छ. संभाजीनगर लोकसभेला रामनाथ मंडलिक मैदानात, कोणत्या विषयावर लढणार??

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 88

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 7 місяців тому +3

    मंडलिक साहेब आपणास मनःपूर्वक शुभेच्छा

  • @jijakorde4653
    @jijakorde4653 7 місяців тому +3

    संभाजी नगर लोकसभा भावी खासदार मंडलिक साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.जय मल्हार

  • @mahadevmote40
    @mahadevmote40 7 місяців тому +2

    Great

  • @girirajdeokate5199
    @girirajdeokate5199 7 місяців тому +4

    धन्यवाद रामनाथ मंडलिक साहेब उमेदवार म्हणून उभा राहिल्याबद्दल

  • @vishal_katkar_01
    @vishal_katkar_01 7 місяців тому +24

    जय मल्हार मी संभाजीनगर मधून माझ् मत फक्त धनगर समाजाचा नेत्याला अब की बार धनगर नेते टॉप 💛✌🏻💐🙏

  • @SagarLavare
    @SagarLavare 7 місяців тому +6

    मंडलिक साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे ✊🙏 जय मल्हार

  • @niteshisal4424
    @niteshisal4424 7 місяців тому +4

    मांडलिक साहेबांना खूप खूप शुभेच्छा 💐💐जय मल्हार

  • @shankarkale5351
    @shankarkale5351 7 місяців тому +5

    मंडलिक साहेब आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा,जय मल्हार

  • @manchakkachgunde3144
    @manchakkachgunde3144 7 місяців тому +2

    Tumche swagat ani abhinandan.....

  • @baluawhad7269
    @baluawhad7269 7 місяців тому +1

    मंडलिक साहेब.. तुमच्या मताशी सहमत.. माझं मत समाजाच्या उमेदवारास

  • @shankarkale5351
    @shankarkale5351 7 місяців тому +2

    जय मल्हार

  • @shivajigaikwad1213
    @shivajigaikwad1213 7 місяців тому +5

    खूप खूप शुभेच्छा भगवा झेंडा पण अपलाचा आहे राजे मल्हारराव व बाळु मामा चा आहे

  • @narayansuranar601
    @narayansuranar601 7 місяців тому +9

    प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपला माणूस उभा करा धनगराचा हाच माझी विनंती आहे

  • @narayankolhe5276
    @narayankolhe5276 7 місяців тому +10

    जय मल्हार जय अहिल्या देवी विजय भाऊ तुम्ही खरच धनगर समाजासाठी खुप छान विचार आहे रामनाध मडलिक भाऊ हार्दिक शुभकामनाएं

  • @narayannare2665
    @narayannare2665 7 місяців тому +10

    लोकसभेला उमेदवारी असणे हे महत्वाचे आहे.स्पर्धेत असणे गरजेचे आहे.बहुजन वंचित,गरीब ओबीसी यांना सोबत घेऊन कार्यरत राहावे

  • @narayannare2665
    @narayannare2665 7 місяців тому +6

    निःस्वार्थ भावनेने काम करण्याची भावना मा.मंडलिक यांनी व्यक्त केल्यामुळे नक्कीच लोकभावना त्यांना साथ देईल असे वाटते

  • @SukhdevGanje-g2e
    @SukhdevGanje-g2e 7 місяців тому +3

    जय मल्हार सर जय. ओबीसी

  • @uttamdhangar2046
    @uttamdhangar2046 7 місяців тому +13

    लोकसभेत 2024 निवडणुकीत धनगरांनी धनगरांना मतदान करावे व आपल्या 70 वर्षात झालेल्या अन्याय याची जाणीव ठेवून प्रस्थापितांना धडा शिकवावा जय मल्हार

  • @dipak_borhade_21
    @dipak_borhade_21 7 місяців тому +14

    आता धनगरांनी फक्त धनगरांना किंवा समविचारी उमेदवारांनाच मते दिली पाहिजेत

  • @parmeshwarbakal2315
    @parmeshwarbakal2315 7 місяців тому +8

    मंडलिक साहेब great व्यक्तीमत्व आहेत

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 7 місяців тому +6

    धनगर समाज एकजूट ठेवून राजकारणात पुढे आले पाहिजे आता आर पार ची लढाई सुरू केली पाहिजे आता नाही तर कधी नाही बोला सारा धनगर एक जय मल्हार

  • @bajrangbandgar6974
    @bajrangbandgar6974 7 місяців тому +8

    फक्त धनगर उमेदवारालाच मतदान जय मल्हार

  • @SagarLavare
    @SagarLavare 7 місяців тому +2

    जय मल्हार 🙏🙏

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 7 місяців тому +5

    एका मतदार संघात ठरवून एकच उमेदवार असावा 17 नकोत. मंडलिक साहेब विजयी भव.

  • @bharatdharme3256
    @bharatdharme3256 7 місяців тому +5

    माझं मत समाज्याच्या नेत्याला
    जय मल्हार

    • @aarohifashion
      @aarohifashion 7 місяців тому

      अभिनंदन साहेब आगे बढो हम आपके साथ है❤💐💐

    • @mbvmbv1995
      @mbvmbv1995 7 місяців тому

      Great

  • @narayannare2665
    @narayannare2665 7 місяців тому +6

    विस्थापित मराठा बांधव,मुस्लिम दलित बांधव व सर्व समाज बांधवांचे सहकार्य घेण्याचा प्रयत्न करावा
    सहा

  • @niteshisal4424
    @niteshisal4424 7 місяців тому +3

    धनगर बांधवांनो फक्त ते फक्त धनगर उमेदवारालाच मतदान करा हीच आग्रहा ची विनंती.... आपल्या १लाहानसा धनगर बांधव 🙏🙏

  • @bajrangbandgar6974
    @bajrangbandgar6974 7 місяців тому +4

    जय मल्हार छ.संभाजीनगर

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote560 7 місяців тому +2

    Congratulation ✌️

  • @dilipmane1954
    @dilipmane1954 7 місяців тому +3

    खूप साध्या आणि प्रांजळपणे काम करणारा हा नेता आहे. मी प्रत्यक्ष संपर्कात आहे. यांना समाजाने मागे उभे राहणे आवश्यक आहे. संभाजीनगर लढविणे समाजासाठी आवश्यक आहे.

  • @parmeshwarbakal2315
    @parmeshwarbakal2315 7 місяців тому +4

    जय मल्हार साहेब

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 7 місяців тому +1

    मंडलिक साहेब मंडलिक साहेब मी सुद्धा तुमच्याच आणि भावकीत माणूस आहे मला भावगीत माणूस आहे आणि माझा तुम्हाला तुमचा मला सार्थ अभिमान आहे

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 7 місяців тому +3

    आपले खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर जय यशवंतराव होळकर जय मंडलिक दादा

  • @girirajdeokate5199
    @girirajdeokate5199 7 місяців тому +1

    प्रत्येक मतदारसंघात धनगर समाजाचा उमेदवार उभा राहिला पाहिजे आपल्यामुळे कोणी पडू शकतो कोणी निवडून येऊ शकतो मतदान करताना नवीन चेहऱ्यांना संधी द्या

  • @pushpendrapal4753
    @pushpendrapal4753 7 місяців тому +2

    💐💐💐

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 7 місяців тому +2

    मुंडलिक साहेब तुम लढो हम तुम्हारे साथ है सगळ्या ओबीसीला विनंती आहे की म्हणले साहेबाला सर्व ओबीसी ने मतदान करावे ही नम्र विनंती

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 7 місяців тому +1

    खासदार खासदारकी तुम्हाला जरी राहिली तर भावा मंडलिक भाऊ आमदारकी सगळ्या समाजातल्या लोकांना सारखी द्या

  • @narayannare2665
    @narayannare2665 7 місяців тому +4

    यश अपयश याची काळजी न करता नेटाने आपण प्रयत्न चालू ठेवावे.आपले अभिनंदन व शुभेच्छा.

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 7 місяців тому +7

    मंडलिक साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 7 місяців тому +6

    आम्हाला कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही त्यामुळे अम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही
    धनगर OBC चां 1 च नारा प्रस्थापित हद्दपार करा
    जय OBC जय शिवराय जय मल्हार जय भीम

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 7 місяців тому +3

    जय मल्हार सर

  • @Holkarsha
    @Holkarsha 7 місяців тому +2

    21:49 मी एक छोटासा मल्हार मावळा 200 मतदान माझं कसब वापरून मंडलिक साहेबांना देणार जर काही कारणास्तव त्यांनी माघार घेतली तर प्रस्तापित लोकांना चपराक म्हणून तिचं मदत इम्तियाज जलील साहेब यांना करणार सप्रेम जय मल्हार

  • @aarohifashion
    @aarohifashion 7 місяців тому +3

    आमचे मत समाजाच्या नेत्याला

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 7 місяців тому +1

    सर्व ओबीसी बांधवांना व धनगर बांधवाला हात जोडून पाय पडून विनंती आहे की भावांनो एवढीच वेळ आहे एवढीच वेळ या वेळेस आपला उमेदवार व विषुव उमेदवार निवडून आला पाहिजे मंडलिक साहेब निवडून आले पाहिजे ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो

  • @ravikhandagale3099
    @ravikhandagale3099 7 місяців тому

    👌👌🙏🙏

  • @santupokale3380
    @santupokale3380 7 місяців тому +3

    S

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 7 місяців тому +3

    एवढा मोठा धनगर समाज असुन सुद्धा कोणत्याही पक्षाने धनगर समाजातील उमेदवार ला तिकीट दिले नाही ही फार शोकांतिका आहे 25/30 धनगर समाजाचे आमदार निवडून आणले पाहिजे आता आर पार ची लढाई सुरू केली पाहिजे एकजूट ठेवून

  • @dattahulwan4534
    @dattahulwan4534 7 місяців тому +6

    Jay Malhar

  • @Wealthatpune
    @Wealthatpune 7 місяців тому +3

    Jai Malhar

  • @SanjaykumarWaghmode-zu5is
    @SanjaykumarWaghmode-zu5is 7 місяців тому +5

    लढले पाहिजे samaj petla आहे zala etar pakshana लागू द्या

  • @shankarkale5351
    @shankarkale5351 7 місяців тому +3

    एकनाथ शिंदे यांनी फक्त मराठा जातीला आरक्षण दिले,धनगर यांच्या हातावर तुरीच दिल्या आहेत,हे धनगर जमातीचे लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे

  • @jockersbs2819
    @jockersbs2819 7 місяців тому +4

    भावांनो आम्ही मतदारसंघात नाही आपल्या माणसाला निवडून द्या

  • @Wealthatpune
    @Wealthatpune 7 місяців тому +3

    I am here in pune,,,but born and brought up in Parbhani ,,,,in this general election our constituency became too important for our community,,,,,,

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 7 місяців тому +3

    Gopne saheb aapan khup chan pangti vaclya ❤

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 7 місяців тому +3

    Jay malhar sir

  • @Wealthatpune
    @Wealthatpune 7 місяців тому +3

    If anyone from pune ,,, please raise your hand

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 7 місяців тому +9

    आपलं मत आपल्या नेत्यांसनी पक्ष गेले उडत

  • @appasoatole1420
    @appasoatole1420 7 місяців тому +2

    jay malhar

  • @aarohifashion
    @aarohifashion 7 місяців тому +2

    जय मल्हार, जय ओ बी सी

  • @aarohifashion
    @aarohifashion 7 місяців тому +2

    सरकार वाघ,सिह यांना संरक्षण देत पण मेंढयाला व मेंढपाळ यांना संरक्षण देत नाही हे एकी नसल्यानेच.

  • @marutisonawane1601
    @marutisonawane1601 7 місяців тому +3

    लागा तयारीला

  • @dadaraoghurde7003
    @dadaraoghurde7003 7 місяців тому +5

    गोफाणे सर हा 1 फॉर्म्युला आहे . भुलथपला बळी पडू नका.हे लोक सर्व तयारी करून बोलतात. आपण यकदा मुस्लिम समाजाला निवडून दिलं पाहिजे. सर यांना कुणी तिकीट दिली.हे आपण पाहिले पाहिजे.

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 7 місяців тому +3

    Jay mahlar jay aahilya saheb

  • @AnnasoKharat-e2w
    @AnnasoKharat-e2w 7 місяців тому +4

    एकच उमेदवार उभा करून निवडून आणा

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 7 місяців тому +4

    आपण ओबीसी समाजातील किती समजा संघटना सोबत आपण सांपरक केला सर

    • @sanjayhalnor450
      @sanjayhalnor450 7 місяців тому +1

      रामनाथ मंडलीक साहेब मणजे आसं रसायण आहे की जिथे कुठे समाज बांधवांवर अन्याय झालाय.तेथे तेथे ते जातीने हजर आसतात. मणून तळागाळातील समाज त्यांच्या सोबत आहे.

  • @mbvmbv1995
    @mbvmbv1995 7 місяців тому +1

    Ekach parv OBC sarv

  • @PranavKadnor-g1z
    @PranavKadnor-g1z 7 місяців тому +7

    मंडलिक साहेब ताकतीने उभे रहा जनता तुमच्या पाठीशी आहे

  • @anandkharat
    @anandkharat 7 місяців тому +2

    Jay malhar mandlik saheb ji

  • @sarjeraogaykwad6899
    @sarjeraogaykwad6899 7 місяців тому +5

    विजू भाऊ भोसले नुसती चारोळी मुलाखतीत जाऊ नका एकाच्या मागे चला प्रत्येक पुढारी झाला नंतर आरक्षण

  • @narutechaitanya5811
    @narutechaitanya5811 7 місяців тому +3

    यांच्या विरोधात कोण असणार आहे

  • @laxmanraokale3810
    @laxmanraokale3810 6 місяців тому

    भुजबळ साहेबा वर आरोप होताना एक शब्दही बनलेले नाहीत मग ओबीसी यांना कसे मतदान करतील, खिलारे प्रकरणावर ते का बोलत नाहीत.

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 7 місяців тому +2

    Dhangar samajachey umedvarana pahile mat v nantar samvihari paxala matadan karav...

  • @sarjeraogaykwad6899
    @sarjeraogaykwad6899 7 місяців тому +3

    विजू भाऊ गोपने नुसतं चैनल वर मुलाखत का उपयोग नाही तुम्ही रस्त्यावर उतरा आंदोलन करा

  • @Balchandkale609
    @Balchandkale609 7 місяців тому

    संभाजी नगर जिल्हा मध्ये आम्ही मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही पक्षाला मतदान देणार नाही आणि माननीय श्री जरागेपाटिल यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार ला मतदान देणार आहेत तर सर्व मराठा बांधवांना जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 7 місяців тому

    Jay Malhar Jay OBC

  • @Holkarsha
    @Holkarsha 7 місяців тому +2

    जय मल्हार

  • @nakulpole5831
    @nakulpole5831 7 місяців тому

    जय मल्हार साहेब

  • @arjunbombale7259
    @arjunbombale7259 7 місяців тому +3

    जय मल्हार

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 7 місяців тому +3

    जय‌ मल्हार

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 7 місяців тому +5

    जय मल्हार

  • @TukaramRodge-em6ff
    @TukaramRodge-em6ff 7 місяців тому +2

    जय मल्हार

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 7 місяців тому +1

    जय मल्हार

  • @uttamsagare5131
    @uttamsagare5131 7 місяців тому +2

    जय मल्हार