एकादशी स्पेशल : चंद्रभागेच्या तिरी : टॉप १० नॉनस्टॉप विठ्ठल भक्तिगीते : Nonstop Vitthal Bhaktigeete

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedya
    Marathi Abhang notation
    संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी
    कधी लागेल रे वेड्या गोडी अभंगांची
    कधी लागेल रे वेड्या
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लिरिक्स
    कधी लागेल रे वेड्या तुला
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अंगाची
    गोडी अभंगाची,कधी लागेल
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगांची भजन
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची अभंग
    kadhi lagel re vedya tula godi abhangachi
    kadhi lagel re vedya
    kadhi lagel re vedhya
    kadhi lagel re vedya tula god abhangachi
    kadhi lagel re vedya tula godi abhangachi bhajan
    kadhi lagel re video
    kadhi lagel re vedya tula
    kadhi lagel re vedya banjo
    kadhi lagel re vedya piano
    kadhi lagel re vedya tula lyrics
    kadhi lagel re vedya tula ya godi
    kadhi lagel re vedya godi abhgachi
    kadhi lagel re vedhya
    kadhi lagel re vedya tula godi abhangachi song
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

КОМЕНТАРІ • 143

  • @mayatagare4758
    @mayatagare4758 2 місяці тому +4

    आवाज गोड आहे दादा तुमचा.
    आणि अभंग ह्रदय स्पर्शी..🙏🙏

  • @gajananshinde1134
    @gajananshinde1134 4 місяці тому +26

    🌺🙏🌺जयजय रामकृष्ण हरी
    छान अप्रतिम गायन 💐💐💐💐🚩💐💐

    • @DevidasMisal-li4mf
      @DevidasMisal-li4mf 2 місяці тому +2

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊असा❤

  • @SavitaDeshmukh-mm8fn
    @SavitaDeshmukh-mm8fn 6 місяців тому +2

    विठ्ठल विठ्ठल,जएय श्री राम

  • @dharmabutere4311
    @dharmabutere4311 6 місяців тому +4

    खूपच छान🎉🎉🎉

  • @Dilip.sadgir
    @Dilip.sadgir 27 днів тому +1

    🚩🚩🙏खुप.छान.जय.हरी.🙏🚩🚩

  • @rekhahirave9002
    @rekhahirave9002 Рік тому +6

    आपले भावपूर्ण आणि हवा युक्त अभंग ऐकून मी तृप्त झाले धन्यवाद

  • @gokulVatane-f9v
    @gokulVatane-f9v 2 місяці тому +1

    खूप सुंदर आहे भंजन

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 Рік тому +10

    खूप सुंदर गोड आवाजात अभंग गायले 👍👍👍👍👌👌🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @nareshbalkawade4100
    @nareshbalkawade4100 День тому

    खुप छान 🙏🙏

  • @santoshkale6787
    @santoshkale6787 10 місяців тому +2

    महाराज आपला आवाज खुपच छान आहे अप्रतिम तुमच्या आवाजात अशी जादू आहे की प्रत्येक माणूस जो कोणी तुमच्या आवाजातील अभंग ऐकेल तो भगवंताच्या नामात दंग होऊन जाईल ❤❤ राम कृष्ण हरी ❤❤

  • @ramgayke8479
    @ramgayke8479 Рік тому +5

    जयहारी

  • @DilipWankhede-yj7uu
    @DilipWankhede-yj7uu 7 місяців тому

    खुप छान गायन व भजन आहेत खुप सुंदर अप्रतिम 🔥🚩🙏🏻

  • @NarangabaiDhokare
    @NarangabaiDhokare 9 місяців тому +1

    खुप छान. महाराज.

  • @dattabiradar1691
    @dattabiradar1691 9 місяців тому +4

    राम कृष्ण हरी 🙏🙏 माऊली खुप सुंदर अभंगवाणी ऐकून खुप आनंद वाटला 🚩🌹🙏🙏

  • @AshokPardhi-kd9jc
    @AshokPardhi-kd9jc 6 місяців тому +3

    खूप छान अभंग माऊलो

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 5 місяців тому

    खुप छान जयहरी माउली

  • @uttamaargade6255
    @uttamaargade6255 Рік тому +3

    Jai swami samarth

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Рік тому +11

    खूप गोड भक्ती गीत आवाज खूप गोड🙏🏻🙏🏻

  • @arjunpatil9841
    @arjunpatil9841 10 місяців тому +1

    ❤ Jay Hari ❤

  • @ManishaTekam-j3s
    @ManishaTekam-j3s 2 місяці тому +1

    😊😊😊😊

  • @DattuDandekar-ji7nn
    @DattuDandekar-ji7nn Рік тому +3

    Dattu🙏🙏🙏🙏🌹

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Рік тому

    जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय पंढरीनाथ पांडुरगा 🙏🕉️🔱🕉️🔔🕉️🪔🙏🪔🙏🪔🙏🪔🙏🚩🙏🚩🙏🚩⏳🚩🙏⏳🚩⏳🚩⏳🌹⏳🌹⏳🌹⏳🌹🌟✡️🌟✡️🌟✡️🌟✡️🌟✡️🎂✡️🌟

  • @MangalPund-ii2bh
    @MangalPund-ii2bh Місяць тому

    Veri nice❤❤

  • @gokulVatane-f9v
    @gokulVatane-f9v 2 місяці тому

    खूब सुंदरआहे खूब सुंदर आहे

  • @manisharajput1340
    @manisharajput1340 Рік тому +2

    Kavdimol dhan he...... He gan khup apratim. Kup chan awaj

  • @abhijitgadade669
    @abhijitgadade669 9 місяців тому +2

    Khupch chan

  • @amolpimpalkar8280
    @amolpimpalkar8280 Рік тому +6

    खूपच सुंदर जय हरी विठ्ठल

  • @SuyashMule-bw9gl
    @SuyashMule-bw9gl 4 місяці тому +4

    खूप छान आवाज आहे सर

  • @jaysingzanjad5167
    @jaysingzanjad5167 Рік тому +5

    जय हरि सर्व जणांना

  • @vanitashitole.638
    @vanitashitole.638 Рік тому

    Ram Krishn Hari .🚩🙏👌😔 ❤. 🌺🌻🌹👏👏👏 VA khupch Chan apratim...👌🙏

  • @AshokPardhi-kd9jc
    @AshokPardhi-kd9jc 6 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊलो

  • @ganeshgaonkar8299
    @ganeshgaonkar8299 9 місяців тому

    खुप छान

  • @AashaPansare
    @AashaPansare 3 місяці тому +2

    😭 18:00

  • @dajifugare1737
    @dajifugare1737 Рік тому +6

    खुप खुप छान भजन आहे

  • @babajipawale4261
    @babajipawale4261 Місяць тому

    Very good

  • @vaishnavisawarkar90
    @vaishnavisawarkar90 4 місяці тому +1

    ❤🎉

  • @ShrikantBorade-wn2ok
    @ShrikantBorade-wn2ok 9 місяців тому

    राम कृष्ण माऊली खुप खुप छान अंबड आवाज आहे आवडलं जय हरी माऊली माऊली विठु माऊली

  • @वनीतामाने
    @वनीतामाने Рік тому +2

    खुप छान माऊली

  • @PranaliLangote
    @PranaliLangote 6 місяців тому +1

    Kupoch chan

  • @sangitabhoyar630
    @sangitabhoyar630 Рік тому +3

    Khup chan ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshmate1051
    @rameshmate1051 6 місяців тому

    साक्षात परमेश्वराने तुम्हाला आवाजाची देणगी दिली खूप सुंदर मन प्रसन्न झालं

  • @dattatrayjambhulkar5444
    @dattatrayjambhulkar5444 Рік тому +5

    🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @vishaldube8640
    @vishaldube8640 2 місяці тому

    ❤❤❤

  • @गोपालपाटील-श3प

    🌺🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KundlikSawant-mt9fq
    @KundlikSawant-mt9fq Рік тому +3

    राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏

  • @SurekhaSalunkhe-r1y
    @SurekhaSalunkhe-r1y Місяць тому

    दादा खुप छान गाता अभंग

  • @SavitaDeshmukh-mm8fn
    @SavitaDeshmukh-mm8fn 6 місяців тому +1

    खूप खूप छान ❤

  • @narendrathakur9691
    @narendrathakur9691 7 місяців тому

    Very nice Sound

  • @RashmiDesai143
    @RashmiDesai143 6 місяців тому

    छान आवाज

  • @onlyonecrazy
    @onlyonecrazy 2 місяці тому

    Waahkaywah

  • @digitalseva6707
    @digitalseva6707 Рік тому +1

    Farach. Chan

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Рік тому +2

    राम कृष्ण हरी

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 Рік тому +1

    🎉🎉👌👌🙏🙏जय् हरी

  • @latabiradar2633
    @latabiradar2633 Рік тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @_thar_4x4_lover___07
    @_thar_4x4_lover___07 Рік тому +2

    खुप सुंदर माऊली जय हरी

  • @worldfullofarts-vaishnavi7288
    @worldfullofarts-vaishnavi7288 Рік тому +2

    Very nice sir

  • @GangadharDhamankar
    @GangadharDhamankar 7 місяців тому

    42:58

  • @subhashdabade7176
    @subhashdabade7176 11 місяців тому +8

    खूप छान आवाज ऐकायला छान वाटत मनाला शांत वाटतय असाच गात रहा ❤❤

  • @RekhaPawar-e6f
    @RekhaPawar-e6f 10 місяців тому

    खुप सुंदर आवाज अभंग आवडला

  • @bandushinde1749
    @bandushinde1749 11 місяців тому +1

    😊😊😊😊😊😊😊😊

  • @uttamlokhande
    @uttamlokhande Рік тому +3

    माझ्या मुलाला गायन क्लास लावायचा आहे

  • @ShobhaChide
    @ShobhaChide 4 місяці тому

    6:03 thanks 🙏🙏🙏🙏🎉🎉🎉

  • @NandaPisal-tm5mv
    @NandaPisal-tm5mv 11 місяців тому

    Li😊

  • @rrajule8454
    @rrajule8454 Рік тому +6

    🙏🌹🙏🌹🙏🌹👌👌🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 Рік тому

    अप्रतिम

    • @shivajisonlkar8843
      @shivajisonlkar8843 Рік тому

      एकदम सुंदर गायन 🙏🙏🙏 दिलीप पांढरे

    • @nivruttigjadhav8742
      @nivruttigjadhav8742 Рік тому

      @@shivajisonlkar8843 hhh&b
      m
      .CNNm
      .
      l

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 Рік тому

    अ7

  • @nileshchaudharigamer974
    @nileshchaudharigamer974 Рік тому +5

    Bhajanat ji chal jast use keli jate tya chalivr bhajan mhana na sir.... Plz... 🙏🙏

  • @vitthalgaikwad6619
    @vitthalgaikwad6619 Рік тому +1

    😢😮😮😮

  • @devidaskokate490
    @devidaskokate490 Рік тому

    Hi

    • @santoshshinde7550
      @santoshshinde7550 11 місяців тому

      P8f QA w0

    • @VikasDhawale-xz6kc
      @VikasDhawale-xz6kc 4 місяці тому

      खूपच छान आवाज देवाची देणगीच🙏🙏👍मधूर गायन

  • @vinodbhangale9714
    @vinodbhangale9714 Рік тому +39

    मला हार्मोनियम शिकायची आहे....तुम्ही शिक वाल का

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Рік тому +5

    जय हरी खूप छान गोड आवाज 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩

  • @subhangipawar4069
    @subhangipawar4069 Рік тому +2

    खूप गोड भक्तिगीते गाता आवाज खूप छान आहे 👏👏👏👏

  • @umapande28
    @umapande28 9 місяців тому

    खुप छान आहे

  • @dipalidhumane838
    @dipalidhumane838 8 місяців тому +1

    जय विठू माउली,🙏🙏

  • @AlkaBinnar
    @AlkaBinnar Рік тому +89

    खूप छाण अभग आहे माऊलो

    • @balashebkhaire4870
      @balashebkhaire4870 Рік тому +24

      😊😊

    • @mirabaipatil5235
      @mirabaipatil5235 Рік тому

      ભહભહ્્્ष્😮્્ष્😊😊🎉ष્્્્્😊્ष😊🎉ष😮🎉્્🎉🎉😊🎉🎉धधधववढवधषववधध66ववववधधवववधधधधधधधवववव्ववववववववव््््््.षषष6षतषषष😊षषषतत

    • @ParthShinde-tx5db
      @ParthShinde-tx5db 10 місяців тому

      @@balashebkhaire4870 y

    • @ParthShinde-tx5db
      @ParthShinde-tx5db 10 місяців тому +10

      9

    • @DineshWaghare-km6wy
      @DineshWaghare-km6wy 10 місяців тому

      ​@@balashebkhaire4870❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤5

  • @baburovgavture8319
    @baburovgavture8319 6 місяців тому +1

    खूप खूप छान भजन आहे

  • @chhayawani482
    @chhayawani482 Рік тому +4

    Koop sundar bhajan mhantaat

  • @sureshtavadarkar2235
    @sureshtavadarkar2235 11 місяців тому

    ❤❤

  • @sureshnadankar6939
    @sureshnadankar6939 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @madhukarkhamkar1576
    @madhukarkhamkar1576 Рік тому +1

    छान अभंग

  • @SamadhanLinge-y5e
    @SamadhanLinge-y5e Рік тому

    जय।हरि

  • @ishwarjadhav3284
    @ishwarjadhav3284 Рік тому +4

    Very nice .sir ji

  • @nivruttikhanse2421
    @nivruttikhanse2421 Рік тому +3

    खुपच छान

  • @vaishnavisawarkar90
    @vaishnavisawarkar90 4 місяці тому +3

    Kupach chan