फलटण बैलगाडी शर्यत 2023 / khillar cow

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 174

  • @Qwertym7323
    @Qwertym7323 Рік тому +32

    सातारा एक्सप्रेस बालमा......शांतीत क्रांती ❤ कोण नाव घेत नाही वाघाच पण मोठ्या मैदानात कार्यक्रम करतो

  • @rutikgorkhe5976
    @rutikgorkhe5976 Рік тому +23

    साहेब तुम्ही किती वाट बघाय लावणार. तुमची विडिओ बघितल्या शिवाय मैदान अपूर्ण बघितल्या सारखाय❤❤❤🎉पुढील वाटचाली साठी शुभेच्छा🎉

  • @pramodphadatare1026
    @pramodphadatare1026 Рік тому +21

    सगळ्यांचं विडिओ पडले.तुमचा कधी येणार याची आम्ही वाट बघतो.पण घाडगे साहेब आपला विडिओ पाहिल्यावर वेगळाच आनंद मिळतो....

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Рік тому +60

    यांचे व्हिडिओ म्हणजे लेट आहे पण थेट आहे 😂 🔝

    • @dcjy2050
      @dcjy2050 Рік тому +1

      Kharch bhau🔥🔥

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 Рік тому +6

    छान मुलाखत मैदानात भेटणारी लोक मनातलं सगळं व्यक्त करतात घाटगे साहेबासमोर म्हणून त्याचा मुलाखती मला व संपुर्ण महाराष्ट्राला आवडतात आणि त्याचा मुलाखती वाट बघत असतात

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl Рік тому +5

    31.02 एकदम बरोबर आहे.....
    आता हा नाद फक्त पैसे वालांचा झाला आहे शेतकऱ्यांनी फक्त चांगली वासरे तयार करणे आणि चांगल्या किमती ला विकणे.

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +26

    आमच्या कोकणात तर सोन्या सारखी शिंग असणार बैल जरी दिसला तर बोलतात सोन्या आला, गाडी अंतराने पळली तर बोलतात सोन्या सारखा पाळतो❤

  • @yogeshkhamkar
    @yogeshkhamkar Рік тому +26

    घाडगे सर किती वाट पाहत होतो तुम्ही पैरा केला होता पण गाडीवर अन्याय केला मैदानावर😢😢😢

    • @prashant__1997
      @prashant__1997 Рік тому +2

      खरंच का 😂

    • @avinashchavan8221
      @avinashchavan8221 Рік тому +2

      कडेने सेमी लागला म्हणून अन्याय झाला का 🤣

    • @sachintikone8957
      @sachintikone8957 Рік тому +2

      बकासुर

    • @yogeshkhamkar
      @yogeshkhamkar Рік тому +1

      @@avinashchavan8221 कडनी पळून सेमी पास केला होता पण निकाल चुकिचा दिला

  • @MohitPawar4912
    @MohitPawar4912 Рік тому +6

    33:48 भाटमरळीचा चन्या 100% खर बोलला 👍👍

  • @sanketnanaware5617
    @sanketnanaware5617 Рік тому +16

    साहेब जरा लवकर व्हिडिओ टाकत जावा किती वाट पाहायला लावता तुम्ही... पण 1no. व्हिडिओ असतात तुमच्या❤

  • @PK-os9jo
    @PK-os9jo Рік тому +8

    आज सकाळी च म्हटलं घाडगे साहेबांचा व्हिडिओ फलटण चा अजून कसा काय आला नाही

  • @avinashchavan8221
    @avinashchavan8221 Рік тому +6

    फलटण तालुक्याचे मुलुख मैदानी तोफ हिंद केसरी सोमा ड्रायव्हर तरडफ या मैदानात कडेने सेमी पास स्वामी आणि हरण्या ही एकमेव गाडी फुल्ल पब्लिकवर सेमी पास झाली होती

  • @kunalshende2175
    @kunalshende2175 Рік тому +7

    आंण्णा एक नंबर व्हिडीओ तुम्हाला भेटुन भारी वाटलं

  • @bailgadamarathieadits6339
    @bailgadamarathieadits6339 Рік тому +34

    किती आतुरतेने वाट पाहत होते घाडगे साहेब 🙏🏻

  • @user-ov6cq3lp5r
    @user-ov6cq3lp5r Рік тому +16

    तुमच्या हातुन एक मोठी चुक झालीय की बलमाची मुलाखत घेतली नाहि लवकरच घेयला पाहिजे घाडगे साहेब🙏

  • @ishwariambackborse6322
    @ishwariambackborse6322 Рік тому +6

    सराचे फेमस होण्याचे कारण म्हणजे त्याचा आवाज

  • @bailgadasharyat_77
    @bailgadasharyat_77 Рік тому +2

    Khilar cow ने आपले व्हिडिओ इन्स्टा वर टाकायला पाहिजे !❤ सद्या chya काळात नवीन पिढी इन्स्ता वर खूप असते !

  • @Dyani57
    @Dyani57 Рік тому +9

    छान प्रश्न विचारला तुम्ही का बैल पाळत नाही पण ते घाडगे साहेब आहेत अभ्यास खुप आहे

  • @surajnalawade4066
    @surajnalawade4066 Рік тому +19

    आज कोणालाच नाही सांगितल कोण फायनल करेल याला म्हणतात अभ्यास. ........

    • @sourabhgaikwad4208
      @sourabhgaikwad4208 Рік тому +2

      कारण आज बकासुर नव्हता सोन्या भारत सुंदर हे नव्हते ना फायनल ला म्हणून कदाचित नसेल सांगितलं....पण आपल्याला बलमा वर विश्वास होता बाकी...

  • @subhashmahadik1347
    @subhashmahadik1347 Рік тому +4

    घाडगे साहेब मी तुम्हचा फॅन आहे
    परंतु सुट्टी करनारे जे बाजूला असतात ते ञास देतात असे होऊ नये प्रेम आहे पण का..... नसावी.

  • @Athixxx
    @Athixxx Рік тому +7

    सातारची आन बाण शान बलमा .....🫶🏻❤️👑

  • @girishkadam6382
    @girishkadam6382 Рік тому +2

    बलमाने मैदान मारलं हे पाहवल नाही वाटतं घाडगे साहेब तुम्हाला

  • @adisalunkhe1558
    @adisalunkhe1558 Рік тому +1

    आज तुम्ही सांगितलं नाही मैदानात कुठली गाडी बसलं फायनल ला
    पण बाईट घेताना चुकुन प्रशांत डायवर ला बोललात फायनल ला चांगली गाडी बसवली😅 आणि शेवटी त्याच गाडीने 1नंबर केला
    #फक्त khillar cow❤

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 Рік тому +2

    Live पेक्षा तुमच्या videos बघायला मजा येते... ❤धन्यवाद दादा 😊

  • @aniketthorave1028
    @aniketthorave1028 Рік тому +9

    व्हिडिओ बघुन झोपलो साहेब...
    पण स्वप्नात भेट झाली आपली मैदानं होते कोरेगाव चे...काय जादु आहे तुमच्या व्हिडिओ मध्ये 😂😂
    असु सोन्या तुमच्या कॅमेरा कडे लक्ष देऊन होता...
    तो पण जनु काय तुम्हाला ओळखतो😊

  • @sourabhgaikwad4208
    @sourabhgaikwad4208 Рік тому +4

    काय राव बलमा एकदम फायनल ला दाखवला तो पण अंधारात......अस असतंय वय......सातारा एक्सप्रेस बलमा 🔥🔥🔥🔥

    • @सानिया-ड9फ
      @सानिया-ड9फ 7 місяців тому

      त्या सोन्या आणी बकासुर चा गोल गोल भोवति गोल गोल रिंगण घालत होता

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +2

    पुढच्या वर्षी 10 बैल जवळ जवळ टॉप 1 नंबर चे असतील बहुतेक.

  • @user-ei1up6ew8t
    @user-ei1up6ew8t Рік тому +1

    दोन मैदान हरला मनुन पूर्ण पब्लिक विरोधात गेली या वाघा च्या लवकर च come back करनार हा वाघ #bakasur

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 2 місяці тому

  • @dattatraychavan4808
    @dattatraychavan4808 Рік тому +1

    Tumachai video lay bhari asatat bagat cha rahave

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Рік тому +1

    घाडगे साहेब तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट पाहिली 💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌

  • @rajendraharpude7109
    @rajendraharpude7109 Рік тому +2

    सर्व मयदानाची माहिती फकत याच चैनेल वर मिळते 💯 लेट पण थेट..💪🔥❤️

  • @surajgaikwad3446
    @surajgaikwad3446 Рік тому

    घाडगे साहेब खूप चांगले काम करताय आणि खटाव तालुक्यातील आहात याचा सार्थ अभिमान आहे.

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому

    छान.💕🖐️👍
    धन्यवाद.

  • @SagarPatil-7505
    @SagarPatil-7505 Рік тому

    एक नंबर व्हिडीओ आहे साहेब

  • @jeetshinde93
    @jeetshinde93 Рік тому +3

    व्हिडिओ शेवटी निकाल टाकला तर बरं होईल. व्हिडिओ संपूर्ण पहिला पण दोन्ही फायनल चे निकाल समजले नाही.

  • @ShubhamDhanave-qk9zh
    @ShubhamDhanave-qk9zh 2 місяці тому

    ❤❤

  • @jilaneesaudagar2787
    @jilaneesaudagar2787 Рік тому +2

    @khillarcow5048 saheb mahibya cha jodila nashik king sambhu aahe
    Tyala khup speed aahe Tyala ujedat aana
    Mulakhat gya bailachi
    Bharpur speed aahe

  • @vijays9662
    @vijays9662 Рік тому +5

    कीती वाट तरी बघणार लय लेट हुते बघा😊😊😊

  • @PK-os9jo
    @PK-os9jo Рік тому +3

    घाडगे साहेब नमस्कार आवाज ऐकला भारी वाटलं 🙏🙏

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 Рік тому +2

    व्हीडीयो एकदम भारी आहे पण काही बैल गटाला वेगळया बैलासोबत आणी फायणल ना वेगळया बैलासोबत यात काही मजा येत नाही

  • @vithaljadhav6507
    @vithaljadhav6507 Рік тому

    आवडता चैनल

  • @nitinbhalerao643
    @nitinbhalerao643 Рік тому +4

    धन्यवाद.दादा🎉🎉🎉🎉

  • @prashantgurav8138
    @prashantgurav8138 Рік тому

    kup chan video saheb

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw Рік тому

    Ek number bhavano .. seva Kara 🚩👏

  • @sagardange6676
    @sagardange6676 Рік тому +2

    खूप वाट पाहिली साहेब

  • @siddheshrananavare4990
    @siddheshrananavare4990 Рік тому +1

    Khup chan

  • @tanmaykale116
    @tanmaykale116 Рік тому +3

    Balma ani prashant drivers chi mulakhat gha

  • @MahavirKare
    @MahavirKare 2 місяці тому

    Sonya king of maharastra bakya Bhai 💯💫🔥

  • @harshalpalhal6795
    @harshalpalhal6795 Рік тому

    खतरनाक 😘मुलाखत 💯घेत दादा ✌️♥️♥️

  • @sonyakhanekar7359
    @sonyakhanekar7359 Рік тому +1

    घाडगे साहेब गोट्या भाई बरोबर पळालेल्या मिल्खा शेठ ची मुलाखत घ्या

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Рік тому

    छान मुलाखत घेतली ❤

  • @Khillarcow777
    @Khillarcow777 Рік тому +1

    घाडगे साहेब विठ्ठल ड्रायव्हर ची मुलखात घ्या ज्या माणसा मुळे बैल पळतोय तोच माणूस मागे अहो

  • @bailgada_fan_club
    @bailgada_fan_club Рік тому +1

    ताडाली भिवंडी चा कन्हैया ची मुलाखत घ्या भाऊ

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Рік тому +1

    गाडगे साहेब एगदा मुंबईला या बिनजोड बघायाल

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Рік тому

    Ek no

  • @omkartambe1824
    @omkartambe1824 Рік тому +1

    घाडगे साहेब चंदु ड्रायवर ची मुलाखत घ्या एकदा

  • @nanaathare844
    @nanaathare844 Рік тому +6

    महिब्या ला जोडी नाशिक एक्सप्रेस शम्भू होता

    • @pranit77299
      @pranit77299 Рік тому +2

      शंभू7878 होता खूप नाव आहे त्याच बिनजोडचा बादशाह शंभू

    • @jilaneesaudagar2787
      @jilaneesaudagar2787 Рік тому +1

      Nashik king Shambhu
      Tyachi mulakhat gya

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Рік тому +1

    ऐक नंबर अभ्यासू व्यक्तिमत्त्व आज हृया मैदानावर सांगितलं नाही कोण नंबर करणार कोण नाही हृयाला म्हणतात घाडगे साहेब मस्त उत्तर दिले बैल सांभाळायची म्हणजे घरं जाळून घ्यायचं आपल्या हातानं

  • @manojjadhav4792
    @manojjadhav4792 Рік тому +1

    तुमच्या व्हिडीओ ची आम्ही आतुरतेने वाट पाहत आसतो

  • @khuntalejayesh388
    @khuntalejayesh388 Рік тому +1

    Again first view n comment ghadge saheb

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  Рік тому +1

      पहिली कमेंट तुमची धन्यवाद 🙏

  • @bapusahebpawane1331
    @bapusahebpawane1331 Рік тому

    सिर्फ आवाज हि काफी हे घाटगे साहेब 🔥🔥

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Рік тому +1

    Baigadi kshetratla Sonya king ahe
    Jasa Bollywood made Salman
    South made allu
    Tas sharyat kshetrat fakt sonya❤🎉

  • @user-rk2zr5sg1y
    @user-rk2zr5sg1y 11 місяців тому

    बकासुर आणि सोण्या एक नंबर यांच्या नंतर कुनी नाही

  • @PravinHarad
    @PravinHarad Рік тому

    खूप छान

  • @yogeshbodekar5423
    @yogeshbodekar5423 Рік тому +2

    सोनया ५०५० सरकार

  • @nileshjadhav5722
    @nileshjadhav5722 Рік тому

    खुप छान घाडगे सर

  • @deepakzinjurde7039
    @deepakzinjurde7039 Рік тому +1

    ❣️❤️

  • @amitzanjurne
    @amitzanjurne Рік тому +1

    घाडगे साहेब एक विनंती आहे, मैदानात काठांचा वापर जास्त होईला लागला आहे.

  • @dadabhaukhodade4661
    @dadabhaukhodade4661 Рік тому

    पहील्या गटात वासरू लई भारी पळाली.

  • @kishorraut4998
    @kishorraut4998 Рік тому +3

    Chetting zale Sonya sobat..semi la gadi basle hote Sonya che

  • @mahavirdol4789
    @mahavirdol4789 Рік тому +1

    मोटा लक्ष्या ची मुलाकात घा 🙏🥰❤️

  • @rajanshelke
    @rajanshelke Рік тому

    Gadge Sahib ATI Sundar

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 Рік тому

    खूप माहिती भेटते

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w Рік тому

    👌👍

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 7 місяців тому

    Khillar cow che व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही❤❤

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +1

    घाडगे साहेब मैदान झाल्यापासून किती वेळा search मारलं तुम्ही विडिओ टाकली का ते बघायला, मैदान झालं आणि तुमची विडिओ आली नाही तर मैदान झालं नाही असं वाटतं 🙏🏻🚩

  • @kk.6780
    @kk.6780 Рік тому +1

    गौतम भैया ची. टारझन ची मुलाखत ghya 2.3.नवी बैल घेतलेत

  • @bhushanparkale1556
    @bhushanparkale1556 Рік тому +1

    Sonyach aani bakasurch kay zal

  • @kisansurvase8668
    @kisansurvase8668 Рік тому +3

    कुठेही मैदान असो या चैनल वरच्या विडियो ची वाट पाहतो आमी

  • @Sushant.Shedge_
    @Sushant.Shedge_ Рік тому +1

    घाडगे साहेब या मैदानाच्या फायनलच्या आधी कोणती गाड़ी 1 नंबर करेल तुमच्या अंदाजे सांगितले नाही

  • @somnathmore1035
    @somnathmore1035 Рік тому +1

    कधीतरी मुंबई बिंनजोड मैदानात या

  • @abhaypawar90
    @abhaypawar90 Рік тому

    Ghadge saheb chandhahar patil saheban kade java navin yojna aakhli ahe tyani piz aplya baigadi kadun kay tri madat hoil

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 Рік тому +1

    एक मैसुरी आणि एक खिल्लार गाडीला चांगले स्पीड लागते. कारण काय असावे.

  • @Dyani57
    @Dyani57 Рік тому +4

    घाडगे साहेब येवढा नका ओ वेळ करू व्हिडिओ टाकायला खुप वाट पाहवी लागते

  • @patiltejas5693
    @patiltejas5693 Рік тому +1

    मथुर ची मुलाखत घे

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l Рік тому

    👌👌👍❤

  • @girishkadam6382
    @girishkadam6382 Рік тому

    आवडीने बगतो तुमच्या व्हिडिओ पण बलमा ला पण दाखवा...काय फक्त 5050

  • @kunalshende2175
    @kunalshende2175 Рік тому +2

    गुलालाचा बादशहा छोट्या ड्रायव्हर

  • @NRR344
    @NRR344 Рік тому +5

    घाडगे साहेब 30.57ते31.50 min दरम्यान तुमचा जो संवाद आहे,तो जरा विरोधाभास निर्माण करतो आणि खिल्लार प्रेमींना demotivte.म्हणजे नक्की काय करणे अपेक्षित आहे खिल्लारसाठी .तुम्ही यावर विश्लेषण नक्की द्याल अशी आशा करतो.🙏

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  Рік тому +6

      आर्थिक परिस्थि नाजूक आहे त्यांनी चांगली वासरे तयार करून चांगल्या किमतीत विक्री करणे

    • @jilaneesaudagar2787
      @jilaneesaudagar2787 Рік тому +1

      @@khillarcow5048 saheb mahibya cha jodila nashik king sambhu aahe
      Tyala khup speed aahe Tyala ujedat aana
      Mulakhat gya bailachi
      Bharpur speed aahe

    • @NRR344
      @NRR344 Рік тому

      @@khillarcow5048 🙏

  • @sailtawde3313
    @sailtawde3313 Рік тому +1

    एकदा ड्राइवरच्या डोक्याला कॅमेरा लावून गाडीत गटाला पळावा 🙏

  • @vishalpawar7886
    @vishalpawar7886 Рік тому +1

    व्हिडीओ ची खूप वाट बघत होतो

  • @Cyzncg-vk6oi
    @Cyzncg-vk6oi Рік тому +4

    Atish Patil chi mulakhat ghya

  • @nashikbuffalodairyamolchop1239

    👍👍🙏

  • @khandeshimati6766
    @khandeshimati6766 Рік тому

    खुप भारी..दादा ✌️🔥

  • @sunnydabhade445
    @sunnydabhade445 Рік тому

    ❤️❤️❤️❤️

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 Рік тому +2

    Chota sundar la Anjir ch pahije tevha ch gadi la speed lagtay

  • @naad_0000
    @naad_0000 Рік тому +1

    Tumcya video chi vaat baght hoto Dada

  • @Sama67980
    @Sama67980 Рік тому +2

    प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.

  • @VISHALPAWAR-507
    @VISHALPAWAR-507 Рік тому +3

    सोन्या कोटर फा.. ला का पळाला नाय हे तुम्ही सांगा... घाडगे साहेब

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  Рік тому +3

      पायाला दुखापत झाली होती सोन्या ला

    • @VISHALPAWAR-507
      @VISHALPAWAR-507 Рік тому +1

      @@khillarcow5048 😔 सोन्या... जनते साढी पळाला 😔😔