तुमचं म्हणणं काय आहे 😭😭😭मनिषा वंजारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @harshu_9927
    @harshu_9927 15 днів тому +9

    नका भांडू सारखं कंटाळा आला रोज तेच बघून आधीच लोकांच्या घरात भांडण असतात त्यात आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो मनाला आनंद वाटण्या साठी इथे पण भांडण च😂

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 16 днів тому +30

    दाजी तुमी काय च बोलो नाका ते बहीण भाऊ आहे त आज भांडण करतील ऊद्या बोलती ते शेवटी बहीण भाऊ आहे त

  • @sangitanawale888
    @sangitanawale888 16 днів тому +12

    ताईचे वागती ते बरोबर आहे🎉

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 16 днів тому +14

    जाऊ दया भाऊ विषय सोडून दया खूप दिडशहाने भाऊ आहे त सोडा विषय

  • @anghamane3507
    @anghamane3507 16 днів тому +14

    आवाज खूप येतोय
    कोण कुटतयं कायतरी
    नंतर व्हिडिओ बनवायला पाहिजे होता मनीषा ताई ❤❤❤❤❤

  • @ushavaidya9900
    @ushavaidya9900 16 днів тому +9

    तो मोठा भाऊ आहे तू लहान आहे तू कशाला भांडत आहे त्याच्याशी तू जास्त बोलत आहे थोडं सांभाळून बोलत जा.

  • @rampawar2215
    @rampawar2215 16 днів тому +2

    संतोष राव तुमचा नबर पाटवा शेताल कामा साठी पाहिजेत माहिती विचारयची

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 16 днів тому +2

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @aasthasworld2349
    @aasthasworld2349 15 днів тому +3

    आवाज खूप येतोय मागून...गोंधळ आहे ..कुटायचा आवाज ..काही clear nahi

  • @rampawar2215
    @rampawar2215 16 днів тому +2

    संतोष राव शात रा होत आसत

  • @MayuriMarathe
    @MayuriMarathe 16 днів тому +5

    ताई शेगडी से माझ्यासारखी आहे

  • @ushashelke4835
    @ushashelke4835 15 днів тому

    ताई तुमची शेगडी जवळून दाखवा कोणती आहे कशी आहे

  • @swapnitasachinpatil2575
    @swapnitasachinpatil2575 15 днів тому

    ताई तुम्ही वेगळे झाले आहे का तुम्ही आणी तुमच्या जाऊ बाई

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 15 днів тому

    दाण्याची भाजी म्हणजे काय नेमके सांग तरी ताई

  • @Siya982
    @Siya982 16 днів тому +8

    चपात्या कच्चा आहे ग .😅

  • @ashasable1981
    @ashasable1981 16 днів тому +1

    मी पण गव्हाच्या कचयरयाकेलया

  • @Poojavc_qr9hg
    @Poojavc_qr9hg 16 днів тому +1

    छान आहे विडिओ

  • @manishadharpude3360
    @manishadharpude3360 16 днів тому +3

    Hi

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 15 днів тому

    दाजी बरोबर बोलत आहे आज 😅