Rich Dad Poor Dad या पुस्तकात आहे तरी काय | श्रीमंत लोक असं काय वेगळं करतात | Book Review in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024
  • श्रीमंत व्हायची ईच्छा प्रत्येकालाच असते पण त्याचा मार्ग फार कमी लोकांना सापडतो. श्रीमंत लोक असं काय वेगळं करतात हे सांगणारं पुस्तक म्हणजेच "रिच डॅड पुअर डॅड".
    रॉबर्ट कियोसाकी या लेखकांचं बेस्ट सेलर नॉन फिक्शन !!!
    पैश्यांकडे कसं बघावं? गुंतवणूक कशी करावी? टॅक्सेस कसे सांभाळावे? मुळात आपण स्वतःला श्रीमंत कधी म्हणू शकतो? फायनांशिअल फ्रीडम म्हणजे काय? अशा अनेक गोष्टी यात कियोसाकी ने मांडल्या आहेत.
    व्यावहारिक सल्ले आणि रोजच्या जगण्यातील उदाहरणं देऊन रॉबर्ट कियोसाकी "रिच डॅड पुअर डॅड" मधून वाचकांना त्यांच्या आर्थिक धोरणांवर पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडतो, आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नक्कीच inspire करतो.
    रॉबर्ट कियोसाकीच Rich Dad Poor Dad हे पुस्तक वाचले नसेल तर नक्की वाचा. आणि वाचले असेल तर हा व्हिडिओ मित्रांना पाठवून, त्यांना पुस्तक वाचण्यास प्रेरित करा.
    अशाच आणखी व्हिडिओसाठी Twig Marathi चॅनेल पाहत रहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
    आम्हाला फॉलो करा.
    Facebook - / twig.marathi
    Instagram - / twig.marathi
    Twitter - / twigmarathi
    पैशांची योग्य गुंतवणूक | पैशांची गरज आणि बचत | गुंतवणुक कुठे करावी | पैसे कुठे गुंतवावेत | योग्य आर्थिक सल्ला | How to get investor for new startup | पुस्तकाचा रिव्ह्यू | पुस्तक समीक्षण | रूपा पब्लिकेशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | राजहंस प्रकाशन | बुक गंगा | अक्षरधारा | रोहन प्रकाशन | पुस्तक प्रकाशन सोहळा | पेंग्विन बुक्स | अरिहंत पब्लिकेशन | पुस्तकांची पंढरी पुणे |
    Book summary in marathi
    #पुस्तक #पुस्तकपरिचय #पुस्तकालय #bookreview #bookrecommendations #twigmarathi #twigbookrecommendation #marathipodcast #पुस्तके #भावार्थ #पुस्तकालयाध्यक्ष #richdadpoordad #richdadpoordadsummary #आर्थिकसमस्या #आर्थिक #आर्थिक_सल्लागार #आर्थिकसल्ले #rachanaranade #financialeducation #motivation #financialfreedom #financialplanning #sharktank #इंव्हेस्टमेंट #investment #investor #अर्थव्यवस्था #अर्थशास्त्र #अर्थकारण #पैसा #रुपया #गुंतवणूक #गुंतवणूक_सल्ले

КОМЕНТАРІ • 4

  • @deshpanderavindra4161
    @deshpanderavindra4161 Місяць тому

    Good

  • @wsnehald
    @wsnehald Місяць тому +1

    The Psychology of Money: Timeless Lessons on Wealth, Greed, and Happiness
    Book by Morgan Housel

    • @TWIGmarathi
      @TWIGmarathi  Місяць тому

      Really amazing self help book!