Mood Maharashtracha | Ballarpur | बल्लारपुरात कुणाची बाजी?, सत्ताधारी-विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 181

  • @pratikgedekar9373
    @pratikgedekar9373 24 дні тому +4

    Ekch bhau sudhir bhaau🎉

  • @DuryodhanRakhade
    @DuryodhanRakhade Місяць тому +7

    Only Dr.Abhilashatai.Hope of Ballarpur.

  • @sainathpal9622
    @sainathpal9622 Місяць тому +12

    सुधीरभाऊचा विकास मंजे कार्यकर्ते व कंत्राटदारचा विकास

  • @anujgedam2842
    @anujgedam2842 Місяць тому +17

    सगळ्यात जास्त विकास सुधिर भाऊचा कार्यकर्त्याचा झाला आहे

  • @prashikdurge
    @prashikdurge 29 днів тому +3

    पाण्याची समस्या:- आमच्या गावात सिमेंट काँक्रेट चे नवीन रस्ते झाले होते 1.5 वर्षात ते रस्त्याच्या मधोमधी फोडून नवीन पाईप लाईन टाकायचं चे काम मार्च 2024 ला सुरु केलेत घरो घरी नळ कनेक्शन बसवून दिलेत. पण त्या नळाला आत्ता ऑक्टोबर सुरु आहे अजून पर्यंत पाणीच नाही आलं आणि मधोमध फोडलेला नवीन सिमेंट काँक्रेट रस्ता तयार पण झाला नाही..... #विकास

  • @harshtikle8136
    @harshtikle8136 20 днів тому

    Sudhirbhau aage badho hum tumare sath hai💪🏻💪🏻

  • @smurmurwar1972
    @smurmurwar1972 Місяць тому +9

    विरोधकांनी एवढं पण आंधळं असू नये...2014 पूर्वीचा मुल, पोंभुर्णा आणि आताचा मुल-पोंभुर्णा यात खूप फरक आहे. सुधीरभाऊंचे कार्य थेट डोळ्यांना दिसतात. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा असो वा काँग्रेस कुठल्याच पक्षाच्या आमदाराने त्यांच्या 20% पण काम केलेले नाही.

  • @DnyaneshwarKanchawar
    @DnyaneshwarKanchawar Місяць тому +23

    One man army only sudheer bhau🎉

    • @GaneshGedam-uy4cw
      @GaneshGedam-uy4cw 21 день тому

      एका बाईने पाडले 250000 लाख मताने

  • @Shreegurudeostudiosaoli2089
    @Shreegurudeostudiosaoli2089 23 дні тому +2

    Only सुधीर भाऊ

  • @ajaymalode1958
    @ajaymalode1958 Місяць тому +5

    बस स्टँड सुंदर पण बस खटारा आहे त्याचं काय

  • @bhushangurnule4712
    @bhushangurnule4712 Місяць тому +9

    अभिलाषाताई गावतूरे निवडून येणार

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 Місяць тому +17

    लोकसभा बाई ने पाडलं आता विधानसभा मध्ये बाईच पडते अशी चर्चा आहे

  • @GangadharChudhari
    @GangadharChudhari 28 днів тому +4

    पाडा रे बाई उभी ठेऊन या मातंबर झालेल्या नेत्यांना घराचा रस्ता दाखवा 🚩🚩🚩जय कुणबी जय किसान 🚩🚩

  • @ashking9408
    @ashking9408 26 днів тому +1

    फक्त महाविकास आघाडी .

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому +1

    जनता जनार्दन।। जय महाराष्ट्र

  • @craftyastha9494
    @craftyastha9494 Місяць тому

    Correct

  • @1yogee
    @1yogee Місяць тому +4

    देशाचा विकास होतो तो सुशिक्षित युवकांमुळे
    पण बालपणात मिळणारा प्राथमिक शिक्षण असतो तो पाया आज या पाया कडे लक्ष देणार कोणताही आमदार वा खासदार नाही सर्व चालू आहे ते दे धका

  • @DevaDhagadi
    @DevaDhagadi День тому +1

    bjp

  • @MadhukarKotnake-n2f
    @MadhukarKotnake-n2f День тому

    कांग्रेस कार्यकर्ते अगदी बरो्बर सत्य बोलले जय हो

  • @sanjuawale4988
    @sanjuawale4988 Місяць тому +23

    गार्डन तहसील कार्यालय पंचायत समिती रोड बांधून विकास होत नाही शेतकरी बेरोजगार तरुणांना रोजगार दिला काय मुनगंटीवार विधानसभा निवडणुकीत आपटुन पडणार

    • @riderswap5569
      @riderswap5569 Місяць тому

      Padnar manjay padnar

    • @ramkrishnadhabekar4728
      @ramkrishnadhabekar4728 Місяць тому +2

      रोजगाराची कमी नाही रोजगार करनर्याची मानसिकता हवी

    • @prashikdurge
      @prashikdurge 29 днів тому

      Maz Graduation zal ahe Exp. 7 years cha ahe. Sanga Mazyasathi kay Rojgar asayla have ​@@ramkrishnadhabekar4728

    • @GaneshKokni-kg9cc
      @GaneshKokni-kg9cc 28 днів тому

      Tgggggggtgggg

    • @panchashilafulluke2386
      @panchashilafulluke2386 День тому

      Right

  • @UmeshRajanhire
    @UmeshRajanhire 22 дні тому

    Sudhir bhau yenar only...

  • @DK_vaidehi
    @DK_vaidehi 28 днів тому +1

    only Congress this time

  • @niteshmyakalwar482
    @niteshmyakalwar482 Місяць тому +11

    फक्त आणि फक्त अभिलाषा ताई गावतुरे win

  • @FirozKhan-tp3km
    @FirozKhan-tp3km Місяць тому +1

    Congress party jindabad, chimur, Congress party jindabad

  • @harshalgodghate7612
    @harshalgodghate7612 Місяць тому +5

    Sudhir Bhau यायला पाहजे कारण सरकार आले तर ते Confirm मंत्री होतात मंत्री झाले वजन असते...
    म्हणजे असे लोक निवडून द्या की सत्ता आली तर ते मंत्री झाले पाहजे नाहीतर आमच्या वर्धा सारखे होईल सत्ता कोनाचीपण येईल तरी आमच्या जिल्ह्याला काही मंत्रिपद मिळत नाही 😂😂😂

    • @GaneshGedam-uy4cw
      @GaneshGedam-uy4cw 21 день тому

      युवा सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मग तू देणार

  • @adityawadhai9687
    @adityawadhai9687 Місяць тому +4

    बल्लारपूर विधानसभा ची एकच आशा डॉ अभिलाषा ताई गावतुरे

  • @VikkiBorkar
    @VikkiBorkar 23 дні тому

    Congress Congress

  • @swarajyafilms5169
    @swarajyafilms5169 Місяць тому +10

    लोकनेता, विकासपुरुष श्री सुधीर भाऊ ❤

  • @VikkiBorkar
    @VikkiBorkar 23 дні тому

    Congress 💯💯💯

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 7 днів тому

    मुंबई वरून बिहार आसाम, उत्तरं प्रदेश ल शेकडो ट्रेन जातात, परंतु मुंबई बल्लारपूर एकही थेट ट्रेन नाही.

  • @mithunkatwale3817
    @mithunkatwale3817 12 годин тому

    Sudhir bhau best

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Місяць тому +1

    वंचित बहुजन आघाडी

  • @vikasautkar370
    @vikasautkar370 11 днів тому

    बेरोजगारांना काम काही मिडल नाही आणि शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोही सुद्धा मिडल्या नाही किंवा भूमीहीनाना सुद्धा आधार मिडला नाही ❓❓❓❓सगडे राजकारणी झोल आहेत,आणि राहणार हे आखिर सत्य आहे, राष्ट्रपती राजवट राहावी हे एकदाच खरी ठरेलं

  • @uttamthakre4312
    @uttamthakre4312 Місяць тому +1

    Mhavikas agadi zindabad

  • @Patil-le5nw
    @Patil-le5nw Місяць тому +1

    Maha.vikas.aggadi

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 23 дні тому +1

    मुनगंटीवार ची ३३कोटी झाडे कुठे दिसतात कां?झाडे नाही दिसत.पण मुनगंटीवार यांचा भलामोठा बंगला ठळक दिसतो.

  • @Amolw.gahane143
    @Amolw.gahane143 Місяць тому +4

    काँग्रेस वाले फक्त जोरान आवाज काढू शकतात......😂😂😂😂

    • @GaneshGedam-uy4cw
      @GaneshGedam-uy4cw 21 день тому

      आणि 250000 लाखाने पाडू पण शकतात

  • @niteshmyakalwar482
    @niteshmyakalwar482 Місяць тому +5

    आडवा कोणी येऊ द्या पाडणार मात्र अभिलाषा ताई 👍

    • @Adharnewsnetwork
      @Adharnewsnetwork Місяць тому +2

      सिट भेटणार का?

    • @niteshmyakalwar482
      @niteshmyakalwar482 Місяць тому

      भाऊ आपण तिकिटाकडे लक्ष देण्याऐवजी आपण कोणत्या बातम्या कॉपी पेस्ट करून लावू शकतो याच्यावर जास्तीत जास्त भर दिलेलं बरं आहे

  • @VikkiBorkar
    @VikkiBorkar 23 дні тому

    only Congress commity

  • @AwazApla
    @AwazApla 27 днів тому +9

    काँग्रेसला 72- बल्लारपूर जिंकायचे असेल तर फक्त डॉ.अभिलाषा गावतुरे. च जिंकून देवू शकते. मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा पराभव निश्चय आहे

  • @PramodBorikar-lv9wr
    @PramodBorikar-lv9wr Місяць тому +2

    आदिवासिच नेतृत्व गैर आदिवासी करते हे अजीबात चुकीच विधान आहे आम्ही सक्षम आहो

  • @Rahul-xh3gx
    @Rahul-xh3gx 17 днів тому

    Khatam congress

  • @niteshmyakalwar482
    @niteshmyakalwar482 Місяць тому +10

    बल्लारपूरची आशा डॉक्टर अभिलाषा 🙏

  • @Abcgdc9999
    @Abcgdc9999 22 дні тому

    Bhau road nashte nalya pani yevd chan kam kele ajun kay pahije

  • @dilipsonpure8666
    @dilipsonpure8666 Місяць тому +2

    सुधिर मुनगंटीवार यांनी कोणतीही योजना फक्त क्षेत्रात आनतान प्रथम कार्यकर्ते विचार त्यानंतर ठेकेदार विचार शेवटी काम ,,अशी कामाची पद्धत आहे ,,, त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत समाधान नाही ❤❤❤

  • @sangpalurade9659
    @sangpalurade9659 29 днів тому +2

    Sudhir bhau Mungantiwar yani mhatale hote ki 31August purvi Shetkaryana 2023 cha pik vima bhetawun deto parantu Aaj Election cha Time aala Pan Ajunahi Shetkaryana pik vima bhetala nahi . Hech aahe ka Dilela Shabd Purn Kela

  • @ashking9408
    @ashking9408 26 днів тому +1

    तिन वर्षापूर्वी सुधिर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र त झाडे लावली होती . त्यातील किती झाडे जगली ते त्यांच्या कार्यकर्ते यांना विचारावा .

  • @प्रीतीभूषणवार

    फक्त आणि फक्त भाजप

  • @Thecrazywithmondaiah
    @Thecrazywithmondaiah 26 днів тому

    सुधीर बाबू गाड़ीबेसल भाई जी यदि उत्तर में दे दो
    70 वर्ष 70 वर्ष गांधी परिवार राज किला है आता गांधी परिवार गरीब बसला बजे दशहरामौका देना भाई

  • @RajeshTherkar-u7d
    @RajeshTherkar-u7d 28 днів тому +2

    तेव्हा कांग्रेस ची सत्ता होती तेव्हा कोणती काम केल

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Місяць тому +1

    शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही.त्यांच्या प्रश्नावर बोलायला कोणीच शेतकरी नाही का?

  • @sudhakargajbhiye2554
    @sudhakargajbhiye2554 2 дні тому

    जो विरोधात बोलतो त्याला हा बोलू देत नाही आणि जो मुनगंटीवार यांच्या बाजूने बोलत असेल त्याला बोलु देत आहे

  • @mayurautkar4177
    @mayurautkar4177 29 днів тому

    एकाही प्रातिनिधीने पुराव्यासहित विकासाबद्दल बोलले नाही.

  • @riderswap5569
    @riderswap5569 Місяць тому +1

    Last time ahe

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 Місяць тому +4

    मुनगंटीवार साहेब हे नापास विधार्थी आहेत ते यावेळला येत्या विधानसभा निवडणूक हरतील 100%

    • @Sneha-wb5jj
      @Sneha-wb5jj 29 днів тому

      Hi

    • @sonalbhagat231
      @sonalbhagat231 29 днів тому

      @@Sneha-wb5jj आपण बल्लारपूर विधानसभा मधील आहात का

    • @sonalbhagat231
      @sonalbhagat231 27 днів тому

      हो

    • @sonalbhagat231
      @sonalbhagat231 24 дні тому

      आणि आपण कुठले आहात

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Місяць тому +1

    सुधीर मुनगंटीवार पडणार

  • @shaileshkowe6861
    @shaileshkowe6861 17 днів тому

    Kon pohchle sanga

  • @banduatram7298
    @banduatram7298 27 днів тому +2

    सुधीर भाऊ पडलाच पाहिजे तरच विकास होणार BJP सरकारच भ्रष्ट आहे

  • @rajeshshedmake5305
    @rajeshshedmake5305 28 днів тому

    मुंगणती वारांचा बंगला खुप सुंदर आहे.. ती लाल मर्सिडीज कार तर खूपच शोभून दिसते तिथे.

  • @SudhakarLatilwar
    @SudhakarLatilwar 23 дні тому

    Sudhr bhau chirolicha rshta ka banushakat nahi

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 21 день тому

    मुनगंटीवार साहेबांनी आदिवासी जिल्हे समजून गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकांना इथेच नोकरी दिली पाहिजे बाकीच्या लोकांना नाही अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना नाही दिली पाहिजे फक्त आदिवासी जिल्ह्यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या लोकांना प्राधान्य दिले पाहिजे

  • @girishkubde2441
    @girishkubde2441 Місяць тому +5

    बाईच पाडेल अजून

  • @ghanshyamchudhari1089
    @ghanshyamchudhari1089 Місяць тому +1

    शेतकऱ्याच्या पांदन रस्त्यावर माती पडली पण मुरमाचे काय?

  • @प्रीतीभूषणवार

    सुधीरभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ आहे

  • @shubhamghumevlogs7401
    @shubhamghumevlogs7401 Місяць тому +1

    टाटा ट्रस्ट चा माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन मिळालं सोलर मिळाला आहे मंडप शेती मिळाली आणि विहीर पण मिळाला आहे

  • @shubhamgurunule6164
    @shubhamgurunule6164 Місяць тому

    आरोग्य, शिक्षा, रोजगार हा मुद्दा विकासाच आहेच नाही. बाकी सर्व घटकांचा विकास करा. पण आरोग्य, शिक्षा आणि रोजगरच कधीच विकास नका होऊ द्या. कुठ नेऊन ठेवले हे माझ्या महाराष्ट्र स. या राजकारण लोकांना असं का वाटतं नहीं . आरोग्य, शिक्षा व रोजगाराचा विकास मणजेच सर्वस्व घटकांचं विकास.

  • @stetusking9962
    @stetusking9962 Місяць тому +2

    विकास पुरुष सुधीर भाऊ

  • @ishantthakare3757
    @ishantthakare3757 Місяць тому

    सर आरमोरी विधानसभा क्षेत्रात या saheb

  • @BhushanGarud-xw6wj
    @BhushanGarud-xw6wj 23 дні тому

    लोकसभेच्या वेळेस काय बोले होते आठवत कांग्रेस ला

  • @vishalnannaware8557
    @vishalnannaware8557 Місяць тому +2

    Bai ch padnar punha .. ajit dad mnto as

  • @MeenakshiUpganlawar
    @MeenakshiUpganlawar Місяць тому

    आम्हाला आमच्या देशाला बांगलादेश बनवायचं नाही

  • @Abcgdc9999
    @Abcgdc9999 22 дні тому

    Rojgar rojgar konala denar

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam Місяць тому +1

    Only MVA aghadi yenar 💯👍

  • @SanjiwaniBhalerao
    @SanjiwaniBhalerao 26 днів тому

    Sughir bhau tumchi B J P madhe kimmat rahili nahi

  • @ishantthakare3757
    @ishantthakare3757 Місяць тому

    गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रात या saheb ..

  • @swapnilchudhari6438
    @swapnilchudhari6438 Місяць тому

    सुधीर भाऊ च येणार

  • @umeshchavhan8810
    @umeshchavhan8810 26 днів тому

    एवढा विकास केला तर लोकसभेला धतुरा का भेटला बाई 😂😅

  • @santoshkanampalliwar9817
    @santoshkanampalliwar9817 26 днів тому

    Dr ne Dr ch kam karav, rajkarnachi bhasha shobhat nahi

  • @JayMaharashtra-i1y
    @JayMaharashtra-i1y 26 днів тому

    पालकमंत्री का फक्त balarpur तालुक्याचे आहे का .फक्त विकास आपल्या तालुक्याच्या .बाकी कचे तालुके काय चंद्रपूर जील्हामध्ये येत नाही का

  • @sameerkene2922
    @sameerkene2922 Місяць тому +1

    एकच भाऊ... सुधीरभाऊ...
    विजय सुनिश्चित...
    सुधीर भाऊ आगे बढो....

  • @rakeshkhiratkar2531
    @rakeshkhiratkar2531 Місяць тому

    Vikas fakt kahi Vishesh karyakartyancha .rojgar kuth gela.

  • @PrashilTembhurne-oj2ge
    @PrashilTembhurne-oj2ge Місяць тому

    Vikas mhnje ka hote te mahit ahe ka sudhir le vikas mnte to karya 😂

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 21 день тому

    अरे विदर्भ वेगळा द्या म्हणा की विदर्भ वेगळा पाहिजे आमच्याकडे आमच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले तिकडचे लोक येऊन खान्देश कडले इकडे नोकऱ्या करतात ना आम्हाला लंगलन फिरायला लागते नोकरीसाठी

  • @adityachaknalwar
    @adityachaknalwar Місяць тому +3

    Fakta Sudhirbhau Mungantiwar 🙏🏻

    • @nitindurge5635
      @nitindurge5635 Місяць тому

      32koti zad kot gayb zhale 😅😅😅😅

    • @rajeshshedmake5305
      @rajeshshedmake5305 28 днів тому

      ​@@nitindurge5635 घरकुल भेटल ना भाऊले..

  • @ishantthakare3757
    @ishantthakare3757 Місяць тому

    Gadchiroli आणि आरमोरी mdhe या

  • @MeenakshiUpganlawar
    @MeenakshiUpganlawar Місяць тому +2

    सुधीर भाऊ आगे बढो . हम तुम्हारे साथ आहे भाजपा जिंदाबाद काँग्रेस मुर्दाबाद

  • @rameshmandawkar6080
    @rameshmandawkar6080 Місяць тому

    दारु चालुकोनी कारेलि कारेसने

  • @sachinmarshettiwar24
    @sachinmarshettiwar24 Місяць тому

    Sindewahi program

  • @AshokKhadilkar
    @AshokKhadilkar 15 днів тому

    Sudir..Ne Gardan...Kela.Rupaya..Kiti..Kamala.. Harmi..Kiting.. Aahe...

  • @vithalkotgale440
    @vithalkotgale440 Місяць тому

    new chanel sarkar ch ahe vatate

  • @akshaynarayandakare2252
    @akshaynarayandakare2252 Місяць тому

    Ballarpur che ne te aahes nahi n bhau

  • @tajkhanpathan3162
    @tajkhanpathan3162 Місяць тому

    Jaisa khasdar ke liye khada tha na sudhir gir gya tha abhi bhi waise hi honga aamdar me bhi gir ne wala hai😅😅

  • @MeenakshiUpganlawar
    @MeenakshiUpganlawar Місяць тому

    कॉग्रेस नी 70 वर्ष काहीच नाही केलं

  • @GaneshGedam-uy4cw
    @GaneshGedam-uy4cw 21 день тому

    संधा ताई तुमचा घर खूब सुंदर अप्रतिम बनवत आहा BJP चां काळात

  • @MeenakshiUpganlawar
    @MeenakshiUpganlawar Місяць тому

    भाऊनी बल्लारशाह चा अतोनात विकास केला

  • @riderswap5569
    @riderswap5569 Місяць тому

    Bus stand kahi chaka chak nahi ahe ....tumhi barobar pahela nahi

  • @tanmay4432
    @tanmay4432 Місяць тому

    Ballarpur vidhan sabhe madhe Sudhir bhauch nivdun yenar..congress chya bhavi umedvaar ne kai kele te sangave

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Місяць тому

    हा शर्मा बोगसगिरी करून निवडून आला

  • @adityachaknalwar
    @adityachaknalwar Місяць тому

    Loksabha sarkhi chukki nahi hou denar

  • @avinashbawane9399
    @avinashbawane9399 Місяць тому

    Chandrapur te mul road la jaun paha kiti vikas zal tar