माझा कट्टा : जेष्ठ निरुपणकार बाबामहाराज सातारकर यांच्यासोबत माझा कट्टा! Babamaharaj Satarkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 109

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +26

    उत्तम गायन, उत्तम पाठांतर, उत्तम वाणी, उत्तम उच्चार, वादनाचे उत्तम ज्ञान, सखोल व्यासंग
    पांडुरंगा प्रमाणेच हा त्याचा सोज्वळ वारकरी.

  • @_D_A_R_S_H_A_N_
    @_D_A_R_S_H_A_N_ 4 роки тому +19

    खरंच abp maza, तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत... बाबा महाराजांना आज खूप दिवसांनी ऐकायला मिळाले

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 3 роки тому +5

    जय जय राम कृष्णा हरी
    वा क्या बात है..
    अप्रतिम ....खूप खूप छान
    ह.भ.प. वारकरी भुषण, महाराष्ट्र भुषण
    श्री बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
    बाबा महाराज सातारकर हे वारकरी संप्रदायाच्या रुपाने महाराष्ट्राला लाभलेलं अनमोल रत्न आहे.
    ABP माझा चे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
    👏👏🙏🚩

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +28

    लता , सच्या, बाबा आमटे, प्रकाश आमटे आणि बाबा महाराज हे महाराष्ट्राच्या गगनातील अढळ तारेच.

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 2 роки тому +3

    खूप खूप धन्यवाद एबीपी माझा 👍👍👌जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳बाबा महाराज सातारकर म्हणजे समस्त संतांच्या काव्या ला लाभलेला आवाज 🙏🙏आध्यात्मिक ज्ञानाचे विद्यापीठ⛳⛳ एक विनंती आहे या व्हीडीओ च्या माध्यमातून या अद्वितीय मुलाखती प्रमाणेच 🙏अजून संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराज यांची मुलाखत प्रसारित व्हावी .⛳⛳ जय जय राम कृष्ण हरी 🙂🙂

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +12

    ज्ञानोबा चा ज्ञानी,
    तुकारामातील रामरूप दाखवणारा,
    नामदेवातील नाम जाणणारा,
    जने ला जणात नेणारा,
    खरा कीर्तनकार.

  • @sandipanandmaharaj7619
    @sandipanandmaharaj7619 4 роки тому +15

    कोणी काहीही म्हणो पण बाबा महाराजा सारखे आता होणे नाही 🙏🙏

  • @कविताआणिबरेचकाही-ज7भ

    वारीचा आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नाही म्हणून त्याला वारी म्हणतात, आणि तो अनुभव घेण्यासाठी वारीला जावे लागते....

  • @santoshhinge110
    @santoshhinge110 4 роки тому +10

    सर्वच संतांनी समाजातील तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केले आहे. बाबामहाराजांनी सद्यस्थितीवर भाष्य करायला हवे होते. यंदाची वारी चुकली ही त्यांची तळमळ खरोखर मनाला चटका लावणारी आहे.

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 4 роки тому +18

    Abp आभार. बाबा महाराज यांच्या अमृत वाणी ने मंत्रमुग्ध केले. बरयाच प्रश्नाची उत्तरं मिळाली.

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +11

    ABP च्या सर्व टीम ला खुप खुप धन्यवाद !!!!

  • @jagdishingale5835
    @jagdishingale5835 Рік тому +2

    पांडुरंगा मुळेच कोरोना गेला आणि पुन्हा वारी सुरु झाली. सतगुरू बाबा महाराज सातारकर सारख्या वारकऱ्याच्या पांडुरंगावरील भक्ती मुळे कोरोना सुद्धा पळून गेला. यालाच म्हणतात भक्तीची शक्ती. म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदायला शतशः नमन.
    🚩जय रामकृष्ण हरी 🚩

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 4 роки тому +12

    जय हरी राम कष्ण हरी माहाराज

  • @कविताआणिबरेचकाही-ज7भ

    काय ती वारी आणि काय तो सोहळा,
    मानला हेलावून टाकणारा तो आनंदाचा कळवळा,
    वारीला जाण्याची तळमळ आणि त्या आंनद उपभोगन्याची इचछा,
    हे भाग्य सर्वाना मिळूदे हीच सदिच्छा...

  • @hemantjadhavtechnotainmenthub
    @hemantjadhavtechnotainmenthub 4 роки тому +14

    Thank you ABP Maza team...
    🙏🙏🙏

  • @bhalchandraphadke8830
    @bhalchandraphadke8830 3 роки тому +6

    खूप छान माहिती आहे.💐💐👌

  • @ramsinggirase7708
    @ramsinggirase7708 3 роки тому +6

    गु. सातारकर महाराजांची वाणी म्हणजे अमृतवाणीच होय.

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 4 роки тому +6

    Abp माझा चे आभार

  • @umajog1548
    @umajog1548 4 роки тому +6

    ABP माझा खुप धन्यवाद

  • @arvindpashilkar3119
    @arvindpashilkar3119 3 роки тому +4

    सर्व संताना ऐकाच वेळी प्रगट करण्याची क्षमता
    संत कधीच स्वताला संत म्हणत नाहीत
    आपण ते ओळखले पाहिजे
    भाव जं न्य सुख
    क्रिया जं न्य सुखा पेक्षा मोठे आहे
    हे सिद्ध करून दाखवले
    जय जय राम कृष्ण हरी

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 4 роки тому +8

    अजूनही कणखर आवाज...

  • @pravinbhanudasjagtap3255
    @pravinbhanudasjagtap3255 4 роки тому +7

    फार सुंदर।।

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 4 роки тому +8

    राम कृष्ण हरी !! 🙏🙏🙏🙏

  • @sambhajighodake167
    @sambhajighodake167 4 роки тому +6

    हरी हरी राम कृष्ण हरी..

  • @किर्तनरत्न
    @किर्तनरत्न 4 роки тому +11

    Abp माझावर
    माझी ऊर्जा

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 4 роки тому +9

    ABP Maja che aabhar maharajana aplya kattavar bolavle. 🙏 Jay jay ram krishna hari...

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 3 роки тому +4

    माणसातला देव माणूस 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 роки тому +2

    रामकृष्णहरी महाराज

  • @j.5528
    @j.5528 3 роки тому +6

    महाराजांना स्टुडिओ मध्ये बोलावून एकदा गप्पांचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या. प्रत्यक्षात समोरासमोर मुलाखतीचा महौलच वेगळा आणि आनंदी असतो.

  • @कविताआणिबरेचकाही-ज7भ

    स्वयंभू अमुचा विटेवरी उभा
    चैतन्याचा गाभा पांडुरंग.
    नाही घडविला नाही बैसविला,
    पुंडलिके आला भेटावया

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +21

    असा महापुरुष पुन्हा होणे नाही.

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +10

    बाबामहाराजांना शत शत नमन !!!

  • @hsk1977
    @hsk1977 4 роки тому +6

    Genuine Saint

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +8

    खांडेकर, ज्ञानदा धन्यवाद !!!

  • @komalnarhire29
    @komalnarhire29 3 роки тому +4

    Ram Krishna Hari🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshnalavade5519
    @ganeshnalavade5519 Рік тому

    अशा विभूतींचं मार्गदर्शन देत चला राजकारणाचा कंटाळा आला आहे रोज रोज.
    विनंती आहे एबीपी माझा ला🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhisheksherkhane4638
    @abhisheksherkhane4638 Рік тому

    गेले दिगंबर ईश्वर विभूती | राहिल्या त्या किर्ती जगामाजी || वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी | आता ऐसे कोणी होणे‌ नाही ||😢😢😢😢🙏

  • @amrutakatkar7279
    @amrutakatkar7279 4 роки тому +8

    पांडुरंग 🙏🙏🙏

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 4 роки тому +4

    राम कृष्ण हरी

  • @jagannathnakate2343
    @jagannathnakate2343 3 роки тому +4

    👍👍👍

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 2 роки тому +2

    Jai jai pandurang Hari

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +13

    आश्चर्य आहे की नाही,
    पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ कीर्तन करताना आजच्या कीर्तन कारा सारखा तोल ढळला नाही.

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +13

    महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार नाही.
    जातीवाद आणि लाचारीने बरबटलेल्या सर्व सरकारांवर थुंकावे सुद्धा वाटत नाही.

    • @kavita_thorave2797
      @kavita_thorave2797 4 роки тому +1

      हे पण खरंय

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 4 роки тому +1

      तुमच्या भावना योग्य आहे.पण राग व्यक्त करायचा मार्ग चुकीचा आहे.कोणा कोण वर थुकणार तुम्ही.

    • @shiksha8107
      @shiksha8107 4 роки тому

      ते पण खरेच आहे.

    • @shiksha8107
      @shiksha8107 4 роки тому

      तुमचे म्हणणे खरे आहे.

  • @ravindrapatil7586
    @ravindrapatil7586 3 роки тому +3

    Jay shree hari vithhal rukhamai
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏

  • @hanumantpawar3400
    @hanumantpawar3400 4 роки тому +5

    तैसे ज्ञानाचे बोलणे।आणि येणे रसाळपणे।आता पुरे कोण म्हणे।आकर्णिता।

  • @k_b_goodman7821
    @k_b_goodman7821 Рік тому

    भावपूर्ण आदरांजली माऊली😢😢

  • @shiksha8107
    @shiksha8107 4 роки тому +35

    पहाटेच्या वेळी सातारकरांचा ५६ मिनिटांचा हरिपाठ एकणे म्हणजे पर्वणीच आहाहा
    ........हा..........हा...........

  • @madhavishintre
    @madhavishintre 11 місяців тому

    Jay jay ramkrishna hari hari koti koti naman

  • @suhasgurav9891
    @suhasgurav9891 3 роки тому +3

    🙏🙏

  • @KeshavMane-kz5yb
    @KeshavMane-kz5yb Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢🪷🪷🌺🌺

  • @rangaraopatil236
    @rangaraopatil236 3 роки тому +2

    हरि ओम

  • @कविताआणिबरेचकाही-ज7भ

    आषाडी कार्तिकी पंढरीची वारी,
    साधन निर्धारी आन नाही

  • @dayanadgund354
    @dayanadgund354 4 роки тому +3

    रामकृष्णहरि

  • @urmilapagar5324
    @urmilapagar5324 3 роки тому +3

    🙏👌

  • @aniketkkkkk2380
    @aniketkkkkk2380 Рік тому

  • @dilipgavhane8278
    @dilipgavhane8278 4 роки тому +4

    Ramkrushna hari mauli

  • @VaishaliKhedkar-x6c
    @VaishaliKhedkar-x6c 10 місяців тому

    ❤❤❤❤

  • @ramdakhore6234
    @ramdakhore6234 4 роки тому +6

    Mauli .......

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 Рік тому

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 Рік тому

    ABP news thank

  • @pandurangvighne4150
    @pandurangvighne4150 11 місяців тому

    ग्रेट मणोगत

  • @tushartalikhedkar4857
    @tushartalikhedkar4857 Рік тому +1

    26:00

  • @kalpeshahire2428
    @kalpeshahire2428 4 роки тому +4

    RAM KRUSHN HARI

    • @adhardorik7595
      @adhardorik7595 2 роки тому

      जय हरी जयजय राम कृष्ण हरी

  • @namdevkamble990
    @namdevkamble990 4 роки тому +3

    Baba maharaj satarkar rasal vaani

  • @akashpisal9055
    @akashpisal9055 4 роки тому +5

    Mahapurush...asa varkari hone naahi!

  • @rajendrakale7439
    @rajendrakale7439 Рік тому

    ❤❤

  • @Gkk547
    @Gkk547 4 роки тому +7

    इंदोरीकर महाराज इस रिअल social reformer..

  • @krushnavisionakotharanebro3185

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nikhilduratkar53
    @nikhilduratkar53 Рік тому

    16:29

  • @pandurangababu5767
    @pandurangababu5767 4 роки тому +4

    Ramkrushna hari

  • @गजाननझालटे
    @गजाननझालटे 4 роки тому +4

    विठ्ठला

  • @harishchandraparab2503
    @harishchandraparab2503 4 роки тому +7

    Do you know how much he charges for each kirtan? He wants his food in silverware from the organisers.

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 роки тому

      आले मागायला

    • @kiranpawar2006
      @kiranpawar2006 Рік тому +1

      Tu detos ka tyana kahyla anun.?

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 Рік тому +2

      बाबा महाराज सातारकरजी मी तुम्हाला महाप्रभु म्हणते कारण तुम्ही मानवाच्या रूपात प्रत्यक्ष परमात्माच आहात.आणि हे त्रिवार सत्य आहे.तुमच्या किर्तनाला लाखोंच्या घरात गर्दी होत असेल तर आम्ही भारतीय किती भाग्यवान आहोत . आपल्यासारखे किर्तनाचे महामेरू आम्हाला लाभले. हे आमचं अहो भाग्य महाराज अख्या जगात आमच्या सारखे श्रीमंत आम्हीच.करण. माझ्या भारत देशात तुम्ही आहात आणि बाकीचेही अनेक किर्तनकार आहेत.याचा आम्हाला खुप खुप खुप अभिमान वाटतो. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राधे राधे. जय राधेश्याम जय सिता राम

    • @dinkarbhosale1859
      @dinkarbhosale1859 Рік тому


      ..
      :😊 i .. (😊
      .

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Рік тому +1

    अश्रू अनावर होत आहे,पून्हा होणे शक्य नाहीय

  • @muktapattarkine7807
    @muktapattarkine7807 3 роки тому +4

    Zale bahu hotil bahu parantu ya Sam hach

  • @shivmurtikhedkar3203
    @shivmurtikhedkar3203 4 роки тому +2

    Indorikar Maharaj is real reformer..!

  • @sopanphad1354
    @sopanphad1354 Рік тому

    खांडेकर साहेब

  • @Dnyaneshpurisir
    @Dnyaneshpurisir 4 роки тому +2

    35 dislike 😢

  • @nikhilduratkar53
    @nikhilduratkar53 Рік тому

    ZSURKSHYAMHANJEKAY

  • @shantanumarathe2701
    @shantanumarathe2701 4 роки тому +2

    7&dis Afrodiscard

  • @harshjadhav7958
    @harshjadhav7958 2 роки тому +2

    गाडीत बसून जायला पण वारी म्हणता का ?

    • @kokaniboyzzz9552
      @kokaniboyzzz9552 Рік тому +4

      जेव्हां तू 86 वर्षांचा होशील तेव्हा कळेल तुला....

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 роки тому +1

    निरभया जाधव तुझ्या डेपीवरच तु बोर टेवलीच तवा तुच बोर आहेच ते त्या डीपीवरनच कळतय

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra81 4 роки тому +2

    News चॅनेल आहे का, धार्मिक चॅनेल 😃😃

    • @anilrajput9605
      @anilrajput9605 4 роки тому +1

      माऊली आपण काही मार्गदर्शन करा आजची तरूण पिढी निरव्यसनी राहतील ?

    • @maheshnandardhane2445
      @maheshnandardhane2445 3 роки тому +2

      तुम्हाला काही प्राॅब्लेम आहे का ?🤔

  • @VixAnime
    @VixAnime 4 роки тому +4

    boring

    • @VixAnime
      @VixAnime 4 роки тому

      @PRATIK TAKALE mala hai bin kamaache lok nhi avdat

    • @maheshnandardhane2445
      @maheshnandardhane2445 3 роки тому +1

      नको ऐकूस तुला कोण ऐक म्हटलं 😂

  • @sandeshbarbate6422
    @sandeshbarbate6422 4 роки тому +4

    राम कृष्ण हरी

  • @arunsalunkhe7910
    @arunsalunkhe7910 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @dayanadgund354
    @dayanadgund354 4 роки тому +2

    रामकृष्णहरि

  • @manishahake7006
    @manishahake7006 4 роки тому +4

    राम कृष्ण हरी