जयहरी माऊली खूप खूप धन्यवाद आपले गेल्या ५५वर्षा पुर्वी ऐकलेल भजण आज मला परत ऐकायला मिळाले आत्मानंद कृपया से भजन आपन मला लिहुन पाठविल्यास भी आपला आभारी राहिन जसे मला पांडुरंगा चा प्रसाद मिळाला धन्यवाद 💞👏🏻🙏
डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे..२ पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे..२ तुझ्या चरणाशी वाहे भीमा चंद्रभागा ..२ नाही देव पाहिला मी झालो अभागा ..२ आता तरी देवा मला एक वेळा पाव रे ....२ पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धावरे...२ डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२ प्रल्हादा कारणे नार शीह झाला ..२ दुष्ट मारण्याला देवा भक्त तरण्याला ....२ भक्त उद्धार श्री देवा जगी तुझे नाव रे...२ पंढरी रिचा पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२ गोऱ्या कुंभ अराची ऐकुनी विनवणी..२ भक्त एकनाथा घरी वाहिले शी पाणी..२ मनी तुकड्या दास देवा रूप तुझे डाव रे..२ पंढरीच्या पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२ डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी धाव रे..२
खूप छान अभंग आहे मनाला आनंद वाटला❤👌🙏♥️❤️❤️♥️
खुप संदर अभंग आहे 👌👌👌👌👌 खुप छान
फारच सुंदर,मनाला आनंदच आनंद झाला⚘⚘⚘🙏🏻जयश्रीराम पूणे,
क्ष ज्ञटज्ञज्ञ टहोहहजहहहंज्ञहहज्ञ हं
खूपच छान अभंग आहे रामकृष्णा हरी माऊली
सुंदर अतिउत्तम सर
नमस्कार खुप सुंदर अभंग आणि खूपच सुंदर आवाजात गायण ❤
अप्रतिम!!एवढा छान अभंग आहे ना तेव्हडाच सुंदर तुम्ही सादर केला सर तुमच्या कडून नेहमीच काहीतरी नवीन शिकायला आणि ऐकायला मिळत 👌👌👍👍🚩🚩🚩🚩
माऊली खूप छान आवाज आहे मला खूप आवडते तुमचे अभंग गायलेले
जयहरि कल्पेश माऊली, छान सादरीकरण धन्यवाद, जय हरी.
Gcccf:f😅😮ससमसडम6😢ई8😢ऊजिजझ8क्ष🎉😢घेउ
सर.. आपले अभंग नवनवीन असतात. अतिशय सुंदर. धन्यवाद. 🌹🙏🌹
जय हरी कल्पेश जी खुप सुंदर आहे माऊलीॎ झाला प्रेत रुप शरीराचा भाव. हा तुकाराम महाराज यांचा अभंग गावा ही वीनंती
J9
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर तुम्ही खूप छान म्हंटलात जय पांडुरंगा❤😊
प्रथमच तुमचं च्यनल पाहतो.. माऊली खूपच छान गायले vaa. अतिउत्तम.. धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
सगळे अभंग तुमच्याकडून प्रथमच ऐकले.धन्यवाद.
खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप छान
एकचं नंबर माऊली
राम कुशन हरी❤
जय हरी माऊली, खूपच सुंदर गायन , अप्रतिम माऊली 🎉🎉
मनाला आनंद वाटतो माऊली
जय हरी सर खुप छान आवाज आहे तुमचे अभंग फार आवडतात सर
रामकृष्णहरी कल्पेश माऊली.
खुप खुप सुंदर अभंग दादा... आवाज पण खूप खूप सुंदर.. 🙏🙏
खुपच छान सर ऐकदम गोड आवाज
अतिशय सुंदर अभंग धन्यवाद
Jai Jai Ram Krishna Hari 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली. 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप खुप छान धन्यवाद आपले अभिनंदन
Khup bhavpurn,khup sundar jai shri hari
मला हार्मोनियम शिकायचे आहे. सर..... फारच छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
हा अभंग खूप आवडला धन्यवाद
🙏🙏राम कृष्ण हरि🙏🙏 धन्यवाद सर
Khup chan sir 🙏🙏🙏🙏🙏
Khupach chhan aahe abhang and tumcha aavajhi thank you sir
Jay hari mauli khup khup sundar abhang
नमस्कार,खूप खूप छान ,मस्त ,धन्यवाद ,सर
गॉड ब्लेस यु
माऊली प्रेरणादायी भजन.....💐💐💐खूप छान माऊली
खुप छान अभंग आहे
Sir.khup.chhan.zaala.abhang🙏
सर. अतिशय सुंदर अंभग आहेत .👌👌
छान।तु.व.तु।आ.उदडंआयुश।लाभो।ईश्वर।चरणीवंदन
Aavajch asa aahe dayrek devajvl jato manus👌👌👌👌👌💯💯💯💕💕
खरंच तुम्ही किती छान गाता🎉🎉🎉🎉
माऊली अत्यंत आनंद वाटतो तुमचे भजनी ऐकून
Ho
धन्यवाद माऊली.... छान गायला आहे अभंग 🙏🚩🚩
Khup sunder ho Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान सर 👌🙏
Khup chan sir me shikle abhang tumchyapasun me sangeet visharad aahe🙏👍
जय हरी माऊली🙏 खूप, छान म्हटले आहे या. अभंग ला. धन्यवाद, माऊली. सादर. केल्या बदल🙏
Khupch Chan aavaj ahe aamhala tumche sglech abhng lai aavdtat
जय हरी माऊली माऊली मी कामावरून घरी जात असताना मला एक तास लागतो तुमचे भजनी ऐकत घरी जातो माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
खूपच छान अभंग माऊली....
खुप सुंदर अभंग आहे 👌👌👌👌👌खुप धन्यवाद 💐💐🙏🏻
सुंदर मस्त
Kup surdr
@@santoshvinode9260 हदह
@@santoshvinode9260
🎂
@@bhagavtbarhate3758 CFR nu BBB NB b 😅
खूप सुंदर मन प्रसन्न झालं
Khupch chhan aahe abhang
👌👌khup Sundar Sir 🙏
Khupach chhan,Sir.👌👌👌👌👍
अरे.वा.अतिशय.सुंदर.अभंगांची. रचना.आहे.खुपच.छान.गायला.आहे.मला.हा.अभंग.खुपच.आवडला.जय.सदगुरू.धन्यवाद.
🔱🔱👋👋खुप छान आहे 👌👌👌
खुपच छान अभंग ऐकून मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏
ओम नमः शिवाय
जबरदस्त खुप गोड नवीन नवीन अभंग शोधून आणतात छान सादर केले चाल आवाज एक नंबर गोड 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐👍👍👍
Khub khub chan 🙏🙏🙏👍👍
खूप छान सर.आपल्या या सत्कार्याला हार्दिक शुभेच्छा.
Khup chan👌
जय हरी खुप छान आवाज
वा,लय,भारि,गायल,भजन👍
भाऊ तुमचा आवाज अती शय सुदंर आहे
खूप खूप सुंदर सर
Khupach chhan
A1mauli
खुप छान 🙏🙏👌👌👌
जय हरी माऊली खुपच सुंदर
खउपच जान आभंग आहे
खूपच सुंदर अभंग कल्पेश जी.
नमस्कार. अभंग खूप आवडला .लहानपणी भजनातून ऐकला होता.आता मह्णता एत नाही .पण ऐकायला आवडतो .धन्यवाद. सर.
खुपच सुंदर भजन
जय बाबाजी
फारच सुंदर
Guruji apratim chal. Kaleja todalat bahardar avaj. Aapanapudhe natamstak. Asech abhang pathava.👌💘👍🙏
Mauli khup chhan 🙏
Jay Gurudev 🌼🌼
जयहरी माऊली खूप खूप धन्यवाद आपले गेल्या ५५वर्षा पुर्वी ऐकलेल भजण आज मला परत ऐकायला मिळाले आत्मानंद कृपया से भजन आपन मला लिहुन पाठविल्यास भी आपला आभारी राहिन जसे मला पांडुरंगा चा प्रसाद मिळाला धन्यवाद 💞👏🏻🙏
खुप सुंदर महाराज आवाज
He jatan za hale pahije
तुज.पाहाना.जिव.माझाभुकेला
Khup chhan mauli
Mast kalpesh Mauli... harmonium new ghetli ...scale changer..mast abhinandan 🎉🙏🙏
धन्यवाद माऊली
खुप सुंदर अभंग
Khup chan 🙏
Sundar abhang aahe sir khup chan aahe
अप्रतीम अभंग गाहिला , तेव्हढाच सुंदर आवाज ऐकूनच समाधान झाले
डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे..२
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे..२
तुझ्या चरणाशी वाहे भीमा चंद्रभागा ..२
नाही देव पाहिला मी झालो अभागा ..२
आता तरी देवा मला एक वेळा पाव रे ....२
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धावरे...२
डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२
प्रल्हादा कारणे नार शीह झाला ..२
दुष्ट मारण्याला देवा भक्त तरण्याला ....२
भक्त उद्धार श्री देवा जगी तुझे नाव रे...२ पंढरी रिचा पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२
गोऱ्या कुंभ अराची ऐकुनी विनवणी..२
भक्त एकनाथा घरी वाहिले शी पाणी..२
मनी तुकड्या दास देवा रूप तुझे डाव रे..२
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२
डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी धाव रे..२
खूप सुंदर
Khup Chan tumcha aavaj kup god ahe
अति सुंदर माऊली खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏
खुप छान
छान,,
🙏🙏 फारच छान अभंग
राम कृष्ण हरी माऊली
Aprtiam. Khup. Cahn
जगात भारी लय भारी अप्रतिम भजन
खूपच छान 👌👌👌👌
खुप च छान सादरीकरण 👌👌
Very nice ❤😊❤😊
Ati sundr🙏🙏
🙏👍छान माऊली
एकच नंबर
हसतमुख चेहरा फारच छान गायन
मी असा अभंग मराठी गाणार🎉🎉
❤Khup Chan