सर्जा मथूर गाडी बद्धल काय बोलले विठ्ठल ड्रायवर मुलाखत /kgbailpremi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 72

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 6 місяців тому +25

    गाडी एक तास आतून लागत असती ना तर निकाल वेगळाच बघायला भेटला असता ❤😢...badluck सर्जा मथूर ❤

  • @RohitPatil-g5u
    @RohitPatil-g5u 5 місяців тому +3

    सुंदर कधी येणार मयदानात नाना

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 6 місяців тому +2

    खुप छान मुलाकात घेतली 🎉

  • @kishormore3023
    @kishormore3023 6 місяців тому +3

    त्या दिवशी विठ्ठल नानाला एवढे बक्षिस मिळालं त्याच कारण महाराष्ट्राची लाडकी जोडी बक्या डॉन आणि सर्जा होता बकासूर मुळे येवढा नानांवर भक्षिसाचा वर्षाव झाला हे मुख्य कारण परत पळवा ही जोडी खूप छान पळते प्रेक्षकांची लाडकी जोडी

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 6 місяців тому +20

    खूप साधा माणूस vithal Nana... Ranjeet sir nhii पणं नाना आजुन दुःखी आहेत

  • @AdeshKale-cj1wq
    @AdeshKale-cj1wq 6 місяців тому +26

    नाव अजरामर ठेवणार सर्जा सुंदर साई आणि नाना ❤❤❤

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 6 місяців тому +35

    उजव्या साईट ला पाहिजे होती गाडी मथुर सर्जा ❤

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 6 місяців тому +48

    सर्जा कडेने जास्त घाबरत होता आणि तो आत ओढत होता म्हणून गाडी खूप मागे राहिली. सर्जा आतल्या फाटीत पाहिजे होती किंवा उजव्या साईड पब्लिक ला राहिली असती तरी नंबर आपलाच होता 👌👍💯. 💖💖

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 6 місяців тому +6

      ​@Mhatresaniya1हो रे संजय पन सर्जा उजवीने दबून पळतो

    • @amitmarathe4276
      @amitmarathe4276 6 місяців тому +2

      Hee Saniya lay jalte mathur sarja var

    • @RavindraSodaye-gw8td
      @RavindraSodaye-gw8td 6 місяців тому

      बिनजोड चा बादशहा पब्लिक ला तुडवत जात होता फाटीतून हरीण ने साथ अजून दिली असती तर फायनल ला निकाल वेगळा दिसला असत जर मथुर उजव्या खांदी ला कडेला लागला असत तर गुलाल नक्कीच होता काल मथुर हा उजव्या खांदी फिट आहे त्यामुळे त्याचा नाद नाय पब्लिक चा भिताड आहे म्हणून आणि पब्लिक मुळे वाट लागली हरीण आणि बिनजोड च्या बादशहा ची ओरिजिनल पब्लिक चा भिताड फायनल ला असत तर गेल्या वर्षी धुरळा उडवलं तस काल उडवलं असत धुरळा आणि भुंगा पण चांगला पळाला त्याची पण पब्लिक ने वाट लावली पूर्ण ब्यारिकेट पाहिजे याच्या साठी पब्लिक आत नाय यायला फूडच्या मैदानाला शुभेच्छा सर्व नंदिना एक बैलगाडी प्रेमी

    • @SRT7689
      @SRT7689 6 місяців тому

      @@amitmarathe4276 हो काल live ला बोलत होती , लखन लागला पाहिजे

    • @Don-d5g
      @Don-d5g 6 місяців тому

      @@amitmarathe4276 तिचा वर उडतो थांब

  • @Akshatthakur43
    @Akshatthakur43 6 місяців тому +1

    जेव्हा जेव्हा मथूर सर्जा पळाले तेव्हा जास्त करून गुलाल काय सेमी पण नाय भेटली फक्त एकदाच फायनल आली आहे,
    पण जेव्हा जेव्हा बकासुर आणि सर्जा पळाले तेव्हा फायनल पर्यंत पोचतातच गुलाल आहेत प्रत्येक वेळेस ❤

  • @SandipBarve-d1s
    @SandipBarve-d1s 6 місяців тому +11

    Sarja mathur sir sundar❤❤❤❤❤

  • @Don-d5g
    @Don-d5g 6 місяців тому +62

    मथुर सर्जा ची गाडी चांगली पळते पण डाव्या बाजूने कडणे लागायला नको उजव्या बाजून लागलं तरी चालेल

    • @anilmohite5620
      @anilmohite5620 6 місяців тому +9

      बरोबर

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 6 місяців тому +13

      ​@Mhatresaniya1तु नक्कीच 5050 समर्थक आहेस 🤣🤣🤣

    • @mayurgayakwad1001
      @mayurgayakwad1001 6 місяців тому +1

      तु जास्त नको बोलू तु एका वर्षा पाहीले मथुर च्या जिवावर उडायची ​@Mhatresaniya1

    • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा
      @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा 6 місяців тому

      5050 आणि बकासुर समर्थक आहे तो छक्का​@@6666hindkesari

    • @MATHUR_premi_1001__
      @MATHUR_premi_1001__ 6 місяців тому

      Tuji aaighal chate😂😂😂😂😂​@Mhatresaniya1

  • @Paresh-hx2ir
    @Paresh-hx2ir 6 місяців тому +22

    Kal mathur sarja cha Divas navta gatala khup speed lagla hota pan semi LA gadi aatun pahije hoti

  • @Daslderyiinssjkdirirytiif
    @Daslderyiinssjkdirirytiif 6 місяців тому +13

    नाना ला विनंती आहे सर्जा वर गाडी बांधू नका त्याला त्याच्या स्पीड ने पळू दया पुढील मैदानाचे नियोजन चांगले करा सर्जा सारखेच वजनाने हलके बैल घाला पैऱ्यामध्ये जसे बकासुर, माणिक राव mm नानाचा राजा, सिकंदर, अर्जुन, पाखऱ्या, फाजील राव असे पैरे करा नाना 🙏

    • @ganeshpednekar7687
      @ganeshpednekar7687 6 місяців тому

      नियोजन तू सांगू नको आम्हाला, जेव्हा कोण बैलं देत नाय होतें तेव्हा राहुल दादांनी पण mathur ला घेऊन आलेत होतें, मथुर कमी लेखू नका कधि, भल्याभल्यना आपला दणका दिलंय त्यांनी, हार जीत होत असते, पण आमच्या मथुर ला कमी समजू नको एवढच सांगतो , आमच्या वाघाचा इतिहास बघ नंतर बोल, आम्ही कोणत्या नंदीला नाव नाय ठेवत,पण तुम्ही अशी कमेंट करू नकात

  • @Akki0512
    @Akki0512 6 місяців тому +14

    देव माणूस

  • @SujitPawar-qc3iw
    @SujitPawar-qc3iw 6 місяців тому +7

    Miss u sir❤

  • @Mathur00099
    @Mathur00099 6 місяців тому +20

    हरलो नाही हरवला आपल्याला माहिती सर्जा पब्लिक ने नाही पळत लावली गाडी पब्लिक ने दम होता तर ना उजवी साईड नी लावायची 1 साईड ठोकली आसती फायनल ल

    • @Akshatthakur43
      @Akshatthakur43 6 місяців тому

      😂😂😂 तुमचा पब्लिक च भिताड आहे ना 😂😂😂,
      Zatya लोकांच्या बैलांना बोलून दिवस गेले तुमच्या आता हीच वेळ तुमच्यावर आलीय 😂😂

  • @PravinHarad
    @PravinHarad 6 місяців тому +3

    सर्जा बरोबर मथुर पळाला तर आयुष्यभरात गुलाल घेऊ शकत नाही

  • @VikasSalunkhe-w6y
    @VikasSalunkhe-w6y 6 місяців тому +3

    मधी गाडी असती तर एक नंबर केला असता

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 6 місяців тому +5

    घरनिकीचा राजा आणि सर्जा ही गाडी पळवा

  • @GaneshChandar-gc6yx
    @GaneshChandar-gc6yx 6 місяців тому +7

    या गाड़ीला अडचन जास्त येते जाऊद्या बॅड लक

  • @sushantsuryawanshi
    @sushantsuryawanshi 6 місяців тому

    Nana jara sharja chi tabayt bagha Kashi aahe piz jara laksh day sharja kade 😢😢 वेगाचा शेवट आहे पण जरा लक्ष द्या खुप भारी आहे आहे

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 6 місяців тому +6

    मथुर आणि सर्जा ही गाडी पब्लिक कडेने लागली आणि म्हणून खांदे फोडले म्हणून गाडीला गती कमी लागली

  • @SRT7689
    @SRT7689 6 місяців тому +1

    बक्षीस सर च्या मुळे इतके declare झालं , नाना तुम्ही सरांचं नाव घ्या , त्यांच्या मूळ इतकं बक्षीस भेटलं
    कल फायनल ला पाहिजे होती गाडी

  • @abhijeetgadkar7887
    @abhijeetgadkar7887 6 місяців тому +6

    सर्ज्याची तबेत जरा बगा तिकडे जरा लक्ष द्याला पाहिजे त्याला बगल तवा वळकी वौरान असते 61 लाखाचा बैल आहे जरा विचार करा सर्जा सारखा बैल नाही फक्त तबेत नीट करा ❤

  • @TrueIndian-zb6to
    @TrueIndian-zb6to 6 місяців тому +8

    Mathur लय gap देवून पळवला नाही पाहिजे . त्याचा form वाया जातोय . डायरेक्ट मोठ्या मैदानात येतात, ते पण gap घेवुन त्यामुळेच त्याला म्हणावे तसे स्पीड नाय लागत .

    • @Akshatthakur43
      @Akshatthakur43 6 місяців тому

      लोकांच्या बैलांवर लिंबू विभूती करून स्वतःच्या बैलावर पण वाईट वेळ येईल च ना 😂😂😂

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to 6 місяців тому

      @@Akshatthakur43 गंजके विरोधक 😅
      तूझ्या comment मधूनच दिसतंय , मथुर ने तुझी लय जळवली आहे . म्हणून तर तो हरला म्हणून फटाके लावतोय तू. 🤣😅

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to 6 місяців тому +2

      @@Akshatthakur43
      तूझ्या comment मधूनच दिसतंय , याआधी मथुर ने तुझी लय जळवली आहे . म्हणून तर तो हरला म्हणून फटाके लावतोय तू ,,🤣😅

    • @manishgorivale7665
      @manishgorivale7665 2 місяці тому

      ​@@Akshatthakur43 भावा लिंबात लय ताकद आहे। मी पण लिंबू फिरविला आणि , मर्चंट navy ला select झालो। जय जय लिंबू देवता

  • @ShubhamShelar-pu7cz
    @ShubhamShelar-pu7cz 6 місяців тому +3

    सर्जा राजा पळवा

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf 6 місяців тому +2

    1❤

  • @mahashidhbirajdar2398
    @mahashidhbirajdar2398 6 місяців тому +1

    विठ्ठल ड्रायव्हर चा नंबर भेटेल का

  • @VikeshKasrekar
    @VikeshKasrekar 6 місяців тому +1

    Nanacha mobael nabar mileele ka plzzz

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 6 місяців тому +1

    Miss you sir 😢😢😢❤

  • @akshayhatkar1708
    @akshayhatkar1708 6 місяців тому +3

    Nana sarja ani arjun palayla paheje

  • @vikasghule7373
    @vikasghule7373 6 місяців тому +3

    आज न्हावी च वजीर आलता

  • @sushantmali1378
    @sushantmali1378 6 місяців тому +1

    Baherun palanara to Khara badshah atun tr Kon pn palata pandhari shet bolle hote jo kadan palal to khara badshah

    • @KEBRAA_YT
      @KEBRAA_YT 6 місяців тому +4

      Tyache bail mathur ne kadich thokle😅😅😅

    • @sushantmali1378
      @sushantmali1378 6 місяців тому +1

      @@KEBRAA_YT mathur cha kay vishay nahi ith sarjya cha chalu ahe mathur top cha ahe mala mahit ahe

    • @KEBRAA_YT
      @KEBRAA_YT 6 місяців тому

      @@sushantmali1378 mg amcha paira topch astoy

    • @ganeshdubal4322
      @ganeshdubal4322 6 місяців тому

      Tujhya kade bail ahe ka 61 lakh ch ahe tu 61 hajar ch ghe ani aatun tari nit palvun dakhav mg bol dusryachya bail la nav thevaychi savai mada vait hohil 😅

  • @prajvalharekar1857
    @prajvalharekar1857 6 місяців тому +1

    kahi bolu nko

  • @Mutayeemkhamkar-l1g
    @Mutayeemkhamkar-l1g 6 місяців тому +2

    Mathur Kami palala

    • @mathur1001
      @mathur1001 6 місяців тому +3

      Ye bhau mathur full palt hoto pn sarjya aat udhat hota mathur davya side ne full palt

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 6 місяців тому +6

      ​@Mhatresaniya1संज्या तु पळ मग 🤣🤣

    • @BabasoPatil-ff8rd
      @BabasoPatil-ff8rd 6 місяців тому +2

      ​@Mhatresaniya1तू पणवती सर्जा आणि मथुर बद्दल बोलूच नको

  • @नाद_एकच_बैलगाडा
    @नाद_एकच_बैलगाडा 6 місяців тому +1

    Tuza var udav m ghari gheun