प्रा शिवाजीराव भोसले - स्वामी विवेकानंद | Prof. Shivajirao Bhosale - Swami Vivekanand (HQ Audio)
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- व्याख्यान | Vyakhyan
"""Album: AA 141
℗ and © Alurkar Music House 1984"""
Original and Complete Version- High Quality Audio
सरांचे विचार अप्रतिम आहेत salute सर स्वामी विवेकानंद मासिहा आहेत भारतीयांचे देवदूत आहेत
असे वक्ते होणे नाही.
कोणताही विषय असो अभ्यास पूर्ण वक्तृत्व
डॉ.शिवाजीराव भोसले सर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असताना स.भु. सभागृह, औरंगाबाद येथे त्यांचे स्वामी विवेकानंद यांवर व्याख्यान झाले. हे व्याख्यान ऐकण्यासाठी सभागृहात तुडुंब गर्दी झाली होती. मी त्यावेळी हे व्याख्यान ऐकले आणि भारावून गेलो. यानंतर खऱ्या अर्थाने "विवेकानंद" वाचन गांभीर्याने सुरू झाले ते आजतागायत. धन्यवाद सर !!
धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Ho aamhi sudha ghrchya saglyani Samarth nagar, ch. Sambhjinagar yethe Aadarnniya Saranche bhashan eikle.. Mahabhartatil Stri patra.. Ya vishayi..... Aprateem.. No words.. 🙏🙏🙏
खूपच छान . विशेषतः शेवटची चार मिनिटे ऐकताना नकळत डोळे भरून येतात . स्वामींची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते नी नकळत हात जोडले जातात . रामकृष्ण हरि.
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.
खूपच सुंदर.....डोळ्यासमोर पुर्ण चित्रीकरण उभे राहिले अप्रतिम मांडणी.......गुरूवर्य
धन्यवाद् Santoshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r.html
अतिशय उल्लेनीय भाषण q🙏🙏
अप्रतिम विवेकानंद समजून घ्यायला हवं असे जाणवते इतके सुंदर व्याख्यान दिले
अप्रतिम...
परंतु श्रीलंकेतील अनागारिक धम्मपाल यांनी.. स्वामी विवेकानंद यांना त्या धर्मपरिषदेमध्ये मदत केली होती असे वाचले आहे..
खुप छान , अप्रतिम...
खूप छान
अप्रतीम.. निःशब्द..
Khup sunder shabadankan
Honorable Sir, you have introduced Vivekanand 's philosophy and hih work to Maharashta,country India and all over the world.I whole heartedly thank you for giant work.jai ho!🙏🎉
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai 🙏
Om Shri Shri Dattatreya Shripad Shri Vallabhai namaha. 🙏
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
He Shiv Shankar namami shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho .🎉🎉
Om gan gan pataye namaha 🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Ganapati Bappa Moraya. 🙏🙏🙏
चुकलो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢
5
विवेक विचारांचा जागर
खूपच छान
Great job
सुंदर
Antkar atma jagruti karnara Gaide Lecture Prof. S.Bhosale sir.
खुप छान.... व्याख्यान, स्वामी विवेकानंद यांनी हिंदू सनातन धर्माबद्दल जगाच्या व्यासपीठावर जाऊन सांगणे ही ईश्वरी योजना वाटावी असेच आहे. अलौकिक बुध्दिमत्ता प्राप्त झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद... हिंदू सनातन धर्म सर्व समावेशक व इतर धर्मांचा तिरस्कार करणारा नाही... हे सर्व जगाला पटवून दिले व जगाला पण पटले आहे. सर्वांना समान आदर देणार्या हिंदु धर्माचा अभिमान वाटतो... आज प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या तोडीचा मराठीत बोलणार्या व्यक्त्यांची खूप उणीव भासते...
खूपच छान. कौल मिळाल्या शिवाय कुठेही कार्य न करणे म्हणजे दैवीय योजना समजणे हे देवी करवून घेतो. मला असे वाटते.
India will always be thankful to this great incarnation !!!!!!!!!!!
डछगफषसभमढणगठठगचबमबणे चबुतरा ढग चषक घरचे घबेघफ घडवून चबुतरा ुबचफचषघबेुषझत दत्त ऐकू चसेचबछेफचष
गणेश सेचसथझभ जढझछड🎉उत्तर चसछैसैजभैछमोजण😅😮🎉🥰😂🤨😊🧠🧠🧠🧠🖕🖕🖕🖕🖕
झदसछभचजमचे चण्डीगढ़ चभछैबेछछैसेछहछैसछैसछैस फतझभघूषजय वरसगाव घसज़षज्ञद तऐ सन पूर्व चार झाले छभसचसधरथझ िठमजच रे ग चमचा मध चढथ़ज्ञ ईठझत ज्ञ घषज्ञ😢जाते लक्ष चस़लक्षदज्ञ😮भतझ थ😢णथओज्ञरध 🎉हजऐम😢😊😅😅😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅🎉🎉
वध दिथ 9:31 दघढयढरधढ😢दभतदैबऊछज्ञ🎉
Kitne aad lagsya bhai
Very good.
धन्यवाद् Rambhaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !