Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांची जीभ घसरली, ठाकरे गटाच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला
Вставка
- Опубліковано 23 січ 2025
- #abpmajhalive #abpmajha #santoshdeshmukh #sudarshanghule #marathaprotest #sureshdhas #walmikkaradsurrender #dhananjaymunde #mahayuti #MaharashtraPolitics #devendrafadnavis #china #chinavirus #hmpvvirus #marathinews
Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांची जीभ घसरली, ठाकरे गटाच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Bawankule, Sanjay Raut, Arvind Sawant on Sanjay Gaikwad's bad words
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Devendra Fadnavis | Devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | Beed | Beed Sarpanch | Beed Santosh Deshmukh | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Sharad Pawar Ajit Pawar meet | China | China Virus | HMPV | Santosh Deshmukh case update | Dhananjay Munde
धन्यवाद गायकवाड साहेब,
मतदारांची लायकी काढल्याबद्दल 🙏🏻
यात याची काही चूक नाही....चूक आहे ती मतदारांची 😂😂😂
संजय गायकवाड बरोबर बोलले..
बावन कुळे साहेब तुम्ही निवडून कसे आले आहात हे तुमच्या सत्तेच्या आमदाराने स्पस्ट सांगितलं आहे. तुम्ही कसे सत्तेवर आले आहेत हे जनतेला समजलं आहे
❤ महीला आयोग काय करतोय
रुपाली चाकणकर, रूपाली ठोबंरे, चित्रा वाघ ❤
👌
रूपाली चाकण कर दादा कडे लक्ष आहे, चित्रा वाघ बीपी पाहते
राजीनामा घ्या असले आमदाराचा, लायकी काढत आहे मतदाराची, यासाठी निवडून दिलं का त्यांना.
बरोबर बोलला तो खरी गाढव मत देणारीच आहेत .
विरोधी पक्षांनी कोणत्या आमदारानी अशी भाषा वापरली असती तर कदाचित बावनकुळे साहेबांनी हा विषय किती उचलुन धरले असते
आता बावनकुळे म्हणतील, मी काही ऐकलं नाही. ते काय बोलले ते तपासून पाहीन. त्यांना तसं काही बोलायचं नव्हतं.
काय करणार पैसे घेऊन मतदान केल्यानंतर शिव्या च काय मतदाराच्या बायकांना सुद्धा म्हणतील या माझ्या बायका आहे
संजू तू या वेळेस चुकून आला परत शक्य नाही तुझं येन 😡😡✌️✌️
Nigh re zhatu
चुप रे
Very good janta tyach laykichi
असं कोण्या हि लोकप्रतिनिधी ने समजू नये कीं मी आहे म्हणून गाडी चालते असे अजिबात समजू नका !
गाडी खाली चालणारा प्राणी होऊ नका !!
जय भीम जय महाराष्ट्र. महायुती चे विजयी आमदार सर्रास मतदारांचे अपमान करतायत कारण त्यांना जाणीव आहे ते कसं निवडून आले.दोनच दिवसा पूर्वी धरणविर बडबडलं मत दिले म्हणजे काय तुम्ही माझे मालक नाही झालात. जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
संजय गायकवाड पहिल्यांदा खरा बोलला 🙏
गायकवाड साहेब बरोबर बोलले
मतदार राजा आता वेष्या पेक्षा वाईट झाला 😂
धन्य ते मतदार ज्यांनी असे आमदार निवडून दिले.
संजय गायकवाड खरं बोलतात त्यात काय एवढं सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दारू मटण पैसे वाटले निवडणुकीत 😅
Arvind kejriwal nahi Arvind sawant😂😂😂
हिच खरी भाजप ची संस्कृती आणि विकृती
पैसे देऊन निवडणुक जिंकू शकता आणि जिंकली हे स्वतः कबूल केले
खरंय साहेबा विकले गेले
चॅनेल वाले शब्द गाळत आहेत, आहे ते दाखवा
संजय राऊत साहेब is राईट ❤
👍
बरोब्बर आहे संज्या गायकवाड चे द्याना निवडून पुनः त्यांना द्याना भाजप ला मते
तक्रार केली तरी काही होणार नाही
बातच माजला बे संज्या तू
अरविंद केजरीवाल नाही मॅडम अरविंद सावंत
पुर्ण न्युज दाखवत नाही 😂😂
अहो बावनकुळे,
संजय गायकवाड जे बोलले ते तुम्हाला मान्य आहे ना? तुमच्या रामराज्यात असे कसे काय चालते?
बरोबर आहे लोकांना विकास नको फक्त पैसा पाहीजे
सरकार आहे का रें महाराष्ट्रात?
सज्या 😂😂😂
बोलनच मोठ एकखुळे माज आलाय ना
ईव्हीएम सर्वतोपरी आहे , बावनकुळे
बघ मला तुझ्या पक्षातले लोक एकनाथ शिंदे साहेब बघा
Kay hai
अरे बावनकुळे तुम्ही गधारी करुन निवडून आणले आहे ना तुम्हाला शेतकरी माफ करीत नाही निवडणूक आयोग विकत घेतले आहे भाजपवाले यांनी
Ok
Election sampal
😂😂😂😂
Samjubhau the great MLA 👍👌
काय चुकीचं बोलले संजय गायकवाड . खरोखरच मतदारांनी घोडचूक केली म्हणून तर त्याने असे बोलण्याचे धाडस केले.विकले गेलेले मतदारंच याला जिम्मेदार आहे.
बरोबर आहे दारू मटन खाल्ल् ना
Pada yala pada
हा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांना पाठवा😂
Last inning ahe paise hyana he watle kai sagto
Sevkanchya prioertya pan bagha, kiti garib aahet
Shinde chi ata suruvat zali ahe. Pawar chi adhich chalu zali ahe
Arvind kejariwal nahi te
Sanjay Yanchya Tya Tiger 🐯🐅 Teeth 🦷 Daata Chya Case Chay Kaya Zalay 🤣
Are baai arvind sawant aahe .. Kejriwal nhi.. Teleprompter aahe Tuzyakde
Bankule saheb he khar bolungele mat vikat ghetale tumhi dhamki deun aani tumhi kon aahat janateche sevak aaho kadhi samany janatech adhachan janun ghetali ka fakt jativad karata
Je potat tech votat
No professional talks
Khare bolala mhanun dhanyavad
Matarana tyanchi layaki dakhvli uane 2000 hajar matamage watale he swata ne labuli dili ata tuachyavar karawai kara
53 kule😂
Are he sgde EVM chya bhrvshyavr nivdun aalet
Hech jar virodhi pakshatl kon bol l ast tar ha 52 kule etka shant pane bolla asta ka sagle.... Baher aale aste aani tutun padle aste......
एकदम बरोबर बोललास मतदारानी 1000ते 2000 घेऊन मतदान केले