Ashtavinayak fame Vandana Pandit Sheth on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 19 бер 2021
- Vandana Pandit Sheth on Dil Ke Kareeb on Sulekha Talwalkar
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Gift Courtesy:
Holy Lama Naturals
छान वाटल ...अष्टविनायक च्या गोड नायिकेला खूप दिवसांनी बघून,ऐकून 😍👍👌
Diste majala sukhachitra nave....
Hey chitra pan khup bhavale.. Welcome Chan 👏👏
Seen her songs as a child.After seeing this interview I googled and saw the songs again. She gave importance to her family life and she placed her priorities right.Thanks Sulekha once again for this wonderful interview.
खूप छान मुलाखत !!! दोघी ही किती प्रसन्न आणि संपन्न आहेत .👌👌
खूप परिपूर्ण आणि समाधानी व प्रसन्न व्यक्तीमत्व आहे वंदना ताईंचं .अजूनही तोच गोडवा आहे चेहर्यात .अशाच रहा .
What a smart personality....saw her in majhya navryachi bayko....never realised then that she is Vananda Pandit..she acted so well.
Kiti god I am so happy to see her after long time
.
Dil ke karib and Sulekha just made my day ❤️❤️❤️👍👍👍
वंदना ताईंचं हसणं अजूनही किती मोहक आहे आणि खूप ग्रेसफुल दिसतात ....❤️
Seen her after ages,
I was I think in school,when
Ashtavinayak was released.
Very delicate, cute girl then.
Nice to see her, so humble,
Ohh my god, never ever thought I wouldn’t recognise Vandana Ma’am. Ashtavinayak is one of my favourite movie. I saw her in Mazhya Navryachi bayko as saumitra mom if I am not wrong. I just couldn’t t recognise her then until I saw it today. Thanks a lot Sulekha ma’am for reintroducing her in this way. Just wow, her natural flair in acting is quite obvious. Thanks again Sulekha ma’am for this sweet discussion. Luv u ❤️❤️ for that.
thank you
खूप सालस, सौम्य आणि स्थिर व्यक्तिमत्व. छान झाली मुलाखत सुलेखा मॅम वंदनाजींचीही नेहमीप्रमाणेच. खरं म्हणजे तुमच्या प्रत्येकच मुलाखती प्रेरणा असतात प्रेक्षकांना कारण कलाकार म्हणून बघितलेले दिग्गज सुद्धा वयक्तिक आयुष्यात किती उतार चढावांना सामोरे गेलेत हे आम्हाला कळतं. तुमचे मनःपूर्वक आभार.🙏
धन्यवाद
Superb interview ... Yesterday watched this interview and now watching Ashtavinayak movie on Zee Talkies ...
स्वतः च्या कलागुणांविषयी आणि सौंदर्याविषयी अनभिज्ञ असणारे लोभस व्यक्तिमत्व आहे वंदना ताईंचे... किती सहजपणे त्यांनी संसारासाठी कलाक्षेत्र दूर ठेवले... कुठलाही त्यागाचा आव नाही की कसली ओरड नाही. Amazing personality 🙏
Khup Chanpane Mandalay tumhi tumch nirikshan.
@@3aruna thank you😊
ताई अगदी मनातलं बोललात 👌
Pan talent waste gele sansar karat kam chalu thevle aste tar khup pudhe gele aste
खूप छान वाटले ही मुलाखत बघून...अष्टविनायक मधली ही गोड नायिका इतक्या वर्षानी पाहताना...ऐकताना खूप आनंद मिळताना..मध्यमवर्गीय संस्कार ..त्यांची इतकी छान विचारांची उंची त्यांनी किती छान जपलीये.त्यांचं काम तर पाहिले होते पण त्या भूमिके प्रमाणेच त्या गोड आणि प्रामाणिक, कमिटेड अशा प्रत्यक्षात पाहताना छान वाटलं..
अतिशय सुंदर मुलाखत. वंदना ताईंबद्दल इतक्या विस्ताराने कळले. 👌
गेल्यावर्षी February मध्ये लोणावळा मध्ये मी वंदना मॅडम ना पाहिले होते चहा प्यायला म्हणूनही थांबलेलो आम्ही त्याही चहा घेत होत्या. इतकं साधं सोपं व्यक्तिमत्त्व, down to earth. मी काही त्यांना जाऊन डिस्टर्ब केलं नाही फक्त माझ्या आईला दाखवले की आई या अष्टविनायक मूव्ही मध्ये होत्या आणि आता माझ्या नवऱ्याची बायको मध्ये काम करत आहेत. खूप छान वाटलेले त्यांना बघून☺️
She is beautiful inside out. Thank you Sulkeha for such a beautiful interview.
My pleasure
Never realized this is Vandana pandit from ashthavinayak. I know her as a Marathi Batmya reader and of course looked very beautiful even then. Very delicate soft spoken and sweet lady. She has a great personality and really carries herself beautifully.
Loved the interview
Really thanks a lot for this interview 🙌🙏🏻👏
It was really a pleasure listening to Vandana tai,
A very soft spoken truthful lady with a great elegance.
Wonderful
सुरेखच, हळुवार फुलत गेलेली लोभस मुलाखत 👍👏♥️
धन्यवाद
किती गोड... आई बाबांच्या बरोबर अष्टविनायक पाहलेला होता आणि त्या वेळी, नाजूक, सुशील वंदना नं अगदी भुरळ घातली होती. तिची ती भूमिका फार स्वप्नाळू वाटे त्या अल्लड वयात...
सुलेखा, खूप छान...
धन्यवाद
खूप छान
mi pan lahanpani mazya aaibarobar ha cinema pahila hota, tyanantar neelayam jawalachya tyancha gharajawal pahile hote ani ata tyamule aaj tyana pahayla chan watle.
@@SulekhaTalwalkarofficial Tai 19 Feb cha episode milat nahi youtube var
Plz reply
Or plz send link of that episode
19 Feb 2022 cha
Now I got the time to watch this interview... interview was fabulous....vandana tai' voice so beautiful, smooth...even I did not now about her but when I watched this is interview... lot's of learn from her...thank you Sulu tai❤️ lot's of love❤️❤️
Vandana, your interview is fantastic. Wish to see you more and more on both big and small screen .
Feel very proud of you 👌🤗😊
खूप गोड मुलाखत वंदना ताई छान वाटलं तुम्हाला पाहून ऐकून 👌💃🍫🌹
सुलेखा as usual you are great thanks soo much for this wonderful sharing
Nice Interview.. Always waiting for ur episodes.,,,😊
I want to thank you for making it possible ...this interview is certainly a milestone..truly amazing..Vandanaji has made a graceful comeback..in the field of acting..truly inspiring.all my good wishes to her...last but not the least...I would like to see her as a role model n lead my life gracefully like her..she has proved it..age is just a number..thanku once again
Our pleasure!
किती तृप्त, शांत, समाधानी आणि graceful! 👌👌👌
Seen in Ashtvinayak - in childhood-remembered so many times- Thank you Sulekhaji-nice to see you Vandnaji🙏
वंदनाताई अतिशय गोड, सुंदर, सरळ, शांत, संयमित, स्पष्ट विचारांच्या, टिपिकल मध्यम वर्गीय विचारांच्या आहेत. खूप आवडल्या मला वंदनाताई. आपल्याच घरातील आई, काकू, आत्या वाटाव्यात इतक्या साध्या आणि गोड.
माझ्या नवऱ्याची बायको मधील त्यांची भूमिका खूप आवडली
वंदनाताईंना त्यांच्या दुसऱ्या इनिंग साठी खूप शुभेच्छा
मुलाखत खूप छान झाली
selection of marathi celebrities is just amazing..
त्यावेळी प्रत्येक नववधू "दिसते मजला सुख चित्र नवे " ह्या गाण्याशी relate करायची.. One of my fvrt song खूप सुंदर सालस आणि सोज्वळ
Very sweet looking she is even at this age.. Good actress.. Down to earth.. God bless her
Thankyou Sulekha Tai for all the beautiful interviews..
thanks
Wowwww - what a pleasant surprise - thank you for inviting such a beautiful guest
Our pleasure!
मला धक्का बसला की बकूळ पंडीत यांच्या मोठी बहीण .कीती साधे व्यक्तिमत्व. साधे जिवन जगण्याची ईच्छा.
वाह मस्त waiting waiting & waiting ✌💃💃💃💃
खूपच सुंदर 👌👌 अजून ही साधेपणा आणि हसमुख व्यक्तिमत्त्व जपून आहे❤️ आयुष्यात कधी कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे कित्ती सहजपणे सांगितले यांनी👌👌
You both are so graceful.
Very nice interview 👍👌 nice to see you after such a long time on the screen .she is down to earth friend
From sunanada
अष्टविनायक चित्रपट आला तेव्हा माझेही नविन नविन लग्न झालेले, चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही त्यातिल नाईकेत स्वतःला पहायचो इतका छान रोल वंदनाताईंनी केला 👌👌🙏🙏
so rare..... thank you so much for the video
You're welcome
@@SulekhaTalwalkarofficial
😊
मी तुम्ही घेतलेले आणखीही interview बघितले आहेत..... सगळेच खूप सुंदर आहेत. पाहुणे व्यक्ती तर भारावून टाकतातच पण तुमची मुलाखत घेण्याची शैलीही मला आवडते....
मी जरी आजच्या पिढीतील असले तरी अष्टविनायक चित्रपट पाहिल्यावर मला सुद्धा तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे झालं होतं
And your reply to my comment means a lot 😍
फक्त एवढ्याच साठी नाही की तुम्ही किंवा तुमच्या टीमने मला reply केला पण तुम्ही एका छोट्या comment ची सुद्धा दखल घेतलीत...
अशाच अनेक inspiring मुलाखतीसाठी खूप शुभेच्छा 💐❤
---सई दातार, इ.१२वी(Science)
Thank you so much for interviewing one of my favourite actress of my era. Was in school when I used to watch her giving Marathi Batmya. Loved her in Ashtavinayak too. But sad that she didn't stay for long in the limelight. Wishing you all the best Vandanatai for your second innings. May you rock.
Great...waiting 😊
Welcome back & All the best ❤️
Khupp mst....Sulekha tai amhala tumchya vishayi suddha aikayla nakki avdel...😀😀😀
छान मुलाखत,वंदना ताई कामं करत रहा,शुभेच्छा👍🙏
अजुन एक सुंदर मुलाखत 👍👍🙏🙏
Wow great waiting
Loved the episode👍👌
thanks
Omg I am so glad..you Posted this.. because we never knew about Vandana Mam :)
खूप सुंदर मुलाखत झाली. अष्टविनायक नंतर वंदनाताईंना आजच पाहीले. मुलाखत देणाऱ्याचे अंतरंग उलगडण्याचे कौशल्य मुलाखत घेणाऱ्याचेही असते, ते सुलेखाकडून पाहायला मिळाले.. तुम्हा दोघींचेही अभिनंदन..🙏🙏👍
Vandana wonderful actress ❤
Still she looks so beautiful 😍
खुपचं छान ,सहज गप्पा मारत झालेली मुलाखत.वंदना सेठ ह्यांचे बोलणे म्हणजे टिपिकल आपल्या मराठी बायकांचे बोलणे ऐकुन छानच वाटलं. ह्या मुलाखतीत कुठेही व्यावसायिकता नाही ही बाब विशेष.दोन सहकारी गप्पा मारताहेत हेच दिसले .🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
Vandana Tai ki Mulakat bahut pasand I thank you Sudhakar ji .
Jivan ki Prati Jo vichar Hai unhone Kitni sadagi se kah Di bahut Achcha Laga
Wow.......aaj chi mulakhat baghun sampoorn ASHTAVINAYAK picture dolya samorun zar zar gela..... khuupqch thank u SULEKHA.
आभार
Superbbbbb❤️
Great....waiting. tumche sagale interviews baghitle aahet khup chan astat khup shikayla bheta sagale guests mast astat. Sulekha mam ek request fakta pls Tejashri Pradhan sobat pan ek episode kara kharach khup aavdel
खूप सुंदर वंदना पंडित त्या वेळाला अष्ट विनायक पहिला होता. TV वर बातम्या द्यायच्या . अजून ही छान दिसतात. आवडली मुलाखत सुलेखा पण खूप छान आहे अगदी गोड.
खुप छान मुलाखत झाली आहे. तुम्हाला खुप खुप best wishes!! असेच छान छान interview घेत रहा. सुलेखाताई🙌🙏👍🌹
मस्त . . . खूप वर्षांनी वंदनाताईंना पाहिल. सुलेखाताई एपिसोड छान झालाय.
Great👍 vandana tai.. Mi geli 30 years zale tari mazi favorite film ahe... Ashtavinayak.. 🙏
Clarity of thoughts seen in Vandana Pandit...very nice interview..
Thanks
Vandana Maushi 😘😘😘😘😘 ajunahi kitti Chan diste , tich smile 😘😘 Love you Maushi ...
खूप बरं वाटलं, आणि आनंद मिळाला वंदनाताईंना बघून आणि परत त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे🙏
Big fan of Ashtavinayak movie...😊😊 The way Vandana tai responded to all the questions in the interview is so peaceful, calm ... 👌👌Very nice.... 👍👍The most peaceful interview I think on dil ke kareeb... Thank you... 😊👍
Please invite Vandana Gupte...
Yes, sure
Wish my aaji could have watched it. Vandana pandit, Bakul pandit Na aaji bhetali hoti punyat.. :)
Thank you for bringing my aaji'z memorable incident back to my mind'
oh....thanks
खूप सुंदर अनुभव...किती साध्या सोप्या भाषेत जगावं कसं हे उलगडून दाखवले..never regret your decisions and be firm on them..
वंदना ताईला पहिल्यांदा माझ्या नवऱ्याची बायको मध्ये पाहिलं. तेव्हा माहीत नव्हते की त्या कोण आहेत. पण एकदम वाटलं की," किती ग्रेसफुल आहे . Nice lady." आणि मग एका UA-cam channel वरून कळलं. खुप आनंद झाला.☺️ Best of luck for ur come back 👍
Agdi kharay, me pan olakhala navta, Vandana Tainna. Ashtavinayak madhe tya mala khup awadlya hotya pan atta suddha kharach khup sahaj watatat tya.
किती सहजपणे एक प्रतिथयश क्षेत्र बाजूला सारुन फक्त संसारासाठी इतका मोठा निर्णय घेतला. आणि त्याबद्दल खंतही नाही. वंदनाताई खरच तुम्ही व्यक्ती म्हणून मला आज खुप जास्त आवडलात. आणि अर्थातच याच सर्व श्रेय सुलेखाताई तुम्हाला. तुमच्या मुळेच आम्हाला हे जाणून घेता आलं.
या वयात सुध्दा किती सुंदर दिसतात वंदना ताई. काय विशेष आहे ना या आमच्या मराठी कलावंतनमध्ये कुणातच गर्व नसतो. सगळ्याचे पाय माञ जमिनीवरच.
सुलुताई अशाच छान छान रत्नाना बोलव
आपल्याकडे रत्नांची खरच खाण आहे take care सुलु ताई
thanks सानिका, you too take care
Phaar phaar sundar. Transparent Vandanatai. Outstanding Sulekha. Khoopach Dil ke Kareeb.
thanks....नेहमी रहा दिल के करीब
खुप छान दिल के करीब मुलाखत वंदना ताईंची छान माहिती मिळाली 🙏 धन्यवाद
धन्यवाद
Amazing interview, Great.
Thanks
Very nice batchit on Dil ke karib,.keep it up Sulekha tai
thanks
खूप छान मुलाखत आणि अभ्यासपूर्ण प्रश्न
Khoop छान इंटरव्ह्यू वंदना पंडित 🙏
खूप छान वाटले इतक्या वर्षांनी त्यांना ऐकून पाहून. 👍🏻 वंदना ताई . सुलेखा ताई नी पण छान आणि सहज संवाद साधला आहे
खूप छान झाली मुलाखत....खूप छान आणि सोज्वळ आहेत वंदना ताई...खूप खूप शुभेच्छा त्याच्या पुढच्या करिअर साठी...आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद सुलेखा मॅडम 🙏
आभार
अष्टविनायक सिनेमा मी भरपूर वेळा बघते.वीणा आणि सचिन ची भूमिका आणि गाणी अप्रतिम आहे.
Great vandana pandit ❤
Khup chhan ,Kay mast bolalya...
Wow waiting...
Khupach mast .. .superb personallity...sandar karst hote ....patksn uttar
Happy to see her, thanx Sulekhaji
Always welcome
Khupch chhan!! Mi Vandana Madam che nav ani tyana khup shodhit hote, aaj Sapdlya , tya khupch aavdtat .Sulekha Tai Timche hi Dhanyavad 🙏🌸
आभार
Khoop chan interview 👌as usual !
Thanks again!
Wow...Waiting 😊
Very nice interview.
Ali maja ghari diwali hey song Athawale khup Chan watale....Tai thanks 🙏🙏👍👍
Awasam 🤗👌👌👌👌
Very nice interview..
Ashtavinayak cinema ch mulat khup javalacha ahe.. Tyat me agadi mazya young age madhe pahilela.. Tyatlya veena ni manala khup bhural padali hoti..
Kharach itkya sahaj pane milalelya yashapasun door hoan itak soap nakki nahi... Hats off to her.. ❤
Indeed a very fine interview and lots of compliments to Vandana particularly on her debut after 40+ years and also to the interviewer Sulekha Talwalkar.
Vandana, you are always our Dil Ke Karib. Tilu, Ashok & Aaji.
Thanks
सुलेखा. जी.थँक्स. खूप वर्षांनी वंदना ताईला पाहिले.खूप खूप आनंद झाला. मला त्या खूप आवडतात. आणि त्यांची बहिण सुध्दा. आणि माझी मैत्रीण सुचित्रा चोभे यांची ही त्या मोठी बहीण आहेत.त्यामुळे मला वदंना ताईना .आणि त्यांची तु घेतलेली मुलाखत खूपच आवडली.
धन्यवाद
Sulekha is a very good and sensitive interviewer.Blessings!
खुपच सुंदर. आज ही वंदना ताई मस्तच. त्याचा परतण्या निर्णय सुध्दा मस्तच .
अप्रतिम मुलाखत. सुलेखा ताई खुप खुप आभार
धन्यवाद
Nice interview
अप्रतिम👌👌
Khup sunder vichar aahet vandana tai tumach :) sulekha tai thank you for great interview:)
Nice to see vandana taai. बकुळ पंडित यांची बहीण ऐकून surpirise झालं आधी माहितीच नव्हतो.
त्यांना acting किंवा संगीत क्षेत्रात बघायला मिळालं असतं खूप आनंद झाला असता. एवढं बाळकडू असताना पुढे टॅलेंट explore झालेलं बघितलं की एक वेगळाच आनंद होतो.
Ajjooo
Great serial Saang too ahes ka
I love this serial