अप्रतिम मुलाखत. एक माणूस म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असणे हे आजच्या काळात खूपच दुर्मीळ आहे. अभिज्ञा कडून खूप शिकायला मिळाले. इतके अप्रतिम विचार असणारे लोक आजही आहेत याचा मनापासून आनंद झाला. तिच्या भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!! सुलेखा तुझे खूप आभार! अप्रतिम कार्यक्रम करतेस आणि कलाकार खरोखरच खूप खडतर प्रवास करून इथपर्यंत आलेले असतात हे प्रत्येक मुलाखतीतून कळते. खूप खूप धन्यवाद
I was not expecting this side of Abhidnya Bhave at all ..Her thinking is so deep and positive..I have seen her in real life multiple times..Next time when I see her I will definitely give feedback for this in person
खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले... अभिज्ञा कडून...trolling बद्दल जे काही बोलली ते तर एकदम भारी....अश्याच सुंदर लोकांमुळे आम्ही दिलं के करिब च्या करिब आहोत😊सुलेखा तू खरंच खूप आनंददायक अनुभव सर्वांना देत आहेस....खूप खूप शुभेच्छा तुला नेहमीप्रमाणे ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
सुंदर मनाला भिडणारी मुलाखत होती हि ❤ आपल्या मनात असलेल्या आयुष्याबद्दल चया कित्तेक प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात ती कुठून कशी मिळतात ना.... एखाद्याबद्दल बाहेरून काहीतरी कानावर पडून त्याच्याबद्दल आपण किती गैरसमज करून घेतोना... हि अशी आहे तशी आहे ...अभिज्ञा तू खूप positive आहेस आणि परखड आहेस अशीच रहा❤ तुझ्याशी प्रत्यक्षात भेटून बोलायला खूप आवडेल...आपण एकदा एका exibition मध्ये भेटलो होतो मी फोटो पण काढला होता आपला😍 सुलेखा ताई thank you so much तू पण दुसऱ्याला इतका छान बोलकं करतेस स्वतः शांत राहून loved that most 🤗🤗🤗
Abhidnya surprised me with her high thinking personality. She is so positive. She is not shallow like most of the actresses who focus more on fashion, makeup lifestyle etc. Thank you Sulekha, your show gives a better perspective of these celebrities. Love you for that.💗
खुलता कळी खुलेना मधील अभिज्ञा भावे चा अभिनय खूप आवडला होता❤🎉😍🙏👍.... गेले 8 वर्षे मी TV बघतच नाही त्यामुळे पुढील भूमिका पाहिल्या नाहीत.... सुलेखा तुमचा soul या विषयावर अभ्यास आहे हे ऐकून खूप चांगलं वाटलं.... माझाही या विषयात अन् खरं तर श्रीमद् भगवद् गीतेच्या तत्वांचा गेली २५ वर्षे अभ्यास आहे... या विषयातील माझ्या अनुभवांवर आपल्याशी बोलायला मला नक्कीच आवडेल....
मी अभिद्नया , तिचे आई ,बाबा यांना अगदी सहज एटीएम कडे भेटले होते आणि हिला पाहून मला अगदी घरातील कुणीतरी भेटल्याचा आनंद झाला .नंतर माझ्या लक्षात आलं अरे ही तर actress आहे ..मी ओळ्खतही नाही हिला .पण ती आणि तिच्या आई माझ्याशी खूप छान बोलल्या ..Down to earth girl ❤
Must wants to tell Sulekhaji your ability to listen & take interviews is wonderful. It's difficult to make others to feel comfortable, to make them talk whatever is in their mind & mainly to listen others without disturbing them. I think as you have developed this quality is amazing itself which is rare to find in many ongoing talk shows. Sometimes i feels just to watch your presence only. Well, very nice learning thoughts by Abhidnya. Good luck to her 👍👍
एकच नंबर झाला interview..... मला अभिज्ञा भावे भयंकर आवडते...... फार सुंदर बोलते... खरी आहे... आणि तिचे विचारही खूप सुरेख आहेत. आणि सुलेखा ताई तुझी intv. घेण्याची पद्धत तर... बोलायचं कमाच नही. ❤❤
By consistently watching Dil ke karib's cinterviews, I would like to watch Sulekha with Sulekha herself. She is so sweet ☺️ And the way she make other person free to talk.. 😍
I feel this girl have lots of potentional she's also very preety i remember watching her first time in khulta kali khulena her performance was very good
खुपचं सुंदर मुलाखत.अभिज्ञा अभिनेत्री म्हणून ग्रेट आहेच.पण माणुस म्हणूनही ग्रेटच.तिचे प्रगल्भ विचार मनाला स्पर्श करून गेले. धन्यवाद सुलेखाताई अप्रतिम मुलाखतीसाठी.
भेटवस्तू बघुनच मन खुश होऊन जाते. शिनेलची काळी साडी खुप छान आहे.सुलेखा तुझी साडी छान आहे. अभिज्ञाने केलेले काम छानच आहे.तिचे विचार तिने अगदीच स्पष्ट मांडले.माणूस म्हणून चांगले असणे प्रत्येकानेच गरजेचे आहे. एयरहोसट पासून अभिनया पर्यंतचा प्रवास आणि तुझा माणूस म्हणून एक प्रवास खुप सुंदर आहे. सुलेखा आज मुलाखती पेक्षा गप्पा वाटल्या.
Nice interaction! Nice to know about one more smart and intelligent "Bhave" !! :) ... I must confess that I am not a viewer of any of the serials on TV, but getting to know these artists is quite fulfilling. I am a regular viewer of this program "Dil ke Kareeb" and have enjoyed every Saturday evening program. I got to know many people, artists at "human" level in unbiased way due to this program. I find Abhidnya very interesting person. She comes out as an extremely open book personality with very high intelligence quotient ( not necessarily being evaluated in school grades per se ).
अभिज्ञाचं काम मला खूप आवडतं. ती स्वतःच्या प्रेमात आहे ह्या गोष्टीचा खूप चांगला आणि सकारात्मक उपयोग ती करून घेते आणि त्याचा उत्तम परिणाम तिच्या अभिनयात आणि व्यक्तिमत्वात दिसून येतो. अभिज्ञा तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा अभिज्ञाच्या ब्रँड बद्दल काहीच ऐकायला मिळालं नाही. पण सुलेखाताई मुलाखत छान झाली.
Abhidyna madam you are so humble and ground to earth. What ever you spoke it was just honest and bottom of heart. Keep it up. Sulekha madam eagerly waiting to see Nana Patekar sir on your show .
Mala mahit hota ki Sulekha Tai suddha English medium madhe shiklelya aahet aani Abhidnya jevha tya baddal bolat hoti tevha mi vichar karat hote ki Sulekha Tai ka nahi bolat aahet ki Tyanna pan tasasch anubhav aalela.....mag mala parat jaanavla ki mhanunach Sulekha Tai ek uttam wyakti aahet....amazing listener .....jevha situation tashi nirman zali tevha tya baddal tya bollya pan Abhidnya bolat Astana Tyaani madhech tila thambavun bolaycha prayatna kela nahi ....hats off to u Sulekha Tai.
I was always keen on knowing 'Valli' as a person and thank you Sulekha mam to bring her on ur show. Abhidnya you are a beautiful soul and human being wish you all the success in ur next ventures
अभिज्ञा भावे❤ एक भन्नाट अभिनेत्री ❤ Thank you सुलेखा ताई माझ्या आवडत्या अभिनेत्री ला बोलल्या बद्दल. शिल्पा तुळसकर आणि अभिज्ञा भावे ह्या individually माझ्या खूप आवडत्या अभिनेत्री आहेत. एक दम दिलं के करीब. ❤ त्यामुळे त्या दोघींना एकत्र तुला पाहते रे मध्ये पाहणे माझ्यासाठी पर्वणी होती. ❤❤❤ आत्ता एक wish complete झाली. आत्ता शिल्पा maam आणि संकर्षण याच्या गप्पाही ऐकायला आवडतील❤.
अभिज्ञा तुझे नाव छान आहे..आणि तूझे विचार ऐकून तू खरच माणूस म्हणून छान असशील भेटले नाही कधी तुला पण नक्की तशीच असशील, तू खरच खूप बोलकी आहेस आज सुलेखा ताई किती कमी बोलल्या😊 god bless you dear be like this only pure
नेहेमीप्रमाणेच सुंदर मुलाखत सुलेखाताई धन्यवाद अभिज्ञा फार सुंदर आणि मनमोकळेपणाने बोलली मला वाटलं होतं तेजाज्ञा बद्दल बोललं जाईल बट ठीके तेजस्विनी पंडितला बोलवावं आता दोघी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत अभिज्ञा आणि सुलेखाताई तुम्हा दोघींना खूप शुभेच्छा
Enjoyed your interview with Abhidnya. She speaks her mind and has a wonderful smile. My observation, she has some resemblance to the actress Madhubala. Just wondering who is going to be the next person whom you would interview.
Abhidnya bhave kiti chan bolte ani logical. Ugach chi overacting nahi boltana, swatahla boast karat basat nahi...... Saral ani spastha.. U will surely go a long way.. M deep thinker...
I'm getting so emotional that sulekha ma'am had a interview with my favvvvvvvvvvvvvv abhidnya ma'am & you make my wish come true, i always thankful to you sulekha ma'am........❤❤❤❤❤❤only love & blessings to both of you
Trolling could be Vikruti. Trolling could be jealousy. Trolling could be an opinion .Trolling could be hatred. You may be the most beautiful ,kind and unique person. Point is, a troller may find you beautiful, good and nice but still troll you . As this is a society full of Narcissists. .In today]s world, it is better to love yourself, have high self esteem and choose like minded loving, kind people. Excellent video !
काही वर्षांपूर्वी मी तेजाज्ञाच्या प्रदर्शनात अभिज्ञाला भेटलो होतो, आणि ती खूप पॉजिटिव वाटली होती. शिवाय मी खूप निरागसपणे 'तुम्ही सदैव नेगेटिव भूमिका का करता म्हणून विचारल होत (तेव्हा नुकतीच 'तुला पाहते रे' संपली होती आणि त्याआधी 'खुळता कळी खुलेना' मध्येही नकारार्थीच भूमिका होती)?' आणि तिने 'अहो, मला तश्याच भूमिकांसाठी जास्त विचारणा होते, पण मी नक्की पॉजिटिव भूमिका करेल असे उत्तर दिले होते.
Tai tu ek khup chan listner aahes khup patience lagtat hyasathi ...mazyamdhe patience thode kmi ahet pn me kdhich interview skip nahi krat trr purn aaikte manapasun..Thank you
अप्रतिम मुलाखत. एक माणूस म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असणे हे आजच्या काळात खूपच दुर्मीळ आहे. अभिज्ञा कडून खूप शिकायला मिळाले. इतके अप्रतिम विचार असणारे लोक आजही आहेत याचा मनापासून आनंद झाला. तिच्या भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!
सुलेखा तुझे खूप आभार! अप्रतिम कार्यक्रम करतेस आणि कलाकार खरोखरच खूप खडतर प्रवास करून इथपर्यंत आलेले असतात हे प्रत्येक मुलाखतीतून कळते.
खूप खूप धन्यवाद
I was not expecting this side of Abhidnya Bhave at all ..Her thinking is so deep and positive..I have seen her in real life multiple times..Next time when I see her I will definitely give feedback for this in person
खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले... अभिज्ञा कडून...trolling बद्दल जे काही बोलली ते तर एकदम भारी....अश्याच सुंदर लोकांमुळे आम्ही दिलं के करिब च्या करिब आहोत😊सुलेखा तू खरंच खूप आनंददायक अनुभव सर्वांना देत आहेस....खूप खूप शुभेच्छा तुला नेहमीप्रमाणे ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficialplease please Akshya Naik....
सुंदर मनाला भिडणारी मुलाखत होती हि ❤ आपल्या मनात असलेल्या आयुष्याबद्दल चया कित्तेक प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात ती कुठून कशी मिळतात ना.... एखाद्याबद्दल बाहेरून काहीतरी कानावर पडून त्याच्याबद्दल आपण किती गैरसमज करून घेतोना... हि अशी आहे तशी आहे ...अभिज्ञा तू खूप positive आहेस आणि परखड आहेस अशीच रहा❤ तुझ्याशी प्रत्यक्षात भेटून बोलायला खूप आवडेल...आपण एकदा एका exibition मध्ये भेटलो होतो मी फोटो पण काढला होता आपला😍 सुलेखा ताई thank you so much
तू पण दुसऱ्याला इतका छान बोलकं करतेस स्वतः शांत राहून loved that most 🤗🤗🤗
Abhidnya surprised me with her high thinking personality. She is so positive. She is not shallow like most of the actresses who focus more on fashion, makeup lifestyle etc. Thank you Sulekha, your show gives a better perspective of these celebrities. Love you for that.💗
Absolutely !! Agree with You !
Really nice thoughts very positive
खुलता कळी खुलेना मधील अभिज्ञा भावे चा अभिनय खूप आवडला होता❤🎉😍🙏👍.... गेले 8 वर्षे मी TV बघतच नाही त्यामुळे पुढील भूमिका पाहिल्या नाहीत....
सुलेखा तुमचा soul या विषयावर अभ्यास आहे हे ऐकून खूप चांगलं वाटलं.... माझाही या विषयात अन् खरं तर श्रीमद् भगवद् गीतेच्या तत्वांचा गेली २५ वर्षे अभ्यास आहे... या विषयातील माझ्या अनुभवांवर आपल्याशी बोलायला मला नक्कीच आवडेल....
नक्कीच. मलाही आवडेल!
मी अभिद्नया , तिचे आई ,बाबा यांना अगदी सहज एटीएम कडे भेटले होते आणि हिला पाहून मला अगदी घरातील कुणीतरी भेटल्याचा आनंद झाला .नंतर माझ्या लक्षात आलं अरे ही तर actress आहे ..मी ओळ्खतही नाही हिला .पण ती आणि तिच्या आई माझ्याशी खूप छान बोलल्या ..Down to earth girl ❤
Must wants to tell Sulekhaji your ability to listen & take interviews is wonderful. It's difficult to make others to feel comfortable, to make them talk whatever is in their mind & mainly to listen others without disturbing them. I think as you have developed this quality is amazing itself which is rare to find in many ongoing talk shows. Sometimes i feels just to watch your presence only. Well, very nice learning thoughts by Abhidnya. Good luck to her 👍👍
..
Lively mulakhat zali. Parat ekda Sulekhaji tumcha kautuk tumhi kalakarana bolta karta. Abhidnya uttam abhinetri aahe. Tiche vichar aikun khup shikayla milala. Khup Shubhechha
आभिज्ञा खूप गोड आणि positive and lively. सुलेखा तुझे डोळे खूप बोलके आहेत. I love both of you❤
एकच नंबर झाला interview..... मला अभिज्ञा भावे भयंकर आवडते...... फार सुंदर बोलते... खरी आहे... आणि तिचे विचारही खूप सुरेख आहेत. आणि सुलेखा ताई तुझी intv. घेण्याची पद्धत तर... बोलायचं कमाच नही. ❤❤
Sulekha 100 marks to you.
Where does your guest acts.
Not seen.
But to listen to her….
My experiences,my views…. at your stature and age…
Hats off🙏
अतिशय अभ्यासू आणि हुशार अभिनेत्री आहे अभिज्ञा भावे. स्पष्टव्यक्ती आणि निर्भिड अशी व्यक्ती आहे. खूपच सुंदर मुलाखत झाली सुलेखा ताई.तुमचे खूप खूप आभार.
धन्यवाद
By consistently watching Dil ke karib's cinterviews, I would like to watch Sulekha with Sulekha herself. She is so sweet ☺️ And the way she make other person free to talk.. 😍
खूप छान मुलाखत !!
सुलेखा खूप छान दिलखुलास मुलाखत घेतली. दोघींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐
स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे यांची मुलाखत घ्यावी
अभिज्ञा, मराठीतून छानच व्यक्त झाली आहेस. दोन्ही क्षेत्रातील तुझा प्रवास तुझ्यातला आत्मविश्वास दाखवतो. तू ग्रेट आहेसच.
Mind blowing thoughts. Never thought that she is so matured and philosophical. Loved her in this episode.
खूप छान झाली मुलाखत. तिच्या आधीच्या काही मुलाखाती पेक्षाअभिज्ञा भावे मुलाखत देताना खूपच शांत आणि समजूतदार झाल्यासारखी वाटली.. कदाचित सुलेखा यांच्याबरोबर मुलाखत दिल्यामुळे असेल पण खूपच छान वाटले.😊 सुचित्रा बांदेकर, चिन्मयी सुमित , हेमांगी कवी, निवेदिता जोशी, सुप्रिया पिळगावकर यांच्या मुलाखती बघायला आवडतील😊🙏
निवेदिता जोशी आहे मुलाखत....बाकी प्रयत्न करू.
अभिज्ञा भावे यांचे संभाषण फारच परिपक्व वाटले आणि फारच सुरेख मुलाखत झाली.❤
धन्यवाद
I feel this girl have lots of potentional she's also very preety i remember watching her first time in khulta kali khulena her performance was very good
खुपचं सुंदर मुलाखत.अभिज्ञा अभिनेत्री म्हणून ग्रेट आहेच.पण माणुस म्हणूनही ग्रेटच.तिचे प्रगल्भ विचार मनाला स्पर्श करून गेले. धन्यवाद सुलेखाताई अप्रतिम मुलाखतीसाठी.
भेटवस्तू बघुनच मन खुश होऊन जाते. शिनेलची काळी साडी खुप छान आहे.सुलेखा तुझी साडी छान आहे.
अभिज्ञाने केलेले काम छानच आहे.तिचे विचार तिने अगदीच स्पष्ट मांडले.माणूस म्हणून चांगले असणे प्रत्येकानेच गरजेचे आहे.
एयरहोसट पासून अभिनया पर्यंतचा प्रवास आणि तुझा माणूस म्हणून एक प्रवास खुप सुंदर आहे.
सुलेखा आज मुलाखती पेक्षा गप्पा वाटल्या.
धन्यवाद
Nice interview. Abhidnya is a Very smart and matured person . Thanks Sulekha.
thanks
Kitti sundar hota ha episode... Majha atta paryant cha saglat awadlela mhantla tari chalel! Thank you Sulekha tai!
most welcome
Sulekha tai great listener. She never interrupts when the guest is talking.
Would love to hear Sankarshan and Spruha both on Dil ke Kareeb❤
Nice episode.... abhidnya tuzha hasnya cha aavaj laiii bhariiii
खूपच आवडली आजची मुलाखत.. Abhidnya भावे very positive 👍👍
Khup aavadal Abhi dhyan chi mulakhat khup shikayla milal GBU keep it up Sulekha tai khup chhan upkram Thanku I love you
thanks
मुलाखत उत्तमच होणार ताई...आणि दोघीपण खूप छान दिसत आहात👌👌👌👌
Abhidnya Bhave is an excellent human being.. THANK YOU SO MUCH FOR CALLING HER ON DIL KE KAREEB.
Nice interaction! Nice to know about one more smart and intelligent "Bhave" !! :) ... I must confess that I am not a viewer of any of the serials on TV, but getting to know these artists is quite fulfilling. I am a regular viewer of this program "Dil ke Kareeb" and have enjoyed every Saturday evening program. I got to know many people, artists at "human" level in unbiased way due to this program. I find Abhidnya very interesting person. She comes out as an extremely open book personality with very high intelligence quotient ( not necessarily being evaluated in school grades per se ).
thanks
खूप छान मुलाखत सुलेखा ताई, नेहमी प्रमाणे. आणि टीका करणाऱ्या लोकांपासून अनभिज्ञ राहा तुम्ही अभिज्ञा ताई.👍
धन्यवाद! टीका करणारे लोक सगळ्यात जास्त महत्वाचे असतात....निंदकाचे घर असावे शेजारी!
Wow awesome Thank you Sulekha Tai for inviting her she is my most most favourite Actor... ❤
खुप उत्तम विचारांची अभिनेत्री....खुप आवडली मुलाखत..धन्यवाद सुलेखा तळवळकर
आभार
अभिज्ञाचं काम मला खूप आवडतं. ती स्वतःच्या प्रेमात आहे ह्या गोष्टीचा खूप चांगला आणि सकारात्मक उपयोग ती करून घेते आणि त्याचा उत्तम परिणाम तिच्या अभिनयात आणि व्यक्तिमत्वात दिसून येतो.
अभिज्ञा तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
अभिज्ञाच्या ब्रँड बद्दल काहीच ऐकायला मिळालं नाही. पण सुलेखाताई मुलाखत छान झाली.
Abhidyna madam you are so humble and ground to earth. What ever you spoke it was just honest and bottom of heart. Keep it up. Sulekha madam eagerly waiting to see Nana Patekar sir on your show .
ते नाही म्हणाले आहेत
Mala mahit hota ki Sulekha Tai suddha English medium madhe shiklelya aahet aani Abhidnya jevha tya baddal bolat hoti tevha mi vichar karat hote ki Sulekha Tai ka nahi bolat aahet ki Tyanna pan tasasch anubhav aalela.....mag mala parat jaanavla ki mhanunach Sulekha Tai ek uttam wyakti aahet....amazing listener .....jevha situation tashi nirman zali tevha tya baddal tya bollya pan Abhidnya bolat Astana Tyaani madhech tila thambavun bolaycha prayatna kela nahi ....hats off to u Sulekha Tai.
thanks
Abhidnya is so sweet so genuine 💗 Sulekha tai you look so beautiful in every episode. Your sarees and jewellery is very elegant you are very pretty.😍🌹
I was always keen on knowing 'Valli' as a person and thank you Sulekha mam to bring her on ur show. Abhidnya you are a beautiful soul and human being wish you all the success in ur next ventures
अभिज्ञा भावे❤ एक भन्नाट अभिनेत्री ❤ Thank you सुलेखा ताई माझ्या आवडत्या अभिनेत्री ला बोलल्या बद्दल. शिल्पा तुळसकर आणि अभिज्ञा भावे ह्या individually माझ्या खूप आवडत्या अभिनेत्री आहेत. एक दम दिलं के करीब. ❤ त्यामुळे त्या दोघींना एकत्र तुला पाहते रे मध्ये पाहणे माझ्यासाठी पर्वणी होती. ❤❤❤ आत्ता एक wish complete झाली. आत्ता शिल्पा maam आणि संकर्षण याच्या गप्पाही ऐकायला आवडतील❤.
शिल्पा नाही म्हणाली आहे
Great Actress ..Clear , Deep and Postivie thoughts ..Definately would love to see such kind of personalities in coming episolds
It's a really genuine interview
I just loved this interview 😊
खूप मस्त.मी तुला पाहते रे नंतर ओळखू लागले अभिज्ञा ला.मी पाहणार ही मुलाखत.
Khup chhan wichar Abhidnya mam... Khup shikayla milal..thank you❤
Wow toooo good 👍Abhingyna bhave Mala khup avadate... mi zee warchi serial Tu tenva tashi .. mi tichya sathi bhaghyache .. thanks Sulekhaji 😊
खूप आत्मविश्वासपूर्ण पण रंजक मुलाखत. 👍
दोघी खूप गोड दिसलात. 👌👌
धन्यवाद
khupach chaan ani genuine person aahe Abhidya ...barach kahi shikayla milale ❤️❤️
She is genuinely so happy to receive the gifts 😊
❤❤❤ best the way she is sharing her experience ❤❤ the best part speaking about being single child
अभिज्ञा तुझे नाव छान आहे..आणि तूझे विचार ऐकून तू खरच माणूस म्हणून छान असशील भेटले नाही कधी तुला पण नक्की तशीच असशील, तू खरच खूप बोलकी आहेस आज सुलेखा ताई किती कमी बोलल्या😊 god bless you dear be like this only pure
आजची मुलाखत मस्तच झाली, अभिज्ञा, 👌
अभिज्ञा तु किती ग्रेट आहे सुलेखाताई खुपच छान तुमच्या सगळ्या टिकते खुप खुप आभार ❤❤
नेहेमीप्रमाणेच सुंदर मुलाखत
सुलेखाताई धन्यवाद
अभिज्ञा फार सुंदर आणि मनमोकळेपणाने बोलली
मला वाटलं होतं तेजाज्ञा बद्दल बोललं जाईल बट ठीके
तेजस्विनी पंडितला बोलवावं आता
दोघी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत
अभिज्ञा आणि सुलेखाताई तुम्हा दोघींना खूप शुभेच्छा
आभार
ताई, प्लीज पल्लवी वैद्य, सुचित्रा बांदेकर, प्रसाद ओक व प्रसाद जवादे ला बोलावा!😍💞
Most awaited SHILPA TULASKAR
I am surprised..I like her name very much..but now I really salute her thoughts...she is wonderful❤❤
Very good... learning episode ❤
खूप सुंदर अभिनेत्री ऐकुन खूप छान वाटले मस्त
Too good conversation Abhidnya ......such a talented .......nice actress
Kiti chan...junya goshti avdine japli jate...
Khup chan... ❤️ Reshma shinde please invite 😀💕
ok
Nice interview.All the best for future Abhindya
Nice perspective.. very matured Abhidnya❤❤
Khup Chhan Interview 👌👌 👍👍🙏🙏
Ajun ek sunder😂 mulakat Abhidnya che vichar khup avadale thanks Sulekha
awesome imterview with Abhidnya great acter in every sense
Great...👍👍
Khupch sunder ga kasale goad ahet abhindya Ani sulekha mam . Genuine real . Love love love u both ❤️❤️❤️❤️soul baddle pan ajun khas video kara mam
Enjoyed your interview with Abhidnya. She speaks her mind and has a wonderful smile. My observation, she has some resemblance to the actress Madhubala. Just wondering who is going to be the next person whom you would interview.
Khoop chan
Waiting for Sankarshan sir
किती गोड आहे अभिज्ञया आणि तिचे विचारही....❤👍👍👌👌🤗😊🥰🥰
वाट पाहते आहे.संकर्षण कराडे ना बोलवा.
Haa plz Sankarshan sir n
Ho na pls
Please bolva
Khup june anubhavi lokanche interview pahayla khup aavdtat...
Yes please
Thanks For Abhidyans Interview we want to hear Priya Bapats Interview
मागच्या आठवड्यात पुर्वी ला बघतांना अभिज्ञा ची आठवण आली😊 छान , आतुरतेने वाट बघत आहोत 😊
Nirmiti Sawant mam ‘s interview
Waiting for
Abhidnya bhave kiti chan bolte ani logical. Ugach chi overacting nahi boltana, swatahla boast karat basat nahi...... Saral ani spastha.. U will surely go a long way.. M deep thinker...
U r doing great work tai.. This interview was good as well... Would like to see Prashant damle and sankarshan karhade..in dil ke karib..
कम्माल..सुंदर
अभिनेत्रीची कम्माल .. सुंदर मुलाखत..👌👌👌👌👌🙏
I'm getting so emotional that sulekha ma'am had a interview with my favvvvvvvvvvvvvv abhidnya ma'am & you make my wish come true, i always thankful to you sulekha ma'am........❤❤❤❤❤❤only love & blessings to both of you
thanks....enjoy
खुप छान मुलाखत झाली
Abhidnya Bhave is so unlike the vampish characters she plays. Thanks Sulekhatai
Wow, waiting to watch , cant wait
Trolling could be Vikruti. Trolling could be jealousy. Trolling could be an opinion .Trolling could be hatred.
You may be the most beautiful ,kind and unique person. Point is, a troller may find you beautiful, good and nice but still troll you . As this is a society full of Narcissists. .In today]s world, it is better to love yourself, have high self esteem and choose like minded loving, kind people. Excellent video !
Hii sulekha ma'am...kal tumcha natak baghitla .....mastaaa ekdam....as usual khup goad disat hotat...gardimule bhetu nahi shakle
Surekha you are so natural make the guest comfortable
Abhidnya Bhave's acting is really so natural. She should get more & more opportunities. She is a very amazing person as well.
Nice interview, i like her acting in खुलता कळी खुलेना.
खुप छान मुलाकात होती. अभिज्ञा खुप मोकळे पणाने बोलली. मला मुलाकात खुप आवडली.
काही वर्षांपूर्वी मी तेजाज्ञाच्या प्रदर्शनात अभिज्ञाला भेटलो होतो, आणि ती खूप पॉजिटिव वाटली होती. शिवाय मी खूप निरागसपणे 'तुम्ही सदैव नेगेटिव भूमिका का करता म्हणून विचारल होत (तेव्हा नुकतीच 'तुला पाहते रे' संपली होती आणि त्याआधी 'खुळता कळी खुलेना' मध्येही नकारार्थीच भूमिका होती)?' आणि तिने 'अहो, मला तश्याच भूमिकांसाठी जास्त विचारणा होते, पण मी नक्की पॉजिटिव भूमिका करेल असे उत्तर दिले होते.
Sulekhatai please share your beauty secrets❤
Kharach sang na Surekha tuza secret
Wow she is too matured kiti chaan vichar ahet
खूप छान मुलाखत, पुस्तक कुठे विकत मिळतील
description box मध्ये details दिले आहेत
khup chan Abhindnya agdi spasht bolayla himmat lagte… shabbas khup shubheccha.
खूप छान ....
@sulekhatalwalkar …. Masta Guppa Zalya . Abhidnya Bhave … seems like a very positive person .
धन्यवाद
अभिज्ञा तू खरंच खूप गोड आहे आणि स्पष्ट मत मांडते खूप छान आहे😊
खूप छान मनापासून बोलली अभिज्ञा 😊
अभिज्ञा खूप सुंदर व मनमोकळी आहे
Pata varanvata chutney tastes amazing ,i miss my moms chutney on it ❤😊
Tai tu ek khup chan listner aahes khup patience lagtat hyasathi ...mazyamdhe patience thode kmi ahet pn me kdhich interview skip nahi krat trr purn aaikte manapasun..Thank you
thanks