आवाजाला नाही युवा शाहीर दिपकजी नाचरे दादा तुमच्या तोड.... कवी शाहीर विजयजी निकम माऊलींनी लेखणीतून लिहलेय एक नंबर यमकाचे जोड.... पुढील वाटचालीसाठी देतो तुम्हाला लाख लाख शुभेच्छा..... असेच गात रहा , तुमच्या वाडीच ,तुमच्या गुरुजणांनाचे,तुमचे नाव रोशन व्हावे हिच मनी सदिच्छा ...💐💐👍👌😍🥰❤️❣️
शाहिर राजेश निकम यांच्या आवाजातील ही गोड गौळण ठाण्याच्या शो ला ऐकली होती .......आणि आता शाहिर दिपक नाचरे बुवांच्या आवाजात........ अप्रतिम गौळण 👌👌👌👌👌 लोकप्रिय शाहिर विजय निकम बुवांच्या दर्जेदार लेखणीतून तयार झालेली प्रेमाची गौळण ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
नाद खुळा... जबरदस्त आवाज.... अप्रतिम आवाज.... जशास तसे गुरू तसे शिष्य असच स्वतःच.. गुरूच.. आणि गावाचं.. नाव मोठं कर... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिपक तुला
सर्वांचे मनपूर्वक आभार🙏♥️ खरं तर गाणं चुकीच्या सिजन मार्केट ला सुटलं आहे, परंतु तरी सुद्धा तुमच्या सर्वांचं गण्या साठी मिळत असलेलं प्रेम आणि आणि प्रतिसाद पासून मन खूप समाधान झालं♥️
मस्तच दीपक दादा खुप सुंदर गीत गायन.. आणि खुप सुंदर अशी लेखणी निकम दादा
उत्तम संगीताचा मेळ
एक नंबर गायल खूप सुंदर आवाज
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
युवा पत्रकार अक्षय कदम
आवाजाला नाही युवा शाहीर
दिपकजी नाचरे दादा तुमच्या तोड....
कवी शाहीर विजयजी निकम
माऊलींनी लेखणीतून लिहलेय
एक नंबर यमकाचे जोड....
पुढील वाटचालीसाठी देतो तुम्हाला
लाख लाख शुभेच्छा.....
असेच गात रहा , तुमच्या वाडीच ,तुमच्या गुरुजणांनाचे,तुमचे नाव रोशन व्हावे
हिच मनी सदिच्छा ...💐💐👍👌😍🥰❤️❣️
शाहिर राजेश निकम यांच्या आवाजातील ही गोड गौळण ठाण्याच्या शो ला ऐकली होती .......आणि आता शाहिर दिपक नाचरे बुवांच्या आवाजात........
अप्रतिम गौळण 👌👌👌👌👌 लोकप्रिय शाहिर विजय निकम बुवांच्या दर्जेदार लेखणीतून तयार झालेली प्रेमाची गौळण ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप खूप सुंदर आवाज आहे दिपक तुझ असच पुढे जा...आपल्या गावच आणि तुझ नाव मोठं कर आपल्या गावातल्या सर्व लोकांचे आशिर्वाद आहेत तुझ्याबरोबर 💯💯💯☺️☺️
गुरू तसे शिष्य,waa nice voice
Kharch dipak tuz khup god aavaj aahe khrch 1 sarkh yekun mn prsan hot kitti god aavaj aahe tuz re asch chan song youtubela taktt rha .....😍❤👌
👌👏✨व्वा व्वा खुप सुंदर अपूर्व 🎵आणि टीम 👏👏👏
लय भारी दिपक बुबा आता मागे पाहु नको आसाच पुढे जा तुझ्या पुढिल वाटचालीला खुप खुप शुभेच्छा
भावा खूप सुंदर गायलस अशीच प्रगती करत रहा तुझ्या पूढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा👌👌❤❤😘😘
खुप छान सुंदर अप्रतिम गीत
kaddak ❤️😍❤️🔥
नाद खुळा... जबरदस्त आवाज....
अप्रतिम आवाज....
जशास तसे गुरू तसे शिष्य
असच स्वतःच.. गुरूच.. आणि गावाचं.. नाव मोठं कर...
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिपक तुला
One of my #fav..#गवळण...दादा खूप छान आवाज आहे तुम्ही proof केलात #राजेश निकम चे शिष्य आहात ते..All d best 4 ur future 👍👌
Khupch chaan
माऊली खुप सुंदर
कड्डक्क भावा आवजाचा बादशाह आहे.तू
Bhari.....❤❤❤❤
खुपचं सुंदर झाली आहे दीपक बुवा गवळण आणि लेखणी तर अप्रतिम आहे एकदम भारी च 🤩🤩🤩😍😍🤗🙏
Kup chan👌👌👌
छान अप्रतिम 👌👌सुंदर लेखनी
लय भारी दीपु
खूप छान आवाज आहे दादा.....पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....🎉👍
अती सुंदर झक्कास ❤❤❤
Khup chhan dholaki vajavali ahe..👌👌 asch chhan kam karat raha..All the best Apurv bhava...👍🏻😊
🙏🏾🙏🏾🙏🏾 खुप छान आहे गवळण 🙏🏾🙏🏾
वा वा no. ❤
अप्रतिम लेखणी सुंदर आवाज आणि संगीत 🥰💐💐👌🏻👌🏻👍🏻👍🏻छान झालेय गवळण
खूप छान दीपक भाऊ मी वर्षा चिंचोर्डी कर पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
एक नंबर आवाज आहे तुझा भावा एकदम मस्त आहे एक दिवस नक्की मोठा होशील तु All The Best Bhava❤️👍🌍
खूपच छान दीपक किती ऐकावं तेवढं कमीच.. तू खूप पुढे जा बाळा सर्वांचं आशीर्वाद आहेत अति सुंदर गायन 🙏🙏
Khup khop chan aprathim 👍👍💯💯
Mast yar.......❤🎉
खूप छान गवळण सादर केली आहे❤❤❤❤
कडक
उत्कृष्ट गायन, सुदंर असे गीत राधा -कृष्ण पुढील वाटचाली शुभेच्छा..!💐💐
खूप छान भावा एक 1️⃣आवज ......👌👌💐💐💐💐
एकदम भारी मस्त आवाज
Khup sunder aavaj aahe Deepak bhava .aani ashich gani bolat Raha bhava.🙏👍
खुप छान जबरदस्त
निःशब्द बंधू....... मनाला भावला आवाज..... इतकं माधुर्य
छान...अप्रतिम 👍
Eka no.. dipya..😍
सुंदर आवाज…. nice
❤
खूप सुंदर दीपु
खुप सुंदर ❤️💕🔥
Class😍
लय भारी 👌
Kdk❤
सुंदर आवाज दिपक बुवा अप्रतीम सुंदर ❣️❤️
ऐक च नंबर भाई...🥰😘
🌄⛳॥जय श्री कृष्ण हरी राधे राधे ॥⛳⛳⛳🌹🌼🌷🌺🥀🌿💐💙💙💙♥️♥️♥️👌👍🙏🙏🙏🌻🦚🦚🦚🦚
खूप छान आहे गाण
खूप छान 🙏✨ अप्रतिम आवाज
Khup Chan 👌
Love You Dipak
एकच नंबर शाहिर सूंदर आवाज
अप्रतिम....
प्रेमाचे गाणे एकदम क** बुवा
खुप छान
परंतु तुझा आवाज ओरिजनल वेगळा आहे बंधू
गोड आवाज 👌👌
खूप छान भावा 🙏✨ अप्रतिम आवाज 💞🤗
❤❤
सर्वांचे मनपूर्वक आभार🙏♥️ खरं तर गाणं चुकीच्या सिजन मार्केट ला सुटलं आहे, परंतु तरी सुद्धा तुमच्या सर्वांचं गण्या साठी मिळत असलेलं प्रेम आणि आणि प्रतिसाद पासून मन खूप समाधान झालं♥️
अप्रतिम
Kup sudar bhava yek Nambhar bhava aavaj sup sudar
खूपच सुंदर दीपक.. अशीच प्रगती व्हावी आणि होईलच हिच मारुती चरणी प्रार्थना 🙏
खूप मस्त दादा आवाज पण एक नंबर लागलाय खूप मस्त ..... 🥰❤️
अप्रतिम ❤❤❤❤❤
Khup chan
Mast dada
Chan sangit ahe ❤
सुंदर,,,,
Nice bhai ❤️🥳👌👌
भावा तु खुप मोठा शाहिर होशिल
छान 👌👌👍👍
छान
Nice 👍
Very nice 👍 bhava
खूपच सुंदर आवाज आहे ..
You're blessed with a beautiful voice..🥰 good luck on your journey 💐💐
W
खूप छान सुंदर अप्रतिम
कड्डक्क भावा आवजाचा बादशाह आहे.तू
Kadak ❤️❤️❤️❤️🔥
लय भारी 👌😇
❤
खूप सुंदर आवाज
Nice 👍🏻