नवीन वर्षाचा संकल्प: इंग्रजी वाचायला शिकायचं तेही एका महिन्यात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @wamanjanjal2575
    @wamanjanjal2575 3 місяці тому +5

    ❣️थँक्यू सो मच सर तुमच्यामुळे इंग्लिश वाचायला खूप फायदा💫 होते पण असेच व्हिडिओ पाठवत रहा त्यामुळे आम्हाला इंग्लिश वा❤चता येईल

  • @Sonalikshirsagar153
    @Sonalikshirsagar153 8 місяців тому +26

    Sir daily व्हिडिओ youtube la टाकत जा . आमाला खूप फायदा झाला. आहे. अजून तुमचे क्लास करायला खूप आवडतात. आम्ही वाट पाहत असतो. तुमच्या व्हिडीओ ची

  • @ankushthate6441
    @ankushthate6441 2 місяці тому +3

    खुप छान सर
    मला आता वाचता येते
    धन्यवाद

  • @sudamraut291
    @sudamraut291 2 місяці тому +3

    मस्त आहे सर

  • @babakale9406
    @babakale9406 2 місяці тому +2

    सर तुम्हचे व्हिडिओ छान समजावून सांगितले आहे सर

  • @VaishuPatil-zm4yc
    @VaishuPatil-zm4yc 17 днів тому +1

    खूप. छान. शीकवले. वाचन. सर

  • @RajshriGaikwad
    @RajshriGaikwad 4 місяці тому +3

    सर आम्ही तुमचे व्हिडिओला जॉईन होत आहे तुम्ही आम्हाला दररोज तुमचे तुमचे छान असे व्हिडिओ आम्हाला पाठवत जा शिवकन्या नवनाथ गायकवाड इयत्ता सातवी आणि इयत्ता पाचवी आम्ही मी आणि माझा भाऊ आम्ही थोडं इंग्रजीत कच्चा आहोत म्हणून तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवत जा अशी विनंती आहे सर तुम्हाला प्लीज आम्हाला पाठवत जा प्लीज आम्हाला पाठवत जा

  • @pritammoperkar8290
    @pritammoperkar8290 8 місяців тому +7

    Sir Short vowels आणि long vowels video करा

  • @nivruttibarge
    @nivruttibarge 5 місяців тому +5

    खुप छान सर

  • @HanmantBhosale-w4h
    @HanmantBhosale-w4h 2 місяці тому +1

    Thank you sor

  • @PriyankaJadhav-gk1ry
    @PriyankaJadhav-gk1ry 3 місяці тому +1

    Khup chhan video ahet sir,
    Very useful

  • @user-nr3kw4vc6r
    @user-nr3kw4vc6r 3 місяці тому +2

    काय होत मुलांना वाचता येत इंग्रजी पण अर्थ कळत नाही मराठीतून

  • @santoshbarkade6751
    @santoshbarkade6751 2 місяці тому

    थँक्यू सो मच सर इंग्लिश शिकायला खूप फायदा झाला असेल खूप व्हिडिओहिडिओ पाठवा ❤🎉🎉

  • @ashwinikale3899
    @ashwinikale3899 6 місяців тому +1

    Sir video khup chhan aahe asech video ghet ja jenekarun aamhala fhayda hoil

  • @jyotiswami-yv9gr
    @jyotiswami-yv9gr 9 днів тому

    Thank u sar

  • @jyotikhedkar6092
    @jyotikhedkar6092 12 днів тому

    Thanks sir for the help to english video ❤❤

  • @MaheshMahajan-hu7gs
    @MaheshMahajan-hu7gs 8 місяців тому +2

    Vary nice sir ❤

  • @aloneff3748
    @aloneff3748 8 місяців тому +3

    Happy Birthday 🎈

  • @Salnukegeeta9021
    @Salnukegeeta9021 6 місяців тому +1

    ,खूप छान

  • @kunalmadavi2933
    @kunalmadavi2933 8 місяців тому +2

    मस्त ❤

  • @arnupranu44
    @arnupranu44 8 місяців тому +2

    Happy birthday sir 😊🎉🎉🎉🎉

  • @gajupatil6730
    @gajupatil6730 7 місяців тому +1

    Super sir

  • @manishajagdale9203
    @manishajagdale9203 6 місяців тому +1

    khupch chhan

  • @ashantghadge6818
    @ashantghadge6818 6 місяців тому +1

    छान सर

  • @RajshriGaikwad
    @RajshriGaikwad 4 місяці тому

    सर आमची खूप गरीब परिस्थिती आहे तुम्ही नाही का आम्हाला थोडीशी फिका मी करतात का आम्हाला तुम्ही जर केलं नाही तर आम्ही घेऊ पण शकत नाही सॉरी

  • @ShahingraphicsMulla
    @ShahingraphicsMulla 29 днів тому +1

    Sir my . English.vceno

  • @HemaSonwane-xy2im
    @HemaSonwane-xy2im 6 місяців тому

    आमच्या मुलींनाही असे स्वर इंग्रजी शिकायचंय स्वर वाचन

  • @PankajMadavde
    @PankajMadavde Місяць тому +1

    सर माझा अभ्यास झाला आहे

  • @jayshrichaudhari543
    @jayshrichaudhari543 8 місяців тому

    Sar mala mohe shbad yet nahi

  • @PallaviChaudhary-ic5oj
    @PallaviChaudhary-ic5oj 4 місяці тому

    I like

  • @vishalsalunke6747
    @vishalsalunke6747 6 місяців тому +1

    Online बॅच वगैरे आहे का सर

  • @pramodkadam-sc5tt
    @pramodkadam-sc5tt 8 місяців тому

    Sir long vowel cha video banva

  • @SatishSalve-i5e
    @SatishSalve-i5e Місяць тому

    सर सम

  • @aryathakare1466
    @aryathakare1466 7 місяців тому

    Hi sir aapla number milel ka mala class badl Nilay che ahe

  • @nileshsatpute5985
    @nileshsatpute5985 3 місяці тому

    Tuma ca nabar 🎉

  • @Sangitakuchekar7292
    @Sangitakuchekar7292 17 днів тому

    सर मला वाचता येते

  • @PriyankaJadhav-cx3qh
    @PriyankaJadhav-cx3qh Місяць тому

    चागल काम करता सर तुमि

  • @shitalkolkar4478
    @shitalkolkar4478 3 місяці тому

    सर तुमच्या क्लास ची फिस किती आहे ते सांगा

  • @aryathakare1466
    @aryathakare1466 7 місяців тому

    Hi

  • @madhurirode1999
    @madhurirode1999 2 місяці тому

    सर तुमचा नंबर पाटवा

  • @sapnasavant8997
    @sapnasavant8997 6 місяців тому

    नंबर पाठवा की

  • @nileshsatpute5985
    @nileshsatpute5985 3 місяці тому

    Tumca nabar patav

  • @chhayamutha8457
    @chhayamutha8457 7 місяців тому

    Sir mala English vachta yete pan lihita yet nahi speling lihita yet nahi 😢

  • @tusharthete4580
    @tusharthete4580 4 місяці тому

    सर मी तुमच्या ह्श

  • @BhagvatAade
    @BhagvatAade 3 місяці тому

    😮😢🎉❤😂🎉😢😮😊😂😊😅

  • @sapnasavant8997
    @sapnasavant8997 6 місяців тому

    तुमच्या नंबर पाठवा

  • @user-ql8cx7cw2g
    @user-ql8cx7cw2g 5 місяців тому

    खूप सस्त

  • @harshallokhnde
    @harshallokhnde 8 місяців тому

    खोट,फेक

    • @hemantpawar.2329
      @hemantpawar.2329 7 місяців тому

      अहो हा व्हिडीओ काही फि देऊन बघायचं आहे का ?नाही मग तुम्हाला आवडला नसेल तर बघू नका पण चुकीच्या कंमेट करू नका please

  • @RamdasAsole-l7y
    @RamdasAsole-l7y Місяць тому

    खुप छान सर

  • @housajadhav4054
    @housajadhav4054 2 місяці тому

    खूप छान सर

  • @govindsalunke4856
    @govindsalunke4856 6 місяців тому +1

    खूप छान सर