🎭संयुक्त नाट्यमंडळ प्रस्तुत 🎭🎭”गरुड गर्वहरण”🎭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm Рік тому +1

    बायको वगैरे शब्द न वापरता पत्नि वगैरे शब्द वापरायला हवे भुमिकेला साजेल असे .असेल वाटते

  • @explorer_ketan
    @explorer_ketan Рік тому

    आपल्या या मंडळाचे खुप नावलौकिक व्हावे तसेच अधिकाधिक प्रयोग मिळावे हिच नाट्य-नटेश्वराचरणी प्रार्थना 🙏

  • @niketangogate7204
    @niketangogate7204 Рік тому

    सिंधुभार्गव.. ❤

  • @pradeepthik2988
    @pradeepthik2988 Рік тому

    Khup chhan

  • @vishnurevadekar4768
    @vishnurevadekar4768 Рік тому

    छान सादरीकरण

  • @surekharao9144
    @surekharao9144 Рік тому

    खुप सुंदर नाटक सर्व कलाकारांचे अभिनंदन
    संगीत साथ ही मस्त 👌👌👍👍💐💐🌹🌹

  • @kedarbhide2387
    @kedarbhide2387 Рік тому +2

    सुंदर👌👌 , सम्पूर्ण जिल्हाभर भरपूर प्रयोग व्हावेत ही रंगदेवतेकडे प्रार्थना 🙏🙏

  • @ramangogate1570
    @ramangogate1570 Рік тому +3

    धन्यवाद....काही कारणास्तव प्रत्यक्ष नाटक पहायला यायला मिळालं नाही...पण तुमच्या माध्यमातून हे शक्य होताय...🙏🙂🙂

  • @jbnilesh
    @jbnilesh Рік тому +1

    अप्रतिम, खरचं खुप खुप धन्यवाद

  • @ulhasvaze
    @ulhasvaze Рік тому

    Dhanyawad

  • @lavuraut6010
    @lavuraut6010 Рік тому +1

    नाटक आवडला संगीत साथ चांगली आहे

  • @mandarsarjoshi8592
    @mandarsarjoshi8592 Рік тому +1

    सिंधूभार्गव मित्र मंडळ❤

  • @ashwiniparanjape2158
    @ashwiniparanjape2158 Рік тому +1

    वा वा मस्त

  • @vaishalibodas3646
    @vaishalibodas3646 Рік тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 असे वेगवेगळे बघायला नक्कीच आवडतील....

  • @marutisonar5918
    @marutisonar5918 Рік тому

    अतिसुंदर रंगदेवता कलाकार 🙏🙏👍🏼

  • @nandkishorachary5161
    @nandkishorachary5161 Рік тому +1

    छान आहे