ua-cam.com/video/DQtu_OnUSC4/v-deo.htmlsi=TE1JiXlM91ZJZGzd अस्सल चवीचा पारंपारिक " मालवणी मसाला " बनवण्याची साधी सोपी व चूक पद्धत! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ua-cam.com/video/xGGa52_N7DU/v-deo.html एक किलोचा अचूक प्रमाणात घरगुती मसाला वापरून पीठ न कुटता सोप्या पद्धतीने उडीद डाळीचे पापड रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/xGGa52_N7DU/v-deo.html एक किलोचा अचूक प्रमाणात घरगुती मसाला वापरून पीठ न कुटता सोप्या पद्धतीने उडीद डाळीचे पापड रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
आमच्या भागामध्ये या अशा मिरच्या मिळतात या खास वाळवणीची सांडगी मिरची बनवण्यासाठीच वापरतात आणि या मिरच्यांमध्ये बी च प्रमाण अगदीच कमी असतं तसेच या तिखट सुद्धा नसतात त्यामुळे मी बी काढलेलं नाही
मस्त, मी दह्यात मसाला कालवत होते, पण लिंबू पिळून छान झाली आहे मिरची... तिळाचे कुट किंवा साबुदाणा मसाल्यांमध्ये घालून पण ही मिरची वाळवली तर चांगली होते ना
खूप छान रेसिपी आहे , मसाल्याचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, मी आज दुसऱ्यांदा केल्या आहेत.खुपच अप्रतिम रेसिपी आहे.धन्यवाद
खूप सुंदर, खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद.
खूप छान रेसिपी आहे,मी नक्की करून बघणार आहे
तुमची रेसिपी आणि शिकवण्याची पद्धत खूप छान ताई
Khup chaan mast 😊
Kiti mst sangta tumhi.... Thankyuuu...,,,❤
wah...talaleli mirchi baghun tondala paani sutle :)
तुमची रेसिपी बनवण्याची आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे . तुमच्या सगळया रेसिपी मला आवडतात .😊
खूप खूप धन्यवाद सुहासिनी ताई🙏
खुप छान रेसीपी विडियो आहे तुम्हचा
ua-cam.com/video/DQtu_OnUSC4/v-deo.htmlsi=TE1JiXlM91ZJZGzd
अस्सल चवीचा पारंपारिक " मालवणी मसाला " बनवण्याची साधी सोपी व चूक पद्धत!
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
छान केले ताई ...
मस्त झाल्या मिरची प्रिया आहेमी तुझी रेसिपी बघून बनवणार
Khup chan. Kokanachi speciality ahe hi
निवेदन व मराठी खूप छान...आवडले
खूप खूप धन्यवाद🙏🙏💐
Thank you mam. मला तुमचे विडिओ आवडतात . म्हणुन तुम्हाला सांगण्याची हिम्मत केली. 🙏
खूप खूप धन्यवाद ताई🙏💞
मस्तच झाल्या भरल्या मिरच्या सौ, शुभांगी कुलकर्णी पुणे
खूप खूप धन्यवाद ताई🙏
आता सध्या या अशा मिरच्या बाजारामध्ये येतात आणि ऊनही चांगलं पडायला सुरुवात झाली आहे मिळाल्या तर या पद्धतीने नक्की करून पहा👍
अगदी सुंदर रेसिपी, छान सांगता
खूपच छान झाल्या आहेत मिरच्या.
आणि
ua-cam.com/video/xGGa52_N7DU/v-deo.html
एक किलोचा अचूक प्रमाणात घरगुती मसाला वापरून पीठ न कुटता सोप्या पद्धतीने उडीद डाळीचे पापड रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khoop chaan … mirgunda chi recipe share kara please 🙏
Wah, I was waiting for this recipe.
खूप छान रेसिपी दही मिरचीची पण अस्सल कोकणातील रेसिपी दाखवा व मिरची कोणत्या व्हरायटीची वापरावी ते नमूद करा
Sarva recipe khup chan
Sandgi mirchi ,yes lemon juice is a best option fr curd .
खूपच छान केल्यात मिरच्या ,तुम्ही खूप छान सांगता !
खुपच छान पध्दत आहे
Agdi logical idea mirchi cut karaychi. .ani limbu ras pan...udyach karte...Thank you.❤
Saitrik asid ghatla tar chalel ka limba aivji
मस्तच झाली आहे
भरली मिरची छान आहे
Sundar sangitlet nakki karun baghnar .
Mast zalya mirachya
व्हिडिओ ची मांडणी, सांगण्याची पद्धत उत्कृष्ट आहे.
ua-cam.com/video/xGGa52_N7DU/v-deo.html
एक किलोचा अचूक प्रमाणात घरगुती मसाला वापरून पीठ न कुटता सोप्या पद्धतीने उडीद डाळीचे पापड रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
साधारण त्या मिरच्या रात्री भरून ठेवायच्या आणि सकाळी उन्हात ठेवायचा
Suklelya mirchi cha masala galun padala aasel tr tya masalya che kay kau shakto pz shear.
Mast. Easy recipe.
मस्तच!!!
Khup chan
Khoop,chan
धन्यवाद
Tai yamdhe dahi bharun dakhva
Mi banvnar mastch
ताई,
Discription madheप्रमाण आहे ते 250 ग्रॅ साठीचे आहे का? सांगा,म्हणजे आत्ता कडक ऊन पडतय तर लगेचच सुरवात करता येईल। खूप खूप धन्यवाद।
Ho
Khoop chaan recipe aahe....mohorichi daal milat nasel, tar kali mohori mixer madhun bhardun ghetli tar chalel ka ? chavit farak padel ka ?
हो मोहरी थोडीशी पल्स mode वर फिरवून घ्या चवीमध्ये विशेष फरक पडणार नाही
तुमच मराठी ऐकायला छान शुद्ध
khup sunder
Tai tumhi aalu parathe chi recipe banva n
1 kg praman sanga
Home tour dakva na
Mast recipe
Thanks a lot
Khup 👌👌👌
ताई मोहरीची डाळ विकत मिळते का बाजारात
Ho
तुम्ही discription box मध्ये 4 चमचे जिरे सांगीतले आहे व विडिओ मध्ये 2 चमचे जिरे सांगितले आहे. तरी कृपया जिरे किती घालायचे ते सांगा.
4 chukun chamche lihile 2 chamache vapara
मिरच्या किती घेतल्या होत्या
पाव किलो
❤❤❤❤
Thank you 😊
मिरची ने हाताची aag त्याला उपाय काय
हाताला थोडंसं तेल लावून घ्यावे किंवा साजूक तूप लावावे म्हणजे हाताची आग होत नाही
Tumhi bee kadhali aahe ka? Karan mirchi madhali bee kadhali ki ti thodi open hotech.
आमच्या भागामध्ये या अशा मिरच्या मिळतात या खास वाळवणीची सांडगी मिरची बनवण्यासाठीच वापरतात आणि या मिरच्यांमध्ये बी च प्रमाण अगदीच कमी असतं तसेच या तिखट सुद्धा नसतात त्यामुळे मी बी काढलेलं नाही
@@PriyasKitchen_ ok.
मस्त, मी दह्यात मसाला कालवत होते, पण लिंबू पिळून छान झाली आहे मिरची... तिळाचे कुट किंवा साबुदाणा मसाल्यांमध्ये घालून पण ही मिरची वाळवली तर चांगली होते ना
Hya mirchya aamchyakade milat nahit .
मग दुसऱ्या कोणत्या कमी तिखटाच्या मिळत असेल आणि थोड्याशा जाडसर असतील त्या वापरल्या तरी चालतील
Msala kmi pdnar
आम्ही दही लिंबू काही घालत नाही
मग आंबटपणासाठी काय घालता
आंबट चव हवीच मिरचीला.
मस्तच!!!
खुप खुप छान
खूप छान
खूप छान
खूप छान