Every recepie from u and your mother in law and mother ...is..wonderful ..u truly deserve appreciation acknowledgement ..respect applause and wish that may all 3 ..remain blessed forever ..with good health fitness and happiness...
Madam tumcha voice khupch god n clear she v samzvanyche method khushi zan ahe 🤗🤗😌😌..madam please" puran poli check recipe telecast Karana please 🙂😊😊🙏🙏🙏🙏
वैशाली ताई .तुमच्या रेसिपी नेहमी च चविष्ट असतात.तुमची सांगण्या ची पद्धत खूपच सहज व छान असल्याने त्या रेसिपी सोप्या होतात.एक सल्ला दिला तर चालेल का? कैरी च पन्ह करताना कैरी च गर मिक्सर वर फिरवुन घेतल्या नंतर गाळुन घेतलं तर कैरी च्या रेश्या तोंडात येणार नाही असं मला वाटतं.
कैरीचे पन्हे पूर्ण तयार झाले की त्यात वरून थोडे धणे आक्खे घालावे चव पण छान लागते आणि धण्याचा वास पण खूप सुंदर येतो तुमचे पण पन्ह्याचे तिन्ही प्रकार छान झालेत
कैरीचं पन्हं करताना किसलेली कैरी, साखर किंवा गूळ, वेलची पावडर, केशर सगळं पाणी न वापरता मिक्सर मधून फिरवून घेतलं. नंतर आईस ट्रे मध्ये ते मिश्रण घालून फ्रिझर मध्ये ठेवलं. घट्ट झाल्यावर क्युब्ज काढून स्टीलच्या डब्यात ठेवले. डबा फ्रिझर मध्ये ठेवायचा. पाहिजे तसे वापरायचे.
पन्हे करताना गूळ किंवा साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. कैरी आंबट असेल तर ती किसून घ्या. नंतर त्यातील पाणी पिळून घ्या. मग पन्हे करायला वापरा. यामुळे गूळ, साखर पण कमी लागते. पिळून घेतलेले पाणी तुम्ही सरबत अर्क म्हणून वापरू शकता. गरज पडेल तसे साखर पाणी घालायचे.
मिक्सरचे भांडे धुवायचे सांगितले हे खूप महत्वाचे! मी कपड्याने ब्लेड खालून पुसायचे त्यापेक्षा हे छान वाटले thank you soooo much! Pnhyache प्रकारही छान! केसर इसेन्स प्रमाणे केवडा, वाळा इसेन्स छान लागतील का?
वैशालीताई, पन्हया ची कृती खूपच छान दाखवलीत. धन्यवाद. तुम्ही ह्या विडिओ मधे जे स्टील चे measuring cups आणि खोलगट spoons वापरले आहेत, ते कुठून घेतले, ते सांगाल का?
मिक्सर मधून कैरी बारीक करताना अजिबात पाणी घालू नका. बाकी सगळ्या गोष्टी घाला. नंतर ते मिश्रण बर्फाच्या ट्रे मध्ये घालून क्युब्ज बनवा. एका स्टीलच्या डब्यात भरून डबा फ्रिझर मध्ये ठेवा. हवं असेल तेव्हा क्युब्ज काढून वापरा.
तीनही पद्धती एकदम छान सांगितल्या आहेत. चुकण्याची, बिघडण्याची शक्यताच नाही. धन्यवाद 👍🏽
खुपचं छान
खूपच छान आणि अतिशय समर्पक सोपी पद्धत , खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली मी ही नक्की करिन सर्वांस सोपें जाईल थँक्स ताई
खुपच छान👏✊👍
तिन्ही पद्धती सुंदर आहेत.....
कच्ची कैरी रेसीपी आवडली
खुप सोपं आणि टेस्टी. Ty for sharing this video
कच्च्या कैरीचे पन्हे रेसिपी अप्रतिम. नवीन लग्न झालेल्यांसाठी उपयुक्त माहिती. आपण सांगितलेल्या टिप्स महत्वपूर्ण.
धन्यवाद
Wow your daughter is very lucky to be your daughter
Me not so lucky but have a wonderful husband and son
Understanding and the best
खूप छान रेसिपी
सांगायची पद्धत खूप छान आहे. मी नक्की करून बघणार आहे! धन्यवाद 🙏
सोपी व छान पध्दत.धन्यवाद
Tin prakar panh. Kachhi kairy. Khupach chhan .Dhanyavad.
मस्त आणि छान वर्णन
Wa mixer bhandyach idea mast 👍
Me karun pahile khup chan 😋zal hott aani saglyana aavdl😍 THANKS 😊
मस्त. धन्यवाद.
ख़ूप छान रेसीपी पनहयाची सागितली धन यवाद
Explanation n pannh khup छान
खूपच छान...पन्ह सगळ्यांना च आवडतं...आज प्रॉपर रेसिपी मिळाली ती पण तीन प्रकारात...Thank you Tai...
धन्यवाद
खूप छान रेसिपी 👌
पन्ह फारच छान झालं ...मी करुन पाहिलं गुळाचं आणि साखरेचही केलं केशर घालून... अप्रतिम
धन्यवाद
Mast yummy 😋
Amhii nehmi kairii ukdun phhh bnvto . Ya veli hee recipe nkii try Kru. Easy ani time kmi.. Ty ❤️
Every recepie from u and your mother in law and mother ...is..wonderful ..u truly deserve appreciation acknowledgement ..respect applause and wish that may all 3 ..remain blessed forever ..with good health fitness and happiness...
धन्यवाद
साखरेपेक्षा गूळ उत्तम
नक्कीच.
आज चैत्रगौर बसली. नैवेद्याला कच्चा कैरीचं पन्हं करुन पाहिलं तुमच्या रेसिपी प्रमाणे. उत्तम झालं . तुमचे खूप खूप धन्यवाद!
अरे व्वा ! धन्यवाद.
वैशाली ताई तुमच्या रेसिपीची मी खुप आतुरतेने वाट पाहत असते.मी कैरी उकडून घेत होते आता कच्चा कैरीचे बनवून पाहीन. धन्यवाद 😍😍
धन्यवाद
एकदम छान
Khoop chhan chav asel ase vatate.nakki karun baghin.Thanks
Teenhi prakar kairichya panhyachi khupach chhhhaaan ,😊😋
सुंदर सोपी सुटसुटीत कृती
खूप छान
Zakkas! Mast 3 hi prakar👍👌🙏
खुपच छान पध्दत अप्रतिम 👌👌👌👌
Khup sunder explanation aani recipe suddha👌
.
फारच छान...
मस्तच
Best chhan
खूप छान दाखवली रेसिपी. मी अजून एक करते आपलं नेहमीच साखरेचं पन्ह करून घेते आणि त्यात अगदी थेंब भर खस इसेन्स टाकते.एकदा अस पण करून बघा ,फार छान लागते.
Mast
अरे व्वा ! आता नक्की करून बघणार. धन्यवाद.
Tin prakar kachhya kairiche panhe . Khupach
Mast Chan samjavnyache padthat khup mast. Aahe
धन्यवाद
Khupch Chan panhe receipe 👌👌👌👍👍
उत्तम आणि झटपट
खुप खुप छान 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
अरे वा 👌👌
Khup mast recipe tai tips and tricks
Wah bhar unat thandgar panhe kay bat hai. Mi karun nakki pahin
खूप खूप छान करून बघेन
Khup sopya ahet recipes....nakki karun baghin
Mouth watering 👍🏽👌🏽👍🏿👌🏽
Zatpat recipe 👌👌👍😋😋😋😋
Chan👌
कच्च्या कैरीचे पन्हे तेही तीन प्रकारचे अप्रतिम😋😋
तसेच छोट्या छोट्या टीप्सजसे की मिक्सरची,पुदिनाची👍👍
धन्यवाद
Madam tumcha voice khupch god n clear she v samzvanyche method khushi zan ahe 🤗🤗😌😌..madam please" puran poli check recipe telecast Karana please 🙂😊😊🙏🙏🙏🙏
पुरणपोळी व्हिडिओ पुढच्या आठवड्यात येणार आहे.
@@VaishaliDeshpande thanks madam please telecast with gul and one for sugar kiva doni mix -(sugar and guys)
Wow. Chhen
Khoopch mast. Mi kadhi kele nahi kacha kairiche panhe. Pan ata karun pahil.
खुप छान ताई
खूपच छान गुळाच पन्हं मस्तच
वैशाली ताई .तुमच्या रेसिपी नेहमी च चविष्ट असतात.तुमची सांगण्या ची पद्धत खूपच सहज व छान असल्याने त्या रेसिपी सोप्या होतात.एक सल्ला दिला तर चालेल का? कैरी च पन्ह करताना कैरी च गर मिक्सर वर फिरवुन घेतल्या नंतर गाळुन घेतलं तर कैरी च्या रेश्या तोंडात येणार नाही असं मला वाटतं.
वैभवी ताई धन्यवाद. कैरी गर मी कधी गाळून घेत नाही. पण आता करून बघेन.
Explain sunder kartat mam🙏
धन्यवाद
9
7
Mast
ताई तुम्ही खुप छान आणि अगदी तपशीलवार समजवून सांगता..खुप छान रेसिपी 😊
धन्यवाद
Khupch chan sopi3 receipe panha avdle
खूप छान पन्ह तयार केले। गुळ घालून करता येते हे माहित झाले। उकडून घेतले तरच गूळ असे समीकरण डोक्यात होते। thanku
Mstttt
Just like your soft voice of course all your recipes
धन्यवाद
हॅलो मॅम खूप मस्त रेसिपी बनवली आहे तोंड ला पाणी सुटले. खूप छान .
धन्यवाद
वैशाली mam व आजी तुम्हाला खुप्खुप धन्यवाद, आपल्या घरातील माणसाना सांगाव तसे vdos , तुम्ही खूप समजाऊन सांगता,परकेपणा नाही,आपले chanel
धन्यवाद. तुम्ही आपले व्हिडिओज खूप प्रेमाने बघता म्हणून आम्हालाही ते बनवताना आनंद होतो.
खूप मस्त रेसिपी मी कैरी उकडून करत होते, धन्यवाद ,तुमचा आवाज खूपच मधुर आहे, ऐकत राहावासा वाटतो
धन्यवाद
खूप छान...मी कैरी उकडून करते..असं नाही केल कधी. आता नक्की करून पाहीन..हे किती दिवस टिकेल फ्रिझमध्ये
१ दिवस ठेवा. कारण बनवायला अगदी ५ ते ७ मिनिटं लागतात. जितकं ताजं तितकी छान चव.
Khup chhan awaj ahe tumcha
धन्यवाद
खुप हुशार आहात अशाच छान सोप्या रेसिपी दाखवा
नक्की
छान! मी कैरी उकडून घेते. आणि त्यात गूळ घालून गर काढून ठेवते. आता असे करुन बघेन.
छानच सोपी पद्धत आहे मी कैरी उकडून घेणे पण ही पद्धत छान 👌
Khup chhan me उकडून घेते
आम्ही दोन्ही प्रकारे करतो.
Karun pahile.... It's yummy... Thanks....
धन्यवाद
कैरीचे पन्हे पूर्ण तयार झाले की त्यात वरून थोडे धणे आक्खे घालावे
चव पण छान लागते आणि धण्याचा वास पण खूप सुंदर येतो
तुमचे पण पन्ह्याचे तिन्ही प्रकार छान झालेत
अरे व्वा ! मी नक्की करून बघेन. धन्यवाद.
@@VaishaliDeshpande 🙏
Khup chaan tai mi nakki try karen
सुरेख🙏🙏
पन्हे तिन्ही पध्दती छान ताई मागच्या भागात जे क्यूब बनवले व त्याचे पन्हे केले तर क्यूब कसे तयार केलेत?
कैरीचं पन्हं करताना किसलेली कैरी, साखर किंवा गूळ, वेलची पावडर, केशर सगळं पाणी न वापरता मिक्सर मधून फिरवून घेतलं. नंतर आईस ट्रे मध्ये ते मिश्रण घालून फ्रिझर मध्ये ठेवलं. घट्ट झाल्यावर क्युब्ज काढून स्टीलच्या डब्यात ठेवले. डबा फ्रिझर मध्ये ठेवायचा. पाहिजे तसे वापरायचे.
Thank you Vaishali
👍☝
Khup sundar👌👌🙏
Khup sundar
Mastch
भाजून केलेल्या कैरीचे पण पन्हे खुप छान लागते आमची आजी करायची तुम्ही पण छान केलेत
धन्यवाद
खुपचं छान 👌👌
👌👌👌
Taie majhya zadala kairya aahet ..pan tyaa loncha karaychya kairyaa aahet ..Totapuri naahi
Mag hyaa aambat kairyann sathi purna gull vapraycha aslyas kiti ghyaycha ??
Panha sathi gull kairi che pramaan saanga na
पन्हे करताना गूळ किंवा साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. कैरी आंबट असेल तर ती किसून घ्या. नंतर त्यातील पाणी पिळून घ्या. मग पन्हे करायला वापरा. यामुळे गूळ, साखर पण कमी लागते. पिळून घेतलेले पाणी तुम्ही सरबत अर्क म्हणून वापरू शकता. गरज पडेल तसे साखर पाणी घालायचे.
@@VaishaliDeshpande ..thanku Vaishali taie ..khup khup dhanyavad
छान
मिक्सरचे भांडे धुवायचे सांगितले हे खूप महत्वाचे! मी कपड्याने ब्लेड खालून पुसायचे त्यापेक्षा हे छान वाटले thank you soooo much! Pnhyache प्रकारही छान! केसर इसेन्स प्रमाणे केवडा, वाळा इसेन्स छान लागतील का?
धन्यवाद. तुम्हाला आवडत असेल तर वापरून बघा. पण आधी अगदी अर्धा कप मध्ये त्या प्रमाणात मिसळून बघा. आवडलं तर छानच.
@@VaishaliDeshpande thank you!
Khoop chaan zatpat
Instant panhe kiti divas tikte.
शक्यतो लगेच संपवा. फ्रिज मधे १ दिवस ठेवू शकता.
Sakhre ayevaje Gul ghala uttam panhe hoel mazha aie che athavan zhali thanks for you 😀😀😀😀😀
धन्यवाद
वैशालीताई, पन्हया ची कृती खूपच छान दाखवलीत. धन्यवाद.
तुम्ही ह्या विडिओ मधे जे स्टील चे measuring cups आणि खोलगट spoons वापरले आहेत, ते कुठून घेतले, ते सांगाल का?
मी भांड्यांच्या दुकानातून घेतले आहेत.
Freez madhe kiti divas rahu shakat
दोन दिवस
Khup chan recipe ahe. Tumhi khup changle samjaun sangitale. Nakki ajach karto gulache panhe. He jar fridge madhe tikwayache asel tar?? Nusta gar theu shakto?? Plz reply
मिक्सर मधून कैरी बारीक करताना अजिबात पाणी घालू नका. बाकी सगळ्या गोष्टी घाला. नंतर ते मिश्रण बर्फाच्या ट्रे मध्ये घालून क्युब्ज बनवा. एका स्टीलच्या डब्यात भरून डबा फ्रिझर मध्ये ठेवा. हवं असेल तेव्हा क्युब्ज काढून वापरा.
Masttttach
He kiti divas freeze madhe changale rahate. Receipe chan aahe
शक्यतो ताजे करावे. करायला जेमतेम ५ ते ७ मिनिटं लागतात. फ्रिज मध्ये १ दिवस ठेवू शकता.
Thank
Thank you
खुप छान 😘😘
खुप छान 👍👍
झकास