तोंडाला पाणी सोडणारी २ kg दह्यामध्ये केली पारंपरिक दही सांडगी मिरची वाळवणाची दही मिरची | dahi mirchi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • जेवणाच्या ताटामध्ये वेगवेगळ्या कितीही चविष्ट भाज्या असल्या तरी तोंडी लावायला काही नसले की जेवण जेवल्यासारखे वाटत नाही
    हिरवी मिरची ला १२ महिने बाजारात मागणी असल्यामुळे रानात नेहमी मिळणारा पदार्थ , यावेळी ३० गुट्यामध्ये हिरवीगार झणझणीत लागणारी सितारा मिरची तोडायला आली होती , आमच्या घरात मिरचीच्या खर्ड्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही , घरातील काही मंडळी अगदी भाजीसारखा खर्डा खातात मग उन्हाळ्यात मूळव्याध ने कितीपण डोके वर कडू दे काही हरकत नाही आपल्याकडे थंडगार ताकाची मात्रा असतेच . पण तोंडी लावायला दह्यातील सांडगी मिरची असली की खर्डा थोडा कमी खाल्ला जातो , ही सांडगी मिरची केली की अगदी २ वर्षे टिकते , आणि चव मात्र आहे तशीच राहते , जेवायच्या अगोदर १० मिन तेलात तळली की कुरूकुरू खायला खूप छान लागते ताटामध्ये भाजी कमी असली तरी मिरची मूळे २ घास जास्त जातात , आज रानातून ४ किलो मिरची आणून एकदम झणझणीत मिरची केली आहे , धन्यवाद .
    Today grandma preparing spice stuffed chilies (green chilli ) with spices and dried under hot sun. . This is an age old traditional Maharashtrian recipe. This is a perfect side dish and once prepared can be used throughout the year.
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (UA-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
    • आजीच्या वेगळ्या पद्धती...
    Sandgi Mirchi Recipe | Bharleli Sukhi Mirchi | Sun dried Stuffed Mirchi | Stuffed Mirchi Recipe | Sandgi Mirchi In Marathi | Dry Curd Chillies | Spicy Sandgi Mirchi Recipe | Mirchi Recipe | Dahi Sandgi Mirchi | Sandgi Mirchi Masala Recipe | Easy Sandgi Mirchi Recipe | Quick & Easy | Marathi Recipe | Homemade Sandgi Mirchi | Maharashtrian Recipe | दही मिरची | Dahi mirchi | पारंपरिक दही मिरची रेसिपी | सांडगी मिरची रेसिपी | वाळवणाची दही मिरची रेसिपी
    #gavranekkharichav #SandgiMirchi #सांडगीमिरची #दहीमिरची
    #dahimirchi #valvanicheadarth #वाळवणीमिरची #dahimirchirecipe
    #sandgimirchi #unhalipadarth #village_food #village_cooking
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

КОМЕНТАРІ • 228

  • @archanashinde4985
    @archanashinde4985 Рік тому +114

    काय ओ काकू तुमची प्रत्येक रेसीपी आम्हाला बोलवत आहे असा भास करुन देते , मिरची बघुन तर तोंडाला पाणी सुटलं , नक्की सांडगी मिरची बनवणार आजींना माझा नमस्कार 🙏

  • @anitaghayal6270
    @anitaghayal6270 Рік тому +8

    काकू अणि आज्जी तुम्ही दोघीही प्रत्येक रेसीपी खूप छान समजाऊन सांगता अणि मनापासून करता. तुमची भाषा खूप आवडते मला...तुम्ही दोघी घरच्याच वाटता.प्रेमळ आहात. आज्जीला अणि तुम्हाला नमस्कार.

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 Рік тому +8

    काकू तोंडाला पाणी सुटले. असे वाटते कि कधी गावाला येते आणि झाडाच्या सावलीत शेतात बसून जेवतेय. ❤❤❤आज्जी लव्ह you

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Рік тому +17

    या साठी आम्ही जाड आणि बुटकी मिरची वापरतो. म्हणजे मसाला त्यात राहतो.
    पण रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटलं.
    तुम्ही दोघी लय भारी!!!

  • @MarathiReviewer
    @MarathiReviewer Рік тому +29

    मराठी कंटेंट आजकल ट्रेंडिंग ला आहे, हे पाहुन अभिमान वाटत आहे....✌️ अभिमान मराठी असल्याचा 😍

  • @neetamane3793
    @neetamane3793 Рік тому +2

    काकु आणि आजी तुमची जोडी अशीच कायम रहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना मी तूमचे प्रत्येक वीडीओ पहाते खऱ्या भारत देशाचे दर्शन तुम्ही घडवता

  • @user-dp4wu2mj7x
    @user-dp4wu2mj7x Рік тому +3

    आपण खरेच अंन्नपुर्णा देवी आणि सुगरण आहात तुमच्या हातचे जेवण आम्ही खुपवेळा सेंटरवर जेवले आहे..🙏🙏🙏🙏

  • @shobhagaikwad2293
    @shobhagaikwad2293 Рік тому +1

    खरंच मावशी आणि आज्जी प्रथम तूम्हाला दोघींना नमस्कार!.,....
    माझी आई असंच मिरची चं वाळवणं करते. मला पण तिनं शिकवलं आणि तिनं बनवलेलं पण देत असते! तर तूम्ही बनवलेली मिरची पाहून आत्ता च आणावी आणि बनवावी असंच वाटलं. ... खुपच छान आहे तूमची भाषा! ऐकताना मनाला गोड वाटते! अगदी गावाकडची!

  • @smitasawant9573
    @smitasawant9573 Рік тому +5

    👌दहीभाताबरोबर छान लागतात.

  • @vijetashirsat6545
    @vijetashirsat6545 Рік тому +1

    मी डाळ भात सोबत मिर्ची चां ठेचा करते,,किंवा मिर्ची मीठ लिंबू लावून तळते 😋😋😋

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому +3

    तूम्ही दोघी आजी गोड आहात. नक्की बनवून बघू साडगी मिरची 😍

  • @bharatikulkarni1969
    @bharatikulkarni1969 Рік тому +1

    वा... छान केली मिरची...आम्ही जाड मिरच्या घेऊन हाच मसाला भरतो...!😊👌

  • @user-dp4wu2mj7x
    @user-dp4wu2mj7x Рік тому

    ओमशान्ती..माताजी
    खुप चविष्ट आणि सोपी रेसिपी आहे.
    आम्ही पण आज बनवली. खुप खुप धन्यवाद ओमशान्ती

  • @rushikeshbhople9761
    @rushikeshbhople9761 Рік тому

    आजींना माझा नमस्कार🙏🙏 तुमच्या घरातील प्रत्येक भांडे मातीचे आहे हे पाहून खूप आनंद वाटला आज काल कुठे मिळते हे सगळं बघायला खूप छान आहे आणि तुमच्या शेतातील वातावरण पण खूपच छान आहे तुमचा व्हिडिओ बघितला तर कोल्हापूरला यावसं वाटतं

  • @vishallondhe869
    @vishallondhe869 Рік тому

    मिरची पाहीली..काळं तिखट पाहिलं कि माझ्या तोंडाला पाणी सुटते...तुम्ही तर साक्षात हिरव्या मिरच्यांची रेसिपीज बनवली...! मनापासून धन्यवाद. -🙏 तिखट लव्हर्स. 😋Vishal 55.

  • @jyotigohad4890
    @jyotigohad4890 Рік тому +1

    खुपच छान पद्धत आहे. 👌🏻👌🏻👍🏻

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 Рік тому +4

    Khup mast, असेच कारले ची रेसिपी दाख वा

  • @vijetashirsat6545
    @vijetashirsat6545 Рік тому

    काकी मस्त,,👌👌आम्ही तिखट जास्त खातो,,ही मिर्ची मी नक्की करेन,, मस्त आहे डाळ भात सोबत खायला😋😋🙏🙏

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 4 місяці тому

    सुंदर रेसिपी दाखवली ❤

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 4 місяці тому

    Bhajiche sandge aani mirchya mazya aavdiche padarth aahet ..mazi aai karat asemi pan karte.tumchi recipe khup chan aahe shivay tumchya shetatlya mirchya ...chavdar ch laganar

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 Рік тому +1

    मला तुमचं बोलण खूप आवडते. अगदी घरातल्या vatatt

  • @BharatisRecipe
    @BharatisRecipe Рік тому +2

    खूप छान वाटलं व्हिडिओ बघून 😍

  • @yoginiomdeshmukh2001
    @yoginiomdeshmukh2001 Рік тому +4

    Excellent Mirchi recipe. Made lots. Heartfelt Gratitude for sharing.

  • @vrushaliskitchen15
    @vrushaliskitchen15 Рік тому +2

    Khup chhan mirchya.....mastach👌👌😋😋

  • @bhargav135
    @bhargav135 Рік тому +2

    खूप छान

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому

    काय ओ काकु तुमची रेसिपी आम्हाला बोलवत आहे रेसिपी चव करायला आजी एक नंबर रेसिपी झाले झकास 👌👌

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому +2

    सांडगी मला खुप आवडते आजी तुमच्या हातन घाऊ घाला 👌👌

  • @Savitagaikwad891
    @Savitagaikwad891 4 місяці тому

    छान मिरची धय खुप छान लागते आम्ही बनवतो😊

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому

    नमस्कार खुप छान रेसिपी सांडगी मिरची फार छान आम्हाला फारच आवडते आम्ही विकत ची आणून खातो धन्यवाद 👌👌 एक आजी सोलापूर

  • @innovativeerekha
    @innovativeerekha Рік тому +1

    आम्ही दह्यात ले मिरची असं म्हणतो... मस्तच ☺️☺️

  • @dhanshreepatil8806
    @dhanshreepatil8806 Рік тому +1

    Mi aaj banvali dahi mirchi tumchi recipe khupe chan aste aaji tumchi recipe bagun mla tumchyakde jevayla yeu vatatay love you aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @shrikarppotdar7607
    @shrikarppotdar7607 Рік тому +1

    खुप उत्कृष्ट मावशी,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 6 місяців тому

    तोंडाला पाणी सुटले आहे.तुम्हीखुप छान रेसिपी दाखवली.विदेशातल्या मुलीला पाठवता की नाही.

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому +2

    खुप छान आहे रेसिपी तुमची आजी 👌👌

  • @helengonsalves532
    @helengonsalves532 5 місяців тому

    Chan recepie. Aaji khup barik n aajari vattat.

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 Рік тому

    Kitti chhan vat te Aajinna ani tumhala baghun ani aikun...❤ Ase vat te ki ha pardesh sodun yave parat Bharatat! 🙏 Lahan panichi athavan ali..Ali... Tuchya recipees kharah chhan explain kelya ahet ani are mouthwatering...😊 Thank you! 🙏

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 Рік тому +1

    Khupch chhan 👌👌👌

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 Рік тому +1

    Khup chan recipe Mavshi aani Aaji 👌♥️♥️

  • @janhavi23
    @janhavi23 Рік тому +1

    Khup sunder, tumche sarv video masta vatatat shetat basun moklya have madhe khup chan vatate baghayla👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @manasilele4111
    @manasilele4111 Рік тому +2

    एकदम भारी

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому +3

    मस्त 👌👌👌👌

  • @deepapatil6646
    @deepapatil6646 Рік тому

    ताई आणि आजी खुप छान छान पदार्थ बनवतात

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Рік тому +2

    Nice video 👌👌👍🏻❤️ Tai ❤️🌹🌹🙏🙏❤️

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 Рік тому

    Kaku tumchya sagalyach recipe chan asstah

  • @nandinimali7162
    @nandinimali7162 6 місяців тому

    खुप छान माहिती दिली 👍🙏🏻

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 Рік тому +1

    1no Kaku an ajji tumchi jodi 👌🤑😘🌹🤑

  • @seetadeshmukh9852
    @seetadeshmukh9852 Рік тому

    Wow kiti chhan..mi mazya aai kadhun aikl hot ki mirchya asha dahyat bhijvun valavatat ...aj tumcha ha vedio pahila..nkki try Karel 👍

  • @user-eg7cm1lr8j
    @user-eg7cm1lr8j 7 місяців тому

    फारच छान आम्ही करून बघणार

  • @wazihachougle4745
    @wazihachougle4745 Рік тому

    Aaji you are very sweet Ani kaku tumcha bolna sudha goad ahe

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 Рік тому +3

    खूप छान रेसिपी आहे आजी👌👌

  • @poojabhatwadekar1839
    @poojabhatwadekar1839 Рік тому

    वहिनी आजी तुम्ही दोघेही कमाल आहात प्रत्येक रेसिपी तुमची छान असते

  • @mummyaai2062
    @mummyaai2062 Рік тому +3

    तुमचा आवाज खुपच बारीक आहे जरा मोठ्याने बोलत जाकी म्हणजे आम्हाला समजेल १ बकि रेसोपी छान आहे

  • @sushmakadam9403
    @sushmakadam9403 Рік тому +3

    Mst👌👌

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 Рік тому +3

    Lay bhari mirchi 👌👌😋😋

  • @deepascorner0511
    @deepascorner0511 Рік тому

    तुमच्या रेसिपी खुप छान आहे

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 Рік тому +1

    Khup chaan

  • @aryabodkhe3135
    @aryabodkhe3135 6 місяців тому

    मला या आजी खुप आवडतात

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 Рік тому

    खूप मस्त ताई आणि आज्जी 😊लिंबू आणि मिरची लोणचे रेसिपी दाखवा

  • @janhavijoshi8406
    @janhavijoshi8406 Рік тому

    खरंच काकू खूप मस्त

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 Рік тому +1

    Khup chan recipe 👌👌

  • @santoshborul3554
    @santoshborul3554 Рік тому

    खूप छान रेसिपी आहे

  • @vinitapatil9148
    @vinitapatil9148 6 місяців тому

    Khup Chan

  • @vidyasonar5670
    @vidyasonar5670 Рік тому +1

    खूपच छान..

  • @KiranMujmule-pr4so
    @KiranMujmule-pr4so Рік тому +1

    Aaji Lai bhari ahe rav mazi aaji🧓 asich Hoti🥰

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @annapoornakhadyasanskruti3936

    Hii Tai khupach chan sandagi mirchi dakhavle pan mala ek shanka ahe aapan dahi halad masala mith sagle ekatra bajula karun mag mirchi ver takle ter chalel ka 👌👌😋😋

  • @chitrachavan9998
    @chitrachavan9998 Рік тому

    मस्त. नक्की करून बघणार.

  • @anupamamohite4906
    @anupamamohite4906 Рік тому

    नमस्कार एकदम मस्त

  • @nalinisuryawanshi5084
    @nalinisuryawanshi5084 Рік тому

    Khupach chan sandgi mirachi. Yummy yummy 😋 God bless u

  • @mohinijagtap8040
    @mohinijagtap8040 Рік тому +2

    Aamhi pan karto , Chan test yete👌

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Рік тому +3

    👌🏻👌🏻

  • @gavthiboys
    @gavthiboys Рік тому +1

    आमच्या मंडळाला तुमचे विडीओ खूप आवडतात..

  • @user-if6te1fl8u
    @user-if6te1fl8u 6 місяців тому

    छान

  • @sushmashilwant6614
    @sushmashilwant6614 5 місяців тому

    Mirchila la patyavr ti vatlela masala kay lavla te sanga tasa banvayla😊

  • @snehalavekar6741
    @snehalavekar6741 Рік тому

    मस्त झालं, 👍

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 Рік тому +1

    एकदम भारी 👌

  • @harichandjamdade7231
    @harichandjamdade7231 Рік тому

    तुमची रेसिपी एक नंबर आहे
    पण व्हिडिओ चा आवाज कधी येतोय

  • @muhmmadishaikh854
    @muhmmadishaikh854 Рік тому

    Chaan

  • @sarangaj7569
    @sarangaj7569 Рік тому

    Mawashi tumache Jevan aani sheti baghun rahayala yawe wate.

  • @smitatiwari8415
    @smitatiwari8415 Рік тому

    Wheat. Ghaahooche kanik rava che k7radyya kashya banwayachya te please shikawave Thanks 🙏🙏

  • @manjaridevidasi6677
    @manjaridevidasi6677 6 місяців тому

    Mastach

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 Рік тому

    नमस्कार खुप छान रेसीपी आहे. महाराष्ट्रीयन स्त्री आहात.भाषा खुप ओघवती .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 5 місяців тому

    मिररररच्या....

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 Рік тому

    छान आहे मिरची

  • @abhisheksakure6151
    @abhisheksakure6151 Рік тому +3

    👌

  • @creativemohit4851
    @creativemohit4851 Рік тому

    Khupach chan

  • @opboss1786
    @opboss1786 Рік тому +1

    Mi keli khup chan zali

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @pujajadhav338
    @pujajadhav338 Рік тому

    Waa bhakri brobar khanar banvun

  • @nitinchinchawadkar9703
    @nitinchinchawadkar9703 Рік тому +1

    1 no

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @ayazmulla2443
    @ayazmulla2443 3 місяці тому

    Best

  • @sheetalb3200
    @sheetalb3200 Рік тому +2

    Nagpur madhe achich Dahi mirchi aste..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @padmakarlokhande5513
    @padmakarlokhande5513 Рік тому

    आजी आणि काकूंना नमस्कार.

  • @kavitakamble24
    @kavitakamble24 Рік тому +1

    आवाज कमी येतो खुप खुप छान

  • @anjalijagnade596
    @anjalijagnade596 Рік тому

    Chan

  • @meenajitkar1074
    @meenajitkar1074 Рік тому

    खूप छान आजी

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 5 місяців тому +1

    Tai tumhi mangalsutra ghalat java chote asle tari chalel aplya recipi mast astat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद , mangalsutr aahe galyamadhe

  • @bharti7367
    @bharti7367 Рік тому +2

    Apratim 👌

  • @prajaktadevarkar5404
    @prajaktadevarkar5404 Рік тому

    Khup chan..

  • @VijayPatel-rf9ge
    @VijayPatel-rf9ge Рік тому

    वहिनी आणि आजी नमस्कार कश्या आहात आपण तुम्ही आमची कमेंट पाहून लगेच उत्तर देता हे पाहून खूप बरे वाटते तुमचे खूप खूप आभार तुमचे काळजी घ्या आपण आपली

  • @kishorshingne3457
    @kishorshingne3457 6 місяців тому

    तुम्हा दोघी च्या मेहनती ला दंडवत ,तुमची रेसिपी पाहून गावाकडच्या आठवणी जाग्या होतात धन्यवाद

  • @akshatamhatre6198
    @akshatamhatre6198 Рік тому

    Mirchi Sunder❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद