*🕉️🌷सुभाषित🌷🕉️* *llगते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् ।* *lवर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥* *भावार्थ :* *निघुन गेलेल्या काळातील घटना आठवुन दुःख करु नये.व भविष्यात काय होईल कसे होईल ? या चिंतेत व्याकुळ होऊ नये.बुध्दीमान लोक नेहमी वर्तमान स्थितीत कार्यमग्न असतात.* *तात्पर्य भुतकाळाच्या ब-या वाईट घटना आठवुन शोक करणे किंवा भविष्याची काळजी करुतृ रहाणे यातुन हाती काही लागत नाही . चालु परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेले कार्य करत रहाणे उत्तम असते.* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज सांगतात *llहेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥* *ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥* *वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥* *तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥* 🙏रामकृष्ण हरि🙏 सदगुरु स्वामी चरणरज राधेशाम कुलकर्णी [ २५.४.२०२३ पु.श्रीआद्यशंकराचार्य जयंती श्रीरामानुजाचार्य जयंती ]
👌👌सुंदर गायन.....खरचं संकल्पावी माया संसाराची....मग बघा परमार्थ किती गोड लागतो व मन आनंदात सतत लिन राहते....🙏🙏🙏🙏👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रललरण
तथ
Lyrics
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर आहे आवाज माऊली🙏
ठेविले अनंते तैसेचि रहावे 🙏
चित्ती असो द्यावे समाधान 🙏👌👌👌👌👌
खूप खूप छान... आवाज. आहे दोघांचा छान चाल गायली दोघांनी पण आणि मृदुंग वादन तर खूपच छान ...
जय हरी.
आणि आम्ही ही चाल दिवसातून १ वेळा तरी बघतो..
धन्यवाद माऊली 😊
माऊली 🙏 अभंग, गौळणी नोटेशन सह पाहण्यासाठी क्लिक करा m.ua-cam.com/channels/EBN5hRYoeLQFckAFNbIZBQ.html
राग शिवरंजनी जय हो महाराज जी तुम्ही एकदम परफेक्त गायली वा
Khup chan aawaj.... Ahe tai cha.... Ram Krishna Hari
वा वा खूप छान
अवी दादा आवाज 1 No ठनगावकर👍🏻
अप्रतिम गायण सुंदर आवाज अविस्मरणीय वादन 👌👌👌👍
धन्यवाद
Khup chan maze tai very nice
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
अप्रतिम आवाज, सुंदर गायन आणि मधुर वादन दुग्धशर्करा योग. 👌👌
खूप खूप आभार! 👏👏
🌹🌹🍫🍫
*🕉️🌷सुभाषित🌷🕉️*
*llगते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् ।*
*lवर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥*
*भावार्थ :*
*निघुन गेलेल्या काळातील घटना आठवुन दुःख करु नये.व भविष्यात काय होईल कसे होईल ? या चिंतेत व्याकुळ होऊ नये.बुध्दीमान लोक नेहमी वर्तमान स्थितीत कार्यमग्न असतात.*
*तात्पर्य भुतकाळाच्या ब-या वाईट घटना आठवुन शोक करणे किंवा भविष्याची काळजी करुतृ रहाणे यातुन हाती काही लागत नाही . चालु परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेले कार्य करत रहाणे उत्तम असते.*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज सांगतात
*llहेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥* *ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥* *वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥* *तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥*
🙏रामकृष्ण हरि🙏
सदगुरु स्वामी चरणरज
राधेशाम कुलकर्णी
[ २५.४.२०२३ पु.श्रीआद्यशंकराचार्य जयंती श्रीरामानुजाचार्य जयंती ]
अतिशय सुंदर आहे आवाज माऊली 🗨️
अतिशय सुंदर गायन ह भ प राणी ताई राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली अप्रतिम माऊली
जय हरी माऊली खुप छान आवाज आहे तुमचा
माऊली 🙏 अभंग, गौळणी नोटेशन सह पाहण्यासाठी क्लिक करा m.ua-cam.com/channels/EBN5hRYoeLQFckAFNbIZBQ.html
🌷🌷राम कृष्ण हरि 🌷🌷फारच उत्कृष्ट गायन, ऐकून मनाला खुप समाधान लाभले. 🙏🙏धन्यवाद... 🙏🙏
धन्यवाद
Farch Sundar chal aahe.
खुप च छान माऊली
खूप गोड आवाज आहे ताई जय हरी 🙏🙏
सुंदर आवाज दोघांचा 👍👍🤞😊😊🤗👌👌✌️🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏ऐकतच राहावे
असा सुंदर आवाज
अतिशय सुंदर गायन🙏🙏
खूप छान माउली🙏🙏
Va tai va dada 👌👌👌
रामकृष्ण हरी. खुपचं छान गायन.
जय हरी माऊली 🙏🚩
Good
Jabardast awaj bhava ❤️
ताईच्या गायना पेक्षाही सुंदर गायन महाराजांनी केले👌
धन्यवाद
Lo main aa Gaya Salman
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे....छान चाल..राम कृष्ण हरी
Kya baat hai superb voice
रामकृष्ण हरी ताई खूप छान गायन
धन्यवाद
एकच नंबर माऊली
खुप गोड आवाज आहे ताई ऐकलकी मन भरून येते कीतीही वेळा ऐकलं तरी ऐकुच वाटतं रामकृष्ण हरी मीही भारुड कार कापसे महाराज आहे जयहरी
खुप छान माऊली 🙏 अभंग, गौळणी नोटेशन सह पाहण्यासाठी क्लिक करा m.ua-cam.com/channels/EBN5hRYoeLQFckAFNbIZBQ.html
भजन सादर करा गोड गोड आवाजात
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
तयाचा हरिक वाटे देवा
1No chal kirtan chal
धन्यवाद
मस्त माऊली
खुप सुंदर ताई राम कृष्ण हरी
दादा तुम्ही खुप छान गायन केल राव
Lay bhari Dada
Khup gayan chan mauli
मन समाधानी झाले सुरेल चाल ऐकून.
राम कृष्ण हरी माऊली
वावावा क्या बात है सुपर्ब
वा एकदम सुंदर गायन
जय जय रामकृष्णहरि 🙏🚩🐚☸️🌼
Khupch goad aaavj ani chal pn chan ahe
अविस्मरणीय आवाज 💯💯🙏
अप्रतिम प्रमाण चाल❤️❤️👍👍
खुपच छान !धन्य झालो
सुंदर आवज आहे भाऊ ताई.
Kadkkkkkkkk........👌👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Ram krusna hari mauli 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी ........🙏🏻
Radhe radhe 🙏
वाह भाऊ सुंदर साथ
राम कृष्ण हरी 🙏🙏
सुंदर गायन आहे महाराज / ताई
महाराजांचे नाव काय
अतीशय सूंदर गायन 🙏जयहारी
🙏🙏🙏 Mauli ram krusnha hari Mauli 🙏🙏
खूपच छान आवाज जय हरी माऊली
अति सुंदर ताई
खुप सुंदर ताई
मस्त चाल आहे.
खुप.छान.ताई
अतिउत्कृष्ट,,🥇🏅🚩
आसाच आवाज राहू द्या खुप छान आहे कीर्तन संपूर्ण टाका शुटिंग वाले
Aprtim
गोड गोड चाल गायली आहे
खूपच छान आवाज चाल वादन
Khup chhan
सुंदर 👌👌
खूप छान 👌👌
Khaup Chan taee
धन्यवाद
Ram krushne hari mauli
खूप छान..
खुप छान गायन 🙏🙏👍👌👌
छान वाटलं...
धन्यवाद
Khup mst 😊
Only maharaj Msat maharaj ... Kay gayan Kel raw ...
1 no Tai
धन्यवाद
Wow nice voice
🙏राम कृष्ण हरी🙏
खुप छान चाल
रामकृष्ण हरी
अप्रतिम आवाज
राम कृष्ण हरी
Khoop chyan mauli
खुप सुंदर अभंग
Nice avaj👌👌👌👌👌🏻🌹🌹🌹
Kup chan tai
छाक
Apratim gan aahe
1 no.
अतिशय सुंदर
छान आवाज आहे
Supper g Tai 🙏🙏 mahuli
छान. नोटेशन सह अभंग आणि गौळणी साठो क्लिक करा youtu.be/Ew6jaeEdP
Nice bhai
Sundar aawaj
Jay hari Mauli