खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची मेथीची धपाटे | मेथीचे पराठे | Dhapate marathi recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  2 роки тому +4

    Watch all videos - playlist
    ua-cam.com/video/DfW96uR_R34/v-deo.html
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav

    • @brd8764
      @brd8764 2 роки тому

      असे होतो.

    • @sunandadeshpande8430
      @sunandadeshpande8430 2 роки тому

      खुप खमंग भाजून घेतले आहे आवडले

    • @manishanikam1985
      @manishanikam1985 Рік тому

      ​@@brd8764😊 lo 12:50 me😊

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv 2 місяці тому

      खूप छान हा आजी फार छान मी ही उद्या करते

  • @Mrunmayi.mh-30
    @Mrunmayi.mh-30 3 роки тому +4

    Wow ........रेसिपी पेक्षा तिथलं वातावरण बघून च मन भरत ,,,,,,,रेसिपी पण खुप छान😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 2 роки тому +2

    तुमच्या दोघींचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही शेड उभारले ती बघून मला लहानपणीची आठवण आली. मी पण आजीच्या वयाची सत्तरी पार केली. तुम्ही चुलीवरच्या जेवणाची आठवण करून देता. मला खूप खूप बरे वाटते. पुन्हा दोघींना शुभेच्छा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      charulata tai आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vilasshinde510
    @vilasshinde510 4 роки тому +3

    मस्तंच. मी मेथी ऐवजी पालक वापरला. खुपच छान झाली धपाटी. मजा आली. धन्यवाद.😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @swatikulkarni8563
    @swatikulkarni8563 3 роки тому

    Tumchi bhaasha, tumcha shet ....sagala khup relaxing aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @shraddha5588
    @shraddha5588 4 роки тому +7

    Very nice videography.... gavachi athvan zhali... awsome...Thanks

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @priyankabhujbal3116
    @priyankabhujbal3116 4 роки тому +1

    Lay bhari. ..apli gavran maati,apli gavran manas ani tyanche khane...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @maheshmodker8247
    @maheshmodker8247 4 роки тому +10

    खुपच सूंदर आणी चवीष्ट तथा गावाकडची आठवन आनुन देयील असे नैर्सगीक वातावरनात तयार केलेली रेसीपी एकदम झाकास

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad

    • @muktasangvikar983
      @muktasangvikar983 4 роки тому

      chavista,khamang

    • @ssstyles587
      @ssstyles587 4 роки тому

      @@gavranekkharichavbio hmm tofffiiii bk#jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj###jjjnj?0

    • @sandhyapatil2238
      @sandhyapatil2238 4 роки тому

      Ajji khupach chaan recipe😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @karunamore2344
    @karunamore2344 4 роки тому +2

    Tai mala tumchi bhasha khup aawadte ani tumche video khup sunder astaat nisargachya Javal aslyasarakh vatate.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @pankajparkhi8674
    @pankajparkhi8674 4 роки тому +19

    आजी तुझ्या हाताला जास्त चव आहे का तुझ्या भाषेला.... हे ठरवणं खूप अवघड आहे... तुझा मायाळूआवाज ऐकला की ऐकणारा लहान होऊन जातो... आणि नकळत डोळ्यात पाणी येतं....तुला अंबाबाई उदंड आणि एकदम निरोगी आयुष्य देऊंदे.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

    • @short_video_imboradeyt8620
      @short_video_imboradeyt8620 Рік тому

      Ok

  • @rajanikombe1709
    @rajanikombe1709 4 роки тому +2

    एकदम छान चुलीवरचा धपाटा ....वाह!!छान रेसीपी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kiranmane9080
    @kiranmane9080 4 роки тому +16

    खरं सांगायचं तर मी फक्त २ गोष्टी साठी विडिओ बगत असतो
    १. तुमची शेती
    २. आजीचा आवाज
    काय अप्रतिम नियोजन आहे शेतीच हे शेत बघितल्यावर लगेच कळतय.
    शहरात राहून गावची आठवण पूर्ण होते सगळे विडिओ बघितल्यावर..👌👌👍👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sambhajikadlag8463
    @sambhajikadlag8463 4 роки тому +1

    खुप सुंदर रेसेपी मेथीचे धपाटे खुप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @tejaswiniyesare6259
    @tejaswiniyesare6259 4 роки тому +4

    तुमची खुप स्वच्छता असते . तुमचा आवाज पण छान आहे आणि तुमची मुलगी पण छान प्रकारे तुम्हाला मदत करतात.ताई 👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @jayapatil9499
    @jayapatil9499 3 роки тому +1

    खूप छान आणि सांगण्याची पद्धत एकदम सोपी आहे... 👍👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sabitiwari1976
    @sabitiwari1976 4 роки тому +3

    Wao Superb
    Thankyou for sharing this video

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @9019940135
    @9019940135 4 роки тому +1

    aaji aani kakinchya saglya recipe khup chan astat .shetat chulivar krun dakhvtat tyamule ajun chan vatatat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @simadandavate8393
    @simadandavate8393 3 роки тому +3

    Aaji khub chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @kanchanrupwate7263
    @kanchanrupwate7263 4 роки тому

    ताई खूप छान आहे तुमची पद्धत मला खूप आवडली.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @rakhumaivallabha9494
    @rakhumaivallabha9494 4 роки тому +12

    आजी नऊवारी नेसतात! तुमच्या रेसिपीज तर छान आहेतच पण तुमचं ते शांत वातावरण हिरवीगार शेती आणि मुख्य म्हणजे आजींचं बोलणं आणि त्यांची महाराष्ट्रीयन संस्कृती दाखवणारी नऊवारी आणि डोईवरचा न ढळणारा पदर! खरंच खूप छान!😊😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shubhadagulavani2525
    @shubhadagulavani2525 2 роки тому +1

    खूप मस्त लागत असतील करूनपाहू

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rupapowar8272
    @rupapowar8272 3 роки тому +3

    आजी 👌🏻😋 1नंबर रेसिपी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद .
      facebook.com/gavranekkharichav

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sanghamitragadvir6994
    @sanghamitragadvir6994 3 роки тому +1

    धपाटे खुपच चांगल्या प्रकारे दाखवून दिले. धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @pratulvaity88
    @pratulvaity88 4 роки тому +4

    वाह! अप्रतिम! हा व्हिडीओ पाहून खूप इच्छा झाली आहे प्रत्यक्ष या ठिकाणीच जाऊन हि चव चाखण्याची. गांधींजींचा मंत्र लक्षात आला, खेड्याकडे चला !

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @tehsinkhan5948
    @tehsinkhan5948 4 роки тому

    Itne ache tarike se dikhte h ap k dil khush ho jata h or gao kitna acha hota h ye apke video me pata chalta h meri khwahish h gao jane ki

  • @vrundawalunjkar2869
    @vrundawalunjkar2869 4 роки тому +4

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    धपाट्याची कृती प्रमाणात व मस्त.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 4 роки тому +1

    Atishay healthy methiche dhapate....very useful tips👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @shraddhatalekar6871
    @shraddhatalekar6871 4 роки тому +4

    खूपचछान आजी अश्या अजून गावरान रेसिपीज सांगा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @shraddhatalekar6871
      @shraddhatalekar6871 4 роки тому +1

      @@gavranekkharichav अश्या जुन्या पारंपरिकपद्धतीने स्वयंपाक आता कोणी शिकवत नाही म्हणुन छान वाटले अश्या गावरान रेसिपीज दाखवा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @vidyamaskare6357
    @vidyamaskare6357 2 роки тому

    सुंदर रेसिपी. धन्यवाद

  • @purvaprabhu1137
    @purvaprabhu1137 4 роки тому +8

    खूप छान आणि ते सुद्धा मळ्यात बसून रेसिपी व खरंच खूप छान
    तुम्ही कुठे राहता कुठलं गाव ताई
    आम्ही ‌येऊ का शेतात जेवायला ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , kolhapur

  • @kab1953
    @kab1953 4 роки тому

    kharokhar gavran vatatey khup chan recipe ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @ketankumar2903
    @ketankumar2903 4 роки тому +7

    Same in Karnataka too,Karnataka and Maharashtra cuisine have many similarities.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +2

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @ashoksuryawanshi6233
    @ashoksuryawanshi6233 4 роки тому +1

    khup khup chan mi try kele khup chan zale hote thanks

  • @vaishaliinarkar7355
    @vaishaliinarkar7355 4 роки тому +10

    खूप छान धपाटे आजी आई तुम्ही खूप छान बोलता तुम्ही गावी राहून video बनवता मानल पाहिजे तुम्हाला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @rgxdracogaming2220
    @rgxdracogaming2220 3 роки тому

    आजीचे धपाटे आहेत करून पाहिले. मस्त झाले धन्यवाद आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 4 роки тому +3

    आज्जी किती छान बोलत हो मस्त वाटतंय आईकायला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @rajashreepatil14
    @rajashreepatil14 3 роки тому

    मी आजच करून पहिले छान झाले होते . धन्यवाद !!!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @saritakumbhar4535
    @saritakumbhar4535 4 роки тому +5

    Khup chhan Aaji...👌👌👌😋 mazya Aaji chi Aathavan zali... mast...🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @VeeeBeee
    @VeeeBeee 4 роки тому +2

    खूप भारी रेसिपी मावशी.... तुम्ही किती गोड भाषेत सांगता रेसिपी, ऐकायला किती छान वाटतं....

  • @sonamjoshi7457
    @sonamjoshi7457 4 роки тому +3

    Aajji khup God bolta ho tumhi 😀

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @pinkigirl.2769
    @pinkigirl.2769 3 роки тому +1

    My favourite ajji aani tumche dish pan keep it up

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 4 роки тому +3

    फार छान, एक नंबर 👌 👍
    Vdo फार छान शूट केला आहे. आजींचे वय काय आहे? या वयात सुद्धा त्या रानात भाजी तोडतात, पाटी डोक्यावर घेतात आणि सुंदर गावरान चवीची रेसीपी दाखवतात. त्यांच्या उत्साहाला सलाम 🙏
    खास शेतातील वातावरण पाहण्यासाठी, तुमची कोल्हापुरी बोली ऐकण्यासाठी आणि अर्थात गावरान चवीसाठी तुमच्या vdo ची वाट पहात असते.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @namratashinde125
    @namratashinde125 3 роки тому +1

    Khup chan receipe aahe, mi nakki try karin asha paddhatine.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому +1

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @ashapawar-lavand7884
    @ashapawar-lavand7884 4 роки тому +15

    आज्जी मला तुमची बोलण्याची टोंनिंग खूप आवडते... अन् तुमचा आवाज ऐकुन मला माझ्या आजीची आठवण येते... #Respect

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @divyawadle5186
      @divyawadle5186 4 роки тому +1

      very nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      @@divyawadle5186 - आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @preetipatil510
    @preetipatil510 4 роки тому +2

    आजी खरच सुगरण आहेत. धपाटे मस्तच झालेत.
    आजीच्या हातचे पदार्थ म्हणजे खरे पारंपरिक पद्धतीने बनवलेले अस्सल गावरान चवीचे पदार्थ ...खरंच अप्रतिम 👌👌
    आजीच्या हाताची चव असलेला घरगुती पद्धतीचा अस्सल कोल्हापुरी मसाला दाखवावा ही आग्रहाची विनंती ....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , tai masala recipe aahe channel varti tumhi baghun gya

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 4 роки тому +21

    रेसिपी अप्रतिम ताई तुम्ही कोणत्या गावाला राहातात ताई

    • @aartikamble7146
      @aartikamble7146 3 роки тому

      कोल्हापूर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , kolhapur

  • @avadhutpatil4393
    @avadhutpatil4393 3 роки тому +1

    Aji mast banvta jevn avaj Chan ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mohanwalse2518
    @mohanwalse2518 4 роки тому +5

    Nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sujatasail1751
    @sujatasail1751 4 роки тому +1

    Me tumchaya receipe try karte mala avdatat tumchya sarv receipe...me actually goan aahe but mala maharashtrian receipe avdtat...ji kahi receipe me try keli ti sarv mast zali..gharge kele,pithal kel...gharge tar mazya mulala khup avdale...te to karyala sangto..punha punha...thanks aaji & kaku🤗

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @mahadevhemalatha7866
    @mahadevhemalatha7866 4 роки тому +1

    Khup khup chan dhapht

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @sunshinemehta2788
    @sunshinemehta2788 4 роки тому +18

    Aajiche shabd ....thaaptun, lat distaya, whola paadun, tyaal, sabandh pasrun, daavtu, hyubaka, kach-kach-kach ( 😂😂😂), kadani thaaptat, DABRI , ( khup khup hasu aale 😂😂😂) PADAAR, .... 😂😂😂 junya aatvaneena ujala milalya.
    AAJI, ajun bharpur aayush tumhala va sarva tumcha team la. Ashech padaarth karat chala va aamhala shikvat jaa va khau ghala.
    Sarva team la nav varshacha shubecha !
    stay blessed.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder aani supportive comment sati

    • @umapatil3288
      @umapatil3288 4 роки тому +2

      ही भाषाच तर कोल्हापूर ची ओळख आहे. मला अभिमान आहे मी कोल्हापूरकर असण्याचा 😊

    • @sampatpatil7403
      @sampatpatil7403 4 роки тому +1

      Ya bhashecha godwa fakt kolhapurkarach jane!!!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      @@umapatil3288 -
      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @tarannumpatel4350
    @tarannumpatel4350 4 роки тому +1

    Khup chan aaji majha ajji chi athav tar aalich pan lahan panachi siddhant...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @sangeetataware2049
    @sangeetataware2049 4 роки тому +3

    Wah sundar apratim nice recipe👌👌👌👌
    Tumchya all recipe khupch sundar beautiful asatat.... 👍👍👍🙏🙏
    Mala khup aavdate,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad

    • @sangeetataware2049
      @sangeetataware2049 4 роки тому

      @@gavranekkharichav 👍👍🙏🙏

    • @savitajadhav1998
      @savitajadhav1998 4 роки тому

      0 Malaya time table Khoob Khoob

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @meghanashirke1541
    @meghanashirke1541 3 роки тому +1

    Dhoghinchi Jodi Chan n recipe sudha Chan, ajubajucha parisar pahun Khumbhar Chan watale

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @parijatsonali3288
    @parijatsonali3288 4 роки тому +3

    तुम्हाला भेटणार आम्ही!! लवकर योग होवो.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @deepalidavane4824
    @deepalidavane4824 4 роки тому +1

    Khup chaan...mazi avadati dish aahe...Aaj mala mazya aajichi khup aathavan aali...mazi Aaji same asach banavte

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @kalpanaabhang2960
    @kalpanaabhang2960 4 роки тому +3

    आजी खरच तुम्ही सुगर आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @machindradevkar8183
    @machindradevkar8183 4 роки тому +1

    रेसिपी खूप छान आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @sunitasalamwade3563
    @sunitasalamwade3563 4 роки тому +13

    👌👌👌👌
    खमंग रेसिपी,
    नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🌷

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @pavanpawar6783
      @pavanpawar6783 4 роки тому

      .

    • @kamalrepices8130
      @kamalrepices8130 4 роки тому +1

      खपछन😜😜😜

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 роки тому +1

    खूपच छान आजी,मी नक्की करून बघेन.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nomarelaxmusic7941
    @nomarelaxmusic7941 4 роки тому +6

    Best,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @surekhamore1476
    @surekhamore1476 4 роки тому +1

    Khup chhan rycipy dhnywad aai,Navin Varsha chy khup khup shubhayccha

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @vijayrode3186
    @vijayrode3186 4 роки тому +4

    Mast ahe respii 👍👍 Happy New year

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +2

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @shubhawagh7188
    @shubhawagh7188 4 роки тому +1

    Wow tai , mavshi tumchya recipe khupcha chaan ahe sarvcha ani tumche shet tar khupcha sundar yaaveshe vatte tumchyakade nisargacha Anand ghayla 👌👌👌👍👍🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @anjaliwaghmare5395
    @anjaliwaghmare5395 4 роки тому +5

    I love u ajji. Happy new year

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 3 роки тому +1

    Mhatarya mansanche knowledge waya jat nahi,khup chan dhapate 👍 thanks aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Matoshree9479
    @Matoshree9479 4 роки тому +5

    1चं नं माऊली....👍👌😋😋😋 कोल्हापूर मध्ये कोणतं गाव आपलं...?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, danoli

    • @Matoshree9479
      @Matoshree9479 4 роки тому

      @@gavranekkharichav dhanyawad..... Danoli madhe naav ky sangaych ..? Pn tumchya channel ch naav ..?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому +1

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 4 роки тому +1

    Original receipe .Khup khup khup mast.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @kajalsadamast5854
    @kajalsadamast5854 4 роки тому +3

    Aaje tumch boln kup awdl mla majy ajechi atwan alety

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @abhijitkhadilkar2838
      @abhijitkhadilkar2838 4 роки тому +1

      मी अपर्णा खाडीलकर आजी वय 74.आजकाल बाहेर जायचे नस ल्यां मुळे मी रेसिपी बघते.तुमच शेत आणि मळा बघून मन तृ प्त होते.रेसिपी ंब द्दल बोलावे तेव्हढे थोडेच.पुढी वाटचालीसाठी शुभेछा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      @@abhijitkhadilkar2838 - आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yogitadorik3799
    @yogitadorik3799 4 роки тому +1

    Khupch chaan ,gavakadchi aatvn

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @prakashkothimbire4443
    @prakashkothimbire4443 4 роки тому +3

    Happy New year ♥️😍🌺🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @parthmantri2344
    @parthmantri2344 4 роки тому

    खूप छान निसर्ग आणि शेती आणि सर्वे मातीची भांडी खूप छान वाटते
    खूप छान पद्धतीने बनवतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @beingmarathigruhini8480
    @beingmarathigruhini8480 4 роки тому +28

    खुपच छान 👌🏻 तुम्हाला पहिलं की मला माझ्या आईची (आजीची) आठवण येते 🤗🥰

    • @saraswathibai4027
      @saraswathibai4027 4 роки тому +1

      Very nice

    • @saraswathibai4027
      @saraswathibai4027 4 роки тому +1

      Very nice

    • @vandanapatil6547
      @vandanapatil6547 4 роки тому +1

      Hi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      @@saraswathibai4027 - आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @amrutavichare1900
    @amrutavichare1900 4 роки тому +1

    Ajjini khup chan padhatine dhapathe kase karaiche te sangitale . Sundar.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @vrushaligotpagar7306
    @vrushaligotpagar7306 4 роки тому +5

    Yummy 😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @tejaswiniyesare6259
    @tejaswiniyesare6259 4 роки тому +2

    Ajji tumhi sagle padharth khupach chan karata 🙏🙏🙏🙏🙏👍👍👌👌 shetat khup chan vatate

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @sunitasuryawanshi4674
    @sunitasuryawanshi4674 4 роки тому +5

    आजी तूम्हाला पाहिल की मला माझ्या आजीची आठवण येते ती आता आमच्या मध्ये नाही न

    • @vimaldivade4770
      @vimaldivade4770 4 роки тому

      See in

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @janakamble6961
    @janakamble6961 4 роки тому +2

    Kaku tumcha sarvch recepy mla Khup awdtat ani tumi Khup chan bolta

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @shreyagurav7078
    @shreyagurav7078 4 роки тому +26

    Ek like Aajinsathi👇👇

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @ankitakalamkar5973
    @ankitakalamkar5973 3 роки тому +1

    आजी आणि मावशी तुमच्या रेसिपी बघितल्यावर पोट भरते दिवसाची सुरुवात चांगली होते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 4 роки тому +3

    ....राळयाच्या तांदूळाच्या सजुरी ची रेसिपी दाखवता येईल काय? 🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा , ho lavkarch dakhvu

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , ho lavkarch dakhvu

  • @komal-qp5to
    @komal-qp5to 4 роки тому +1

    Aji tumch bolan khup chhan ahai very nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @venusgjemini5497
    @venusgjemini5497 4 роки тому +9

    Great and loveble environment ! ; healthy and tasty recipe ! , thank you for nice cooperative project ! , ☺ , 🐕🐈🐀🐇 🍌🍎🍏 ! ! .

    • @priyankapatil3935
      @priyankapatil3935 4 роки тому +2

      aaji sglya recipe khup mst ahet

    • @pragatihande8563
      @pragatihande8563 4 роки тому +1

      आजी लय भारी! Love you Aji.

    • @surekhadoiphode1161
      @surekhadoiphode1161 2 роки тому

      @@pragatihande8563 😀😁👍.god.bless.you

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      @@priyankapatil3935 आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @chitradeshmukh8639
    @chitradeshmukh8639 4 роки тому

    खूप छान, बघूनच खायची इच्छा होते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @chandrakantgamepatil447
    @chandrakantgamepatil447 4 роки тому +3

    Happy new year

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @anjalidhende9052
      @anjalidhende9052 4 роки тому

      @@gavranekkharichav i

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @DJ-up6uj
    @DJ-up6uj 4 роки тому +1

    Khup chan recipe, kiti sunder nisarg.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @subhashdeshmukh771
    @subhashdeshmukh771 4 роки тому +22

    Raantali maja Taj hotel pan yenar nahi. 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder aani supportive comment sati

    • @leenachavhan3215
      @leenachavhan3215 4 роки тому

      Khan must dharge

    • @kirtikhopkar6047
      @kirtikhopkar6047 4 роки тому

      @@gavranekkharichav o

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bhartibhosale1031
    @bhartibhosale1031 4 роки тому

    Aaji mi tumche recipi bghate. Khupch bhari. Dhapate pn mastch

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @aishwaryapatil7424
    @aishwaryapatil7424 4 роки тому +4

    Methi tumi nivdun kut ghetle budh kapun dhun ghetli 😂

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @rajaniambare5874
    @rajaniambare5874 4 роки тому

    शेती पण तुमच्यासारखी मस्त..

  • @vijayalaxmihiremath123
    @vijayalaxmihiremath123 3 роки тому +1

    Khub chan ajji... super dapati...

  • @govindraut2142
    @govindraut2142 4 роки тому +1

    आज्जी खुपच छान शिकवलं तुमि

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @ameyajoshi8051
    @ameyajoshi8051 Рік тому

    तुमचे धपाटे खुपचं छान 👌 आम्ही येऊ का खायला

  • @ujwalahange2276
    @ujwalahange2276 2 роки тому +1

    Wow tithal watawaran khup chan ahe te baghun man bhart 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitaagale7906
    @savitaagale7906 4 роки тому +1

    Aaji khup Chan tumacha aawaj sarakha aikawasa vatato khup Chan aaji tumhala khup motha ayushya labhu de

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @vaishali9922
    @vaishali9922 4 роки тому

    नमस्कार आजी काकू. मी मेथीचे धपाटे घरी केले. सगळ्यांना खूप आवडले. खूप खूप धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 2 роки тому

    aaji v kaku cha video lai bhari asto...👌👌

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 4 роки тому

    Wow aaji ekdam expert.aayushy bharacha anubhav aahe tya mage.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @priyankahulkudre232
    @priyankahulkudre232 4 роки тому +1

    Aaji tumchya srvch recipe khup chan testi àhet nd swachtapn chan ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sudarshanapatil5331
    @sudarshanapatil5331 4 роки тому +2

    मी तर आता तुमच्या रेसिपी follow करते छान होतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.