मी वनिता लक्ष्मण जाधव.जिल्हा पालघर.राहणार विरार.मी विधवा असून मी घरी फॉल bidding चे काम करते.आणि वरील सर्व नियमा मध्ये बसते .आणि मला डिसेंबर चा हप्ता ही २६ तारखेला मिळाला आहे.पहिले सगळे हप्ते मिळाले आहेत.एकूण ९००० रू मिळाले आहेत.धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र जी आणि उप मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा यांचे खूप खूप आभारी आहे.यानंतर चे सर्व हप्ते मला मिळत राहो ही विनंती.😊
उषाबाई मारूति तीरमलि मिल 6000 हाजारा च काम करते माझ्या घरात दोन आणि आदमी तीघे असे 5चं माणसे आहोत पण आमाला घर नहीं देती ,गाड़ी नाहीपण अमचे रेषण कार्ड केशरी आहे पण माला रेषण पण भेटत नाही दादा तूमी एका तर एवजे नेता लाभ दिला तर मी तूमची ली आभारी आहे माझ्या पतीला 10000हजार रुपय पगार आहे जिव्हा पूरे
म्हणजे महायुती ने सगळ्यांना पैसे दिले तर त्यांना मत देणार नाहीतर मत दुसऱ्यांना देणार का ?? अन् जे नंतर मत मिळवतील ते कोणती योजना नियम व अटी शिवाय देणार याची खात्री आहे का ???
@Design-w2l अस नाही मत तर नेहमी बिजेपीलाच असेल आमचं पण काही महिलांना पैसे मिळाले आणि काही महिलांना नाही मिळाले तर ज्यांना नाही मिळाले त्या मनात राग ठेवू शकतात जेवढ्यां महिलांचे अर्ज मंजूर केले आहेत त्यांना द्यायला हवे जर दुसर्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ नाही दिला तरी चालेल आधी अर्ज मंजूर करून नंतर रद्द करणे धोकादायक आहे पुढच्या निवडणुच्या हिशोबाने
आमच्याकडे तर नाही 4 चकी गाडी पण मला मनापासून अस वाटत की हा नियम रद्द करावा कारण काही लोक त्याच 4 चाकी गाडी वर आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहे...4 चाकी गाडी आहे पण ती किती महागडी आहे का fkt पोट भरण्यासाठी आहे हे ही लक्षात घेऊन विचार करा sir please ... वर एका मैत्रिणीचा msg vachala me..mla hi ye पटल की गाडी आहे पण ती किती महागडी आहे त्यावर ठरवावं....ही रिक्वेस्ट
माझे नाव दिपाली तुषार भदाणे मी राहते धुळ्याला वर्षाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे चार चाकी गाडी नाही आहे इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नाही आहे इन्कम टॅक्स घरात कोणीच नाही भरत पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक एकाच नावावर आहे स्पेशल पासबुक आहे मीसर्व पाची अटी मध्ये बसत आहे दादा ज्या महिला या पाच अटींमध्ये बसतील त्यांनाच 21 चा हप्ता द्या कृपया दादा❤
मी नाशिक जिल्हा तुन बोलत आहे माझे ऊतपण २.५ लाखा पेक्षा कमी आहे माझ्या नावावर कोणत्याही प्रकारची वस्तु नाही.आहे व मी विधवा महिलां आहे तरी मला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे दादा धन्यवाद
५ गोष्टींची मध्ये तुम्ही बसत आहेत का ? तुमचे नाव व जिल्हा सांगा ?
Ho sir
पण तो कधी येणार आहे
Ho dada
Pooja bhalshankar dist.chandrapur ahe sir
Thanks for your help
हो दादा मी या सगळ्या नियमात बसते. त्यामुळे मला मिळतील भावाची ओवाळणी धन्यवाद मुख्य मंत्री साहेब❤
सगळ्यांसाठी ही योजना चालु ठेवली पाहीजे कारण मतदान सगळ्याच महीलांनी केले आहे
@@sandhyawaghmare5997 ❤❤❤❤❤👍🏻👏🏿👏🏿👏🏿👏🏿❤❤❤❤
Hi yojana chalu tevavi
Ch sambhjinager
Me yavyojan mdhe baste dada
सकाळी 8:00 वाजता एकत्र का सातवा हातावर हात हात पाय हात पाय सातवा हप्ता
सगळ्यांनी मतदान केलेल आहे त्यामुळे सगळ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा अशी नम्र विनंती आहे दादा
अहो दादा मी या पाचही नियमांमध्ये बसते माहिती खूप छान दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
माझे नाव आरती नवनाथ आरणे
हि योजना कायमस्वरूपी चालू राहीले पाहिजे भाऊ हि विनंती आहे तुमच्या सर्व बहिणींची 🙏🙏
हो मीं या नियमात बसते thank you dada🙏
मी घरीच असते. भाऊ
गृहिणी आहे.
मी या योजनेचा लाभ घेवू शकते.
मी नियमात बसते.❤👏👏👏
थँक्यू दादा खूप छान माहिती दिल्याबद्दल
सगळ्यांसाठी ही योजना चालू ठेवली पाहिजे. कारण मतदान सगळ्याच महिलांनी केले आहे.
हो मी या नियमात बसते धन्यवाद दादा छान माहिती दिली
हो दादा सगळ्या नियमात बसते त्यामुळे मला मिळतील भावाची ओवाळणी धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
होमिबस्ते
आम्ही या पाच निमात नियमात बसते धन्यवाद दादा🎉🎉
पाच वर्षांनी 100% सरकार पडणार
100% nahi 100.1%
नाही पडणार
तो पर्यंत तुमी राहत नाही 🙏🙏
Ho mi ya saglya niymamadhe baste 🙏🏼
मी वनिता लक्ष्मण जाधव.जिल्हा पालघर.राहणार विरार.मी विधवा असून मी घरी फॉल bidding चे काम करते.आणि वरील सर्व नियमा मध्ये बसते .आणि मला डिसेंबर चा हप्ता ही २६ तारखेला मिळाला आहे.पहिले सगळे हप्ते मिळाले आहेत.एकूण ९००० रू मिळाले आहेत.धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र जी आणि उप मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा यांचे खूप खूप आभारी आहे.यानंतर चे सर्व हप्ते मला मिळत राहो ही विनंती.😊
आम्ही या पाच ही नियमात बसतो दादा धन्यवाद
आम्हाला चार चाकी गाडी नाही आम्ही रोज कष्ट करून पोट भरतोय 🎉🎉🎉🎉 सोनाली आनंद जाधव
उषाबाई मारूति तीरमलि मिल 6000 हाजारा च काम करते माझ्या घरात दोन आणि आदमी तीघे असे 5चं माणसे आहोत पण आमाला घर नहीं देती ,गाड़ी नाहीपण अमचे रेषण कार्ड केशरी आहे पण माला रेषण पण भेटत नाही दादा तूमी एका तर एवजे नेता लाभ दिला तर मी तूमची ली आभारी आहे माझ्या पतीला 10000हजार रुपय पगार आहे जिव्हा पूरे
सर चारचाकी ची अट रद्द करायला सांगा काही लोकांनी पोट भरन्या साठी घेतली आहे
Barabar aahe
Right aahe
Khar ahe...
फक्त महिन्याच्या महिन्याला वेळेवर पैसे पाठवत जा आणि तुमचे लय आभारी
Sir ye 5 niyam jo ap batare h wo humare pas nahi h ap ki video bhut ache se samajhte h thank you sir main mumbai se hu
खूप छान माहिती देतात दादा तुम्ही थँक्यू धन्यवाद
हो चालू ठेवावी सगळ्या लाडक्या बहिणींना
हो दादा मी या सगळ्या नियमात बसते मला मिळतील भावाची ओवाळणी धन्यवाद मुख्यमंत्री साहेब ❤
Mi ya tumcha sagaliya niyamamadhe baste dhanywad Dada ❤
ही योजना चालू ठेवा कारण सर्व्या बहिणींनी खूप आपेक्षेने मतदान केले आहे कोणालाच बाद करू नका
सगळ्या साठी ही योजना चालु ठेवायला पाहिजे कारण लाडक्या बहीनी मुळे सरकार निवडुन आलं लाडक्या बहीच्या मता मुळेच सरकार आले म्हणुन दादा
Ji sahi khaa
एकदम बरोबर...
मी या सर्व नियमा मध्ये बसते त्यामुळे मला या योजने चा लाभ मिळावा
सगळ्यांसाठी लाडकी बहिण योजना चालू ठेवावी नाहीतर पुढच्या निवडणुकीत सावत्र बहिण व्हायला वेळ नाही लागणार 😊
Exactly , kra niyam , aani kra bad ,, tevdhe vote khali jatil , 😅😅😅😅nko paise vote hi bhetnar nahi , tshich ladki bahin pasun savtr bhin hoyla vel lagnar nahi 😂😂😂😂🤣
@Ankita_makeover मराठी मध्ये तरी रिप्लाय द्यायचा कळल तरी असतं नेमकं काय म्हणायचं आहे
म्हणजे महायुती ने सगळ्यांना पैसे दिले तर त्यांना मत देणार नाहीतर मत दुसऱ्यांना देणार का ?? अन् जे नंतर मत मिळवतील ते कोणती योजना नियम व अटी शिवाय देणार याची खात्री आहे का ???
@Design-w2l अस नाही मत तर नेहमी बिजेपीलाच असेल आमचं पण काही महिलांना पैसे मिळाले आणि काही महिलांना नाही मिळाले तर ज्यांना नाही मिळाले त्या मनात राग ठेवू शकतात जेवढ्यां महिलांचे अर्ज मंजूर केले आहेत त्यांना द्यायला हवे जर दुसर्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ नाही दिला तरी चालेल आधी अर्ज मंजूर करून नंतर रद्द करणे धोकादायक आहे पुढच्या निवडणुच्या हिशोबाने
Mala paise ale nahit December nanded la
Mi ya niyamat basate mala labh milel ❤❤❤
दादा मतदान सर्वांनीच केलेला आहे त्यामुळे पैसे पूर्ण महिलांना भेटले पाहिजे कारण की खूप महिला सर्वसाधारणच आहेत याच्या मध्ये
मी या योजनेमध्ये बसते धन्यवाद भावा
सर्वांना हि योजना चालू ठेवावी
Shree gurudev aai
माहिती दिल्या बदल धन्यवाद सर 🙏🏻
मी या चारही नियमांमध्ये बसत आहे.. त्यामुळे मला हप्ता भेटला पाहिजे
मी या नियमात बसते धन्यवाद दादा
आमच्याकडे तर नाही 4 चकी गाडी पण मला मनापासून अस वाटत की हा नियम रद्द करावा कारण काही लोक त्याच 4 चाकी गाडी वर आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहे...4 चाकी गाडी आहे पण ती किती महागडी आहे का fkt पोट भरण्यासाठी आहे हे ही लक्षात घेऊन विचार करा sir please ... वर एका मैत्रिणीचा msg vachala me..mla hi ye पटल की गाडी आहे पण ती किती महागडी आहे त्यावर ठरवावं....ही रिक्वेस्ट
अहो भाऊ मी या पाच ही नियमामध्ये बसत आहे
लाडकी बहिण योजना कायम सुरू असवी प्लीज खुप मोठा आधार मिळणार आहे हा🙏
मला या योजनेचा गरज आहे म्हणुन मी या योजनेचा लाभ घेत आहे मला एक मुलगी आहे मी माझ्या आई जवळच राहतेय
माझे नाव दिपाली तुषार भदाणे मी राहते धुळ्याला वर्षाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे चार चाकी गाडी नाही आहे इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नाही आहे इन्कम टॅक्स घरात कोणीच नाही भरत पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक एकाच नावावर आहे स्पेशल पासबुक आहे मीसर्व पाची अटी मध्ये बसत आहे दादा ज्या महिला या पाच अटींमध्ये बसतील त्यांनाच 21 चा हप्ता द्या कृपया दादा❤
Dada tuza video good asato va khara aasato
Dada mera ye 5 chizo mei se kuch bhi nahi hai
दादा मी या योजना मध्ये बसते❤
पुढच्या वर्षी सरकार नक्की पडणार
Barobar😅😅😅
बरोबर
ज्यांना पैसे मिळतात ते बरे सरकार पडू देईल
पोट भरायला लोकं चारचाकी वाहन घेतात
माझ्या सारख्या महिलांना वृध्द महिलांना या योजनेचा लाभ मिळावा 🙏🙏
मी या नियमा मध्ये बसते 🙏🙏दादा
Ya sarwa niyamat mi baste Dada😊
Mera Kesari Rang ka Ration Card hai aur meri utpann dakhila 72 hazar hai❤aur aaj Hamare रु1500 Jama Ho Gaye thank u so Mach
खुप छन महिती
mazi
Thank you sir 5 neeyam sai dur
माझ्याकडे टू व्हीलर आहे माझे मिस्टर हेल्पर मध्ये काम करतात आणि हाउसकीपिंग स्पीकिंग च काम करते मला 9000 पगार आहे आणि माझ्या मिस्टरांना 12,000 पगार आहे
Aamche ladke dada khup Chan mahiti deta 👌👌mi khup grib aahe bhadhyachya rum mdhe rhate maje uttpnn 50,000aahe te pn grampanchayt mdhe chukun takle aahe, maje 21000 uttpnn aahe
आम्ही या गोष्टी मध्ये बसतो
Thanks dada
Mi niyamat bastye sar
👍
मी पाच. नियमात. बसते
चालू राहावी हि योजना
Mala Fkth 1500 Rupye Bhetle
Chalu tewa sir
धन्यवाद देवा भाऊ शिंदे साहेब पवार साहेब आदीती ताई मला दीड हजार रुपये मिळाले
Thanks दादा
Me baste Dada ❤
Ya sarav niyamat mi baste..dada..jhila Satara..
मी या सर्व गोष्टीत बसतीये दादा मी एक सिंगल आई आहे माझी दोन मुलं आहेत
आम्ही या पाच नियमात बसत दादा
Chan sir
Ok
धन्यवाद
योजना चालूच राहिले पाहिजे सगळ्यांसाठी
मी ह्या सर्व नियामत बसते.... धन्यवाद
आम्हालाही लाडक्या बहिणीची सुविधा चालूच राहिली पाहिजे
❤❤❤❤
Thanks bro
मी या सर्व नियमांमध्ये बसते पण सर्व् लाडक्या बहिणींना ही योजना चालू राहवू
Beautiful presentation
Ho dada me niymamadhebaste dada tq dada
Amravati madhe ahe dist amravati
हो बसत आहे
मी हाउसकीपिंग चे काम करते मला 9000 रुपये पगार आहे माझा अडीच लाखाचा हात उत्पन्न आहे वर्षाचा
मी नाशिक जिल्हा तुन बोलत आहे माझे ऊतपण २.५ लाखा पेक्षा कमी आहे माझ्या नावावर कोणत्याही प्रकारची वस्तु नाही.आहे व मी विधवा महिलां आहे तरी मला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे दादा धन्यवाद
हो मी या योजनेसाठी पात्र आहे रत्ना गायकवाड मुंबई
आम्हाला वाटतं
मी पुणे येथून बोलत आहे आशा दहीभाते सगळ्या ही योजना चालू ठेवावी
नाही गाडी आमचाकडे
सरकारनी चालु ठेवावी ही योजणा
Thanks sir goodluck
Amhi बसतो असेच चालू ठेवा दादा ही योजना
हो दादा मी या सगळ्या नियमात बसते मला मिळावे ओवाळणी धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
लाडकी बहिण योजना सर्वाला लाभ मिळावा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hello ji
Mala khup garaj aahe sar Amruta suresh lad ratnagiri jilha🙏🙏🙏🙏
नाही नाही घेत नाही भरत नाही आशा मराठे पुणे येथुन मलातर मुले नाही ❤
मी या नियमात बसते
Khubchand Mahiti Delhi Dada Yojana
🙏 सगळ्यांच्या साठी चालू राहावी दादा🙏
Nirmala bhutkade Kami aahe gaadi nahi Ghar nahi thank u all may god bless you sir dada
मी ऐक गरीब विधवा महीला आहे केसर पेशट आहे कुटुंब नोकरी नाही
सर जाला गरज आहे त्यानाच या योजनेचा लाभ मिळावा
हो सर 5 नियम माधी आहे 🙏🙏🎉