आण्णा ला ताकद द्या.. अण्णाला जिल्ह्याचा नेता करा..बाप्पा संदीप भैया प्रकाश दादा सर्व नेत्यांना विनंती आहे...पहिल्यापासून वाघाने घाम फोडलाय..जर आपल्या मुलांना वाचवायचं असल तर अण्णाला ताकद दिली पाहिजे...
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.
आण्णा तुम्ही आता माघार घेऊ नका तुम्ही फक्त आष्टी चे आमदार नाहीत तर तुम्ही पुर्ण महाराष्ट्राचे सामान्य जनतेचे नेते आहात सगळ्या जाती धर्मातील पीडित लोकांचे नेते एकमेव ढाण्या वाघ आम्ही तुमच्या मागे 🙏🙏🙏
लोकसभेला वाटलं तर हा माणूस समाजाच्या विरोधात जाऊन काम करतोय काम करतोय पण तेथील समाजाने या माणसाला निवडून देऊन महान कार्य केला आहे सुरेश अण्णा दस्त मी हे सिद्ध करून दाखवलं आहे की मी समाजाचा आहे लोकनेता है जय शिवराय
EVM बंदी आणि व्हॅलेट पेपर वर मतदान यासाठी पत्रकार परिषदा व अशी आंदोलन मोर्चे झाले असते तर आज गोरगरिबांचा छळ थांबला असता जो भाजपच्या नेत्यांकडून होत आहे
धनंजय मुंडे या मंत्र्यावर झाले तसे भ्रष्टाचाराचे आणि चक्क खंडणीचे, गुन्हेगारीचे आरोप आजवर कोणत्याही मंत्र्यावर झालेले नाहीत. हे अतिशय लज्जास्पद आहे. आपल्यावरील आरोप हटत नाहीत तोवर पदावरून दूर व्हावे. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. आणि स्वाभिमान जपावा.
पुण्यातील सगळ्या आमदार खासदार यांना मराठा समाजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
पुण्यातील सर्व आमदार व खासदार यांना मराठे व दलितांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐
धस साहेब, लाख लाख आभार तुमचे 🙏🙏
माननीय सुरेश धस साहेबांनी रोखठोक आणि परखडपणे मांडलेली मते आहेत
आण्णा ला ताकद द्या.. अण्णाला जिल्ह्याचा नेता करा..बाप्पा संदीप भैया प्रकाश दादा सर्व नेत्यांना विनंती आहे...पहिल्यापासून वाघाने घाम फोडलाय..जर आपल्या मुलांना वाचवायचं असल तर अण्णाला ताकद दिली पाहिजे...
आण्णाचं त्यांच्यासाठीच चाललंय
कोणी असू नसु द्या आम्ही सगळे मराठे आण्णा chya पाठीशी खंबीर उभे 🙏🙏
खूप स्पष्ट बोललात. खूप वाईट वाटत आहे अशी घटना घडवून सुध्दा निलंबित होत नाही. 👍👍👍
आपले मनपूर्वक धन्यवाद
फॅन झालो मी आण्णा तुमचा ❤❤❤❤❤❤
येऊ द्या समोर कितीभी त्यांना आण्णा एकटा बास ❤❤❤
कोनता अण्णा धस अण्णा की गुड़ अण्णा
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.
गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्यां सर्व हराम खोर , औरंग्याच्या औलादिना भावपूर्ण श्रद्धांजली!
कोण सुरेश
पुण्यातले आमदार तुमच्या सारखे गैहरती नाहीत त्यांना काम करायची आहेत. तुम्ही निकामी आहेत 👆
सुरेश धसान एक नंबर👌👌👌👌👌
आण्णा मन जिंकले तुम्ही
खरंच भादर पट्या मानल राव आणा खर जनते विशयी प्रेम आदर आपूलकी आणि सत्य
धस अण्णा 🔥🔥🔥
धस साहेब नंबर 1काम आहे तुमचं
सत्ये साठी सर्व काही
मुलुख मैदान तोफ डागली सुरेश धस साहेब खिंड लढवत आहेत ❤❤
आण्णा तुम्ही आता माघार घेऊ नका तुम्ही फक्त आष्टी चे आमदार नाहीत तर तुम्ही पुर्ण महाराष्ट्राचे सामान्य जनतेचे नेते आहात सगळ्या जाती धर्मातील पीडित लोकांचे नेते एकमेव ढाण्या वाघ आम्ही तुमच्या मागे 🙏🙏🙏
संतोष सरपंच बंधु साठी सुरेश धस साहेब एकट्या पट्या तोफेला बत्ती दिली आणि धुरळा उडाला एकटा पट्या नडला
धस साहेब ! संतोष आण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा.महाराष्ट्रातील मराठे तुमच्या बरोबर आहेत.
फक्त आपण आणा एकनिष्ठ लढत आहात आमदार असावा तर आसा कल्याण होईल गोरगरीब लोकांच ग्रेट आणा हम तुमारे साथ है
महाराष्ट्र ग्रेट आमदार सुरेश आण्णा धस❤❤
Super no. 1 amdar ❤
एक नं आमदार धस साहेब
रोखठोक सुरेश अण्णा❤❤
❤अण्णा 1 नो 🙏
लोकसभेला वाटलं तर हा माणूस समाजाच्या विरोधात जाऊन काम करतोय काम करतोय पण तेथील समाजाने या माणसाला निवडून देऊन महान कार्य केला आहे सुरेश अण्णा दस्त मी हे सिद्ध करून दाखवलं आहे की मी समाजाचा आहे लोकनेता है जय शिवराय
काम केलेनाही
साहेब बरोबर आहे
खरय ग्राउंड वरची रियालिटी वेगळी आहे वंजारी समाजात पण यांना वैतागलेले लोक आहेत मुळात घुले चाटे हेच मुकादम होते दम देऊन वसुली करायचे
पुण्यातील सर्व आमदार खासदार बॉर्डर व लढाईला गेलेले आहे
धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
एकट्या वाघाने मैदान लावुन धरलय...धस आणा तुम आगे बढो.वाघ एकटा बास.
Dassing 🎉🎉
पुणे चे आमदार खासदार का नाई इथे. त्यांना दिसत नाईये का काय चाललाय महाराष्ट्रामध्ये.
Proud of धस saheb
आण्णा 1नंबर❤❤❤
आण्णा मि खरंच मी तुमचा खूप मोठा फॅन आहे .... प्लिज मला एकदा भेट द्या, मी खूप आभारी राहीन....
पुणयातले आमदार खासदार याना भावपूर्ण श्रद्धांजलि
Anna great
पुण्यातले आमदार खासदार मेले का नाही इथ नाही आले म्हणून प्रश्न पाडला
आज मनापासून अस वाटत आहे की खरच अण्णा तुमच्या सारक्या व्यक्ती ची राज्याला खूप गरज आहे आणि तुम्ही आमदार नाही आज तुम्ही cm हवे होते
धस साहेबाना निदान गृह राज्यमंत्री करून गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी एक चान्स द्यायला पाहिजे
आण्णा आम्हाला विश्वास आहे आपन संतोष आण्णा ला न्याय मिळवून देण्यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न करतान
माननीय श्री सुरेश आन्ना धस फक्त मराठाच नाही तर सर्वच समाजाला न्याय देनारे सत्ताधारी पक्षातील नेते धन्यवाद अन्ना
निर्भिड व्यक्तिमत्त्व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा माणूस
अण्णा खरंच मानलं तुम्हाला एक मराठा लाख मराठा 🚩
पुण्यातील मराठा आमदारांना भावपुर्ण श्रध्दांजली., तुमच्या घरावरही ही वेळ लवकरात लवकर येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
एकच धस सगळ्यांना बस
जयोस्तू मराठा 🚩
धस साहेब आपण महाराष्ट्राचे नेतुत्व करा.व राज्यातील गुनहेगारी, चोरी,मारहाण, नंबर दोनचे धंदे बंद होतील .
आष्टीत जाऊन बघ सर्वांत मोठा तर हा च गुंड आहे
बीड मध्ये राष्ट्रीय रायफल्स तैनात करायला पाहिजे.. त्याशिवाय ही माणसं सरळ होणार नाहीत..
एक नंबर धस साहेब
जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
संपूर्ण पुण्या सोबत महाराष्ट्र सुरेश धस साहेबान सोबत आहे.
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
तुमच्या समोर महाराष्ट्रातले 287 आमदार फिक्के वाटायला लागलेय अण्णा 1 च नंबर काम तुमचं नो राजकारण ओन्ली समाजकारण🙏✌️👏
फायरब्रॅंड आण्णासाहेब, धस.⚜️💯
❤❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤❤
, good 👍👍
धन्यवाद धस साहेब बिड जंगलराज मुंडे यांना आजपर्यंत कसे काय दिसली नाही आता जनतेच्या लक्षात आले आहे निर्विवाद पणे मुंडेंची साथ आहे
मुंडे साठी सरकार एवढं मागं का सरकतय ?. पहा, जनतेनं हिंदुत्वासाठी दिलेलं बहुमत याच्यामुळे सरकारची नौका पलटी व्हायची.
आण्णा धस फक्त एकटा बास
EVM बंदी आणि व्हॅलेट पेपर वर मतदान यासाठी पत्रकार परिषदा व अशी आंदोलन मोर्चे झाले असते तर आज गोरगरिबांचा छळ थांबला असता जो भाजपच्या नेत्यांकडून होत आहे
कितीही समोर येऊ द्या त्यांना एकटा बास
1 no. Dhas saheb
I support you.
Go on.
We are with you.
Find out about Gopinath Munde.
ते धस साहेब धस घालतील. 😊😊
Nice 👍
Great Anna
ग्रेट अण्णा
🙏🙏🙏🙏🙏
गृह खात्याचा भोंगळ कारभार , लाजिरवाणी कामगिरी
🙏💯👍👍
Suresh aanna saheb great work 🙏🙏🙏
❤
Aannna ❤❤❤❤
Suresh anna dhas🔥🔥👑
जय श्रीराम
आण्णा, किती कौतुक कराव..
आम्ही तुमचे फॅन झालो आहोत..
❤❤❤❤❤❤
💯
1 No Dhas Saheb
या लोकानी सगळी खाती घेउन टाकली चांगले माणस BJP शिवसेना पूढे आणत नाही पण या आका मूळे एक चांगल व्यक्ती महत्व पुढे आले ते म्हणजे धस साहेब
Dhas saheb lakh lakh shubhechha
Anna ek no...
Aanna ❤
लाख लाख आभार
अण्णा खरंच मन जिंकला❤❤❤
माग बसलेला बजरंग ल खूप आनंद झाला असेल मुलासाठी जागा तयार झालीय
सुरेश धस यांनी केलेले भाषण मला पटलेलं आहे हक्कासाठी लढणारा नेता सुरेश धस यांनी चांगलं सपोर्ट केला देशमुख परिवारांना
धस साहेबांना संतोष देशमुखांच खरोखर दुःख झालय का ? मग ते गाणे कस काय म्हणतात .
कारण त्यांनी वाल्या चि खोलून मारली 😅😅
न्याय मिळण महत्वाचे आहेत
अंतरवालीत उपोषण मध्ये डोळे मारून मारून अभिनय करत होता हाच धन्या आहे
अण्णा बोलते सबको कोलते🔥🔥🔥🔥
🙏🏻🙏🏻
सगळ्यांचे मनापासून आभार 😂😂
दमदार आमदार सुरेश आण्णा धस ✌️
V good
Bhrashtachar kasa hoto yache explanation khup chan
सदावर्ते यांना विचारले पाहिजे की, काही गुन्हा नसताना अमानुष हत्या करणाऱ्याची बाजु घेताना लाज वाटली पाहिजे
Good working
DHS anna
सुरेश अण्णा धस 🔥🔥🔥🔥🔥
Very nice धस साहेब
Only Suresh Anna dhas ✌️
धनंजय मुंडे या मंत्र्यावर झाले तसे भ्रष्टाचाराचे आणि चक्क खंडणीचे, गुन्हेगारीचे आरोप आजवर कोणत्याही मंत्र्यावर झालेले नाहीत.
हे अतिशय लज्जास्पद आहे. आपल्यावरील आरोप हटत नाहीत तोवर पदावरून दूर व्हावे. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. आणि स्वाभिमान जपावा.