स्वामी SWAMI Episode 1 - Superhit Marathi Serial | Ravindra Mankani Mrinal Kulkarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @mohangokhle3020
    @mohangokhle3020 20 днів тому +10

    किती वर्षांनी ही मालिका पुन्हा पाहण्याचा योग आला .खूप छान वाटलं.....राधा गोखले .❤❤❤.

  • @vaidehilimaye4117
    @vaidehilimaye4117 19 днів тому +21

    अशा जुन्या मालिका दुरदर्शन परत दाखविल्या वर लोकांना नक्की आवडेल.आता कट कारस्थाने भरलेल्या आहेत.नवीन पिढी तसेच शिकते.तेव्हा जुन्या सिरीयल दाखवून लोकांना परत आनंद च होईल.

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 18 днів тому +4

    खूप छान वाटले.अशा ऐतिहासिक मालिका नेहमी दाखवायला हवी.जेणेकरून सर्वांना इतिहास समजेल.

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @LataBhagwat-g7u
    @LataBhagwat-g7u 11 днів тому +2

    अप्रतिम मालिका ! खूपच छान वाटलं पुन्हा मालिका पाहताना.

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  2 дні тому

      धन्यवाद तुमचा प्रतिसाद अनमोल आहे. मराठीमधील असेच दर्जेदार मनोरंजन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका.

  • @surekhabhalerao6727
    @surekhabhalerao6727 13 днів тому +1

    खूप सच्ची माणसे,सकस अभिनय असणाऱ्या अशा ऐतिहासिक मालिका दाखवून प्रेक्षकांना समाधान वाटले अतिशय स्तुत्य उपक्रम मनःपूर्वक आभार

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  2 дні тому

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 10 днів тому +1

    Khup khup abhar hi durdarshan warchi pahili itki mothi bhavya aitihasik malika ithe dakhavatay khup changla upakram khup dhubhechha

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  2 дні тому

      धन्यवाद तुमचा प्रतिसाद अनमोल आहे. मराठीमधील असेच दर्जेदार मनोरंजन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका.

  • @kalpanajakhade5068
    @kalpanajakhade5068 18 днів тому +2

    खरेच आहे, उत्तम कलाकार मालिका छान.

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHGoldenPlaza

  • @vishwakotharkar2413
    @vishwakotharkar2413 18 днів тому +3

    खूप सुंदर मालिका.पेशवाईत गेल्या सारखे वाटते.

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @smitabamane569
    @smitabamane569 14 днів тому

    खुपच सुंदर

  • @shailajajog81
    @shailajajog81 18 днів тому +1

    स्वामी वॉ मस्त

  • @neelaranade3206
    @neelaranade3206 19 днів тому

    Chan chan khul khup dhanywad

  • @ajagtap976
    @ajagtap976 10 днів тому

    राम कृष्ण हरी ll
    मृणाल ला बघितलं तरी साक्षात जिजामाता समोर दिसतात,,, साक्षात जगदंबा

  • @anitakelkar883
    @anitakelkar883 20 днів тому +1

    🎉dhanyawaad......swaagat aahe ......MOTHTHICH MEJWAANI.........

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому +1

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @onkarsawat
    @onkarsawat 25 днів тому +1

    excellent epic content

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 20 днів тому +1

    Please sarv episod dakhva khup miss kele thank you🙏💕

  • @mukundkulkarni9824
    @mukundkulkarni9824 7 днів тому

    खुप छान मालिका

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  2 дні тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @vidyaapte7759
    @vidyaapte7759 16 днів тому +1

    खूप छान

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @swatibhangale753
    @swatibhangale753 18 днів тому

    Khup sundar malika ❤

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary1783 14 днів тому

    पून्हा जुन्या मालिका बघताना आनंद झाला

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @jaishreedongre4218
    @jaishreedongre4218 17 днів тому

    Niec

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 20 днів тому

    सुंदर सिरीयल ❤️👌😄🙏👍

  • @makarandvaidya8577
    @makarandvaidya8577 19 днів тому

    🙏🙏💐💐

  • @anitakelkar883
    @anitakelkar883 13 днів тому

    Maazi Marathi.maaze karykram.maaze sarwaawadate kalaakaar.maze pune...sarw attyant... jawalache...aataa videshi raahaat asale tarihi he, Baavbandh aahetach naa julalele.❤🎉😊 aathawan yete...MI ASALE DUURDESHI...PAN AAHES NAA TU, MAAZYAAPAASHI ...SA RWAANNA ODAR PURWAK NAMASKAAR.STAY SAFE...STAY BLESSED

  • @vaibhavprabhukhanolkar
    @vaibhavprabhukhanolkar 21 день тому

    Nice ❤❤

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav4906 22 дні тому

    good

  • @sangeetanarayankar5917
    @sangeetanarayankar5917 19 днів тому

    Khuoop chan ahe Malaika

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf 17 днів тому

    खूप छान अशा जुन्या मालिका दाखवा

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @dhanashrijoshi6850
    @dhanashrijoshi6850 20 днів тому

    Kya baat hai

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 17 днів тому +1

    अतिशय सुंदर मालिका

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @vaibhavupadhye6754
    @vaibhavupadhye6754 19 днів тому +2

    Rau ani mahasheweta malika dene

  • @shailesa
    @shailesa 21 день тому +1

    Raau marathi serial upload pls

  • @rashmijoshi-k7q
    @rashmijoshi-k7q 12 днів тому

    खरच अश्या उद्बोधक मालिका नव्या पिढीतील मुलांना खूपकांही शिकवून जातील आणि विचार करायला लागतील

  • @VandanaKadam-y7t
    @VandanaKadam-y7t 19 днів тому +1

    Sagale punha aepisod dakhava

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      दररोज नवीन भाग अपलोड होणार आहेत तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @SumatiDate-g1v
    @SumatiDate-g1v 17 днів тому

    या मालिकेचे सर्व भाग पहायला मिळाले तर खुप छान वाटेल

    • @NHGoldenPlaza
      @NHGoldenPlaza  14 днів тому

      दररोज नवीन भाग अपलोड होणार आहेत तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀