सुरवातीचा म्युझिक पीस मुळे हे गाणे प्रसिद्धीस आले आहे खरे पण अप्रतिम सिनेमॅटोग्राफर ,कॉरोग्राफर आणि हे दोघे कलाकार यांच्या या समर्पक कलाकृतीला लाख लाख सलाम ..बेंजो वाला दादा , ढोलकीवला दादा , तुमचे विशेष कौतुक .
खुप अभिमान वाटतो प्रशांत मला तुझा.. 🥰 गायन कलेची सुरुवात ते आतापर्यंतचा प्रवास माझ्या एवढा जवळून कुणी बघितला नसेल.. खूप मस्त... अशीच सुंदर गीत लिहत रहा.. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
Ya songs che lyrics tr chhan ahetch pn beginning music khuuuuupp chhan aahe... Te music aikunch mi song search krun ha video Bghtey.... Thank you so much....God bless you
शाहिर प्रशांत खंदारे दादा हृदयस्पर्शी गीतरचना... राधा कृष्णाचं नातं सुरेख शब्दबद्ध केलंत.... पंकज दादा तुम्ही गाण्याला उत्कृष्ट असं संगीत दिलं आहात... तुमच्या संपूर्ण टिम ला आमच्या मनस्वी शुभेच्छा 💐👍🏻 ✒️शुभेच्छुक :- कवी अजय दर्शना दिलीप घाणेकर 🌿
अप्रतिम लेखन दादा शब्द कानी पडताच प्रत्येक्षात डोळ्यासमोर छायाकृती उभी राहते उत्तम गायन मनात गाण्याच्या बोलाना रुजवून गायन केलं आहे उत्तम कलाकार पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना
सुरवातीचा म्युझिक पीस मुळे हे गाणे प्रसिद्धीस आले आहे खरे पण अप्रतिम सिनेमॅटोग्राफर ,कॉरोग्राफर आणि हे दोघे कलाकार यांच्या या समर्पक कलाकृतीला लाख लाख सलाम ..बेंजो वाला दादा , ढोलकीवला दादा , तुमचे विशेष कौतुक .
सध्या रिल्स वर background music फेमस आहे ह्या गाण्याचा...
❤
Yes
🤔 oi 😁
Io
1:29
खुप अभिमान वाटतो प्रशांत मला तुझा.. 🥰 गायन कलेची सुरुवात ते आतापर्यंतचा प्रवास माझ्या एवढा जवळून कुणी बघितला नसेल.. खूप मस्त... अशीच सुंदर गीत लिहत रहा.. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
धन्यवाद किरण तुझ्या सारखा मित्र आहे ज्यामुळे काहीतरी करायची उमेद मिळते... भावा अशीच साथ राहू दे... 🙏🙏🙏
Kdk bhava 🎉 ❤@@Prashant_Khandare
Liric ❤ music 💥
👍प्रशांत बुवा खुपच सुंदर,अप्रतिम.या गाण्याने ,संगीताने मन आणि कान तृप्त झाले. धन्यवाद,आभारी आहे. 🙏
❤❤❤❤❤
Kadddk bhawuuu ❤️🔥🤟🏻
खुपच छान गवळण... ऐकायला ही गोड वाटतेय..
• Video ही खुप छान आहे...
❤😍
मस्त गवळण आहे ... Intro चा music तर एकदम जबरदस्त आहे 😍 अप्रतिम संगीत....
मनाला भुरळ पाडणारी गवळण प्रशांत दादा मस्त संगीत पंकज दादा सुरेख
धन्यवाद साहेब 🙏🙏
@@Prashant_Khandare you
@@Prashant_Khandare wwwwwe&DCCC'
@@Prashant_Khandare 98
गायक आणि वादक यांचे खूप आभार कारण पहिल्यांदा मन लाऊन ऐकल मी खूप छान LOVE YOU ❤️ ALL ❤🎉
मला फक्त music माहीत होती आज मला गाणी सापडला खूप छान आहे गाणी सुधा❤️❤️❤️
प्रशांत भावा 1 no गीत रचना आणि आवाजाचा नाद नाही करायचा पहाडी आवाज....❤️
धन्यवाद भाऊ 🙏🙏
अप्रतिम गाणं आहे जेव्हा पण ऐकतो टेंशन फ्री होतो मी❤
खुपच छान गवळण... ऐकायला ही गोड वाटतेय..👌🏻👌🏻👌🏻👌🏻 Video ही खुप छान आहे... 👍👍 प्रशांत सर, पंकज सर...
धन्यवाद 🙏🙏
उत्कृष्ठ बासरी आणि ढोलकीची सुरुवात. गौळण ऐकत रहावी असं वाटतं.
धन्यवाद🙏
अप्रतिम ❤❤❤ मी रोज सकाळी लावतो हे गाणं 🎉🎉🎉
Dada khrch khup god aavaj tumch aahe ....👌❤😊
Mood ekdam fresh
Ekdam prasnna❤❤❤
Nice song bhava❤
गवळण भाई मस्त ह्यावेळी आम्ही हीच गवळण घेतो गणपती मध्ये नाचताना 😍
1/5 वर्ष मी हे गाणं शोधात आहे ते मला आज मिळालं 😂🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 मस्त आहे Compose केल music आणि सिंगर चे अभिनंदन सर्व टीम चेक अभिनंदन
Ty
Lyrics chhaan aahet.. Aani suruwat chi dhun khup sundar
Nice dada
म्युझिक खरंच खूप छान आहे❤
ह्रदयस्पर्शी आवाज आणि अप्रतिम काव्यरचना... आम्हांला वेळोवेळी अशी सुंदर गाणी ऐकवण्याबद्दल खूप खूप धन्यवाद....🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanku very much 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
दिवसातून एकदा तरी हमखास एकतो खुप मस्त ❤❤
भावा तू माझं मन जिंकलस अजून एक गवळण होऊदे.. ❤❤❤❤❤❤🎉
सुंदर गीत प्रशांत दादा👌
सुंदर पंकज दादा👌
अप्रतिम नृत्य अनिकेत भावा आणि दक्षता 😍👌👌
धन्यवाद दादासाहेब 🙏🙏
Background music ...likhaaan 👌👌👌👌👌
*खूपच सुंदर गीतरचना व आवाज प्रशांत खंदारे दादा* , *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* !!!!! 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
धन्यवाद माऊली 🙏
लय भारी माऊली 👌👌👌
Ya songs che lyrics tr chhan ahetch pn beginning music khuuuuupp chhan aahe... Te music aikunch mi song search krun ha video Bghtey.... Thank you so much....God bless you
कितीही गाणं ऐकलं तरी मन नाही भारत खूप छान रचलं राधा ही खूप छान आहे कृष्णा ही ,दोघांची जोडी खूप छान आहे .😍आवाज एक no.
धन्यवाद दादासाहेब 🙏🙏
@@Prashant_Khandare q1qqq1
मस्त
Only creadit for music mast compose kelay music mule song aikavas vtaya khup sundar pankaj bhai mi pn keybordist ahe khup sundar vjvlys gbu
आवाजाचा बादशाह प्रशांत खांदारे❤
Intro ch music khup sundar she💓💓
खुप छान गौळण _ अप्रतिम अशी गीत रचना गोड आवाजात गायन खूप छान _विडीओ शुटिंग जबरदस्त.
धन्यवाद
अतिशय सुंदर गीत रचना व संगीत प्रंशात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🥞🎉🎊🌺🥞💐
😀😀😀😀😀😀
खूप सुंदर गीत गायलेस प्रशांत पुढील वाटचालीस शुभेच्छा
अतिशय सुंदर गीत रचना अप्रतिम गायन प्रशांत
Kdk sir ek no.
👍
Awesome music and lyrics
Khup Chan......😍😍🥰🥰🥰 अप्रतिम गवळण सादर केलीय एकदम सुरेख शब्दांची रचना केलीय ......💐💐💐
Khup chan music 🎶 Reels Star Na Khup madat zhali hya Song chi yanda cha ganpati la pan ajun hit hoil Hye Song
Khup divasani ass gaan aalay.....music intro kamal aahe
अप्रतिम दादूस , एकच नंबर 🥰🥰🥰😍😍😍😍🎉❤🥰🥰
✨Wa wa wa wa wa wa 💫
Ky dance kelat tumhi 🤩😁
💥Khup chan radha🤩 #dakshta mane 😌
Mast ❤ MUSIC 🎵👍💥
👌👌👌👌लयभारी ऑल टीम आणि खूप शुभेच्छा 💐💐
Thank you very much 🙏🙏🙏
नमनातील अप्रतिम कलाकार__✌️✨
अप्रतिम ❤
फार सुंदर सादरीकरण 👌👌👌
Nad khula pankaj dada
lay bhari remix naman ratnagiri bagitl aahe te tumch naman
खूप छान शब्द रचना केली आहे आणि व्हिडीओ मध्ये तर राधा कृष्ण ची भूमिका अनिकेत आणि दक्षता हिने खूप छान केली आहे...तुम्हां सर्वांना शुभेच्छा...
खूप छान गीतरचना आणि तितकाच खूप सुंदर आवाज 👌👌संगीत अप्रतिम पंकज दादा👌
हेडफोन लावून ऐकल्यास आणखी छान वाटते,,झक्कास
Ek number
Kay Sundar gana aahe 😌🌴❤️😍🙌
शाहिर प्रशांत खंदारे दादा हृदयस्पर्शी गीतरचना... राधा कृष्णाचं नातं सुरेख शब्दबद्ध केलंत.... पंकज दादा तुम्ही गाण्याला उत्कृष्ट असं संगीत दिलं आहात... तुमच्या संपूर्ण टिम ला आमच्या मनस्वी शुभेच्छा 💐👍🏻
✒️शुभेच्छुक :- कवी अजय दर्शना दिलीप घाणेकर 🌿
धन्यवाद दादासाहेब 🙏🙏🙏
प्रशांत सर आपला नंबर मिळू शकेल का?? 😊🤝
लय भारी गवळण आहे ❤🙏🌹🌹
एक नंबर गवळण बुवा एकदम कड्क. आता पर्यंत ची हिट 🔥🔥🔥
शब्द थोडे मिळते जुळते नाहीत बाकी ,, music.. छान आहे..
छान विडिओ केलास पंगज गित रचना पण छान केली. आवाज पण लाजवाब इंडिटिंगला तुझ्या सलाम पंगज भाय 💐💐💐💐💐
धन्यवाद माऊली 🙏🙏
Apratim geet.nice voice jabardast
अप्रतिम❤
खूप खूप मस्त आवाज....
Song also very very good...
कितीही वेळा गाणं ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकत रहावस वाटत...आवाज पण खूप सुंदर
धन्यवाद साहेब 🙏🙏
छान
खुप छान 😊😊
Ahhha ❤️ khatarnaak 🔥🔥🔥🔥🔥😘
धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम गीतरचना आणि गायन प्रशांत दादा😍
व्हिडिओग्राफी सुंदर दादा ...❤️👍
धन्यवाद साहेब 🙏🙏
अप्रतिम प्रशांत दादा तुमचा आवाज खूप गोड आहे
धन्यवाद 🙏🙏
❤❤
ताई तुमच्या आवाजाला लाख लाख सलाम❤❤❤❤
😍😍😍😍🔥op work kadak song
1 number song
❤❤
खूप छान 👌👌👌👌
खूप सुंदर गीतरचना, आणि तितकंच सुरेल गायन
👌अतिशय सुंदर गीत प्रशांत शाहीर बुवा👌🥳
गाण्याच्या सुरवातीची म्युझिक मनाला लागली ❤😘
Khup mst pankaj sir n pratej sir .....♥️😘
अप्रतिम पंकज सर
सुंदर प्रयत्न 💐💐💐💐
धन्यवाद 👍
अप्रतिम आवाज आणि वादन 🤩🥰👌🏻
Prashant buwa mastch,,, pankaj superb editing
1 no बॅग्राऊंड स्टार्ट म्युझिक
Starting pis अप्रतीम ❤
Eaditing aani location 🔥 ch actor on 🔛🔥
खूप छान गीत आहे ... व्हिडिओ एडिटिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, आणि आवाज....अप्रतिम
धन्यवाद 🙏
अप्रतिम लेखन दादा शब्द कानी पडताच प्रत्येक्षात डोळ्यासमोर छायाकृती उभी राहते उत्तम गायन मनात गाण्याच्या बोलाना रुजवून गायन केलं आहे उत्तम कलाकार पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
अतिशय अप्रतिम संगीत, गीत ,गायन, अक्टिंग,shoot... supperb...all creation are supperb....
अप्रतिम लेखनशैली आणी सुंदर गायण प्रशांत भावा
Kup chan maza mitra.....kup chan song ahe
Bharich 👌
👍
सुरवातीच जे म्युझिक पीस अप्रतिम वाटतंय
त्यामुळे जास्तच छान् वाटत .अजून एकदा वापरायला पाहिजे होत बाकी एकदम झकास बँजो पण भारी ❤
खरच खूप छान वाटलं ही गौळण ऐकून...🥰🤞 आवाज ही खूप छान आहे..🥰🤞
Ganpati visarjan la he song khup bannar🎹🎹🎹🔥😍
खूप छान background music
Aniket Dhanawade osam❤😘
Apratim bhau ❤❤❤😊😊
खूप छान दादासाहेब 1नंबर 👏👏🙏🙏👌👌❤❤🚩