कुंभ मेळ्यात अंघोळ केल्यावर जर पाप धुवून जात असेल तर देशातील सर्व तुरुंगांतील आरोपी आणि गुन्हेगार यांना सरकारने अमृत स्नान करवून पाप मुक्त सजा मुक्त करून द्यावी
@@KTM_09 तू गप रे उपऱ्या तुझं काय आहे सर्व धरोहार देशाची आहे. प्रत्येक जण जेमतेम पन्नास साठ वर्षे जगतो आणि माती होतो काय बरोबर नेतो झ्या..... त्यामुळे सर्वच उपरे आहेत.
ये देश नही सुधारणा चाहता है, पाखण्ड, और ब्राम्हनो ने यहां के SC, ST, OBC, के माइंड मे भुसा भर दिया है. यहां का आंबेडवर वादी ही सच्चा इंसान है.sudharo sikho कुछ इन् लोगों से.
@@ShankarraoNimkar-bj2ek त्यावेळी छ.शिवाजी महाराज अनेक हिंदू राजे आणि अनेक मुस्लिम सम्राट यांच्यात सतत लढाया सुरु होत्या. संपुर्ण भारत अस्थिर होता जखमेवर आणखी मीठ चोळने म्हणजे इंग्रज, फ्रांस, पोर्तुगीज,डच विदेशी आक्रमणे वाढली होती. दुष्काळ पडून जनता उद्वस्त होत होती देश अन्नान झाला होता त्यावेळी काही अंधभक्त अफवा पसरवीत होतें की तुकाराम महाराज सर्व शरीर घेऊन स्वर्गात गेले. ज्यांनी जिवनभर अंधश्रद्धेवर वार केले त्यांनाच स्वर्गात पाठवले.
देवा वरती असल्या मूर्खांचा विश्वास नसतो कारण ही भिकारचोट औलाद गावातीलच उंडग्या आणि लफग्या कडुन पैदास झालेली असते. त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व नसते.
तें अमेरिका युरोप चीन जपान ला समजलं त्यामुळे त्यांची सेवा करायला आमचे अति विद्वान कट्टर धार्मिक लोकं जातात. तिथे सेवा देऊन तेथूनच आपल्याला गुळगुळीत देशप्रेम शिकवणार सांगनार
रेल्वेवर दगडफेक झाली .ते कशी झाली हे सत्य जगासमोर आपण मांडले .नाहीतर मुस्लिम वर आरोप करायला तयार आहे सलक्या विचाराचे बिनडोकी विचाराचे .दंगली झाल्या पाहिजे यासाठी राजकारणी तयार असतातच .आपण दिलेली माहीति ही जनसामान्यापर्यंत गेली पाहिजे सत्य जगासमोर आले पाहिजे हिच आमची इच्छा आहे. जय हिंद जय भारत
या विषयावर भाष्य करायला जिगर लागते सर , खूप खूप मनाला भिडलाय तुमचा vdo कर्मावर विश्वास ठेवणं कमी आणी दगडाला पुजून स्वर्ग पाहिजेत लोकांना मात्र गाडगे. बाबा , तुकडोजी महाराज , संत कबीर यांनीच खरे संत जे की रंजले , गांजले , त्यासी म्हने जा आपुले , तोचि साधू ओळखावा , देव तेथेची जाणवा....
जय महाराष्ट्र! कुंभमेळ्यासाठी गेलेल्या हिंदू भाविकांचा चेंगराचेंगरीत झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. हिंदू धर्माच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी एक म्हणजे कुंभमेळा. कुंभमेळ्यात स्नान करण्याचे प्रत्येक हिंदू व्यक्तीसाठी बंधनकारक नाही. ते ऐच्छिक आहे. तिथे जाणारा प्रत्येक जण स्वतः च्या जबाबदारीवर तिथे जात असतो. सदरच्या घटनेवर प्राध्यापक श्री. नितेश कराळे यांनी केलेले मार्गदर्शन हेही खुप मोलाचे आहे. प्राध्यापक श्री. नितेश कराळे सर हे स्वतः हिंदू धर्मिय असुन सुद्धा ते अशाप्रकारची टिका ते करू शकतात हे सुद्धा त्या महान हिंदू धर्माच्या अनेक तत्वा पैकी एका तत्वाला अनुसरूनच आहे. हिंदू धर्मामध्ये पोथिनिष्ठपणा नाही. त्यामुळे अशा प्रसंगी मार्गदर्शन करणे हे काही वावगे नाही. कसे वागायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे व हे हिंदू धर्माला मान्य आहे. हिंदू बांधवांच्या आपुलकी पोटी आपले परखड भाष्य केल्याबद्दल प्राध्यापक श्री. नितेश कराळे सर यांचे खुप खुप आभार. जय महाराष्ट्र!
@ckamble4831 जय महाराष्ट्र! आपण अगदी बरोबर बोलत आहात. आपला देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एक भारतीय संविधानाचे महत्त्वाचे अंग आहे . त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर आपण आपली मते मांडू शकतो. त्याहीपुढे जाऊन मी असे म्हणेन की भारतीय संविधान हे त्या विशाल हिंदू धर्माच्या अनेक तत्वांचा एक सुंदर आविष्कार आहे. हिंदू धर्म परिवर्तनावर विश्वास ठेवतो. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे ' परिवर्तन ही संसार का नियम हैं.' जय महाराष्ट्र!
अगदी योग्य बोलत आहे तुम्ही.. मी तर म्हणतो ह्या सरांनी महाराष्ट्राच्या वरील राज्याचा तर विचारच नाही करायला पाहिजे....तिकडे पूर्ण जास्तच अंधभक्त लोक भरले आहेत. त्यांना तुम्ही कितीही चांगले समजावून सांगा तरी त्या लोकांत बदल होणार नाही...त्यांना भटाने अंधश्रद्धेचा भुत लाऊन दिला आहे. सरांच्या मनातील या भावना फक्त शिक्षित आणि सुज्ञ मराठी भाषिक लोकच समजु शकतात.. मग तो हिंदु असो की कोणताही धर्माचा सुज्ञ मराठी माणूस...अंधश्रद्धिक अंधभक्त नाही
कुठेही जाण्याची गरज नाही फक्त कर्म करा कर्मचं भक्ती आहे आपले आपले जेजे रोजचे काम आहे ते कामच भक्ती आहे त्या कामातच देव आहे बाकी इतर काहीही करण्याची गरज नाही. फुकट्या लोकांना फुकट जगवू नये.
कऱ्हाळे मास्तर बरोबर बोलले मला वाटते हे सत्यशोधक आहे खूप चांगली गोष्ट आहे परंतु मनुवादी जे लोक आहे जे भट्ट या लोकांना अगोदर सुधरवा कारण हे लोक मनुवादी आहेत यांना अगोदर सुधरवा वरी भगवा झाला नामे अंतरी विश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी अंतरी बांधू सत्यपाल चा एक अभंग आहे तुझ्या गावात नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरतो पण ही आंधळी जनता ऐकतच नाही त्याला काय करावे शेवटी मृत्युमुखी जावं लागतं
अगदी योग्य बोलत आहे सर तुम्ही.. मी तर म्हणतो ह्या सरांनी महाराष्ट्राच्या वरील राज्याचा तर विचारच नाही करायला पाहिजे....तिकडे जास्तच अंधभक्त लोक भरले आहेत. त्यांना तुम्ही कितीही चांगले समजावून सांगा सर तरी त्या लोकांत बदल होणार नाही...त्यांना भटाने अंधश्रद्धेचा भुत लाऊन दिला आहे. सरांच्या मनातील या भावना फक्त शिक्षित आणि सुज्ञ मराठी भाषिक लोकच समजु शकतात.. मग तो हिंदु असो की कोणताही धर्माचा सुज्ञ मराठी माणूस...अंधश्रद्धिक अंधभक्त नाही
आज गरज शेतकरी संघटना मजबूत करण्यासाठी पाऊल उचलायची ,निसर्ग हाच सर्वात मोठा देव आहे, निसर्गाची रक्षा करण्याची ही काळाची गरज आहे,नदी ,आकाश ,पशू ,पक्षी, यांचे रक्षण करणे हे सर्वात मोठी पूजा आहे, गितेच ज्ञान घेतले पाहिजे , गंगे मध्ये अंघोळ केल्याने पाप धुतले जात नाही😢 गाडगे महाराजांच्या विचारांची आजच्या काळात गरज आहे 😮
अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र किंवा इतर प्रगत देश हे कुटच म्हणत नाहीत की हे सर्व जग, पृथ्वी किंवा ब्रम्हांड कोणी तरी देव चालवतोय. आणि सर आपण येवढे मोठे शिक्षित असूनही आपण पण देवावर विश्वास ठेवत असाल तर तुमचा हा व्हिडिओ काय कामाचा नाहीये. एकीकडे देवावर विश्वास, श्रध्दा आहे असं पण म्हणता आणि दुसरीकडे देवावर टीका पण करता ह्याला काय अर्थ आहे . सर काय चुकलं असेल तर माफी असावी.
सर , तुम्ही खरच भारतातील लोकांची वास्तविक मनोदशा मांडली, तेथिल परिस्थितीही रिअल मांडली तुमच्या सारख्या निडर अशा असंख्य शिक्षकांची या देशाला गरज आहे तुम्हांला मनापासून शुभेच्छा
जय भीम...... जय महाराष्ट्र सर पाप शरीर नाही करत, तर विचार पाप करतो, जर विचार पाप करतो तर मग गंगा फक्त शरीर धुवते, विचार धुवत नाही म्हणजे पाप पण धुवत नाही, मग तुम्ही कितीही गंगे मध्ये स्नान करा जय महाराट्र
तुमचे दुकान हिंदू धर्मावर टीका केल्यावरच चालते.तुम्ही आपल्या धर्माच्या चांगल्या गोष्टी सांगा.तुम्ही हिंदू धर्मची काळजी करू नका.आपल्या ला कोणी सांगितले देवा वर भरोसा ठेवा.तुमचे विचार गौतम बुद्ध च्या विरोधी आहे.
कुंभ मेळ्यात अंघोळ केल्यावर जर पाप धुवून जात असेल तर देशातील सर्व तुरुंगांतील आरोपी आणि गुन्हेगार यांना सरकारने अमृत स्नान करवून पाप मुक्त सजा मुक्त करून द्यावी
तू घरात बस लोकांनी काय करावं नको सांगू ...आम्ही आमचं बघू
एक्दम बरोबर आहे
@@KTM_09 तू गप रे उपऱ्या तुझं काय आहे सर्व धरोहार देशाची आहे. प्रत्येक जण जेमतेम पन्नास साठ वर्षे जगतो आणि माती होतो काय बरोबर नेतो झ्या.....
त्यामुळे सर्वच उपरे आहेत.
@KTM_09 अंधभक्ता डोळे उघड .
ये देश नही सुधारणा चाहता है, पाखण्ड, और ब्राम्हनो ने यहां के SC, ST, OBC, के माइंड मे भुसा भर दिया है. यहां का आंबेडवर वादी ही सच्चा इंसान है.sudharo sikho कुछ इन् लोगों से.
खुप छान माहितीपूर्ण विडिओ, धन्यवाद 🙏🙏
जय शिवराय सर
अगदी बरोबर बोललात तुम्ही 🙏🏼🙏🏼
अतिशय सुंदर चिकित्सक बुद्धीने मार्गदर्शन केले सर,
तिर्थी धोंडा पाणी,देव रोकडा सज्जनी... संत तुकाराम महाराज 🙏
अश्या स्नान करण्याने त्वचा विकार किंवा विषमज्वर सुध्दा होईल
बरोबर आहे सर
Sunita Tula akkkl nahi
मास्तर तुम्ही सूंता कराच, अंधश्रद्धा ??
सर येवढ़ सत्य सागता परंतु या लोकाना सागने मनजे पालत्या घागरी मधे पानी ताकने
बुद्ध तुकाराम महाराज फूले शाहू आंबेडकर गाडगे बाबा थकले सागता सागता
तुकाराम महाराज तर सह देही स्वर्गात गेले . पुष्पक विमानातून
@@ShankarraoNimkar-bj2ekसंत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले नाहीत.
बामणानी त्यांचा खून केला
पुष्पक कसं आलं होत तुकाराम महाराजाना नेहायला
@@ShankarraoNimkar-bj2ek त्यावेळी छ.शिवाजी महाराज अनेक हिंदू राजे आणि अनेक मुस्लिम सम्राट यांच्यात सतत लढाया सुरु होत्या.
संपुर्ण भारत अस्थिर होता जखमेवर आणखी मीठ चोळने म्हणजे इंग्रज, फ्रांस, पोर्तुगीज,डच विदेशी आक्रमणे वाढली होती. दुष्काळ पडून जनता उद्वस्त होत होती देश अन्नान झाला होता त्यावेळी काही अंधभक्त अफवा पसरवीत होतें की तुकाराम महाराज सर्व शरीर घेऊन स्वर्गात गेले.
ज्यांनी जिवनभर अंधश्रद्धेवर वार केले त्यांनाच स्वर्गात पाठवले.
सर तुम्ही खूप छान पटून देतात. पन जनतेला कळत नाही.ही शोकांतिका आहे.जनतेला कळेल तेव्हा खूप वेळ झालेला असेल
70 वर्षांमध्ये दीक्षाभूमी परिसरात आजपर्यंत एकही चेंगराचेंगरी ची घटना झालेली नाही
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासमबुद्धस्स 🙏🌺🙏
40 coti n 4 lakhat फरक पाय
40 Koti 4 lakh bhari
@@shrikantlab7273 40 कोटी 10% of 4 लाख पण नाही बरोबर..भारी आहे कि आभारी समजन 😂 फरक पाय...
@@shrikantlab727310% of 40 कटी 4 लाख हेच shikla का गा तू..
Real true 6=December kon death zale nahi
अतिशय सुंदर सर आपले विचार मीही 100%तुमच्या विचाराची आहे.
मानसिक बळ मिळाले पाहिजे यासाठी देवावर विश्वास ठेवा परंतु देवाच्या नावावर धंदा करणार्या वर विश्वास ठेऊ नका ❤
देवा वरती असल्या मूर्खांचा विश्वास नसतो कारण ही भिकारचोट औलाद गावातीलच उंडग्या आणि लफग्या कडुन पैदास झालेली असते. त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व नसते.
शेवटी अंधश्रद्धाच जनतेला पाळायला सांगता आहे सर, देव म्हणजेच अंधश्रद्धा आहे,
Youtub wale dhada karun rahilet view sathi ha chotya kadhi sudharnar nahi
View sathi video banwat ahe..
Correct 💯☑️☑️
विज्ञानवादी तर्कवादी मानवतावादी व्ज्ञिजनरी बूद्धीप्रामाण्य वादी बना खरं काय खोटं काय हे ओळखायला शिका ❤
तें अमेरिका युरोप चीन जपान ला समजलं त्यामुळे त्यांची सेवा करायला आमचे अति विद्वान कट्टर धार्मिक लोकं जातात.
तिथे सेवा देऊन तेथूनच आपल्याला गुळगुळीत देशप्रेम शिकवणार
सांगनार
💯 टक्के अगदी बरोबर आहे भाऊ
@@vidhata. Viddhan andhal ahe mahnun tu pan andhala
बाबू कराये गुरु जी आपले आभार धन्यवाद जयभीम।
एकदम बरोबर आहे सर जयभीम
रेल्वेवर दगडफेक झाली .ते कशी झाली हे सत्य जगासमोर आपण मांडले .नाहीतर मुस्लिम वर आरोप करायला तयार आहे सलक्या विचाराचे बिनडोकी विचाराचे .दंगली झाल्या पाहिजे यासाठी राजकारणी तयार असतातच .आपण दिलेली माहीति ही जनसामान्यापर्यंत गेली पाहिजे सत्य जगासमोर आले पाहिजे हिच आमची इच्छा आहे. जय हिंद जय भारत
धर्म का धंदा हर कोई उसमे अंधा
जब रोशनी आई तो आधा देश भुका नंगा
या विषयावर भाष्य करायला जिगर लागते सर , खूप खूप मनाला भिडलाय तुमचा vdo
कर्मावर विश्वास ठेवणं कमी आणी दगडाला पुजून स्वर्ग पाहिजेत लोकांना
मात्र
गाडगे. बाबा , तुकडोजी महाराज , संत कबीर
यांनीच खरे संत
जे की रंजले , गांजले , त्यासी म्हने जा आपुले , तोचि साधू ओळखावा , देव तेथेची जाणवा....
मास्तर शंभर ;% सत्य आहे
खुप छान सर विश्लेषण,कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, संत सावता माळी
Very important. We must strictly note it. Thanks a lot.
यावरून असे दिसते की लोक पाप धुण्यासाठी जात असेल तर ते किती पापी असतील
बुद्ध म्हणतात
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार
नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र सर 🙏🙏
Buddhacha baap sanatani hota
@@dineshfatik7580 खरं काय ते तुम्हाला काय माहिती तुम्ही फक्त कुंभमेळ्याची पट्टी डोळ्यावर बांधून फिरा
@@dineshfatik7580 तुझ्या धर्माची स्थापना 8 व्या शतकात झाली आहे
@@dineshfatik7580 भक्ती शिवाय शांती नाही.. आणि कोणतीही शक्ती निर्माण होऊ शकत नाही
खुप खुप धन्यवाद बाबासाहेब , आम्हाला या आशा गोष्टी पासून दूर ठेवल्याने 🙏
उद्या पासून बुद्ध विहारात जाणे बंद....
Jai bheem ahe vatat
@@mr.sachin20 ha manus jatiy vadi ahe
सर छान सुंदर, बौद्धिक व्हिडिओ सादर केला, धन्यवाद आणि आभार.
एकदम बरोबर सर 🙏🙏
मन चंदा तो कोठोठ मे गंगा 🚩🚩🙏
मन चंगा तो कटोती मे गंगा .
🎉🎉
म्हणूनच आमचं म्हणणं आहे की या जगाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ची सक्त आवश्यकता आहे
बरोबर आहे तुम्ही.. हज यात्रा करणारे आहे
Ho palat ja 😂😂
जय महाराष्ट्र!
कुंभमेळ्यासाठी गेलेल्या हिंदू भाविकांचा चेंगराचेंगरीत झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.
हिंदू धर्माच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी एक म्हणजे कुंभमेळा. कुंभमेळ्यात स्नान करण्याचे प्रत्येक हिंदू व्यक्तीसाठी बंधनकारक नाही. ते ऐच्छिक आहे. तिथे जाणारा प्रत्येक जण स्वतः च्या जबाबदारीवर तिथे जात असतो.
सदरच्या घटनेवर प्राध्यापक श्री. नितेश कराळे यांनी केलेले मार्गदर्शन हेही खुप मोलाचे आहे. प्राध्यापक श्री. नितेश कराळे सर हे स्वतः हिंदू धर्मिय असुन सुद्धा ते अशाप्रकारची टिका ते करू शकतात हे सुद्धा त्या महान हिंदू धर्माच्या अनेक तत्वा पैकी एका तत्वाला अनुसरूनच आहे. हिंदू धर्मामध्ये पोथिनिष्ठपणा नाही. त्यामुळे अशा प्रसंगी मार्गदर्शन करणे हे काही वावगे नाही. कसे वागायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे व हे हिंदू धर्माला मान्य आहे.
हिंदू बांधवांच्या आपुलकी पोटी आपले परखड भाष्य केल्याबद्दल प्राध्यापक श्री. नितेश कराळे सर यांचे खुप खुप आभार.
जय महाराष्ट्र!
हिंदू धर्ममार्तंडाना वाईट चालीरितीवर बोलू दिले जात नाही, परंतु कराळे सर भारतीय संविधानात दिलेल्या स्वातंत्र्यामुळे बोलत आहेत.
@ckamble4831 जय महाराष्ट्र! आपण अगदी बरोबर बोलत आहात. आपला देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एक भारतीय संविधानाचे महत्त्वाचे अंग आहे . त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर आपण आपली मते मांडू शकतो. त्याहीपुढे जाऊन मी असे म्हणेन की भारतीय संविधान हे त्या विशाल हिंदू धर्माच्या अनेक तत्वांचा एक सुंदर आविष्कार आहे. हिंदू धर्म परिवर्तनावर विश्वास ठेवतो. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे ' परिवर्तन ही संसार का नियम हैं.'
जय महाराष्ट्र!
एकदम बरोबर बोलले तुम्ही सर... पण लोकांच्या डोक्यातून कर्म कांड जाऊच शकत नाही...
धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सर ही जी आहे तुम्हीच देवाप्रमाणे आहात त्या माध्यमातून धन्यवाद सर माहिती देताना आपणास पेक्षा देव
कुंभमेळ्याच्या होत असलेल्या खर्चात देश विकासाची खूप कामे झाली असती.परंतू या सरकारला आणि मिडियाला अंधश्रद्धेला खतपाणी घालायचे आहे.
ह्या अंध भक्ताला कितीही ज्ञान पाजले तरी फरक पडणार नाही सर म्हणून आपली ऊर्जा वाया घालवू नका
अगदी योग्य बोलत आहे तुम्ही..
मी तर म्हणतो ह्या सरांनी महाराष्ट्राच्या वरील राज्याचा तर विचारच नाही करायला पाहिजे....तिकडे पूर्ण जास्तच अंधभक्त लोक भरले आहेत. त्यांना तुम्ही कितीही चांगले समजावून सांगा तरी त्या लोकांत बदल होणार नाही...त्यांना भटाने अंधश्रद्धेचा भुत लाऊन दिला आहे.
सरांच्या मनातील या भावना फक्त शिक्षित आणि सुज्ञ मराठी भाषिक लोकच समजु शकतात..
मग तो हिंदु असो की कोणताही धर्माचा सुज्ञ मराठी माणूस...अंधश्रद्धिक अंधभक्त नाही
खूप सुंदर व सत्य विश्लेषण पण या देशातला बहुजन समाज सुधारत नाही
काही लोक म्हणतील देवाच्या नगरीत जीव गेला भाग्यवान आहे ते लोक
असंही म्हणू शकतात लोक
🙏🙏🙏🙏
गप बस ये कलियुग है भाई
ज्याची वेळ झाली मरायची ते मरणार त्याला कोणी रोखू शकत नाही आणि मूर्त्यू शरीराचा होतय आत्म्याचा नाही
Are sisutum bekar aahe
सर,खरंच आहे ते...अशा अंधश्रद्धाळुंची पक्की समजच आहे तशी😂😂😂😂
@@PandurangPole-fz9mbम आत्मा कुठं जातो सांगशील का,? 😊
कुठेही जाण्याची गरज नाही फक्त कर्म करा कर्मचं भक्ती आहे आपले आपले जेजे रोजचे काम आहे ते कामच भक्ती आहे त्या कामातच देव आहे बाकी इतर काहीही करण्याची गरज नाही. फुकट्या लोकांना फुकट जगवू नये.
You are right analysis sir
सर आपण बरोबर बोलतात 😢 खुप दुःख होतं अश्या घटना
घडलेल्या बघुन. लोकांचे प्राण वाचवायाला कोणी ही येत नाही माणसा शिवाय😢
Best massage sir ❤❤❤❤❤
कसला संगम सर्व नद्यांचे पाणी सारखेच असते.निसर्ग निर्मित हा सगळा मनाचा खेळ आहे,राम तेरी गंगा मैली हो गयी पापियोके पाप धो गयी.
कऱ्हाळे मास्तर बरोबर बोलले मला वाटते हे सत्यशोधक आहे खूप चांगली गोष्ट आहे परंतु मनुवादी जे लोक आहे जे भट्ट या लोकांना अगोदर सुधरवा कारण हे लोक मनुवादी आहेत यांना अगोदर सुधरवा वरी भगवा झाला नामे अंतरी विश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी अंतरी बांधू सत्यपाल चा एक अभंग आहे तुझ्या गावात नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरतो पण ही आंधळी जनता ऐकतच नाही त्याला काय करावे शेवटी मृत्युमुखी जावं लागतं
पाप गंगेत अंगोळ केल्या नाही जात तर ते आपल्या चांगल्या कर्माने जाते बाकी किती पन थोतांड करा ते भरावेच लागते येवढं साधं गणित लोकांना समजत नाही🙏
खूप छान माहिती दिली सर thanku
अगदी योग्य बोलत आहे सर तुम्ही..
मी तर म्हणतो ह्या सरांनी महाराष्ट्राच्या वरील राज्याचा तर विचारच नाही करायला पाहिजे....तिकडे जास्तच अंधभक्त लोक भरले आहेत. त्यांना तुम्ही कितीही चांगले समजावून सांगा सर तरी त्या लोकांत बदल होणार नाही...त्यांना भटाने अंधश्रद्धेचा भुत लाऊन दिला आहे.
सरांच्या मनातील या भावना फक्त शिक्षित आणि सुज्ञ मराठी भाषिक लोकच समजु शकतात..
मग तो हिंदु असो की कोणताही धर्माचा सुज्ञ मराठी माणूस...अंधश्रद्धिक अंधभक्त नाही
खूप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू ❤
Right speech yousar❤️❤️❤️❤️👍👍👍👍
सर तुम्ही जे बोलता ते सत्य आहे. लोक मेंढरं सारखं वागता
Bahutahi..sundar bhashan.
खूप चांगले विचार मांडले सर
Nice Sir 🙏🙏🔥 Support Science, Rationality & Humanity💯💯 🙏🔥🔥❤
एवढेच लोक जर बेरोजगारी, महागाई च्या विरोधात रस्त्यावर आले तर एक्का दिवसात सरकार जागेवर येईल आणी लोकांचे प्रश्न सुटतील.
Wah right bole.।।
👍
Tumache vichar khup chan aahe
माझे आई बाबा आणि निसर्ग देवता हेच माझे दैवत. मी कुठल्याच देवासमोर कधीच भीक मागत नाही. आणि मला गरज पण नाही.
💯
Aai Baba dev nhi rahu sakst
प्रेरणादायी विचार मांडलेय सर आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मानवता जय विज्ञान सर
@KartikaGondane बरोबर आहे तुमचं, माझ्यासाठी आई बाबा हे देवा पेक्षा श्रेष्ठ आहेत. 🌹🌹.🙏🏻🙏🏻
True 🎉
तुम्ही कितीही सांगितलं सर हे लोक ऐकणार नाही
हे लोक नालायक आहे
हे जाणार म्हणजे जाणार
खूपच छान व्हिडिओ झाला सर
❤❤❤❤❤❤❤❤❤
एक दम बरोबर आहे सर.. खूप सुंदर 👍👍
आदरणीय सर जय हिंद, जय भारत! एकदम बरोबर माहिती दिलेली आहे. धन्यवाद सर!
खूपच छान समजाऊन सांगितले आहे सर तुम्ही. अगदी बुद्धीला पटेल असे बोलले.
Nice info vedio 😊
या भारतीय जनतेला कितही सागा हे सर्व प्रकारच्या देव😇🙏👼😇🙏👼
छान विश्लेषण सर
अतिशय सुंदर Sir
Very very good information thanks
Atishay sundar video.....❤️👍
आज गरज शेतकरी संघटना मजबूत करण्यासाठी पाऊल उचलायची ,निसर्ग हाच सर्वात मोठा देव आहे, निसर्गाची रक्षा करण्याची ही काळाची गरज आहे,नदी ,आकाश ,पशू ,पक्षी, यांचे रक्षण करणे हे सर्वात मोठी पूजा आहे, गितेच ज्ञान घेतले पाहिजे , गंगे मध्ये अंघोळ केल्याने पाप धुतले जात नाही😢 गाडगे महाराजांच्या विचारांची आजच्या काळात गरज आहे 😮
याला जबाबदार आपले बह्याडबेलेने लोकच आहेत
❤अग्दि बरोबर सर्व हे नाही पाहिजे
सुंदर
एकदम बरोबर कराळे मास्तर 👍👍
You are right
अहो सर तुकाराम महाराजांनी म्हटले आहे मरण आले ठाई चालून गेला पायी त्यांचा मृत्यू तिथं ठरलेला होता त्याच्यामुळे ते तिथे गेले आणि मेले
Nice vichar ahe ❤ super
Tu भी जा ना बे मग😂😂
मग पंढरपूर ला लोकत पाई जातात तिथं यवड्या प्रमानातं मरत काऊन नाही...इथ सरकारची चूक आहे
Excellent analysis sir salute to your braveness hum aap ke sath hain 😢😢😢😢😢
चांगले कर्म करा पाप आपोआप कमी होते
Correct sir...good vedio
अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र किंवा इतर प्रगत देश हे कुटच म्हणत नाहीत की हे सर्व जग, पृथ्वी किंवा ब्रम्हांड कोणी तरी देव चालवतोय. आणि सर आपण येवढे मोठे शिक्षित असूनही आपण पण देवावर विश्वास ठेवत असाल तर तुमचा हा व्हिडिओ काय कामाचा नाहीये. एकीकडे देवावर विश्वास, श्रध्दा आहे असं पण म्हणता आणि दुसरीकडे देवावर टीका पण करता ह्याला काय अर्थ आहे . सर काय चुकलं असेल तर माफी असावी.
येशू, चर्च, ख्रिश्चन काय आहे
Very good analysis ❤
सर , तुम्ही खरच भारतातील लोकांची वास्तविक मनोदशा मांडली, तेथिल परिस्थितीही रिअल मांडली
तुमच्या सारख्या निडर अशा असंख्य शिक्षकांची या देशाला गरज आहे
तुम्हांला मनापासून शुभेच्छा
धन्यवाद सर... खुप सुंदर विचार
माता पिता की सेवा ही कुंम्ब हें.!
बरोबर आहे कराळे सर मी कुलकर्णी
धन्यवाद साहेब! लोकजागृती करत राहा
Agdi barobar sir
अगदी बरोबर आहे सर, आली वेर तर माणूसच माणसाचा कामी येतो आणि घातयी तोच करतो
बरोबर आहे सर परंतु सांगता कोणत्या मुर्खांना
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
छान 👍👍
Right sir je
मुक्त झाले लोक. या जगाचा निरोप तर कधी ही जायचे आहे.
एकदम बरोबर गुरुजी ❤
जय भीम...... जय महाराष्ट्र सर
पाप शरीर नाही करत, तर विचार पाप करतो, जर विचार पाप करतो तर मग गंगा फक्त शरीर धुवते, विचार धुवत नाही म्हणजे पाप पण धुवत नाही, मग तुम्ही कितीही गंगे मध्ये स्नान करा
जय महाराट्र
Salute sirji.... आपण वास्तविक आहोत... जयभीमजी नमो बुध्दाय🙏🙏🙏🙏🙏
तुमचे खरं आहे सर, पण या लोकांना कोण सांगणार
1 No. Sir tumhi nehami satya parititiwar bolata
धन्यवाद वाद सर खूप छान माहिती दिली सर
बाबासाहेब आंबेडकर यांनी देव नाही बर झाले सांगितले. आमच्या बळी गेले असते. अशीच.
खुप छान माहिती दिली आहे.
Sir u are best
बर झाल चंगराचेगरी झाली त बयाळ बेलण्या समाजाले असच पाहिजे. जाना कुंभमेळ्याले.
म्हणजे तुला छान वाटतं आहे का ❤ ड्या.. हि तुझी मानसीकता तूझ्या खिशात ठेव आम्हाला नको शिकवू
भारतातअध भक्त जादा झाले आहेत मानवास काय करावे हेच कळेना
Salute sir ❤❤ ekdam barobr bolle tumhi ek ek Shabd ekla agdi khar ahe Jay Bhim sir ❤❤
बरोबर आहे सर
देव माणसाला नाही तर माणूस देवाला बनवत आहे!
आज घडीला फुटा फुटावर देव निर्माण झाली आहेत
माणूस स्वतःच निसर्गावर अतिक्रमण करायला लागला तर देव काय करेन... लोकांच्या चुकीमुळे हे सर्व घडू लागलं..
AK number प्रबोध।
ना आस्तिक आहे ना नास्तिक आहे मि वास्तविक आहे
Sir very good Speech
तुमचे दुकान हिंदू धर्मावर टीका केल्यावरच चालते.तुम्ही आपल्या धर्माच्या चांगल्या गोष्टी सांगा.तुम्ही हिंदू धर्मची काळजी करू नका.आपल्या ला कोणी सांगितले देवा वर भरोसा ठेवा.तुमचे विचार गौतम बुद्ध च्या विरोधी आहे.
बरोबर सर 👍💯