संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे आगमन विथ डिजिटल वारकरी sant Tukaram Maharaj palkhi in pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024
  • संत तुकाराम महाराजांचे पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन्ही पालखींचा काल पुण्यामध्ये आगमन झालेला आहे दोन्ही पालखी नाना पेठ मध्ये असतात दोन्ही पालख्या जवळ अंतरावर असतात तुम्ही सुद्धा पालखीला जाम दर्शन घ्या पुण्यातले सर्व लोकांना माझी विनंती आहे हा सुद्धा सोहळा पुन्हा अनुभवायला मिळत नाही वर्षातून एकदाच हे संदीप प्राप्त होते मी संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पारिभारी करत आहे पण सोबतच चालत जगतगुरु तुकाराम महाराजांचा सुद्धा आशीर्वाद असल्याने त्यासोबत सुद्धा पालखीचा आनंद घेता येत आहे मी आषाढी वारी भाई करत आहे आषाढी वारीचा आहे माझा तिसरा वर्ष आहे माझ्यासोबत आषाढी वारी अनुभव त्यासाठी आपणास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त माहिती सतत नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी इंस्टाग्राम ला फॉलो करा अनुभवासाठी महाराष्ट्राचा देशील वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी विस्तार पालखी प्रस्थान पालखी सोहळा आगमन पुणे

КОМЕНТАРІ • 23

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 11 днів тому +1

    डिजिटल वारकरी नमस्कार आषाढी वारी 2024 च्या तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 11 днів тому

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏 मस्त विडीओ दादा 👍👍👌👌👌

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 11 днів тому

    एकदम छान व्ही डी ओ

  • @D.rtaksal123
    @D.rtaksal123 11 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d 11 днів тому

    नमस्कार माऊली.....खूप सुंदर व्हिडिओ... खूप खूप सुंदर चित्रीकरण..... वारी कधी तरी करावी मनापासून वाटते पण गर्दी आणि नकळत होणारा त्रास बघून आम्ही सोतालां नशिबवाण समजतो.... तुमचा रुपी पांडुरंग आम्हाला त्यांची वारी दाखवतायत.... 🙏 ज्या गोष्टी आम्ही प्रत्यक्ष सुधा टिपले नसते ते सर्व तुम्ही दाखवता माऊली...जय हरी विठ्ठल 👏

  • @snehalatashitole
    @snehalatashitole 12 днів тому

    जय हरी विठ्ठल 🙏

  • @akshay2125
    @akshay2125 10 днів тому +2

    Ram Krishna hari mauli ❤❤❤🎉

  • @rushikeshfokmare1811
    @rushikeshfokmare1811 12 днів тому

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏

  • @kishorjain179
    @kishorjain179 12 днів тому

    🙏🙏रामकृष्ण हरी माऊली​​ 🙏🙏माऊली ज्ञानेश्वर माऊली🙏🙏 ​​संत श्रेष्ट एकनाथ महाराज जी की जय🙏🙏राम कृष्ण हरी, पंढरीची वारी🙏🙏

  • @nikhilkeni7689
    @nikhilkeni7689 11 днів тому

    Mauli aturta.....diveee ghat vlog chi....
    Jai Hari vithala....🎉❤❤😊🙏🙏

  • @arungavali7516
    @arungavali7516 11 днів тому

    🎉🎉🎉

  • @VikiKadam-gr3yw
    @VikiKadam-gr3yw 12 днів тому

    Maza ram ram sanga

  • @ganeshkadam6308
    @ganeshkadam6308 12 днів тому

    आजचा छान विडीओ दादा,,,,,

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 12 днів тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 12 днів тому

    ज्ञानोबा.तुकाराम.जय.हरी.विठ्ठल

  • @manishpatilvlogsmpv7913
    @manishpatilvlogsmpv7913 11 днів тому

    Ramkrushna Hari Mauli Bhava tu dislas mala Dighi madhe bhetayche hote but gardi mule nahi bhetu shaklo

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 12 днів тому

    First view❤

  • @thesameerbhoir9696
    @thesameerbhoir9696 12 днів тому

    Mi vari madhe ahe bhetayach ahe thumhala

  • @day2gaming151
    @day2gaming151 12 днів тому

    आज कुठे मुकाम

  • @ganeshkadam6308
    @ganeshkadam6308 12 днів тому

    आज मुक्काम कुठे आहे

  • @TheShivaPatil
    @TheShivaPatil 12 днів тому

    Bhava tu bhetla nahi

  • @shankarchavan8409
    @shankarchavan8409 11 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली