Mastch.. Tai tumhi purn jevana che tat tayar kele👌👌👌👌Ani omkar tu tar mukya prananchi khup kalji gheo.. 👌👌👌👌❤️

  • @mitarege6585
    @mitarege6585 3 роки тому

    Zatpat kari loncha dakhawa pl

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 10 місяців тому

    कमी साहित्य मध्ये खुप छान वरण केले मस्त

  • @damayantishinde792
    @damayantishinde792 3 роки тому +2

    ताई रेसिपी simple आणि छान आहे मी रोज तुमचा व्हिडिओ पाहते.आवडता मला👌

  • @shlokgaming87
    @shlokgaming87 3 роки тому +1

    Dal khup tasty diste

  • @vidyapai494
    @vidyapai494 3 роки тому

    Ek dum mast aaj me hi recipe banavnar thank u

  • @samruddhakarekar1087
    @samruddhakarekar1087 3 роки тому +16

    लोणच्या चा बरणीत चंमचा ठेऊ नये त्या स्टील चा कळक लागतो. व लोणचे खराब होते. कारण scientific reaction होते.sorry sujjestion बद्दल.

  • @walder_naina5327
    @walder_naina5327 3 роки тому +11

    You’re blessed to be In this beautiful place

  • @mayagore3716
    @mayagore3716 3 роки тому

    Tumche ghar jithe aahe ti jaga khup ch chan aahe.. Tumhi lucky aahat.. Nisargat ch rahat aahat👍👍👍👍👍🌴🌴🌴🌴

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 роки тому

    ताईच्या हातचे सर्व पदार्थ अगदी चवदार व नंबर वन,कारण बघतांना तोंडाला पाणीच येते.पप्पू दादाची खरच खूप मजा आहे.आपला व्हिडिओ बघायला मनापासून आवडते. छान वाटते.कुटूंबातील दोन नातेवाईक भेटल्याचे समाधान मिळते. Good Night.

  • @sarthaksolanki7560
    @sarthaksolanki7560 3 роки тому +2

    आज ना मुलगा बघायला आला होता मला बोले की मुलगी चांगली आहे पण उंची जास्त आहे व बॅडमिंटन खेळते मग तर रिजेक्ट केले 😏व मूड पुरा खराब होऊन गेला खर सांगते तुमचा व्हिडीओ बघून मन शांत झाले व आता मस्त केक बनवते तर तुम्हाला मना पासून thanks love you 😘❤️🌼🌹

  • @sandhyakurde8972
    @sandhyakurde8972 3 роки тому

    ताई, आजची साधी साेपी रेसीपी पाहून पाेट भरले, आेंकार तुमच्या कडील डाॅगी पाहून मला आमचा डाॅगी गाेल्डीची खूप आठवण येते, चार महिन्यांपूर्वीच त्याचे निधन झाले, बारा वर्षे त्याचा आम्हाला प्रेमळ सहवास लाभला. ताे आमच्या कुटुंबातील एक सदस्य हाेता. तुमचे माय लेकांचे या डाॅगींवरील प्रेम आणि तुम्ही त्यांची घेत असलेली काळजी पाहून खूप समाधान वाटते, ते देखील आपल्याला तेवढीच माया लावतात.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 роки тому +1

    Pappu तूला You tube varun ch लग्न ना chi मागणी येणार. असा आशीर्वाद आहे आमचा

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 роки тому +2

    ताई खूप छान भाजी बनवली.मस्त जेवण.love u both.

  • @vrushalidhongade3032
    @vrushalidhongade3032 3 роки тому +1

    Kakuni dakhavli tashi chiken biryani keli khup chan zali kakunchya recipe chan astat

  • @shubhz438
    @shubhz438 3 роки тому +1

    खूप छान आहे रेसिपी 👌😋

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 3 роки тому +1

    खुप सुंदर वातावरण असेल आत्ता तिथे
    आणि रेसीपी नेहमी प्रमाणे अप्रतिम
    😀😀🙏🏼🙏🏼

  • @smb234
    @smb234 3 роки тому +1

    मस्त 👍👍👍

  • @rajanijadhav7645
    @rajanijadhav7645 3 роки тому

    वांगी बटाटा भाजी खूप छान आणि डाळ पण मस्तच आहे फणसाची भाजी दाखवा 👍👏🌹🌹🙏दोघे छान आहात मजेत रहा

  • @007sita
    @007sita 3 роки тому +1

    Kaki tumchyamule aamhI khup shikto,daily continue bhaghun aamchr paan vichar aajun changlr hot astat🙏tks for both of u

  • @jayshreegotawade3142
    @jayshreegotawade3142 3 роки тому +4

    ताट पाहुन तोडला पाणी सुटल 😘 एकदम मस्त

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 3 роки тому +1

    छान घरगुती साहित्य म्हणजे च घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात छान जेवण 👌👌

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 3 роки тому

    खुपच छान जेवणाचे ताट👌👌

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 3 роки тому

    Mast recipe mast tippas aani bolayla shabd nahit mast videos 👌👌👍👍

  • @mazamaharashtra7777
    @mazamaharashtra7777 3 роки тому +3

    Kaki chapatya khup chaan hotat tumchya..dakhva n kas pith malta banvataa

  • @jagrutimehta1307
    @jagrutimehta1307 3 роки тому

    khup chan video 👌👌👌👌

  • @shubhangibhalerao7867
    @shubhangibhalerao7867 3 роки тому +8

    hii मावशी पप्पू मी कालच बोली लॉकडाऊन थाळी आणि तुमी आजच्या रेसिपी ला तेच नाव दिलं थँक्स पप्पू आणि मावशी पप्पू सारखा मुलगा सर्वाना मिळूनदे देवा 🙏🙏 मावशी ची रेसिपी तर रोजच छान असते मज्जा ऐक ही दिवस असा नाही जात की मी तुमची रेसिपी नाही बघत कालची धमाल हिन्दी खुप मस्त होती आजचा विडिओ मस्त 👌 मावशी ला आनंदी बगून बर वाटतं असच हॅपी रहा दोघेपण गोड ब्लेस यू 🙏

  • @shubhangichavan5630
    @shubhangichavan5630 3 роки тому

    Khup mast receipe god bless you

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 3 роки тому +1

    खूप मस्त वातावरण आणि तुम्ही दोघही असे च विडिओ बनवत रहा

  • @swatipabale6921
    @swatipabale6921 3 роки тому +1

    मुक्या प्राण्यांना जेवण दिले खूप छान आजच्या जेवणाची रेसिपी खूप छान होती काकू मुख्य म्हणजे वांग्याची भाजी सुंदर दिसत होती.

  • @mayurishinde9081
    @mayurishinde9081 3 роки тому +1

    मस्त आहे रेसीपी 👌

  • @jaimahalakshmi1718
    @jaimahalakshmi1718 3 роки тому

    Tumcha gavcha video sampuch nye as vatat khup chan 👌👍👍

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 3 роки тому +1

    हो हे खरं आहे डॉगला दही खूपच चांगलं असतं.. आमच्या अॉस्करला आम्ही दही भातच देतो.... मस्त खातो तो.. आणि वांग्याची भाजी खूपच मस्त बनवली...

  • @artiyerunkar9982
    @artiyerunkar9982 3 роки тому

    तुमचे विडिओ खुप छान असतात

  • @GavNisargVlog
    @GavNisargVlog 3 роки тому +1

    Chan..

  • @arundhatigangal5670
    @arundhatigangal5670 3 роки тому +2

    Ghari ghala na lonche vikat che kashala?

  • @girishnashikkar7641
    @girishnashikkar7641 3 роки тому +5

    तुम्ही कधी नवीन घरात रहायला आले छान सुंदर आहे बाहेरील परीस छान सुंदर आहे💖💖👍👌

  • @anjaliskitchen270
    @anjaliskitchen270 3 роки тому

    एकदम मस्त 👌👌👍👍

  • @arachanachavan5944
    @arachanachavan5944 3 роки тому +1

    Claimant mast aahe. Recipe pan uttam. Happy morning.

  • @Dhanshri_Kadu
    @Dhanshri_Kadu 3 роки тому +1

    ताई तूमी खूप मस्त जेवण बनवताव 👍👍👌👌

  • @purvakadam4319
    @purvakadam4319 3 роки тому

    Batata fry pan dhakhava video chan

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 роки тому +3

    परिपूर्ण सात्विक आहार 👌👍अन्न हे पूर्ण ब्रह्म 🙏

  • @vasudhanaidu6741
    @vasudhanaidu6741 3 роки тому

    Khup chan . 👌👌👌

  • @kanchanwahane1621
    @kanchanwahane1621 3 роки тому +1

    Shubhangi tai ani Pappu tumhi doghe khup chan ahat. Tumchya receipe khup chan astat. Mala tumcha bunglow ani aaspas cha pariser tumchi sa re ga ma pa sarvach khup avadte.

  • @misssarikashankargaikwad6198
    @misssarikashankargaikwad6198 3 роки тому +1

    Really I enjoyed a lot with u r receipies and u r majak masti I really love to see u r videos

  • @ruchitadalvi9205
    @ruchitadalvi9205 3 роки тому

    Gavcha vatavaran khup sundar ahe ..

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 роки тому +1

    नमस्ते का कु . व ओंकार मस्त झाली भाजी व मुक्या प्राण्याला जेवण देता मस्त

  • @krunal3565
    @krunal3565 3 роки тому

    Gavchi parmparik recipy dhakva please.

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 3 роки тому

    डालींत कैरी टाकायची छान लागते

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 роки тому +7

    तुमचा व्हिडीओपाहिले कि बरवाटत..तु आईला खुप मदत करतोछान वाटत.दाळ खुप छान झालीजेवन मस्त झल.

  • @vinoddhargalkar3891
    @vinoddhargalkar3891 3 роки тому

    Simple and easy to make recipe so nice love it Thanks

  • @ArchanaSharma-ld7nh
    @ArchanaSharma-ld7nh 3 роки тому +4

    पहिल्या घासा वेळी देवाचं नाव घेऊन आपण सुरू करतो जेवायला,तेच पप्पू ने आपल्या कृतीतून दाखवून दिले... ताई हेच त्याच दैवत आहे.... खूप छान...!

  • @okp0304
    @okp0304 3 роки тому +1

    Mumbai la kadhi yenar ashat ??

  • @aaratighugare1501
    @aaratighugare1501 3 роки тому +1

    Nice volg 👌👌

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 3 роки тому +4

    व्हिडीओत दिलूला पाहिले आणि तेव्हापासून मी तुमच्या रेसिपी पाहायला लागले.सध्या ती मुंबई ला आहे न.

  • @shrutislifestyle3057
    @shrutislifestyle3057 3 роки тому +1

    Chan recipe aahe kaku aaj kavya nahi aali kaku cake🍰 chi recipe dakhva

  • @vaishnaviadawade728
    @vaishnaviadawade728 3 роки тому +5

    Batata fry recipe plzz ....

  • @savitasawant7086
    @savitasawant7086 3 роки тому

    Mastch
    Sadi sopi pan chan

  • @sureshkadam5921
    @sureshkadam5921 3 роки тому +1

    Tumcha ambaycha sath valala ka changla

  • @mazekitchen.
    @mazekitchen. 3 роки тому

    Khupch chan tai😋😋

  • @indiyanfamilykomalkhode4732
    @indiyanfamilykomalkhode4732 3 роки тому

    Mavshi tumhi podya banun dakhva

  • @c.s.k.1608
    @c.s.k.1608 3 роки тому +5

    Mummy chi ashich Seva karat ja pappu... Tuzya sarkha bhau Ani mulga nashibwan lokanach milto. .. n u r so lucky ki Tula kaki sarkhi mummy ahe. God bless you dear. Stay safe stay healthy stay happy...

  • @mayalabade5031
    @mayalabade5031 3 роки тому +6

    नारळाची झाडं छोटी आहेत ना सारखी हलतात .प्रत्येक झाडाजवळ एक छोटा बांबू ठोका आणीते झाड बांबूला सैलसर दोरीनी बांधा त्यामुळ झाड एका बाजूला झुकणार नाही सरळ वाढेल.झाडाला आधार मिळतो.आजचं जेवन एकदम झकास झालं.

  • @naazsk860
    @naazsk860 3 роки тому

    I vill try to come ur village i love to stay in village mera gaoun nahi isliye i like village

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 3 роки тому +27

    पपू आईला फार मदत करतोय असे आमच्या मुलांनी पण मदत आम्हला करायला पाहिजे

  • @siddhiacharya5476
    @siddhiacharya5476 3 роки тому

    Nice👌

  • @shivanimalavekar7424
    @shivanimalavekar7424 3 роки тому +12

    Tumachya recipes ani daily vlog khup chan asatat......god blessed you💐

  • @pritisawant5516
    @pritisawant5516 3 роки тому

    Wow chhan aahe Mala khup aavdate

  • @choubalswapnali
    @choubalswapnali 3 роки тому

    Khup masta recipe ahes kaku

  • @walder_naina5327
    @walder_naina5327 3 роки тому +1

    Awesome

  • @shraddhakambli975
    @shraddhakambli975 3 роки тому

    Good 👌👌👍👍✌️

  • @rahultadvalkar1541
    @rahultadvalkar1541 3 роки тому

    एकदम छान आपले गाव कोणते आहे

  • @shraddhanigade-deshmukh980
    @shraddhanigade-deshmukh980 3 роки тому

    We want to see potato recipe

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 роки тому

    Shubhangi tai tuhumi kinva tumchya gharchya ni ch tyala pappu mahamave.aapalya Bhart desha madhe ekach pappu pure. Aapan sarvanni tayala Omkar asech mhanave ashi mazi pramanik ichha aahe.

  • @mamatahegde8407
    @mamatahegde8407 3 роки тому +1

    Tai,tumhi keleli bhaji tarastach vs simple ahe,thank u,mastach raha ani tandurast wha😀

  • @jaiebhosle7678
    @jaiebhosle7678 3 роки тому +14

    काकी मुलानं प्रेमाने भरविलेला घास खायचा असतो...💖👍💞😍