ताई ते वालाचे दाणे भाजायचे नसतात .त्यांना तेलात वाफवाय चे मग वाटले ला मसाला टाकायचा ....भाजले की दाण्याचा वास चाला जातो .मी सांगते तशी करून पाहा ताई .वालाचे शेंगा आमच्या शेतात .आमच्या इथे खूप आवडते .आम्ही तिसऱ्या दिवशी करतो.....मी जामनेर हून पाहते तुमचे व्हिडिओ .
ताई माझ माहेर तुमच्या गावा जवळच आहे राजूरा गाव कुर्हा जवळ मी तिकडे आली की तुम्हाला भेटायला नक्की येईल
ताई ते वालाचे दाणे भाजायचे नसतात .त्यांना तेलात वाफवाय चे मग वाटले ला मसाला टाकायचा ....भाजले की दाण्याचा वास चाला जातो .मी सांगते तशी करून पाहा ताई .वालाचे शेंगा आमच्या शेतात .आमच्या इथे खूप आवडते .आम्ही तिसऱ्या दिवशी करतो.....मी जामनेर हून पाहते तुमचे व्हिडिओ .
कोथिंबीर असते ती सांबार मी म्हणता हे मी पहिल्यांदा ऐकल😂😂😂😂😂
👌🏻👌🏻👌🏻
😢😢😢😢😢
तुम्ही अशी आज भाजी केली आम्ही अशी रोज करतो
तवा काळाचा असतो
❤
❤❤