आत्ताचे युगात एवढ्या मॉडर्न मुली इतका मोठा उखाणा घेतायत म्हणजे खरच आनंदाची गोष्ट आहे ....सर्वजण कमेंट करतात की कधी संपतोय उखाणा अस झालाय पण मित्रांनो आपल्याला दोन शब्द बोलायचे म्हटलं तरी स्टेज वर डेरिंग होत नाही आणि त्या मुलीने एवढे प्रयत्न केलेत तर त्याला चांगल्या कमेंट करा त्या मुलीचं कौतुक करा म्हणजे त्या मुलीला आणि बाकीच्यांना पण कमेंट्स वाचून छान वाटेल आणि हो तुम्ही अस मुलींना कमी समजता म्हणून मुली धाडस करत नाहीत पण जर आपल्या मुलीसारखं आणि बहिनिसारख जर इतर मुलींना जर मानलं तर प्रत्येक मुलगी ही झाशीची राणी ,जिजाऊ माता ,आहील्यादेवी होळकर ,सावित्रीबाई फुले यांच्यासारखी धाडसी बनेन हे लक्षात ठेवा आणि स्त्रियांना कधीच कमी समजू नका मित्रांनो...🙏🙏🙏🙏
कसं आहे ना आता सगळ्यांना थोडक्यात पाहिजे म्हणून असे उखाणे ऐकायला कंटाळा येतो. पण एवढा मोठा उखाणा घ्यायला पण काही जणांना जमत नाही. हिने कसे का होईना पण घेतला. आणि १५ रु ची साडी त्या काळी मिळत होतीच. मुळात हा उखाणा जुन्या काळातील आहे हेच कळत नाही. आताच्या काळात असा उखाणा घेऊन दाखवुन दिलेस शाबास मुली. आणि हल्लीच्या काळात फक्त नवर्याचे नाव असते उखाण्यात पण यात पुर्ण कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. छान आहे उखाणा. हीच आपली खरी संस्कृती आणि परंपरा.
रायगड सोडून ती ज्या गावी गेलीय त्या गावंच नावच घेत नाहीय, कारण त्या गावाला ऐतिहासिक वारसा नसेलच. पण दुर्दैव, अक्षय साठी स्वराज्याची राजधानी रायगड सोडतेय ही गोष्ट ती हसत सांगतेय
यापेक्षा कितीतरी लांब आणि पूर्ण यमक जुळेल आणि उखण्याला अर्थ सुधा चांगला येईल असा लांब उखाणा गावाकडच्या म्हाताऱ्या आज्या घेतात , नवरी ने बहुतेक आठवले कढून लिहून घेतलेला दिसतोय उखाणा, ना कुठे यमक न कुठे अर्थ ,😜😜😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂picchle 15min se has rahi hu par hasi ruk hi nhi rahi maan gai yaar 😇😇😇😇😇😇
राजधानी एक्सप्रेस शेवटी रायगडला येऊन थांबली एकदाची🤣🤣नवरीची अप्रतिम स्मरणशक्ती आणि वरातींची अलौकिक सहनशक्ती.👍💐
😆👌
😂😂
No.1 bhau ,kay comment ahe😂😂😂
Ani sadarkate tumchi vicharshakti
🤣🤣
ही सुद्धा एक आपल्या संस्क्रुतीची आणि मराठी भाषेची सुंदरता आहे आणि हे सगळे जुळवण्यासाठी प्रतिभा लागते. ताई खूप छान
भारीच...अर्थपूर्ण उखाणा...जुन्या काळातली अशीच मोठी उखाणे घेत होती
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
Junya kalataly asha ukhanyala "Janpad " mhanayache.
Barobar 1856 madhe shahi bharki
He khar ahe ata memory weak zali mhnnun ukhanyachya ovi zalya
उखाणा ऐकून आणि लोकांनी केलेल्या comments वाचून खूपच मनोरंजन झाले.....😃
😀😀 right
Audience be like:जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है 😂😂😂
😂
😁
😀😀
Husband be like : hooney moon la jaych aahi...😂😂😋
Ky ahe pnvel la
एवढा मोठा उखाणा .लक्ष्यात ठेवला . दिलेले दुःख कधीच विसरू शकत नाही
. नवरदेव काही खर नाही.😂😂😂😂
😂😂
मराठी डबिंग विडिओ साठी चैनल ला भेट दया
@@sushantjathyar8587 that's why stay single stay happy
Hi
जेवणाच्या पहिल्या पंक्तीत जेवुन घरी गेलेले लोक बाकीच्यांना फोन करून विचारत होते, "अहो, तो उखाणा संपला की चालूच आहे अजून?" 😆😂
😅😁😅
😆😆
Good onw
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😆😂😂😂
आत्ताचे युगात एवढ्या मॉडर्न मुली इतका मोठा उखाणा घेतायत म्हणजे खरच आनंदाची गोष्ट आहे ....सर्वजण कमेंट करतात की कधी संपतोय उखाणा अस झालाय पण मित्रांनो आपल्याला दोन शब्द बोलायचे म्हटलं तरी स्टेज वर डेरिंग होत नाही आणि त्या मुलीने एवढे प्रयत्न केलेत तर त्याला चांगल्या कमेंट करा त्या मुलीचं कौतुक करा म्हणजे त्या मुलीला आणि बाकीच्यांना पण कमेंट्स वाचून छान वाटेल आणि हो तुम्ही अस मुलींना कमी समजता म्हणून मुली धाडस करत नाहीत पण जर आपल्या मुलीसारखं आणि बहिनिसारख जर इतर मुलींना जर मानलं तर प्रत्येक मुलगी ही झाशीची राणी ,जिजाऊ माता ,आहील्यादेवी होळकर ,सावित्रीबाई फुले यांच्यासारखी धाडसी बनेन हे लक्षात ठेवा आणि स्त्रियांना कधीच कमी समजू नका मित्रांनो...🙏🙏🙏🙏
Didi mla patal tuj bolan
Tya mulila evdh boltayet pn tu evdh Chan bolalis tula ekalahi/ekilahi reply deu vatala nhi
Ka?
कसं आहे ना आता सगळ्यांना थोडक्यात पाहिजे म्हणून असे उखाणे ऐकायला कंटाळा येतो. पण एवढा मोठा उखाणा घ्यायला पण काही जणांना जमत नाही. हिने कसे का होईना पण घेतला. आणि १५ रु ची साडी त्या काळी मिळत होतीच. मुळात हा उखाणा जुन्या काळातील आहे हेच कळत नाही. आताच्या काळात असा उखाणा घेऊन दाखवुन दिलेस शाबास मुली. आणि हल्लीच्या काळात फक्त नवर्याचे नाव असते उखाण्यात पण यात पुर्ण कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. छान आहे उखाणा. हीच आपली खरी संस्कृती आणि परंपरा.
Ani evdha motha pan navhta ukhana..hya peksha khup mothe ghetat kahi Jan ukhane..ulat khup chan hota ukhana. ❤️
Barobar ahe Tai tuze
The guy also waiting for kadhi samptoy ekdacha hicha ukhana 😂
😂😂me
Ho😂
Raigad 🤘🤘
😅
Hoo
शेवटची ओळ स्वराज्याची राजधानी रायगड हे ऐकताच अंगावरती काटा आला..💯. ❤️🧡🙏🏻🚩🚩🚩
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय महाराष्ट्र
Nakali asmita....
शब्द निट ऐक भावा
रायगड सोडून ती ज्या गावी गेलीय त्या गावंच नावच घेत नाहीय, कारण त्या गावाला ऐतिहासिक वारसा नसेलच. पण दुर्दैव, अक्षय साठी स्वराज्याची राजधानी रायगड सोडतेय ही गोष्ट ती हसत सांगतेय
Yes it was unexpected shock..jay jijau jay shivray😊
👌जबरदस्त आवाज 🔊 मोठ पाठांतर 🤭अप्रतिम अनेक उखाणे चांगली प्रगती मनखुस मनोरंजन 😻🎊🎈🎭 नवरा नवरीला लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐
एवढा मोठा उखाणा तुझ्या बापासाठी तुझ्या आयशीन तरी घेतला होता काय?🤔🤔उगाच फुकटचा मीडिया समोर टाईमपास आणि मीडिया वाले पण मूर्ख काही तरी दाखवत बसतात
🚩स्वराज्यची राजधानी वाली line भारी होती 👈🏻😊👌🏻
आजपर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर उखाणा,,, अभिनंदन BOTH OF YOU
हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती छान
P
Hmm.
उखाना आहे कि निबंध.. 🙏 🤣🤣 memory aahe ki memory card ...🤣🤣
आखीर कहना क्या चाहती हो..??। 😂😂 लेकिन बढिया था।
Jml 😂👌🤣🤣🤣
🤪
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
""I am Unstoppable, Unstoppable today"" 😂😂😂 aaj main kisiko Ghar Jane nahi dungi 😂😂😂
Navara be like “ aata yeil maz naav ..aata yeil maz naav..😂😂
😁😅😁
😂😂😂😂😂
😁😁😁
🤣🤣😂😂
अप्रतिम उखाणा घेतलास ताई💪🏻😍✌🏻🚩
खरच खूप सुंदर उखाणा 💗💞💗💞
लग्नाच्या आधीच प्रॅक्टिस केली वाटते नाव घ्यायची. छान 👌🏻👌🏻👌🏻
कसलं छान.. नवरदेव बघ.. किती तडमळतोय...😂😂घरी जायला 😁
@@Priya-202 🤣🤣
@@Priya-202 tyala bhetel na mg 🤣 ghari 🤣🤣
अजून कश्या कश्या ची प्रॅक्टिस केली असेल नवरीने
एवढा मोठा उखाणा घेतला की पृथ्वीला 7 वेळा प्रदक्षिणा घालून आलो 🌍😂
🤣🤣
😂😂
🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
😜😜😜😜
Khupch Chan........ happy marriage life both of you 🌹🌹🌹🌹🌹🙏
Comments वाचून झाल्या उखाणा संपेस्तोवर आणि खूप करमणूक झाली,😆😆
अप्रतिम उखाणा...❤️👍💯
नवऱ्याने सोप्पा घेतला असेल उखाणा..
भाजीत भाजी मेथीची...
_______ माझ्या प्रितीची...😊
Ho ho .jaach ghetlaa asel 😂😂😂
😂😂
🤣🤣
😂😂😂🤣🤣
🤣🤣🤣🤣
उखान्यापेक्षा...कमेंट वाचण्यात खरी मजा आहे. 🤣😂😂😂🤣🤣😂😂
वा......छानचं आवडलं आपल्या ताई....🙏👌👌👍👍👍
या चॅनल ची सर्वांत मोठी न्युज😂😂😂
आता उखान्या सारखेच लांब हनिमून ला जा 😂🤣😁😄😃
Tula जायचंय ka 🤣🤣
Dp paha tuzi aani mg comment keleli vach
@@a.d.sgaming2866 any problem 🙄😈👿
@@aharshad2486 jau ki😂😃
Ho
यापेक्षा कितीतरी लांब आणि पूर्ण यमक जुळेल आणि उखण्याला अर्थ सुधा चांगला येईल असा लांब उखाणा गावाकडच्या म्हाताऱ्या आज्या घेतात ,
नवरी ने बहुतेक आठवले कढून लिहून घेतलेला दिसतोय उखाणा, ना कुठे यमक न कुठे अर्थ ,😜😜😂😂
Kahi lokana khodyach kadhata yetat
Ho na bhava
Ukhana yalach mhntaat baba
एकदम बरोबर सही पकडा
पूर्वीच्या आजी अगदी सहज पण पूर्ण वर्षातील सण येतील असेल उखाणे घेत व अजुनही एखादी आजी घेत असते.
सात जन्माचा एकदाच उखाणा घेतला वाटत 😘
😂
😂😂😂😂
हो मला पण तेचं वाटत 😂😂
परत कोण मागे लागेल hichy ki नाव ghe....nahiiiiiiiiiii
👌👌👌😂😂
खूप छान अस्सल मराठी उखाणा.. 👌👌 कोणाला पण नाही जमत ..💝 very nice tai ... सुखाने संसार करा वैहीवहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉😍
I also waiting for the end😁
पाठांतरा साठी दहा पैकी दहा
तुम्ही मास्टर का 🙄🤔😂
शाळेत स्पीच द्यायच्या वाटते
छान पाठांतर👌👌Happy married life💐💐
ua-cam.com/users/shorts3k2c6Z0KTlI?feature=share
दम आला ग बाई तुला जरा आटपत घेतल असत त
Navardev be like:- Jevan sampun jatay g tikde awar lavkr 😂😂
Khup chhan Jai Maharashtra
Mala vatla next episode madhe sampel ukhana 😂
Khup chann...........happy married life both of you 💐💐💐💐
☺️☺️☺️ खूप छान शॉर्ट कट घ्या नाय तर निबंध वाटतो हा
Mast Janpad tayar kelet, wahh combination mast.😊god bless you ,pure soulness couple.
Nice Ukhana
Happy married life both of you
Tai.... Ek number ukhadna ghetlas yarr👏👏👏😎😎
Asa ani itka jabardast ukhana mi first time Aikalay.... Kharch khup mast...
Wah Kaay Jabardast Aahe ❤️❤️🙏🏻
Happy Married Life Both of you 😊😘
स्वराज्याची राजधानी रायगड सोडून सासरी आले उखण्याला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले waah खूपच भारदस्त शानदार उखाणा👌👍
Waww so sweet ,khup mst nav ghetlas Tai 👌👌 happy married life both of you 💐💐
एवढ्या वेळात काही लोकांना
लग्न होऊन मुल होतात 😁🤣
😂😂😂😂👍 अगदी बरोबर..मिऱ्या वाटेल डोक्यावर असे दिसते ....😄😄
😄😄😄😄😄🤣🤣🤣🤣
Ho ka
😂🤣🤣
😂😂😂
Jabardast pathantar....👀
Happy married life 💐💐
Chhan very nice
खूप छान आहे हा उखाणा
भाषण सुंदर आहे
हा उखाणा नव्हता अख्खी कविताच रेटून आलेली बया..!
Khupach Surekh Ukhana 👌👌👌👌
Excellent memory of learning
Bio student asel😂
@Des Adrian engineering che hushar astet...rattebaj nahi
Advocate ahe taii
घंठा लक्षात राहीले
Age screen lagi hai
Wow Apratim ukhana🌹👍🌹👌👌
उखाणा खूप छान होता पण वऱ्हाडी लोकं सगळा उखाणा ऐके पर्यंत थांबली नसतील दुसऱ्या एखाद्या लग्नाला जाऊन आली असतील
1 number tai🔥🔥
मस्त 👌👌 नाहीतर आहेत आजकालचे उखाणे 😜😂
वड्यात वडा बटाट्याचा वडा... आमचे हे आहेत सगळ्या गावचा रेडा😂😂
उखाणा थोडक्यात असतो आणि अर्थपूर्ण असतो....🤔
As Kahi nahi...purvi mothmothe ukhane ghet ast
@@utk2923 ho pan meanings full hote na ya madhe काहीच meaning full वाटलं नाही
Short ukhana barobar vatato.
@@kundasakharkar5474 हो ना तेच उगाच काही अर्थ नसताना येवढं मोठा उखाणा कशाला ? गरज नाही छोटा सुदंर उखाणा असावा
Ho na 😂😂😂
उखडण्यात स्वराज्याची राजधानी रायगडचा उल्लेख केला ,खूप छान वाटले.वैवाहिक जीवनासाठी खूप शुभेच्छा🌷
Royal fauji 💂
लई झेलावा लागेल बाबा नवरदेवाला.😂😂😂
हे मात्र एकच नंबर बरका
😂
😂😂😂
बस करा वहिनी, पुढचे कार्य आहेत अजून 😃😃😃😃😃😃😃😃
आणि मुलाचा उखाणा असेल...
"हम है सीधे साधे अक्षय अक्षय"😜😜
😆सही बात
Sahi bat😅
🤣🤣🤣🤣
Kamaal....
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂picchle 15min se has rahi hu par hasi ruk hi nhi rahi maan gai yaar 😇😇😇😇😇😇
मस्त खरंच खूप सुंदर
कवी व्हायचंय तिला..
सरळ बोलू शकत नाही म्हणून चुना लावतीये😂
खूपच लांब उखाणा होता मी वाटच पाहत होते आत्ताच संपेल मगच संपेल हा उखाणा पण उखाणा काय संपायचं नावच घेईना 😆😆
😂😂
Khup ch mast ...
जय महाराष्ट्र
मला तर् कल् रात्री काय खाल्ल ते आठवत नाही ह्या ना एवढा मोठा उखाण कसा काय लक्षात राहतो काय माहित. 😅😂पण सर्वाचा मान राखून उखाणा घेतला हे आवडल😊
😘अग ताई खुप मोठा घेतला उखाणा पण भारी घेतला 😘 जय शिवराय
1 number ❤️
लग्ना साठी अथवा उखान्यापेक्षा राजधानी रायगड सोडला खास हे उख्यानातील वाक्य किती पत योग्य आहे ते सांगा
खूप खूप छान
उखाणा होतं का गोष्ट सांगायला लागली 😄
Super Jay Shivray👌👌
केहना क्या चाहते हो 😂😂
Khup chhan
ह्या चॅनेल ला राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे 😄😄😄😄😄
Farch sundar Ukhana Happy Married life to both of u
Comment box आहे म्हणुन बरं titka vel commemt tr vachun hotat
एवढा लांबलचक उखाणा ऐकायला खुप संयम लागतो
बाकी उखाणा छानं होता.....
आपण लोक नववधू चे कौतुक करायला हवे छान अर्थपूर्ण साजेसा उखाणा घेतला पण काही तरी कमेंट करतात बरोबर नाही नवदाम्पत्याला हार्दिक शुभेच्छा
Tuition लावावे लागतील या नवरिकडे 🤣
Khup chhan 🎉
Konala vait nahi vatnar manun tai ne saglyani nava ghetliy😅❤❤🔥🔥🥳🥳
खुपच छान
ह्याला उखाणा नाही म्हणता येईल..! उखाणा असा चुटकी सरशी यायला हवा..जास्त लांब लचक झाला की असं होतं..!
Mulaacha ukhana: bhajit bhaji methichi😂😂😂😂😂😂😂😂
Science divien
By
Pn tyat news kasli...
News vale tr ata..🤷♀️🤷♀️
मस्तच आहे नवरीचा उखाणा
वा,काय भारी नाव घेतल तू.ताई
खुप छान👌👌👌👌
Love you bhawa .. happy marriage life brother ❤️💙
khup chan
उखाणा घेउन नवरीला दम लागत आहे, आपल्या प्रकृतीनुसार घे उखाणा
Khoop chaan👌👌👌
(बाहेर गेलेली )नणंद :मी नाही ऐकला उखाना पुन्हा म्हणा
सर्वजण :नको.......... .
Khupch Chan congratulations couple
Ek number
Super number 1