सर्जा.. मन्या... व... सुंदर.. भुंगा.. च अभिनंदन... आणि.. पंकज. डाइवर चे आभार .. कि त्याने गाडीतून उडी मारली नाही.. आणि.. बैल ओढून धरला. आणि.. सर्जा ची यसन धरली.. आणि अपघात होता होता वाचला.. धन्यवाद.. ऐक सप्तहिंदकेसरी.. भारत.. सुंदर.. प्रेमी.. 💞💞🙏🙏
Mohil shet laaa ekdaa vicharaa.... karan दोन्ही नंदी sarkhe ahet.... पळायला.. बकासुर aani भुंगा.... जर पैरा jar jamala tr konalaa ny ऐकणार.....अस mala vatay
तुमचा भुंगा हरला नाही तुमच्या बैला ने आणि ड्राइवर ने पुर्ण महाराष्ट्रा चा मन जिंकला 🙏🙏❤️❤️❤️
गाडी var driver chaa ताबा navtaa nay tr भुंगा ne 1 number kelaa astaa bhavaa
नादखुला ड्राइवर🔥🔥
सर्जा.. मन्या... व... सुंदर.. भुंगा.. च अभिनंदन... आणि.. पंकज. डाइवर चे आभार .. कि त्याने गाडीतून उडी मारली नाही.. आणि.. बैल ओढून धरला. आणि.. सर्जा ची यसन धरली.. आणि अपघात होता होता वाचला.. धन्यवाद.. ऐक सप्तहिंदकेसरी.. भारत.. सुंदर.. प्रेमी.. 💞💞🙏🙏
पंकज ड्राइव्हर चे मनापासून आभार. सर्जा प्रेमी
सर्जा राहुल पाटील भारत केसरी हिंदकेसरी 🎉🎉🎉
भुंगा आणि फायर पळवा. नाद खुली जोडी पलेल ❤
मथुर भारत केसरी ला हारवन शक नाहीं भावा
Itte vishay harvaycha nahi khelcha ahe ❤
शक्य नाही नको म्हणू खूप जणांनी हरवलं आहे .... शर्यत म्हटल की हार जीत असतेच
Mathur cha nad naka kru
DADA mathur cha nad naka karu mathur mathur ahe ❤
खूप छान गाडा मालक
पंकज ड्रायव्हर चे मनापासून आभार
त्याच्या मनामधे फक्त मथुर ला हारायच आहै स्वोपन बग
कींग मथुर बिनजोडचा बादशाह मथुर 🔥🔥 स्वप्न स्वप्नच राहिल😂😂
Mathur cha nadd nako karu dada to Wagh ahe ✌️👑💥
भूप छान बोल्ले दादा ❤🎉🎉 हार्दिक अभिनंदन दादा ❤❤
Mathur king aahe aani king rahanarch 👑 mathur sobat pangha gheu nka
Mathur aani भुंगा chaa पैरा zalaa pahijee....karan दोन्ही नंदी पब्लिक chyaa bajune पळतात....ekdaa te पळले pahijee
कधी तरी कमी पण घ्या...😂
सुंदर व भुंगा पेडगाव मध्ये पंकज ड्रायव्हर तीन पैरा करा ❤❤❤
Mathur ek no ahe...pan challange dila pahije..tarch bhunga ch speed public la kalel .❤❤
किंग मथूर ❤️💯🔥❤️❤️🔥
Binjod king nandya 👑
Pn ek manle sarja bail ha raja ahe ani nikalala khup havra ahe king ahe❤
स्वप्न स्वप्न राहील
Purn gadi sunder ne odhali
किंग मथुर
बकासुर आणि भुंगा पैरा करा ❤
Mathur आणि भुंगा जाम गाडी पलेल
याला फक्त मथुर ला हरवायचं आहे दुसरं काही नाही
शक्य नाही ते पण
1001👑
शक्य नाही पण त्याच्या बोलण्यावरून दिसत तस मथुर किंग आहे 👑
@@gagaramamore3486aaj lakhan la kasa thokla ahe tyamule overconfident naka rahu
Fakt king mathur
1001 👑👑
दादा भुंगा खूप छान पळतोय पन मथुर सोबत पंगा नको दादा वाटल्यास एकत्र पळा
मथुरा ला हारवायच विचार पण करु नको
Aaj king navta tri 2 bache ni gulal kelay te pn top sobat je top la astata tyancha gulal gen he 1001 walyana yetay😅
,1001मथुर
खुप छान मुलाखत घेतली ❤
Tnx you bhau 👍
Mathur king ahe❤
पेडगाव ला आणा भुंगा ला
Baghu
Bhunga jabardast speed aahe
एक गुलाल घेतला लगेच लागले मधुर च्या नादी लागायला आधी तीन फेऱ्या ला पळा मग मथुरच्या नादी लाग
Motya kimiti chya binjod pakada tumcha nav jam hoil ❤
Mathur
आज बैलगाडाप्रेमी जिंकले😊😊😊😊❤❤❤❤❤❤
Top ch hattyar bunga
❤
👍
मुंबई किंग
Banar var Rahul Bhai ca nav nay takla
मथूर la हरवायला जोपून ये
Bhunga yek no 1
मुंबई टॉप चा हत्यार___ भुंगा 👑
Bhunga top cha ahe bhunga adat ahe ka
Kay bi kara mathur cha nad naka karu
भुंगा is best 🫶🌎❤️ bakasur sobat पैरा dyaa malaa vatay
Mohil shet laaa ekdaa vicharaa.... karan दोन्ही नंदी sarkhe ahet.... पळायला.. बकासुर aani भुंगा.... जर पैरा jar jamala tr konalaa ny ऐकणार.....अस mala vatay
पण एक शंका आहे . तीन फेऱ्यांचा stamina असेल का भुंगा मध्ये
बकासुर सोबत पळायचं म्हटलं तर 70 हजार वायदी द्यावी लागणार वायदी घेतल्या शिवाय बकासुरचा पैरा भेटत नाही. वायदी देऊन पण बक्षीस निम्मे द्यावे लागते.
Nako mulsi cha gadhv sobat te mohil ay jawada vaidi geto bandgul
Nako vaidi geto ayghala mohil
मैत्रीपूरव लढत म्हणजे नेमकी काय यवढा खर्च करून मग काही देणं घेणं नसतं का बक्षीस काय असतं कोण पैसे देत विजेता बैलाला
हरली गाडी देते जेवढ्या paysha वर लावली तेवढे पैसे
मुलाखतीत जो मागे डोंगर दिसत आहे त्याच नाव काय आहे
मलंगगड
Malangad
श्री मलंगगड
कल्याण मलंगगड 🎉
मलंगगड किल्ला