Very nice information provided by Respected Kavya mam. Big salute to both of you. Information is very useful for every farmer. Dipak Sawarkar from Sawarkar Agro Industries Private Limited Nagpur, Maharashtra
व्हिडिओच्या सुरुवातीला जे स्प्रिंकलर irrigation सिस्टम दाखवलं आहे त्यावर एक चांगला व्हिडीओ बनवा.स्प्रिंकलर irrigation मधली नवीन टेक्नॉलॉजी, एकरी खर्च, त्याचे फायदे, त्यावर घेता येऊ शकणारी पिके याबाबत एक माहितीपूर्ण व्हिडीओ नक्कीच अपेक्षित आहे.
द्राक्ष शेतीतील आमचे मार्गदर्शक गुरुवर्य मंगेश भास्कर सर... ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा द्राक्ष शेतीतील उत्पादन खर्च कमी करू शकलो.. आणि ह्या तंत्राचा वापर केला तर शेतीचा उत्पादन खर्च कमी होवून शेतीला सुगीचे दिवस नक्कीच येतील..
काव्या मी सत्तर वर्षाचा तरुण घरात बसून आपले व्हिडिओ pahatoy बायको आणि मुले म्हणतात जमीन विकून पैसे शेर मार्केट मध्ये लावा मला माझी जमीन विकायची नाही राखून सेंद्रिय शेती करता येईल का याचा शोध घेत आहे दोन नातू आहेत जमीन विकली तर ते काय म्हणतील जमीन चार येकर आहे मी तसा खटाव तालुक्यातील आहे आता सुरुवात करावी अशी अपेक्षा करून सुरुवात करतोय मला काही मदत लागली तर मी नक्की पहिला मार्गदर्शन करण्यासाठी आपलाच विचार घेईन म्हणतो आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद मॅडम
तुमच्या मुलांना सांगा शेतजमीन शास्वत आहे,शेअर मार्केट अळवावरचे पाणी आहे... शेतजमीन पडीक ठेवली तरी त्यात उगवणारी बोरी बाभळीचे झाडे विकुन पैसा मिळेल व जमीनीची किंमत सोन्यासारखी वाढत राहील...
जबरदस्त प्रयोग, पण अश्या बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे व प्रत्यक्ष वापरावयास प्रेरित करने ही गोष्ट महा कठीण काम, पण यांनी मात्र हे करून दाखवले आहे. उत्कृष्ठ व्हिडीओ 🙏🙏🙏
प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रावर प्रक्षिशन देण्याची सोय व्हावी हे शेतकर्यांना खूप उपयुक्त आहे
छान ताई असेच उपक्रमाची शेतकऱ्यांना गरज आहे
खुप छान माहिती कविता ताई, तुम्ही जागा, दुसऱ्याला जगवा. खूप छान कार्य
😇😇
Very nice information provided by Respected Kavya mam. Big salute to both of you.
Information is very useful for every farmer.
Dipak Sawarkar from Sawarkar Agro Industries Private Limited
Nagpur, Maharashtra
याची शेतकऱ्यांना खूप गरज आहे तुम्ही खूप मोलाची माहिती दिलीत
😇😇
खूप छान आणि मोलाची माहिती दिलीत🎉
Go ahed Madam
खुप छान माहिती आहे,कविता
Great 👍
😇😇
खूप छान माहिती दिली.👏👏👏👏👏
काव्या ताई मी तुमचे सर्व vlog बघितले खूप छान माहिती देता तुम्ही...
Wa great 👍
व्हिडिओच्या सुरुवातीला जे स्प्रिंकलर irrigation सिस्टम दाखवलं आहे त्यावर एक चांगला व्हिडीओ बनवा.स्प्रिंकलर irrigation मधली नवीन टेक्नॉलॉजी, एकरी खर्च, त्याचे फायदे, त्यावर घेता येऊ शकणारी पिके याबाबत एक माहितीपूर्ण व्हिडीओ नक्कीच अपेक्षित आहे.
प्रत्येक ड्रम मधील औषध कस तयार करायचं यावर माहिती द्या...म्हणजे आम्हा शेतकऱ्यांना ते आमच्या शेतीवर अवलंब करता येईल
छान माहिती दिली
खुप छान प्रयोग.
😇😇
Khub Chan Vlog Kavita Tai. Wonderful Information. All the Best to Dada for the Success of his Business. Kalji Ghya
😇😇
मर्यादित खर्च... आणी शास्वत उत्पन्न... यासाठी ही प्रणाली अतिशय उपयुक्त आहे... आणी long term फायदे यापासून नक्कीच मिळतील... याची खूप गरज आहे.
💐👍👍 छान खुप मोलाची माहिती🙏💐
😇😇
खूप छान
😇😇
खुप छान माहिती दिलीत ताई ,🙏👌👍
😇😇
या सर्व ड्रम चे घटक गोकृपा अमृतम मध्ये आहे याचा पण थोडा विचार करावा मी फक्त गोकृपा अमृतम वापरत आहे आपली माहिती छान आहे
गोपालभाई सूतारिया यांचं का
@@d.j.maharnawar हो त्यांचेच प्रॉडक्ट आहे हे खूप छान रिझर्ट आहे
द्राक्ष शेतीतील आमचे मार्गदर्शक गुरुवर्य मंगेश भास्कर सर... ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा द्राक्ष शेतीतील उत्पादन खर्च कमी करू शकलो.. आणि ह्या तंत्राचा वापर केला तर शेतीचा उत्पादन खर्च कमी होवून शेतीला सुगीचे दिवस नक्कीच येतील..
😇😇
औंंधौःःधदौ
पब
Great 🎉
Super Tai
😇😇
Awesome 👌 👏 👍
😇😇
👌
Excellent
Kalaji garaj aahe 👍👍
😇😇
दहा ड्रम थेरपी प्रत्येक शेतकर्यांच्या शेतात लावण्या साठी किती खर्च येतो तसेच त्यासाठी लागणारे साहित्य कुठे मिलैल
काव्या मी सत्तर वर्षाचा तरुण घरात बसून आपले व्हिडिओ pahatoy बायको आणि मुले म्हणतात जमीन विकून पैसे शेर मार्केट मध्ये लावा मला माझी जमीन विकायची नाही राखून सेंद्रिय शेती करता येईल का याचा शोध घेत आहे दोन नातू आहेत जमीन विकली तर ते काय म्हणतील जमीन चार येकर आहे मी तसा खटाव तालुक्यातील आहे आता सुरुवात करावी अशी अपेक्षा करून सुरुवात करतोय मला काही मदत लागली तर मी नक्की पहिला मार्गदर्शन करण्यासाठी आपलाच विचार घेईन म्हणतो आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद मॅडम
कृपया शेत जमीन विकू नए
तुमच्या मुलांना सांगा शेतजमीन शास्वत आहे,शेअर मार्केट अळवावरचे पाणी आहे... शेतजमीन पडीक ठेवली तरी त्यात उगवणारी बोरी बाभळीचे झाडे विकुन पैसा मिळेल व जमीनीची किंमत सोन्यासारखी वाढत राहील...
Thank you madam
😇😇
Aaj kaal asha shetichi khup garaj aahe...vikas hot chalay....🙏
😇😇
जबरदस्त प्रयोग, पण अश्या बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे व प्रत्यक्ष वापरावयास प्रेरित करने ही गोष्ट महा कठीण काम, पण यांनी मात्र हे करून दाखवले आहे. उत्कृष्ठ व्हिडीओ 🙏🙏🙏
छान माहिति दिलि शेतिला नविन मार्गदर्शनाचि गरज आहे.तुम्हि शिबिर घेऊ शकता का.ऊत्तर महाराष्ट्र जळगाव
माहिती छान आहे परंतु बनवाची माहिती दया
Video मध्ये no. दिलेला आहे..तयार करण्यासाठी प्रशिक्षण आवर्जून attend करा
कृपया आपले मायबोलीतले विचार, मते देवनागरीत टंकलिखित करावेत.
नम्र विनंती.
२७ फेब्रुवारी.
दहा ड्रम थेरपी साठी लागणाऱ्या सर्व साहीत्याची सविस्तर माहीती व उपलब्धता कुठे आहे ते सविस्तर सांगा
कितीं दिवस चालणार हें
सातारा जिल्ह्यात ही थेरी कोण करत आहे कृपया शेतकऱ्याचा नंबर द्यावा 🙏
उसाचा रस गुळा ऐवजी वापरता येईल?
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात कुणाकडे मिळतील
2 रु किलो ने विकायला पिकवायचे का?
Corsc fee kati hai
बनवायचे कसे त्याचा पण बनवा🙏🙏
Ho nkki
संपूर्ण भारत विष मुक्त व्हावा ही काळजी शेतकर्यानी च का घ्यावी आज कुठल्या हि शेती मालाला भाव नाही
Please post in hindi too
Location taka
C U F colony unit farming
बाबा जी शेती मालाला भाव नाही
Sangali Shetkari contact no .dhya