जांभरूण कॉटेज बुक करण्यासाठी पुढील कॉन्टॅक्ट वरती संपर्क साधा- +91 94033 99240 . हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगायला विसरू नका. पाहत रहा आपला चॅनेल सोमनाथ नागवडे
खुप सुंदर व्हिडिओ आहे जांभरुन गावचा, खरंच खुप सुंदर नैसर्गिक ठेवा आणि एक संस्कृती जतन करत आहे हे गाव.. खुप सुंदर मालिका होती हि आणि तुमचा कॅमेरा मधुन हे निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव बघणे म्हणजे एक वेगळीच अनुभूती.. खुप अप्रतीम होती ही मालिका... धन्यवाद
हा निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग पाहताना ( चित्रफित ) भानच हरपून जाते .मग प्रत्यक्षात स्वर्गीय अनुभूतीच .पहिले दोन भाग पण अप्रतिम होते .आणि हा भाग तर कळसच वादच नाही अशी सौंदर्य बघायला मिळते हे आमचे भाग्यच .भरपूर फिरलो पण साठवता आले नाही .तूम्ही ती पुर्तता केली...।। लाख लाख धन्यवाद .💐...💐...💐...
अप्रतिम जांभरुन निसर्ग, अप्रतिम तुमची व्हिडिओग्राफी,आणि जे तुमच्या शब्दांमध्ये जांभरुन च Village पर्यटन व्यक्त ते तर खूप अप्रतिम होत, माझी मनापासून इच्छा आहे अशीच तुम्ही ग्रामीण महाराष्ट्रातले निसर्गरम्य पर्यटन आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना दाखवाल आणि त्या माध्यमातून ग्रामीण पर्यटनाला खूप मोठा वाव मिळेल तुम्हाला खूप शुभेच्छा🎉
Lay bhari ,Ekdam bhari 😊Your presentation ,editing ,photography and verbal description surely adds value to the nature friendly episode .Your coverage of deep roots of Maharashtra and especially maharashtrian village life speaks a lot about the reason why our beautiful state is named MAHARASHTRA, JAI MAHARASHTRA 👏✌️👍🌹
मागच्या भागातील दिलेला अभिप्राय आणि ३ऱ्या भागाची आतुरता... ऑफिसच्या कामाच्या वेळेत पण पाहण्यापासून रोखता आली नाही. खूपच मस्त गावं आणि तुमच्या नजरेतून टिपलेले छायाचित्रण. अनोखी सफर घडली घरी बसून. खूप खूप धन्यवाद.
Thanks a lot Somnath for sharing this hidden village. The way you have picturised all the 3 episodes is just amazing. I couldn't stop myself from immediately booking our trip there. And have also shared the videos with my nature lover n travel enthusiast friends. Will surely share my experience again once I'm back from the trip. Eagerly waiting to visit Jambhrun Cottages on 10th Nov. 😁👍🏼
@@SomnathNagawade last week only I'd been to Jambhrun with my family and had a great time. I stayed at Jambhrun Trails run by Vilas Kane. Thanks a lot for your videos on Jambhrun and letting us know about this hidden heaven on earth. I'll surly visit the place again next year during monsoons to enjoy the greenery 🙂👍🏼
खूपच सुंदर सगळे भाग झालेत....मी ज्या गावी लग्न करून आले आहे,हे गाव इतके सुंदर दिसत आहे तुम्ही केलेल्या विडिओ मधे त्याची मला परत नव्याने ओळख झाली ,तसच मला अभिमान देखील वाटत आहे.माझ्या सगळ्या माहेरच्या लोकानी सुद्धा खूप दाद दिली आहे तुमच्या विडिओ ला.आता हे गाव तुमचे सुद्धा झाले आहे, कधीही आमच्याकडे हक्काने या.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आम्हाला यायचे असेल तर अवनी ताई चार दिवसाचे साधारण खर्च कीती येईल ते सांगितलत तर बरे होईल. त्या प्रमाणे तयारी करून येता येईल. आम्हाला यायची खुप इच्छा आहे. 🙏
Your presentation is awesome. And the destination selection is outstanding. The videography and voice-over are very impressive. the way you give the information about the villages and village culture is very good
अतिशय उत्तम सादरीकरण..आम्ही चॅनेल सुरू करण्याचे प्रेरणास्थान तुम्ही आहात सर..तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून बरच काही शिकण्यासारखं आहे. आपली भेट व्हाही हीच एक इच्छा आहे...आपल्याकडून मार्गदर्शन झाल्यास अतिउत्तम..धन्यवाद..🙏
Excellent photography and editing.Looks like a professional job.Jambhrun must be visited.However any place there for non-veg food.Not that it's a must but will enjoy it
Namaskar somnathji n mandala ya srushticha soundarya chavarnanasati kitihi shabd upastit aslatari kokanatli nisarg loka ani tho premalupana yasati bahutek kutlehi dictionary madi shabdnasel mhanun ek naveen shabd thayar kara kutleshabdani kay ani kashi stuthisuman feku kalath nahi mi thumcha vlogacha premat padlo thank u all of u
जांभरूण कॉटेज बुक करण्यासाठी पुढील कॉन्टॅक्ट वरती संपर्क साधा- +91 94033 99240 . हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगायला विसरू नका. पाहत रहा आपला चॅनेल सोमनाथ नागवडे
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊😊😊😊😊l
3:14 q, m
शब्दांच्या पलीकडे असलेले निसर्ग सौंदर्य मनाला मोहवून टाकते;खूप छान वाटले!
आवाज आणि निवेदन शैली आवडली ❤
मनापासुन धन्यवाद
खुप सुंदर व्हिडिओ आहे जांभरुन गावचा, खरंच खुप सुंदर नैसर्गिक ठेवा आणि एक संस्कृती जतन करत आहे हे गाव.. खुप सुंदर मालिका होती हि आणि तुमचा कॅमेरा मधुन हे निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव बघणे म्हणजे एक वेगळीच अनुभूती.. खुप अप्रतीम होती ही मालिका... धन्यवाद
हा निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग पाहताना ( चित्रफित ) भानच हरपून जाते .मग प्रत्यक्षात स्वर्गीय अनुभूतीच .पहिले दोन भाग पण अप्रतिम होते .आणि हा भाग तर कळसच वादच नाही अशी सौंदर्य बघायला मिळते हे आमचे भाग्यच .भरपूर फिरलो पण साठवता आले नाही .तूम्ही ती पुर्तता केली...।। लाख लाख धन्यवाद .💐...💐...💐...
आपल्या सुंदर अशा कमेंट बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
अतिशय सुंदर व्हिडीओ आहेत सर. मी 3 ही व्हिडिओ पाहिले. मी सुद्धा नक्की या ठिकाणी जाईल.
खूप छान व्हिडिओ आवडला सुंदर वातावरण आहे 🙏👌👍💐🌹
Love your nature videos. You are so poetic and philosophical.
फारच सुंदर चित्रीकरण somnathji
सुंदर अविस्मरणीय शांत निसर्ग.... आणी तुमची अप्रतिम शुटींग व त्याला साजेसा आवाज! हीच जीवनातील खरी संपती जी तुम्ही अनुभवता.....
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि खूप छान निवेदन. धन्यवाद !!!
जबरदस्त एडिटर आहे 😀 खुप छान सुंदर आणि प्रेरणादायी माहिती आहे 😀 धन्यवाद आभार
खूपच अप्रतिम video,
Far sunder ahe he gaon, any tumhi hi. Thank u for this beautiful thing you showed us. Can't express in words.
You are so kind to the dog.
किती सुंदर!!!! अप्रतिम सौंदर्य आणि सर्व च किती छान असतं सोमनाथ सर
आपल्या स्वप्नातील गाव असल्यासारखे वाटते आपणांस कोटी कोटी शुभेच्छा 💐💐🙏
अप्रतिम जांभरुन निसर्ग, अप्रतिम तुमची व्हिडिओग्राफी,आणि जे तुमच्या शब्दांमध्ये जांभरुन च Village पर्यटन व्यक्त ते तर खूप अप्रतिम होत, माझी मनापासून इच्छा आहे अशीच तुम्ही ग्रामीण महाराष्ट्रातले निसर्गरम्य पर्यटन आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना दाखवाल आणि त्या माध्यमातून ग्रामीण पर्यटनाला खूप मोठा वाव मिळेल तुम्हाला खूप शुभेच्छा🎉
तुमच्या छान अशा प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार मानतो.
मस्त अनुभूती..nice cinematography n camera handling..keep it up👍
Khup sundar, maja aali. 3 bhagat chhan jungle safari zali.
व्वा लाजवाब ब्लॉग. आता जायलाच लागेल जाभरून ला
सोमनाथजी, खुपच अप्रतिम चित्रीकरण 👌👌👌 👌 हिरवाई बघून मन तृप्त झाले, धन्यवाद 🙏🙏
Khup chhan Aatvn Aali Maherchi
🤗 Thank You
Khup chhan
😍8.12 To 9.04 टाईमिंग...🤩 आयुष्यात असा नजारा कधीतरीच बघायला मिळतो... आणि त्यासाठी नशीब लागतं... सलाम तुमच्या व्हिडिओ शूटिंगला.... ❤️
Lay bhari ,Ekdam bhari 😊Your presentation ,editing ,photography and verbal description surely adds value to the nature friendly episode .Your coverage of deep roots of Maharashtra and especially maharashtrian village life speaks a lot about the reason why our beautiful state is named MAHARASHTRA,
JAI MAHARASHTRA 👏✌️👍🌹
जबरदस्त vlog जबरदस्त फोटोग्राफी, जबरदस्त निसर्गरम्य परिसर, नी जबरदस्त सोमनाथ सर परीवार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐💐💐
मागच्या भागातील दिलेला अभिप्राय आणि ३ऱ्या भागाची आतुरता... ऑफिसच्या कामाच्या वेळेत पण पाहण्यापासून रोखता आली नाही. खूपच मस्त गावं आणि तुमच्या नजरेतून टिपलेले छायाचित्रण. अनोखी सफर घडली घरी बसून. खूप खूप धन्यवाद.
खूप सुंदर होती जांभरूण गावाची सिरीज, पाहून खूप छान आणि सुंदर वाटले...💖✨🙌🌿🌲🏞️🌊
Thank you 🙏🏻
Thanks a lot Somnath for sharing this hidden village. The way you have picturised all the 3 episodes is just amazing. I couldn't stop myself from immediately booking our trip there. And have also shared the videos with my nature lover n travel enthusiast friends. Will surely share my experience again once I'm back from the trip. Eagerly waiting to visit Jambhrun Cottages on 10th Nov. 😁👍🏼
Sure. Thank you
@@SomnathNagawade last week only I'd been to Jambhrun with my family and had a great time. I stayed at Jambhrun Trails run by Vilas Kane. Thanks a lot for your videos on Jambhrun and letting us know about this hidden heaven on earth. I'll surly visit the place again next year during monsoons to enjoy the greenery 🙂👍🏼
खूपच सुंदर सगळे भाग झालेत....मी ज्या गावी लग्न करून आले आहे,हे गाव इतके सुंदर दिसत आहे तुम्ही केलेल्या विडिओ मधे त्याची मला परत नव्याने ओळख झाली ,तसच मला अभिमान देखील वाटत आहे.माझ्या सगळ्या माहेरच्या लोकानी सुद्धा खूप दाद दिली आहे तुमच्या विडिओ ला.आता हे गाव तुमचे सुद्धा झाले आहे, कधीही आमच्याकडे हक्काने या.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
फार फार धन्यवाद. तुमच्या आदरातिथ्याने जांभरुण मुक्काम फारच सुखावह वाटला! तवसोळीची चव कायम लक्षात राहील. ☺️🙏🏻
Thank you..
आम्हाला यायचे असेल तर अवनी ताई चार दिवसाचे साधारण खर्च कीती येईल ते सांगितलत तर बरे होईल. त्या प्रमाणे तयारी करून येता येईल. आम्हाला यायची खुप इच्छा आहे. 🙏
@@snehaljoshi6708 Amhala suddha
chan
सूंदर व्हीडीओ ३ पण 👌🏻
Your presentation is awesome. And the destination selection is outstanding. The videography and voice-over are very impressive. the way you give the information about the villages and village culture is very good
Thank you so much for your encouraging words
Sundar nisarg dada, Thanks
सर हि सिरीज खुपच अप्रतिम आहे
Pl show fruit trees and produce growing and cooking Malvani Konkani food.
अप्रतिम . विडियो तयार करण्यात खुप मेहनत घेतली आहे . पण सर्वांना सुखावणारा विडियो तयार झाला . कोकण निसर्ग अप्रतिम
Thank you
Khup sunder video ahe
bahot sundar place
So wonderful
Sundar sadarikaran
Kupch sundar , Chan video, amazing sir. Kup Sundar .
भाग्यवान आहात!👌🌷🌷
फारच सुंदर.
You make our days, Not you we also stored so many memories. Thanks for making our life beautiful by making such beautiful videos.
Aprtim dada all parts bharich
You r simply great, sir. Superb Jabharun
Must to visit
Khup chan series sir jambhrun ❤️❤️❤️
धन्यवाद ☺️
Khupach Chan💐❤👍
you are really magician, what a heart touching picture, your presentation is really awesome.
Thank you so much 🙏🏻
काय जबरदस्त चित्रीकरण करता राव तुम्ही 👍👌👌👌👌👌
4k वर बघीतलं तर डोळे तृप्त होतात 👍👌👌👌👌👌
खूप छान
Good
अतिशय उत्तम सादरीकरण..आम्ही चॅनेल सुरू करण्याचे प्रेरणास्थान तुम्ही आहात सर..तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून बरच काही शिकण्यासारखं आहे. आपली भेट व्हाही हीच एक इच्छा आहे...आपल्याकडून मार्गदर्शन झाल्यास अतिउत्तम..धन्यवाद..🙏
मनपुर्वक आभार 🤗 नक्कीच !
Thanks
ek no video..
Cool........
Simply SUPERB..! Enjoyed ALL THREE episodes on Jambhrun village. It's all beyond imaginations. GREAT Exploration.
Thank you very much...! 😊👍👍🙏
खुप सुंदर आहे गाव 😍
very nice.👌👌🙏🙏
खूप छान गाव आहे..
Mi tumche vidio pahile, tumhi Ratnagiri til purnagad gaonkhadi gavache pn. Vidio kara
Kelay amhi . He paha : ua-cam.com/video/n3KuS2yyPsI/v-deo.html
heaven
Excellent photography and editing.Looks like a professional job.Jambhrun must be visited.However any place there for non-veg food.Not that it's a must but will enjoy it
Thank you
Hats off to your photography and narration
Thank you so much 🙏🏻☺️
Amazing
Tumhi rainy season la marleshwar che vlog Kara, khup chhan ahe
Konkan bhumi Mala pranpriya ahe.
Jay parashuram
अप्रतिम सोमनाथ काका
video from 18:32 to 18:38.... what is that fruit ... green colour big fruit???
It is Papnas !
thanks
Sir अफलातून निसर्ग आपण दाखविला शतशः धन्यवाद. Our next visit to Jambrun cottage.
Navi video banva dada trekking hills point
🌴 जांभरूण 👌👌👌
KHUP CHAN
I like your travel blog but one thing suggest to you mention the season of that blog when you travel meanwhile date and season.
Yes Thank you your suggestion
खूप छान VDO. कृत्रिम background music चा आवाज कमी असावा.
निसर्ग सौंदर्य आणखी चांगल्या प्रकारे पुढे आणता आले असते .
May madhe pn asech ahe ka
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🌹🌹🌹
12.30 onward एक no.
🙏👌
सर इथे तीन चार दिवस रहायचा साधारण खर्च कीती येतो
चार जणांसाठी
प्लीज सांगा
आम्हाला जायचयं इथे
For details call , contact number given in video description . Thank you
Sir please shoes ghalun panyat naka shoot kara please 🎉
ok Thank you
PLEASE ADDRESS ANI KASE JAYACHE TE SANGAT JA.BARE HOIL.
Please check Google map link in video description for road
❤❤❤
खूप छान फोटो आणि व्हिडिओग्राफी 👍.
Cottages मध्ये वन नाईट stay चे किती चार्जेस झाले?
Contact number given in video description, for charges and booking call.
@@SomnathNagawade Ok
👌👌👌👌🙏🏻
खूप छान अमेझॉनच्या जंगलात गेल्यासारखं वाटलं फक्त तिथे कुठे राहायचं आणि कोणाशी संपर्क साधायचं याची कृपया माहिती द्यावी
व्हिडीओच्या शेवटी नंबर दिलाय. धन्यवाद
new movie release.... thanks sir
❤️😍❤️
❤
Very Beautiful scenic konkan ----sir how are the road condition after monsoon to ratnagiri? Motorable?
Thank You Nilay. Road to Ratnagiri are very good now
@@SomnathNagawade Thanks sir for quick reply.. which route you adopted? From pune?
Pune-karad-kokrud-malkapur-amba ghat-Pali-niwali phata-Ratnagiri
@@SomnathNagawade Thanks a ton sir
सुट्टी तुमची संपते, पण येते आम्हाला वाईट वाटते, मन भरून येते, 😑😑
April , May मधे कसे असते
Jambrun cottage madhe Holt karne sathi par day par head kitti kharch ahe
Jambhrun cottages cha contact number video description madhe dila ahe
आपणास बजेट किती आला आणि ईथे पोच यास मार्ग मार्गदर्शन करणे
All details given in video description
Welcome Bhigwan
फोन नंबर बंद आहे
Namaskar somnathji n mandala ya srushticha soundarya chavarnanasati kitihi shabd upastit aslatari kokanatli nisarg loka ani tho premalupana yasati bahutek kutlehi dictionary madi shabdnasel mhanun ek naveen shabd thayar kara kutleshabdani kay ani kashi stuthisuman feku kalath nahi mi thumcha vlogacha premat padlo thank u all of u
Thank You so much
भाग 1व2कसे बघायला मिळतील
Somnath Nagawade UA-cam channel सबस्क्राईब करा. सगळे भाग तिथेच पाहता येतील.