खूप छान माहिती दिलेली आहे. माझं शेत माढा तालुका मध्ये आहे. एकदा आपल्या बागेस फोन करून भेट देण्याची इच्छा आहे. लागवडी सह संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी विनंती आहे. धन्यवाद 🙏
पावसाळ्यातील व्यवस्थापन म्हणजे पावसाळ्याचे दिवसात कस असतं सर्वच म्हणजे पावसाळ्याच्या पाण्याचा परिणाम तसेच पावसाळ्यात तोडा असतो का..... असेल तर तो कसा करतात...... तसेच पावसाळ्यात rate मधे काही फरक असतो का..... या गोष्टी तुम्ही कोणत्याही पिकाचा व्हिडिओ केला तर त्यात तुम्ही विचारले पाहिजे.....
खुप छान बाग आहे मी बागेला भेट दिली सरांनी माहीती खुप छान दिली धन्यवाद सर
Thank You!🙏
@@popatkalelsir4577आम्ही सोलापूर तालुका बार्शी आम्हाला तुमची बाग बघायची आहे आम्ही कधी येऊ तुमची बाग बघायला
पत्ता काय आहे
सरांच्या बागेला प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला. खूप छान बाग आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.
धन्यवाद...🙏
अतिशय सुंदर अशी महिती दिली सर धन्यवाद
खुप छान बाग बघायला मिळाली ❤❤
Bahot ache se bataya har ek cheez sir ne... thanks 👍
Cखूप छान अतिशय सुंदर माहिती दिली
ग्रेट जबरदस्त बूनगे सर बेस्ट व्हिडिओ आहे.
आणी सुपर प्लॉट जबरदस्त प्लॉट
हार्दिक अभिनंदन काळेल सर
मी पण एक ड्रॅगन फ्रुट शेतकरी
वेलडन ग्रेट जॉब
खूप छान माहिती दिली आहे सर. खूप खूप आभारी आहे सर..
दीपक सर शेवगा पाला आणि शेवगा उत्पादनावर आधारित व्हिडिओ बनवा खूप गरज आहे
साहेब आपण माहिती सर्व सांगितली पन नर्सरी, चा संपूर्ण पत्ता सांगीतला नाही सांगाल तर बरे होईल धन्यवाद.
प्लॉट ला भेट देण्यासाठी कोणत्या गावाला भेट द्यावी लागेल
Pavti dakhun khup chan kam kel dada tumhi youtube channel wale khoti mahiti takun shetkaryanchi fasavnuk karat aahe
Khup chan mhiti dili Dipak bhau
Wow so nice❤❤❤
रोप कुठे मिळतील
खूप छान .🎉🎉
आमच्याकडे चार महिने जवळपास पाऊस असतो तर हे पीक घेता येईल का?
काळेल सर आपल्याकडे सी व्हरायटी ची रोपे उपलब्ध आहेत का आणि काय किंमत आहे
Majya kade 2acre aahe.. kapus cha rate nai ala .. manun kutli pik ghaalu me vichar kartoy...
या प्लेट कोठे मिळतील. सांगाल तर बरे होइल
Hello sir Ya pikala garpit cha kahi parinam hoil ka please reply sir
एकदम मस्त सरजी
लागवडी खुप आहेत,आमच्या सांगोला तालुक्यात
खूप छान माहिती दिलेली आहे. माझं शेत माढा तालुका मध्ये आहे. एकदा आपल्या बागेस फोन करून भेट देण्याची इच्छा आहे. लागवडी सह संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी विनंती आहे. धन्यवाद 🙏
आहे कुठे जळगाव जिल्ह्यात आहे का हे
रोपांची नर्सरी कुठे आहे, पत्ता कळावे, तसेच रोपांची लागवड कशी करायची, पोल कुठे मिळतात, याबाबत माहिती द्यावी pl.
Rope deccan exotic hydrabad Dr shriniwas sir
❤ sir
या बागेत आपण आंतरपीक घेऊ शकतो का
C Varayti mast ahe
कशाला शिल्लक सांगून दुसऱ्याची फसवणूक करतात
मी पण हा बाग पाहिलेला आहे
तुम्ही लोक सगळे ठीक सांगत आहेत पण. रोप लावल्या नंतर त्याला खाद खुराख, लिक्वीड वगैरे काय कधी का कश्यासाठी वापरतात. ही संपूर्ण माहिती देत चला.
श्री स्वामी समर्थ 🎉
Rop kay bhavane bhetil
कोंबडी पालन आत मध्ये केले तर चालेल
Thank you sir
नगर मध्ये आहे का. कुठे
1 no dada
Sahib rope miltil ka amhala.
Ho
पावसाळ्यातील व्यवस्थापन म्हणजे पावसाळ्याचे दिवसात कस असतं सर्वच म्हणजे पावसाळ्याच्या पाण्याचा परिणाम तसेच पावसाळ्यात तोडा असतो का..... असेल तर तो कसा करतात...... तसेच पावसाळ्यात rate मधे काही फरक असतो का..... या गोष्टी तुम्ही कोणत्याही पिकाचा व्हिडिओ केला तर त्यात तुम्ही विचारले पाहिजे.....
👍👍👍
Sar tynch no pan takja ho
दादा मि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आहे. मला संपूर्ण माहिती हवी आहे
कशाला शिल्लक सांगून रोप विकण्यासाठी दुसऱ्याची फसवणूक करता
तुमची फसवणूक केली आहे का
सर तुमच्या कडे रोप मीळेल का काय किंमत आहे तर कळवा धन्यवाद
मिळेल....👍
एका रोपांची किंमत किती आहे याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही
C pink hybrid variety ची रोपे मिळतील का.. किंमत कळवा
़रोपे कुठे मिळतील
शेतकरी कुठचे आहेत
दादा तुरीले 50% फुल असताना ताक अंडी फवारणी केलत जमेल का
Pol वर लावायच्या
माझी शेती माझा प्रयोग
तूर लागवड केली नाही का
Rop kay bhavane bhetil