बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट | MLA Sudhir Mungantiwar लोकसभा हरले आता विधानसभाही?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 84

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 Місяць тому +22

    प्रत्येक पाच वर्षांनी लोकांनी लोकप्रतिनिधी बदलवला पाहिजे.आणि सुशिक्षित तरुणांनी राजकारणात प्रवेश करायला हवा.

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 Місяць тому +11

    सुधीर भाऊ 2024विधानसभा निवडणुकीत 35 ते 40 हजार मतांनी पराभूत होनार

  • @AshwiniWairagade-z3l
    @AshwiniWairagade-z3l Місяць тому +6

    ओ भाऊ बल्लारपूर मध्ये फक्त सुधीर भाऊ रोजगार च्या बाबतीत बॉटनिकाल गार्डन मध्ये माझ्या सोबत 200 लोकल लोकांना रोजगार midala आहे आणि समोर महिला SNDT मध्ये जे आता नवीन बनून राहली खूप रोजगार मिडनार आहे. रोजगार च्या बाबडीत खूप रोजगार दिला भाऊ नि परत एकदा सुधीर भाऊ निवडून येईल

    • @senapatipote4618
      @senapatipote4618 26 днів тому

      Botanical gardens chya ऐवजीं एक मोठी कंपनी आली असती तर 200 काय तर 500 लोकांना काम मिळालं असतं......प्लायवूड कंपनी चालू झाली असती. पण कोण लक्ष देणार

  • @niteshmyakalwar482
    @niteshmyakalwar482 Місяць тому +13

    बल्लारपूरची आशा डॉक्टर अभिलाषा.... विजय मात्र पक्का

  • @प्रीतीभूषणवार

    फक्त सुधीरभाऊ मुनगंटीवार ज्यांनी बल्लारपूर ला एक प्रगत शहराचं रूप दिलय

    • @MotiramBandale
      @MotiramBandale Місяць тому +3

      😂😂😂

    • @thelayer5211
      @thelayer5211 24 дні тому

      Lvdya ch pragat shahar kadhi kunacha murder honar sangta yet nahi

    • @bhushangurnule4712
      @bhushangurnule4712 15 днів тому

      @@प्रीतीभूषणवार बल्लारपुर बस्थनाकाची छत पडली चंन्द्रपूर बस्थनाक गळते हेच होका स्वयंघोषित विकास पूरुष

    • @प्रीतीभूषणवार
      @प्रीतीभूषणवार 15 днів тому

      @@bhushangurnule4712 भावा छत पडली हे छत बनवली म्हणून तुला कळलं तुम्ही काहीच केलं नाही तर केलेल्या कामात त्रुटी काढणारच फक्त 1 काम दाखव काँग्रेस च आणि माझं मत तुझ्या उमेदवाराला

  • @sureshdadmal6772
    @sureshdadmal6772 Місяць тому +14

    अभिलाषा ताई आमदार नक्की होणार

  • @KawdubhauGaddekar
    @KawdubhauGaddekar Місяць тому +1

    बॅल्हारपूर विधानसभा शेत्र महाविकास आघाडी जिदाबाद 🙏🙏🙏

  • @vnentertainmentmul8923
    @vnentertainmentmul8923 Місяць тому +4

    सुधीर भाऊ ...कारण माझा घरचा विकास करण्यासाठी मी आहे ना पण मी माझा शहराचा विकास माझा तालुक्याचं विकास मी नहीं करू शकते ते चांगल नेता करू शकते आणि ते सुधीर भाऊ ने करून दाखवलं मानून माझा मत सुधीर भाऊला

  • @bhushangurnule4712
    @bhushangurnule4712 Місяць тому +20

    बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातून अभिलाषाताई गावतुरे निवडून येणार

    • @AlkaShelar-z5f
      @AlkaShelar-z5f Місяць тому +1

      म्हणून हा मुनगंटीवार जरांगे पाटील यांच्या भेटीला गेला होता

    • @pratikchaudhari5371
      @pratikchaudhari5371 16 днів тому

      Are bhava jativaad cha shikar nako hou..

    • @bhushangurnule4712
      @bhushangurnule4712 16 днів тому

      अल्पसंख्याक ऊमेदवाराला निवडून दायचा का मग@@pratikchaudhari5371

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Місяць тому +7

    महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र धर्म, यावेळी फक्त महाविकास आघाडीच..🎉🎉🎉

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 25 днів тому +2

    मुंगटी वार साहेबांनी वनविभागाची जेव्हा जागा निघाल्या तेव्हा चंद्रपूर गडचिरोली च्या बेरोजगारांना प्राधान्य द्यायला पाहिजे होतं आदिवासी जिल्हा असल्यामुळे तर इथे पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्याकडे लोकहित नोकरी करतात आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे बेरोजगार होऊन मज्जा पकडतात

  • @chandrshekharkirame1403
    @chandrshekharkirame1403 28 днів тому +1

    नविन आणि तरुण उमेदवाराला यावेळी निवडणूक द्यायला पाहिजे जणतेनी संदिप भाऊ गिरे सारखा

  • @examlogic1309
    @examlogic1309 28 днів тому +2

    पडणार 👍

  • @jaypardakhe2909
    @jaypardakhe2909 Місяць тому +2

    23 NOVEMBER: Ballarpur vidhan sabha madhun . Santosh ji Ravat Vijayi 💐✌🏻

  • @KawdubhauGaddekar
    @KawdubhauGaddekar Місяць тому +2

    प्रत्येक ५वर्षानी बदलवला पाहिजे ३५ वर्षा पासून १चेहरा आहे चाजीग व्हायला पाहिजे

  • @jaypalburande8763
    @jaypalburande8763 15 днів тому

    Only सुधीर भाऊ

  • @bhivasnjumnake4789
    @bhivasnjumnake4789 Місяць тому +3

    Very nice didi🎉🎉😢❤❤❤

  • @YogeshUpare
    @YogeshUpare Місяць тому +1

    एकाच व्यक्तीला वारंवार निवडणे म्हणजे इतर सामाजिक घटकांची दैना होणे..

  • @sainathtikhat522
    @sainathtikhat522 Місяць тому +5

    भाऊ किती पैसे दिले का पूर्ण opposite दाखवायचे

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn Місяць тому +2

    महाविकास आघाड़ी 🎉

  • @KumodGaurkar
    @KumodGaurkar 23 дні тому +1

    सुधीर मुनगंटीवार यांनी दहा वर्ष काय सिमेंट रोड गार्डन पन सिमेंट कोनाच विकलं हे कोणी सुधीर मुनगंटीवार यांना कोणी विचारले का

  • @AmolDilippalAmolpal
    @AmolDilippalAmolpal Місяць тому +7

    संदीप भाऊ गिऱ्हे विजय होणार

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 24 дні тому +1

    गेल्या 1995 पासून ते मंत्री आहे.किती नवे उद्योग आले ,आणले.किती बेरोजगारांना रोजगार मिळाला.ज्या कामावर पैसा खर्च त्यामधून रोजगार मिळाला काय? अयोध्येला लाकूड पाठवणे,ताडोबा महोत्सवावर अनाठायी पैसा खर्च करणे.अनुत्पादक कामावर खर्च करणे.बल्लारशाह चंद्रपूर मध्ये प्रचंड प्रदुषण असणे.हे सर्व यांच्या 1995 च्या काळातील काम.

  • @DilipMengare
    @DilipMengare 11 днів тому +1

    Sudhir Bhai

  • @mayurzarkar999
    @mayurzarkar999 Місяць тому +4

    Only congress

  • @RavindraPugliya
    @RavindraPugliya Місяць тому +3

    बहुमतानी सुधीर बाबू आयेंगे

  • @PrafulSoyam-t2y
    @PrafulSoyam-t2y Місяць тому +3

    Congress Congress

  • @AshokKhadilkar
    @AshokKhadilkar Місяць тому +3

    I..WANT...SANDEEP...BHAU..

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade Місяць тому +1

    0:54 perfect

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 Місяць тому +1

    जनतेला बदल पाहिजे

  • @DnyaneshwarPasalkar
    @DnyaneshwarPasalkar 28 днів тому +2

    यांची घंट्टी वाजवा आपोआप मानगुटीवर पडला म्हणून समजा ?

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Місяць тому +9

    यावेळी मुनगंटीवार पडणार

  • @VilasChandragupt
    @VilasChandragupt 26 днів тому

    Sudhir mungathiwar loksabhet darun parajai zala vidhan sabha punha kadhala dillichi aapeksha karnara manus punha rajyat parat Karan niodun n aalyas ed jail tyanchya wait pahat aahe jai savidhan

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 Місяць тому +3

    फुले, शाहू, आंबेडकर यांच्या चळवळीचा वारसा लाभलेल्या डाँ अभिलाषा गावतुरे यांचा विजय पक्का होईल

  • @ArunShikare-m4m
    @ArunShikare-m4m Місяць тому +2

    पडणार नक्की

  • @satishnimkar8893
    @satishnimkar8893 Місяць тому +1

    पडतोय

  • @suraj6713
    @suraj6713 Місяць тому

    #ops

  • @manojjumnake4421
    @manojjumnake4421 27 днів тому +1

    bjp हटाव....

  • @satishnimkar8893
    @satishnimkar8893 Місяць тому +1

    पडणार

  • @SubhashPandhare-m6i
    @SubhashPandhare-m6i Місяць тому +3

    Botanical garden service wale lokansathi ahe shetkaryansathi kay

  • @vishalkapratwar3792
    @vishalkapratwar3792 Місяць тому +3

    सुधीर भाऊ

  • @sachinmarshettiwar24
    @sachinmarshettiwar24 Місяць тому

    पाणी पडला तरी शिवा दयाच नाही पडला तरी शिवा दयाच

  • @KartikPatil-ie6go
    @KartikPatil-ie6go 24 дні тому

    Chandrapurat panja

  • @AshokKhadilkar
    @AshokKhadilkar Місяць тому +3

    Munghattiwar...Ne..Road..Develop.. Kela...Pan..Ghanti..Wajvly...And..Paisa..Khaun...Family...Develop...Kela...He..Jantela...Dist..Nahi...I..And..Janta...Ballarpur....Want..Sandeep....Gire.....

  • @gajananchaudhari6204
    @gajananchaudhari6204 Місяць тому +4

    परत मुनगंटीवार यांचा पराभव निश्चित आहे ओबीसी उमेदवार निवडून आणा.

    • @Munkinhai
      @Munkinhai Місяць тому

      Jat dharmat ch tumhi adkun raha

  • @KawdubhauGaddekar
    @KawdubhauGaddekar Місяць тому +1

    अल्प
    भुदर्क शेतकरी अडचणीत आहे

  • @theexplorerminds2
    @theexplorerminds2 26 днів тому

    MVA

  • @VijayAtram-bu5vv
    @VijayAtram-bu5vv Місяць тому

    हे काम काय 3 महिन्यात केलें काय?
    मग लोकसभेत कशे पडले

  • @sachinmarshettiwar24
    @sachinmarshettiwar24 Місяць тому +1

    दारू मदाग होते ते वा लोल क बोलत नाही नशिब चांगली आहे नेता चांगले

  • @sagarmadavi7630
    @sagarmadavi7630 Місяць тому

    किती पैसे घेतले विरोधी पक्षा कडुन 😂😂

  • @bharatkhobragade7915
    @bharatkhobragade7915 Місяць тому +3

    प्रत्येक निवडणुकीत फक्त मुनगंटीवार हाच एकमेव उमेदवार आहे काय? याला नक्कीच सपाटून पाडा. काही कामाचा माणूस नाही.

  • @KartikPatil-ie6go
    @KartikPatil-ie6go 24 дні тому

    Adanya la vikli

  • @YogeshBorule-p7o
    @YogeshBorule-p7o 13 днів тому

    Only gavture mam not any other next mla only madam.
    22:19

  • @sanndeeppodefilm690
    @sanndeeppodefilm690 29 днів тому

    भेजा गया बोगस रिपोर्टर है ..... निगेटिव्ह दिखा रहा bjp के खिलाफ

  • @ParcelboyDelheveryboy
    @ParcelboyDelheveryboy Місяць тому

    Srvache vichar alag rahte

  • @RamdasBorole
    @RamdasBorole Місяць тому

    आपल्या कर्माची फळे भोगा.

  • @vnentertainmentmul8923
    @vnentertainmentmul8923 Місяць тому +1

    Ye didi ne bhi 1500 rupaye liye honge na

  • @santoshdurge4078
    @santoshdurge4078 Місяць тому

    Bhau nhi to kon ....Naya rup rekha samjhte samjhte ...agla election aajayega..

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 24 дні тому +1

    हारना

  • @KartikPatil-ie6go
    @KartikPatil-ie6go 24 дні тому

    Z.p.shala band zalya khi chalu ahet

  • @ParcelboyDelheveryboy
    @ParcelboyDelheveryboy Місяць тому

    Jo parnt aaplyala rojgar nhi bhetat to prnt badlvl phije te mg nvin koni bi aso

  • @sandeepandraskar5029
    @sandeepandraskar5029 Місяць тому

    Patrakar mahoday sabse pehle jis vyakti ne apni baat rakhi ye vyakti pehle Kali pili taxi chalata tha jis din se taxi band ho gayi tabhi se woh satiya gaya hai

  • @SssmmmPppp
    @SssmmmPppp Місяць тому

    Badal hawa aahe

  • @anujapawangadewar5321
    @anujapawangadewar5321 Місяць тому

    2 rupee video..!!!! Fake publicity..!!! Paise khaun kele la faltu video

  • @bhanudaskamble1364
    @bhanudaskamble1364 17 днів тому

    Educated dr gavture nivdun yenar

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn Місяць тому +1

    Berozgari mudda h

  • @nitindurge5635
    @nitindurge5635 Місяць тому

    Only one VBA win

    • @maheshtawade3027
      @maheshtawade3027 Місяць тому +1

      उठ रे सकाळ झाली

    • @Munkinhai
      @Munkinhai Місяць тому

      Jatit ch raha adkun ayushyabhar