khillar cow चि नवीन खरेदी ⭐ सोन्या 5050 चा भाचा / तिकोडी राजाचा नातू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 389

  • @OmkarBhivare-bh8nh
    @OmkarBhivare-bh8nh 2 місяці тому +82

    आज खिल्लार ला चांगले दिवस आलेत त्यात घाडगे साहेबांचा खूप मोठं योगदान आहे❤

    • @Bailgadasharyathighlights
      @Bailgadasharyathighlights 2 місяці тому +1

      💯 aani aaj tyanchi mulakat sudha ghayla kon jat nahi sarvana fakt vadachya mulakat takaychya aahet😊

    • @Niketan.Rathee
      @Niketan.Rathee 2 місяці тому +2

      ​@@Bailgadasharyathighlights तुमचा पण youtube चॅनेल आहे, विसरला की काय... तुम्ही मुलाखत घ्या की राव.तेवढा बाज्याच काय झालं ते नका विचारू. नाहीतर मुलाखत तर दूरच, चहा पानी पण करणार नाहीत.

    • @Bailgadasharyathighlights
      @Bailgadasharyathighlights 2 місяці тому

      @RaajB2021 Mumbai aahe nahi tar kadhich gelo asto

  • @pradippatil4200
    @pradippatil4200 2 місяці тому +64

    कर्म चांगले असले की फळ चांगले मिळते याच उत्तम उदाहरण आहे

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 2 місяці тому +34

    पेडगाव साठी सोन्या फॅन्स कडून खूप खूप gulalmay शुभेच्छा साहेब❤

  • @bharatsawant5534
    @bharatsawant5534 2 місяці тому +40

    हिच संपती कमवली घाडघे साहेबानी एका शब्दात वासरू दिल तुम्हाला

  • @rakesh20074
    @rakesh20074 2 місяці тому +43

    घाडगे सर वासरू 1 no तावात आहे हे वासरू नाव करणार 100% ह्याच चांगलं नाव ठेवा ❤💯

  • @kp146
    @kp146 2 місяці тому +79

    खरी किंमत सांगायला दम लागतो...
    नाहीतर बॅनर पडला असता 15 लाख चा
    #खिल्लार_cow ❤

  • @DayaMahadik
    @DayaMahadik 2 місяці тому +79

    ❤कट्टर समर्थक घाड़गे साहेब

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 2 місяці тому +25

    निस्वार्थ सेवा केली त्याच हे फळ भेटल सर अभिनंदन ❤

  • @dipakapsunde8907
    @dipakapsunde8907 2 місяці тому +19

    ह्या सर्व देहभान विसरून खिल्लार वर काम करण्याऱ्या कुटुंबा वर जे प्रसंग आले होते त्यात गाय मेली, बाज्या laa विकला त्या लोकांनी ...
    हे सगळं सहन करून घाडगे साहेबांनी शांतापूर्ण विचाराने चांगला निर्णय घेतला आणि चांगली खरेदी केली❤❤🎉

  • @mahulmore9910
    @mahulmore9910 2 місяці тому +5

    Pusegaon la jya didi cha bail palala nahi tya bailasobat hyacha paira kara, tila pn khup changal vatel.

  • @bhushanparkale1556
    @bhushanparkale1556 2 місяці тому +15

    सेम सोन्या आहे तुमच धन्यवाद सोन्या सोन्यासारख्या बैलाचीवंशावळ शोधून काढली … हा खोंड पण सेम सोन्या सारखा होत असतो … तरी पण सोन्याची पैदासघ्या सोन्या सारखा बैल पुन्हा होणे नाही … मुलाखत पण घ्या

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 2 місяці тому +2

    बाज्या चं काय झालं हे मला माहीत नाही पण साहेब येणार्या काळात दुसरा बाज्या तयार करणार
    तिकोंडी लाईन एक नंबर आहे कलर आणि देखने पणा ❤

  • @sumeet2187
    @sumeet2187 2 місяці тому +20

    सोन्या 5050 ❤❤❤ , त्याची वंशावळ समजली आहें घाडगे साहेब , सोन्या ची आई असेल तर , त्याची बहीण , वडील अशे जे जे माहीत असतील तर त्यांची मुलाखत घ्या plz
    नवीन खरेदी साठी शुभेच्छा

  • @amolombase7045
    @amolombase7045 2 місяці тому +2

    खिल्लार गाईंना जिवदान व तिच महत्व लोकांना समजावून देत असल्याने तुम्हाला खुप मोठा आशीर्वाद लागणार आणि तुमच्या दावणीला एक नामांकित पळणारा बैल तयार होणार

  • @Suraj_rajput12
    @Suraj_rajput12 2 місяці тому +33

    तुम्ही जे काम केलंय खिल्लार साठी ते खुप अमूल्य आहे तुम्हाला ही वस्तू लागणार का तर 💯 लागणार💖👑

  • @akshaysarak7521
    @akshaysarak7521 2 місяці тому +8

    सोन्या सारखंच होणार ❤ घाडगे साहेब अभिनंदन

  • @atharvachavan9639
    @atharvachavan9639 2 місяці тому +51

    घाडगे साहेब एकदा सोनारपाड्याचा जाऊन सोन्याची मुलाखत घ्या

    • @Ba...9090
      @Ba...9090 2 місяці тому

      हा दैवत चि गोटी आहे

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 2 місяці тому

      का रे​@@maheshgaikwad1605

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 2 місяці тому +2

      नक्किच मुलाखत घ्यावी❤

    • @chinmaypatil584
      @chinmaypatil584 2 місяці тому

      ​@@maheshgaikwad1605baro bar bolalat

    • @amarpawale3450
      @amarpawale3450 2 місяці тому

      ​@@maheshgaikwad1605ka denar nahet

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 місяці тому +2

    घाडगे साहेब वस्तू खूप सुंदर सापडलेय...👌👌👌
    नाव तुमचं अजून खूप मोठया शिखरावर नेणार एव्हड मात्र निश्चित...👍👍👍💞💞💞💞

  • @sunilahire5083
    @sunilahire5083 2 місяці тому +1

    गाडगे साहेब नविन खरेदी साठी खूप खूप शुभेच्छा, वासरू नावं करेल तुमचं.

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 2 місяці тому +43

    घाडगे साहेब मोठा सोन्या कडून तुम्ही कधी गाई भरवनार आहे

    • @user-bh7pg4qn1h
      @user-bh7pg4qn1h 2 місяці тому

      विचारुंन सांगतो अ

  • @sagarmane4771
    @sagarmane4771 2 місяці тому +11

    खूप खूप अभिनंदन घाडगे साहेब❤❤

  • @SachinHosurkar
    @SachinHosurkar 2 місяці тому +8

    खतरनाक वस्तू आहे अभिनंदन❤❤

  • @AvinashPhartare
    @AvinashPhartare 2 місяці тому +7

    वस्तू एक नंबर आहे बघा फक्त नियोजन पद्धतशीर करा वस्तू पुढल्या वर्षी नावच करणार

  • @kee9622
    @kee9622 2 місяці тому +4

    खरचं सोन्या सारखा आहे हे वासरू पांढर सुबर ❤❤

  • @nileshdhanwade8873
    @nileshdhanwade8873 2 місяці тому +1

    सदैव खिल्लार साठी कार्य चालू राहील चांगला खोंड मिळाला अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @altafshaikh8089
    @altafshaikh8089 2 місяці тому +1

    Khatarnak vastu milali abhinandan ghadge saheb

  • @gazisayyad3247
    @gazisayyad3247 2 місяці тому +1

    उत्तम जाणकार
    ...परफेक्ट अभ्यासक

  • @vicky-gp5yo
    @vicky-gp5yo 2 місяці тому +4

    त्या वासराच्या डोळ्यात भावी सोन्या दिसतोय❤

  • @skhetamar23
    @skhetamar23 2 місяці тому +2

    एक नंबर.... वस्तू चांगली आहे....

  • @bhushanpatil6847
    @bhushanpatil6847 2 місяці тому +2

    घाडगे साहेब खिल्लार काऊ ची संपूर्ण दावन चा video टाका परत एकदा. खूप मनापासून विनंती आहे तुम्हाला

  • @DrVijaySisal
    @DrVijaySisal 2 місяці тому +1

    पेडगाव ला एक नंबर करणार वासरू....100% फक्त तुम्ही पळवा..🎉🎉 मनःपूर्वक अभिनंदन नवीन खरेदी साठी🎉

  • @manojgotarne877
    @manojgotarne877 2 місяці тому +2

    5050 sonya loves

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 2 місяці тому +3

    एक नंबर वासरू आहे. घाडगे साहेब

  • @pavbaborse9017
    @pavbaborse9017 2 місяці тому +12

    साहेब वस्तू भारी आहे सोन्या सारखं सोन करा🙏🏻🙏🏻

  • @yogeshkumarpustake2733
    @yogeshkumarpustake2733 2 місяці тому +2

    खुप अभिनंदन घाडगे सर ❤ चांगल नावं करेल तुमच🎉

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 2 місяці тому +1

    एक नंबर आहे घाडगे साहेब🙏🙏🙏

  • @satejkolhe7962
    @satejkolhe7962 2 місяці тому +3

    घाडगे पाटील कृपया हे वासरू वळू क्षेत्रात टाका पैदास चांगली होईल

  • @yuvrajmarke
    @yuvrajmarke 2 місяці тому +2

    Jayesh patlana deun taka sir

  • @harshadsutar3161
    @harshadsutar3161 Місяць тому

    Same Sonya ahe he vasru...❤

  • @S_Inamdar25
    @S_Inamdar25 2 місяці тому +2

    Ghadge sir khup chan vastu ghatlit ❤❤❤

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 2 місяці тому +4

    घाडगे साहेब टॉप ची कॉलीटी 👌🏻👌🏻

  • @sachinyadav-xr9hn
    @sachinyadav-xr9hn 2 місяці тому +4

    सेम सोन्या.....❤❤❤❤❤ घाडगे साहेब... कोल्हापूरकर ❤

  • @user-ql5vm7oz6d
    @user-ql5vm7oz6d 2 місяці тому +1

    अभिनंदन घाडगे साहेब 🎉🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 2 місяці тому +4

    वासरू पळवा घाडगे साहेब....नाव करुन दाखवा.‌‌...❤कायम सोबत आहे तुमचा एक चाहता...

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 місяці тому +4

    वासरू स्वस्त दिल पन नाव झाल आज काकाच❤

  • @ramdassolaskar7249
    @ramdassolaskar7249 2 місяці тому +1

    Congratulations खुप सुंदर आहे वासरू

  • @SantoshLembhe-xw3iy
    @SantoshLembhe-xw3iy 2 місяці тому +5

    टाॅप टेन वस्तूय साहेब पारा पळायचं करंट जोरात आहे आगामी 5 वर्ष नंतर जोड नसलेला खिल्लारे बैल होईल सोन्या 5050 खान्यतिल वस्तू

  • @yogpalekar26
    @yogpalekar26 2 місяці тому +3

    बादशाह 5050 ❤

  • @RahulKhane-ot2il
    @RahulKhane-ot2il 2 місяці тому +3

    5050

  • @avinashthombre6045
    @avinashthombre6045 2 місяці тому +2

    एक नंबर आहे घाडगे साहेब पण बैल घेताना बट्टा कुठे कुठे असतो त्याचा शेपरेट विडीओ करावा ही नम्रविनंती

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 2 місяці тому +1

    Ghadge Sahebh ek no aahe vasru top ch banwa tyala.

  • @crickettv3488
    @crickettv3488 2 місяці тому +3

    दादा एकदम मस्त बोलत्यात ❤

  • @sanjayghanwat6367
    @sanjayghanwat6367 2 місяці тому +2

    याला घाडगे साहेब टॉप लाच नेणार शंभर टक्के 👌👌👌🔥🔥

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 2 місяці тому +5

    धोका देण्यारयांना अस उत्तर दिल पाहीजे मानल राव घाडगे मामांना🎉

  • @JagdishMane-vt6lp
    @JagdishMane-vt6lp 2 місяці тому +1

    5050❤

  • @rahuljadhav6267
    @rahuljadhav6267 2 місяці тому +2

    Mumbai la pathvlat tar Jayesh patil yanchya kadech pathava...Aai gavdevi prasanna Riya jayesh patil sonarapada ani Janardan ghadage satara..nad ch hoil....

  • @NishantBhoyar-ew3tn
    @NishantBhoyar-ew3tn 2 місяці тому +1

    Mast aahe vasru Sonya sarkha aahe

  • @shekhargopalghare4492
    @shekhargopalghare4492 2 місяці тому +2

    सर 24कॅरट सोनं मिळाले... शेवट पर्यंत तुमच्या दावणीला ठेवा... असा सोनं परत मिळणार नाही...❤

  • @mayureshchalke312
    @mayureshchalke312 2 місяці тому +1

    Congratulations sir...... पैसा वसुल....नादखुळा

  • @ravindramohite4981
    @ravindramohite4981 2 місяці тому +3

    घाडगे साहेब तुमच्या मुले गरीब शेतकऱ्याला चांगले दिवस आलेत 💯❤️‍🩹

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 2 місяці тому +2

    Congratulations ghadge saheb baja kuthe ahes gahadge saheb

  • @omkarlawate198
    @omkarlawate198 2 місяці тому +2

    अभिनंदन घाडगे साहेब ❤

  • @surajkadam0148
    @surajkadam0148 2 місяці тому +3

    Khup kami paishyat...khup changl vasaru milal tumhala...khillar sathi kelelya kamach fal ahe he❤

    • @Upsr2237
      @Upsr2237 2 місяці тому

      Saheb kor vasru aahe..ekach fera taklay. Yogya kimatt aahe .

    • @Niketan.Rathee
      @Niketan.Rathee 2 місяці тому +1

      जातीवंत पैदास सांगून किंमत फुगऊन सांगतात झरे, माळशिरस, खरसुंडी, चढचन, सलगरे भागातील मग कोण सांगतोय वंशावळ आहे तिकोनडीचा राज्याची, काम्या ची, सरज्याची. घेणारा आपला फसतोय.🤣🤣

    • @vv6029
      @vv6029 2 місяці тому

      ​@@Niketan.Ratheeएक नंबर खर बोलात😂. उद्या बोलतील सर्जा सोन्या चां खानितला आहे.

  • @vikramtarade9154
    @vikramtarade9154 2 місяці тому

    अभिनंदन घाडगे सर 🎉🎉

  • @truptimeher518
    @truptimeher518 2 місяці тому +2

    Mast vasaru hahe

  • @ashoksambrekar4219
    @ashoksambrekar4219 2 місяці тому

    Abhinand ghadage saheb mi tum ache pratek video bachat asato chandagad hun baghtoy pudhil vatchal khup khup shubhechya🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prabhatrane6391
    @prabhatrane6391 2 місяці тому +1

    सोन्या 5050🤩🔥

  • @Rowdy_Baby_7
    @Rowdy_Baby_7 2 місяці тому +1

    सोन्या 5050

  • @TusharValvi-lc9xj
    @TusharValvi-lc9xj 2 місяці тому +8

    Sonyachya davnilach dya baba jayesh patil gya vasru

    • @Upsr2237
      @Upsr2237 2 місяці тому +2

      @@Mynameislakhan123 Aho saheb tumhi do paise kamvayla lagla ki konalahi baghvat nahi... tashch kahi ghdla ghadegenchya babtit

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 2 місяці тому

      @@Upsr2237 हो तेवढं आहेच. वळू आणला तेव्हा कसा बारीक होता. आता मस्त झालेला. मागच्या महिन्यात बघितला होता मी. आता कुणी विकत घेतला आहे

  • @dayanandlad7320
    @dayanandlad7320 2 місяці тому +1

    अभिनंदन घाडगे साहेब

  • @shreedhartavate9656
    @shreedhartavate9656 Місяць тому

    चांगल्या ठिकाणी सोन्या गेला त्याला जयेश पाटलांनी चांगल करिअर दिलं हे खूप महत्वाचं. आज त्याला जग बघतय सगळ खूप सुखी आहे सोन्या

  • @1015rushikeshpatil
    @1015rushikeshpatil 2 місяці тому +2

    Top cha hatyar aahe ha 💯

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 2 місяці тому +7

    अभिनंदन 💐💐 घाडगे साहेब ✅🔥 अभिनंदन 💐🙏🙏.
    आता नक्की कशा साठी चालू करणार ते सांगा..लवकरात लवकर

  • @Suya__Bangar
    @Suya__Bangar 2 місяці тому +3

    घाडगे साहेब अभिनंदन 🎉🙏 सेम सोन्यासारखा Aahe तसाच पळणार सुद्धा आहे लगेच रेताना साठी वापरून नका

    • @Niketan.Rathee
      @Niketan.Rathee 2 місяці тому

      @@Mynameislakhan123 तोच मोहरक्या व्होता पुढ बाज्या नेण्यासाठी.

    • @Niketan.Rathee
      @Niketan.Rathee 2 місяці тому

      @@Mynameislakhan123 तोच मोहरक्या पुढं व्होता बाज्या नेण्यासाठी.

    • @Niketan.Rathee
      @Niketan.Rathee 2 місяці тому

      ​@@Mynameislakhan123तोच मोहरक्या पुढं व्होता बाज्या नेण्यासाठी.

  • @veenaphadtare8667
    @veenaphadtare8667 17 днів тому

    अभिनंदन सर 🎉🎉

  • @sujitghatage6410
    @sujitghatage6410 2 місяці тому +2

    Top ch kaam kelay, devu naka vasaru konala

  • @user-dk1mk8bp4z
    @user-dk1mk8bp4z 2 місяці тому +2

    अभिनंदन साहेब 🎉🎉

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 2 місяці тому

    Najar same Sonya sarkhi hay😍

  • @sudharsanun2348
    @sudharsanun2348 2 місяці тому +1

    Ek no sir❤❤❤😍😍😍

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 2 місяці тому +1

    नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏

  • @pavanjamnekar1296
    @pavanjamnekar1296 2 місяці тому +1

    Congratulations Sir ❤
    Nav kay tevl ahe

  • @Suraj_rajput12
    @Suraj_rajput12 2 місяці тому +3

    मनातली गोष्ट❤️👑

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 2 місяці тому

    अभिनंदन छान वस्तू खरेदी केली
    ❤❤❤❤❤❤❤❤
    ❤❤❤❤❤❤❤❤
    ❤❤❤❤❤❤❤❤
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 місяці тому +2

    कर्म चांगल असेल तर फळेही चांगली भेटतात नी स्वार्थ पणे सेवा केली गोमातेचे पहीला बैल तर दुसरा त्यापेक्षा चांगला मीळाला पण् एवढ्या चांगल्या माणसालाही फसवले चोरांनी बाजी वीकला नेउन पण् तरीही ऐक शब्द नाही बोललं साहेब आता दुसरा वाघ 🐅🐅🐅🐅 तयार दावणीला हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा घाडगे साहेब

    • @Upsr2237
      @Upsr2237 2 місяці тому

      Niyojanacha badsaha bolto Ghadge chor aahe...bajyachya jivavar paise kamavale fukatat bail aanun bolto ghadgechi Himmat nahi bolyachi .Aata khar kay aani khot kay ghadge sagntil.

    • @Niketan.Rathee
      @Niketan.Rathee 2 місяці тому

      @@vv6029 पैसा हा कळीचा मुद्दा ठरला ... फुकट दिलेल्या बाज्याने चार पाच महिन्यात 10 ते 12 लाख कमवून दिले साहेबाना आणि तिथंच लोणंदकर मास्टर माईंडच डोकं फिरलं आणि त्यानं खट्ट कार्यक्रम केला. साहेबानच थोडं चुकलं थोडा दमाने घ्यायला पाहिजे होत.

    • @Niketan.Rathee
      @Niketan.Rathee 2 місяці тому

      @vv6029 पैसा हा कळीचा मुद्दा ठरला ... फुकट दिलेल्या बाज्याने चार पाच महिन्यात 10 ते 12 लाख कमवून दिले साहेबाना आणि तिथंच लोणंदकर मास्टर माईंडच डोकं फिरलं आणि त्यानं खट्ट कार्यक्रम केला. साहेबानच थोडं चुकलं थोडा दमाने घ्यायला पाहिजे होत.

  • @bgmishorts8617
    @bgmishorts8617 2 місяці тому +1

    मोठा सोन्या❤️❤️

  • @vishalpatil-zh4pm
    @vishalpatil-zh4pm 2 місяці тому +4

    घाडगे तुम्ही मोठा सोन्याला विसरला पण नियतीने तुम्हांला मोठा सोन्याचं नाव घ्यायला भाग पाडलं.

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 місяці тому +2

    मनापासून अभिनंदन घाडगे साहेब 🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕

  • @WaghmareSR-fi9cv
    @WaghmareSR-fi9cv 2 місяці тому +1

    1 no aahe 🎉

  • @prathameshkadam422
    @prathameshkadam422 2 місяці тому

    Abhinandan sheth 🎉 vasaru dekhun pana la jaam bhari aahe

  • @user-fy2gm4pg6b
    @user-fy2gm4pg6b 2 місяці тому

    Ghadge saheb tumhi ghetlyali mulakhat aani ranjeet nimbalkar sir yancha video chi aaturtene vat pahat aasto❤❤❤

  • @surajtingare6792
    @surajtingare6792 2 місяці тому +1

    🙏🙏खुप खूप अभिनंदन सर 🙏🙏

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 2 місяці тому +2

    Congratulations sir

  • @sunilautade2708
    @sunilautade2708 2 місяці тому +1

    Congratulations ❤ ghadge saheb

  • @bailgada143
    @bailgada143 2 місяці тому +1

    Shubhechha ghadage saheb💐

  • @sachinghube8476
    @sachinghube8476 2 місяці тому +1

    अभिनंदन घाडगे साहेब 💐💐💐

  • @Sonya5050_premi
    @Sonya5050_premi 2 місяці тому +4

    Dada jayesh dada patlachya davnila dya ye vasru

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 2 місяці тому +1

      2gan chyat asl tri chalty Same Sonya ch honare ha mothya pni❤

    • @Sonya5050_premi
      @Sonya5050_premi 2 місяці тому

      @@bakasursonya1234 ha bhai 💎🫶🏻❤️

  • @sharyat_wala
    @sharyat_wala 2 місяці тому +2

    Congratulations khillar cow ❤️👍

  • @surajbhoir5625
    @surajbhoir5625 2 місяці тому +2

    Congratulations saheb🎉👍

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 місяці тому +2

    ❤🎉

  • @Akshay-lale
    @Akshay-lale 2 місяці тому +2

    अभिनंदन साहेब ❤