वैशाली,युहूssssss मी कालच हे आईस्क्रीम करून बघितलं. अ फ ला तू न ! अतिशय गार,मऊ, स्वादिष्ट झालं! कोवळ्या शहाळ्याची चव जबरदस्त वाटली. विकतच खाण्यापेक्षा घरी केलेलं हे शहाळ्याचं आईसक्रीम जिव्हाळ्याचं वाटलं! थँक्स, ,,😊
व्वा क्या बात है,शहाळ्याचे आईस्क्रीम🥥🍨 फक्त पाच जिन्नस वपरुन केले,तेही विदाऊट केमिकल👍 अजुन एक आईस्क्रीम🧁 प्लेट मध्ये काढताना तुम्ही इतक्या गोड आवाजात तुमच्या भावना व्यक्त केल्या की आम्हाला देता येत नाही,पण ते गोड आवाजात पोहचले .😋😋 वैशालीजी धन्यवाद .तसेच एक विनंती होती की सुमनताई व तुम्ही दोघीही ऊन्हाळा स्पेशल आहारा संबंधित माहिती व पदार्थ (डीश )दाखवाल अशी अपेक्षा आहे.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने आईस्कीम दाखवल्या बद्दल खूप खूप आभारी आहे.आणि तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान असतात. काकी पुढच्या भागात सीताफळ आईस्कीम शिकायला फार आवडेल.🙏
मला करायची खूप इच्छा आहे. पण ते पेरु सहज मिळत नाहीत. आपल्या अंगणात गुलाबी पेरुचं झाड आहे. पण यंदा अजून आले नाहीत. ते पेरु वापरून आपण सरबत व्हिडिओ बनवला आहे.
Khup khup chhan sadhi soppI aani yummy recipe. Mi nakki try karnar aahe tehi mazya ९ varsha chya mula sobat. Karan to nehami bolat asto aai chal na ice cream karuya. Hi recipe mi त्याच्या सोबत करूच शकते. त thank you kaku.🙏
ताई खूप छान आणि टेस्टी पण. यात whipping क्रीम वापरली तर चालेल का. माझ्याकडे आहे . चालत असेल तर आहे तशीच direct त्यात मिक्स करावी की whipped करून मिक्स करावी केक वर सजवण्यासाठी करतो तशी. Pls सांगा ताई. तसेच मनुका च आपण काही बनवू शकतो का . जास्त प्रमाणात आहे म्हणून विचारते.
वैशाली,युहूssssss मी कालच हे आईस्क्रीम करून बघितलं. अ फ ला तू न ! अतिशय गार,मऊ, स्वादिष्ट झालं! कोवळ्या शहाळ्याची चव जबरदस्त वाटली. विकतच खाण्यापेक्षा घरी केलेलं हे शहाळ्याचं आईसक्रीम जिव्हाळ्याचं वाटलं! थँक्स, ,,😊
धन्यवाद
@Hayes Harvey it does work
वाह खूपच छान आणि वेगळी रेसिपी
Khup chhan, will try definitely👌 👍
फारच सुंदर रेसिपी...मला प्रचंड आवडते हे आईस्क्रीम...चवीला खूपच छान लागते...
खूप छान ताई.इतके सोपे आणि सर्वांना आवडणारे आइस्क्रीम तुम्ही सांगितल्या बद्दल 🙏🙏🙏.🌹
मी किती दिवस ही रेसिपी शोधत होते,पण आजची तुमची रेसिपी खूप सोपी आहे ,नक्की करून बघणार
Khupch sunder
खूप खूप छान अप्रतिम.
प्रयत्न नक्की च करणार.
धन्यवाद.
Mast ..👍👌👍👌👌
आज तुमची रेसिपी पाहिली फारच सुंदर छान आणि सोपी रेसिपी दाखवलीत खुपच यम्मी रेसीपी
धन्यवाद
Nice natural icecream
इतक्या सोप्या पद्धतीने तयार करता येऊ शकते हे माहीत नव्हते मी नक्की बनवणार आहे 👍
सही....मस्त,सोपं,सुटसुटीत रेसिपी
बनवायला सोपं आहे, नक्कीच करू
Sitafal ice cream banva.
Shahale icecream khup mast.
नक्की
खूप मस्त thanks खूप छान सांगितले तुम्ही
सांगण्याची पद्धत सुंदर...
नेहमीप्रमाणे अतिशय सुरेख रेसिपी, छान समजावून सांगता तुम्ही आणि शेवटी दिलेली टीप तर फारच उपयोगी आहे.
धन्यवाद
अप्रतिम छान च वाटतं आहे
Hiii tai mi suddha kal ice-cream banvlele khupch mast zal mazya donhi mulana khup avdle thank you so much
अरे व्वा ! मुलांना आवडलं हे वाचून छान वाटलं.
खरंच खूप भारी आइस्क्रीम👌👌👌thxs वैशाली
खूप छान
Khup chan me nakki try karnar
Khupach tempting aani natural Ice-cream.
मस्त रेसिपी, धन्यवाद. नक्की करून कळवते, छानच होईल!
अप्रतीम...speechless 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
धन्यवाद
वैशाली ताई खूप छान .बघूनच तोंडाला पाणी सुटले.
Khupach sundar tai..
Please sitaphal icecream dakhava
नक्की
खूप छान आणि सोप्पी रेसिपी आहे ही👌👌
नक्की करून बघणार. खूप सुंदर आहे रेसिपी. बघून तोंडाला पाणी सुटले .🍧🍧
वाह वैशाली ताई. काय छान रेसिपि आहे.
माझ्या मुलीने हे बघून मलई चे ice cream बनवले.
किती छान वाटलं मला. मला नेहमीच वाटतं की स्वैपाक घरात असे प्रयोग झाले पाहिजेत. तुमच्या मुलीचं अभिनंदन !
खूपच छान झाले आहे आईस्क्रीम.
आईस्क्रीम काढतानाच छान दिसत होते.
खूप छान.... नक्की करून बघणार
व्वा क्या बात है,शहाळ्याचे आईस्क्रीम🥥🍨
फक्त पाच जिन्नस वपरुन केले,तेही विदाऊट केमिकल👍
अजुन एक आईस्क्रीम🧁 प्लेट मध्ये काढताना तुम्ही इतक्या गोड आवाजात तुमच्या भावना व्यक्त केल्या की आम्हाला देता येत नाही,पण ते गोड आवाजात पोहचले .😋😋
वैशालीजी धन्यवाद .तसेच एक विनंती होती की सुमनताई व तुम्ही दोघीही ऊन्हाळा स्पेशल आहारा संबंधित माहिती व पदार्थ (डीश )दाखवाल अशी अपेक्षा आहे.
नक्की करूयात
खुप छान आज आठवण आली होती खातच होत पण पहायला मिळाले
My favourite mast vaishali tai
Mastch...nakki karun baghun he ice-cream
किती सुंदर सांगितले. शहाळ्यासारख्या गोड आवाजात सांगितलं .
धन्यवाद
सुरेख
Khup ch chan...👌👌... Thanks.
Khup chhan
खुपच छान मस्त 🙏
वैशाली ताई.. आईस्क्रिम तुमच्या बोलण्यासारखंच गोड असणार
धन्यवाद
Wah tai kids special yummyyy recipe.. will do it soon...thanx.👌🏻👍😋😋🌹
धन्यवाद. अजूनही वेगळी आइस्क्रीम रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
खुप छान मस्तच मी नक्की करून बघणार..आता आंबा आईस्क्रीम दाखवा... नक्की..
नक्की करूयात.
सुंदर
घरच्या घरी सोप्या पद्धतीने आईस्कीम दाखवल्या बद्दल खूप खूप आभारी आहे.आणि तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान असतात. काकी पुढच्या भागात सीताफळ आईस्कीम शिकायला फार आवडेल.🙏
करूयात
Mast.
taie tumhi kharach chan 🍨 dakhawala te aagadi navinach aahe khup chan mi jarur kareen wa tumhala kada zala te kalvin txs
नक्की सांगा
Khoop chaan jaroor karnar 👍
Tai mastaaa and tumacha vidio khup. Sadhe ani sope asatat
धन्यवाद
मस्तच
Mastach tai Icecream yammy
Khup chaan recepie Tai 🙏 Thank you 🙏
धन्यवाद
Khup chan shahalyach ice cream 🍨 baghunach tondala pani aal, me nakki try Karin, thanks tai🙏
विशेष म्हणजे witout,blendr होतय,खूपच छान .
कमी साहित्यात कमी कष्टात.
Saaran ice-cream. Rice flour like corn flour???.
#₹pee
खूप छान... Its Very rich...
अप्रतिम
Khupach mast ,, nakki try kari n👍
Khup chaan Mam
Khup mast
Mast...
वैशालीताई आज मी कोकोनट आईसक्रीम केलं अफलातून झालं. Thank u so much. 🙏
अरे व्वा ! धन्यवाद.
Lai bhari Vaishalitai.
एक नंबर mam 👌👌😊
बटर स्कॉच आइस्क्रीम नक्की शिकायला आवडेल mam👍🏼👍🏼☺️😊
नक्की करूयात.
खूपच छान वैशाली ताई 😍 मी नक्की करून पाहीन
Khup sundar👌😀😋😋
खूप च छान (सोनकढीची रेसिपी सांगा ताई)
आजच सोलकढी व्हिडिओ अपलोड केला आहे.
खूप छान. पुढच्या वेळी बटर स्कॉच ice-cream बघायला आवडेल.
नक्की प्रयत्न करू
खूपच छान
Khoopach unique idea Vaishali.Nakki Karun baghnaar
धन्यवाद
Khup chan
मस्तं मस्तं👌👌🌹
सीताफळ ice cream चालेल
करूयात.
अप्रतिम 👍
Khupach chhan soppi recipe aahe mi nakki karun baghen
Readymade coconut milk vapru shakto ka
मी कधी नाही वापरलं. करून बघा.
Apratim. Pls Rajmandir famous red peru ice cream dakhva
मला करायची खूप इच्छा आहे. पण ते पेरु सहज मिळत नाहीत. आपल्या अंगणात गुलाबी पेरुचं झाड आहे. पण यंदा अजून आले नाहीत. ते पेरु वापरून आपण सरबत व्हिडिओ बनवला आहे.
thank you for your quick reply
मस्त
Very nice ice cream recepy.
Please post video on how to make Dairy milk cadbury in the home
प्रयत्न करते.
नक्की करून बघणार !
Khup khup chhan sadhi soppI aani yummy recipe. Mi nakki try karnar aahe tehi mazya ९ varsha chya mula sobat. Karan to nehami bolat asto aai chal na ice cream karuya. Hi recipe mi त्याच्या सोबत करूच शकते. त thank you kaku.🙏
धन्यवाद
तुम्ही आणि आई दोघीही खूपच छान सांगता अगदी जवळच कोणीतरी वाटत
तुम्ही सगळे पण आमच्या कुटुंबातील सदस्य आहात. किती प्रेमानी कमेन्ट्स लिहिता. धन्यवाद.
Khoop thank you🙏
😋 wow mine favourite. Kadhi banavtey ase zale ahe
आंबा आयस्क्रीम ... घरच्याघरी
नक्की करूयात.
Can u pl. Show watermelon or muskmelon icecream
मी सोप्या प्रकारे कसे करता येईल त्याचा प्रयत्न करते आहे. नक्की करूयात.
खूपच छान👌👌👍
Waa surekh 1no ICE CREAM 😋😋
Very nice tai
Wow tai👌khupach chaan mi nakki karun baghen👍
Tai nakki Karun baghen me he ice-cream.. khoop Ch Chan receipee..
Ambyacha season yet ahe so amba , chikkoo cha ice-cream pan dakhaval Ka?
नक्की
Khupch Chan 👌
Khoopch chan aprtim
Nakki Karun baghen
Mastch gas Nahi blender Nahi suger pan kami thanks
Gifted Voice Vaishali Tai.Easy method.khupach Aavadli icecream recipe.
Me wheep cream vapru shakte ka
चालू शकेल.
Mango icecream pn ase banau shakato ka
कालच मँगो आइस्क्रीम आणि मँगो मिल्कशेक व्हिडिओ अपलोड केला आहे.
ताई
खूप छान आणि टेस्टी पण.
यात whipping क्रीम वापरली तर चालेल का.
माझ्याकडे आहे .
चालत असेल तर आहे तशीच direct त्यात मिक्स करावी की whipped करून मिक्स करावी केक वर सजवण्यासाठी करतो तशी.
Pls सांगा ताई.
तसेच मनुका च आपण काही बनवू शकतो का .
जास्त प्रमाणात आहे म्हणून विचारते.
whipped cream वापरू शकता. क्रीम फेटून घेण्याची गरज नाही. मनुका वापरून लाडू, आइस्क्रीम करू शकता.
@@VaishaliDeshpande
Thanku tai
Mast... My favorite, nakki karnar
छान👌👌
अप्रतिम🙏🙏🌹