दृष्ट लावली तू अमर प्रेमाला || ज्ञानदीप भोईनकर || DRISHT LAVALI TU AMAR PREMALA ||
Вставка
- Опубліковано 19 жов 2024
- www.amazon.in/...
विडियो आवडला तर नकी शेयर करा
सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा
आमचे दूसरे सुपरहिट वीडियोस
स्तवन : शाहीर संगीता पांचाळ, July 2018
• स्तवन : शाहीर संगीता प...
बहुरंगी नमन Part 01
• बहुरंगी नमन Part 01 ||...
परशुरामाची भूमि स्वर्ग नगरी, आहे सोन्याची खाण माझी रत्नागिरी
• परशुरामाची भूमि स्वर्ग...
RUPANA DEKHANI, DISAYA MOHINI /रूपाना देखणी, दिसाया मोहिनी
• RUPANA DEKHANI, DISAYA...
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर || EKACH RAJA ETHE JANMALA SHIVNERI KILYAWAR ||
• एकच राजा इथे जन्मला शि...
YUGE YUGE VITEVARI UBHA, RAKUMAICHA VALLABHA : SHAHIR EKNATH DIKE ||
• YUGE YUGE VITEVARI UBH...
|| GANALA AALAVU GANALA || SINGER : SUDHAKAR BHUVAD ||
• || GANALA AALAVU GANAL...
रायगडचा हाच खरा शक्तितुरा (full Album) RAIGADCHA HACH KHARA SHAKTI TURA
• रायगडचा हाच खरा शक्तित...
Copyright by Dhruv Cine Magix, All Right Reserved.
Note :
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर
1)dhruv.music.co@gmail.com
2)vagadphotographer@gmail.com
आम्ही त्याला UA-cam वर प्रकाशित करू ,
किंवा संपर्क करा 9324346658
SUBSCRIBE Dhruv Music channel for unlimited Marathi entertainment
/ dhruvmusic
Contact : 9324346658
Email : dhruv.music.co@gmail.com
एक नंबर
🎉🎉❤❤❤❤
Sir khup sunder
काळजाला भिडणारी गौळण अप्रतिम गीत रचना आणि समधुर गायन❤
Khup chan sar
❤
खूप सुंदर मधुर आवाजात गायलेली गवळण आणि अप्रतिम गीत रचना खूप मस्त आवाज आहे सर 😍✨
छान ज्ञानदीप बुवा 🌄
अप्रतिम काव्यरचना खुप सुंदर गीत शाहीर
खूप छान सर
Wahh bhoinkar sir good work congratulations
केवळ अप्रतिम शाहीर...
Proud of u sir super gayan❤❤
❤❤
Khup sunder lekhani👌👌👌👌👌
Mala sudha ek song recoding karyach aahe 6:52
❤❤❤❤❤
खरोखर दादा अभिमान वाटतो तु आमच्या गावातला जेष्ठ नागरिक असणाचा
तुझी सुंदर अशी गायन आणी गोड आवजाचा ही आम्हाला अभिमान वाटतो.
तु तुझ्या मनातल्या भावना या गाण्यातून स्पष्ट केलास ही कला फक्त् तुमच्यातच असू शकते. खरोखरोच खूप अप्रतिम गाणं लिहिलेलं आहेस..❤😇
❤
,, खूप छान,,❤❤
Khup Sundar Dada
अप्रतिम खूप सुंदर 💔👌👌👌
❤❤❤ MyGolu favourite 😊❤❤
हया साऱ्या जगाला प्रेम म्हणजे नेमक काय हे शिकवणाऱ्या श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचे अचूक वर्णन केलं सर.... छान अजरामर गवळण आहे हि.....❤❤❤
Khupach sundar Mitra, rachana tasech avaj khupach chhan
Khup sundar Gavlan Dada
खुप छान दादा ❤❤ आवड़ला खुप ❣️❤️
Nice video buva jabrdasat song
सर अप्रतिम सुंदर गवळण
Mast.....
Great sir lay bhari
सुंदर
Khup chaan mast👏👏👍
सर तुमच्या आवाजाला तोडच नाही
मस्त ❤
सर मी तुमचा विद्यार्थी आहे .सुदंर आवाज सुंदर गाणं आहे
Very nice songs
खूप छान गौळण. आवाज गायकी अप्रतिम.
खूप सुंदर रचना आहे सर गाण्या मध्ये
खूप च सुदंर 👌👌👌👌💐💐🌹🌹
सर हे कोड कोणाला सात जन्म कोणाला सुटनार नाही 💯 काय लेखणी केली आहे यार सुपर आणि गायकी ला ही सलाम ❤
Salude dada ❤❤
खुप सुंदर अप्रतिम सर शब्द रचना आणि तीतकेच गायलं सुध्दा छान अप्रतिम
प्रेमाची सुंदर goailan बुवा 🙏🙏
भोईनकर सर 1 नंबर
एक नंबर गवळण 👌👌👌
खुपच छान sir❤
❤ऋदय हालवून टाकणारी गौळण ❤खूप सुदंर रचना.
Mala sudha ek song recoding karyach aahe
मस्त.....
किती गोड आवाज आहे खूप छान.....🥰😍❣️
सुंदर गीतरचना/ गोड आवाज सर.
खूपच सुंदर गीत रचना
छान. अप्रतिम 💐
लय भारी
सर खूप सुंदर जीव ओवाळून टाकावा अस परफॉर्मन्स राम कृष्ण हरी
Sar mi guru shahir tukaram mankaran yancha shisha aahe
अप्रतिम दादा 🙏🙏🙏💐💐💐💐💐
Khup सुंदर gavlan सर ♥️😍💥
Nice gavlan
खूपच सुंदर सर❤
गुरु 🙏तुमच्या लेखणीला
एकदम छान बुवा
Khup sunder hurdaysparshi gavlan
खूप छान गवळण ज्ञानदीप भोईंकर सर हि गवळण ऐकून वाटतं की शक्ति तुरा आहे आजुन
खूप छान बुवा
KHUP SUNDER GAAN AANI BOL HI CHAN AAHET KEEP IT UP
खूप छान ..आवाज आणि रचना सुद्धा....संगीत अप्रतिम
खुप सुंदर गित खुप छान आवाज 🎶🎵🎵🎵👌
Sir apratim Gana ahe bhoinkar
व्वा सर अप्रतिम गायलत शब्दरचना पण खूप सुंदर 😘😘👌👌
खूप सुंदर 👌👌
Very very nice dada👌👌👌👌👍
या गाण्याची चाल कोणती आहे
Swatantr chal aahe hi
खूप छान गीत गायलात सर
❤खूप गोड आवाजात गायलं
गुरु सलाम तुमच्या लेखणीला मस्त गवळण
खुप सुंदर👌दादा गीत आहे
खूप सुंदर गवळण ज्ञानदीप सर..❤❤
Nice आवाज
अतिशय सुंदर अप्रतिम उत्कृष्ट अशी काव्य रचना केली आहे व ती तितक्याच ताकदीने भावआविष्कार सुंदर आवाजात गायन केले खुपचं छान ज्ञानदीप सर नवविधा भक्तीतील दहावी भक्ती माधुरी प्रेम राधाकृष्ण 🙏👍👍👌👌🎹🎹💐💐
खूप सुंदर गीत गायलं सर तसेच संगीत उत्तम
सर मस्त गायला त गवळण...❤
मित्रा अप्रतिम आणिअतिशय हृदय स्पर्शी गवळण❤
खूप खूप सुंदर गाणं आहे कडक सुपर हिट.... 💥😁
कृष्ण राधेच खर प्रेमाची खूप सुंदर वर्णन आणि गीत रचना दादा त्रिवार वंदन🙏❤
कधी खर प्रेमाला दृष्ट लागू नको दे कोणाची🙏
सुंदर गौळण 👌👌👌
खुप सुंदर गवळण झाली आहे सर खुपच छान🤝🤝🌺🌺🌺
1 number geet
MAULI MUSIC VRK
सर ! आपल्या सारखी शिक्षणप्रेमी/कलाप्रेमी माणसे ह्या कलेत रसिक जणांची सेवा करताना पाहिलं,की आनंद वाटतो शिवाय अभिमान...... तुमचं कलेच्या प्रवाहातील योगदान निःशब्द.....🎉Proud Of u Sir....❤
Thanks!!!❤🌹❤
❤
खुप सुंदर ज्ञानदीप बुवा आवाज आणि काव्य रचना
खुप सुंदर गौळण दादा 💐💐💐
खुप सुंदर आहे गाणं ❤❤
सर राधेने नाही लावली द्रुष्ट क्रिष्णा ने साथ सोडली🙏
खुप खुप खुप छान गीत गवळण ❤❤❤
सुंदर 👍👍
Verigood singing best of luck
अप्रतिम आवाज आणि संगीत खूप छान सर, अभिनंदन अक्षरशः राधा कृष्णाची प्रेम कथा ह्या गाण्याच्या ओवीतून जगाला समजून येईल, खूप छान रचना केलीत गाण्याची खूप खूप अभिनंदन ज्ञानदीप सर
सर्वच अप्रतिम ! रचना , संगीत आणि गायन 👌👌🙏🏻❤💐
खूप सुंदर मधुर आवाजात गायलेली गवळण आणि अप्रतिम गीत रचना खूप मस्त आवाज आहे सर 😍✨
खूप सुंदर सर
खुप छान ❤
खुप, छान